#Lilacharitra
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 พ.ย. 2024
- #Lilacharitra #लीळाचरित्र पूर्वार्ध २६
भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
• वच्छाहरण
#Mahanubhav_Pratiti_Panth.
#Lilacharitra
#Lilacharitra
#Lilacharitra
#Mahanubhav_Pratiti_Panth
#Mahanubhav_Pratiti_Panth
#Mahanubhav_Pratiti_Panth
#महानुभाव_प्रतीति_पंथ
#महानुभाव_प्रतीति_पंथ
#महानुभाव_प्रतीति_पंथ
#लीळाचरित्र
#लीळाचरित्र
#लीळाचरित्र
#Mahanubhav_Pratiti_Pantha.
#महानुभाव_पंथ_लीळाचरित्र_पोथी
#महानुभाव_पंथ_लीळाचरित्र_निरूपण
#महानुभाव_पंथ_लीळाचरित्र_पोथी
#महानुभाव_पंथ_लीळाचरित्र_पोथी
#Mahanubhav_Panth_Pothi
#Mahanubhav_Panth_Pothi_Nirupan
#Mahanubhav_Panth_Lilacharitra_Pothi
#Mahanubhav_Panth_Pothi
#महानुभाव_पंथ_लीळाचरित्र_पोथी
#महानुभाव_पंथ_लीळाचरित्र_निरूपण
#महानुभाव_पंथ_लीळाचरित्र_पोथी
#महानुभाव_पंथ_लीळाचरित्र_पोथी
#Mahanubhav_Panth_Pothi
#Mahanubhav_Panth_Pothi_Nirupan
#Mahanubhav_Panth_Lilacharitra_Pothi
#Mahanubhav_Panth_Pothi
#महानुभाव_पंथ_लीळाचरित्र_पोथी
#महानुभाव_पंथ_लीळाचरित्र_निरूपण
#महानुभाव_पंथ_लीळाचरित्र_पोथी
#महानुभाव_पंथ_लीळाचरित्र_पोथी
#Mahanubhav_Panth_Pothi
#Mahanubhav_Panth_Pothi_Nirupan
#Mahanubhav_Panth_Lilacharitra_Pothi
#Mahanubhav_Panth_Pothi
पू लीला क्रमांक २६ :आंध्रप्रदेशी तैल्यकारा गृही पुजा : आरोगणा : पहुड :-
गावी एकी गोसावी पहान पटी तेलीयाचीया घरा बिजे केले : तेली नदीये गेलाहोता : तेलीन आंगणी बाजेवर निजैली होती : तीये सवे गोसावी पहुडले : तेगजबजौनी उठीली : मांदी मीनली : एक तेलीया सांघावेया गेले : तो आपुला
नेमु सारौनी घरासी आला : पासवडी आसोडीली : श्रीमुख देखीले : रोख
बुद्धी गेली : खर्ग गळाले : पुजा : आरोगणा : वस्त्र : ओळगविले : चरणी
सुहवानीले ||: मागा प्रमादी ज्ञानीयाचा दोषी लक्ष नघली : म्हणौन एथ हनन
चुकले : पुजेचे फळ : भजनाचे फळ : सेवेचे फळः संबधाचे फळ दोघा जाले
: तर इश्वर सर्व व्यवस्था जाणे : वर वैराग्याची प्रवृत्ती : तर अव्यवस्था का
केली : ना तीये स्त्रीत्वाचा सस्कार होता : तोनीमानीला : हे केवळाची लिळा
का तेथ लेपाचे : अधिकाराचे : कनवेचे : योग्यतेचे : देणे असे :||: लेपे आन
अधिकारे जेतुके आर्जव : तेतुकेची देणे : कनवेतव तोकडेनी बहुत दे ।।
रांधावनी दामा सारीखी दे : उचीती रावो बहुत दे : रात्रीतृषा लागलेया दे
गोसावी तुंग भद्रे बिजे केले : तेथचीया जीवाचा हेत पुरे : बिजे करीता
संबधाचा हेत :।।१४।।
अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो: धर्मकुमार प.पू. प. श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹
अतिथी देवो भव, दंडवत प्रणाम बाबाजी, धन्यवाद
🌹🙏🏻🌹Dandavat pranam🌹🙏🏻🌹
Dandawat pranam guruji. 🙏🙏💞💞💞💞💞🙏🙏
अतिशय छान लीला : दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹
Dandavat Pranam Dada 🙏 🙏 🙏 🙏 🙏 💐 💐 💐 💐 💐
Apratim nirupan baba khup khup dhanyawaad.
दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏.
🌹🌹🙏🏻🙏🏻 दंडवत प्रणाम बुवाजी🌹🌹🙏🏻🙏🏻
DANDVAT PRANAM DADA🌷 jai shree chakradhar swami 🌷
दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏.
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
दंडवत प्रनाम 🌹🙏🌹
Dañdavat pranam Babaji
Raghavmuni Khamanikar Kanashi
Dandvat parnam ji
Dandvat
Pranam
Baba
Dandwat pranam.
दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏.
Dandvat pranam
दंडवत प्रणाम दादा🙏🙏
जय श्री कृष्ण💐💐
Ganraj donadkar bhandara dandvat pranam p p p m aadarniyeshri babaji khup khup sunder nirupan kele babaji dandvat pranam
दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏.
Dandwat pranam babaji 🌹
दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏.
दंडवत प्रणाम बाबाजी
Khup chhan sangta dada dandvat pranam
jaY shree Krishan🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏.
अतिशय छान बोधपर निरूपण :ई.श्रीराजहंस दादा आंबेकर:(नेमाडे काका, नवी मुंबई): दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹०९-०९-२०२४
खूप छान माहिती मिळाली
Dandawat pranam🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏.
Dandwat pranam ji Dada 🙏
दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏.
Dandvat.parnam.
दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏.
Dandvatg. Dada
दंडवत बाबाजी 🙏🙏
दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏.
Dandavat Pranam Dada
दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏.
दंडवत दादा पूर्वार्ध क्र.२७ लिळा नाही
Cheshta mhanje kay
जड निश्चेतन वस्तूशी खेळ करणे ते चेष्टा.
दंडवत बाबाजी🙏🙏
दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏.
दंडवत प्रणाम बाबाजी
दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏.
दंडवत प्रणाम