अज्ञात लिळा क्रमांक ३०: महादाईसा प्रश्न अनुचीती संदेहनीवृत्यानुवादु : हेत महादाइसी म्हणीतले जी संदेहो कवनाते पुसावा : सर्वज्ञ म्हणीतले सदना स्तीता पुरुषा पासौन संदेह निवृत्ती करावी : कनक दंडी :9: संदेह म्हणजे आचारा विचाराची नेणीव : आशंका महणजे एथार्थासी बाधा : आक्षेप म्हणजे अन्यथार्थासी बाधा : विरुधे म्हणजे लीळा विरुद्ध : वचन विरुद्ध : अर्थ विरुद्ध : दृष्टांत विरुद्ध पुसी म्हणजे सामान्य : प्रश्न म्हणजे विषेश चर्चा म्हणजे जाणोनी दुषने : जीज्ञासा म्हणजे नेणौनी दुषने मथन म्हणजे विमर्षनाः उत्तमा अधिकापसी पाठ : अर्थ : वित्पत्ती : अभ्यासीजे: तो विदेशी न जोडे : तर सदन स्तीता पासौनी तो नजोडे : तर गजस्कंदा तीता : पासौन तो नाही : तर अंतेज वाडेयाचा : पर संदेह असत तेची : सर्व शास्त्रा लागी बहुत काळ राहावाना बहूतकाळ तो ज्ञाता विरक्ता पासी : आधी अभ्यास : मग परीसने : मग अर्थाचे उदघाटन : इतुलेनी शब्दाची जाणीव होए : अर्थाची जाणीव होए : जाणीव होए :मग तोची संदेह नीर्वची : आडनीचा परीहार जाणे : विरुध्दा अर्थी विषयो दे: पक्षादी सोळा अर्थातर जाणे: काक्वादी वचन भाषा जाणे : ज्ञानाची ३२ लक्षणे जाणे : वचन वाक्ये : प्रमय : महावाक्य : पेंडीभर :व्याप्ती : अती व्याप्ती : सर्व व्याप्ती : ऐसे शास्त्र मार्ग जाणे : पर गुरु प्रसन्न : इश्वर प्रसन्न : ज्ञान शक्ती प्रसन्न : सर्व साधन प्रसन्न : ते सर्व शास्त्र वैश्य होए : शाब्दीक संकेतीक सर्व जाणो एती ||५६।। अज्ञात लिळा क्रमांक ३१: भावै सणी जोगीया भले अनुवादु : हेत महादाइसी पुसीले जोगीया काइ प्रेतत्व नव्हे : सर्वज्ञे म्हणीतले भावैसनी जोगीयाचा : 9 निर्विकल्पता उठता बसता सरे : तर नव्हेः घृणा त्यागे नव्हे : का ब्रम्ह बुध्दी संपूर्ण असे : तया नव्हे निर्विकल्पा नव्हे : एथा वत क्रीया करीता चुके विश्व चैतन्येचीका : सकळे आत्मत्वे देखेः भावैसनी जोगीयाचा सोआवगे तयात सरेः जोगीया म्हणजे अंतरीचा सर्व विकल्प गेला : विकल्पाचे भेद : विटाळ जनीत : आवडी नावडी : सुची असुची देवता जनीतः अन्यथा ज्ञानीः शांतीकः पूष्टीकः विकल्पः क़्रिया लेप नाहीः सामर्थ्य कार्ये सामर्थ्य फळः विश्वसंपादी आपुलीया प्रमाणुचे हस्ती एवढे स्थुळः विभ्रंसः आंगी कोळाचा अग्नीः स्वभावाची पीडाः विश्व विग्रह मुदगले मारी: आत्मघातकीया : पर घातकीयाः सावुलीयेरीगोनेदीः सुइची छीद्र तैसे मुखः पर्वताचे सम क्षुधाः सीत शोख तृषा क्रांत मुख प्रमाणु न लभे ते नखा संदी सुवा छीने । नेत्रो हरे सुची भ्रमे । कोळामी सर्व गात्रानी। स्वासोस्वास नीरो धते । ऐसे प्रेतत्व सकळ क्रीया बळवत्र : आत्मउपास्ती स्थुळ विद्या : वाचुनी दहादीसांत इश्वर का ज्ञानीया अन्नवस्त्र स्वीकरी : तर चुकोनी भोग भुमी मनुष्यत्व होए : दैवरहाटीचेया तीघा नव्हे : वेधवंताः पतीता : प्रतीबंधे: ।। ५७ || अज्ञात लिळा क्रमांक ३२: महादाईसा प्रश्ने लक्ष्मणा भक्ती प्रशंसा : हेत : महादाइसी पुसीले : जी लक्ष्मणाची भक्ती पुरानी वाखा-नीला : सर्वज्ञे म्हणीतले भक्ती जैसी रामाची लक्ष्मने केलीः का ते देवता तात्वीक : तो भक्त सात्वीकः राम पैला विष्णुचा अवतारः म्हणौन सात्वीकः लक्ष्मणाचे पात्र सात्वीक : म्हणौन तो सात्वीकः पर बंधु म्हणौनः उत्तम नव्हेः परीवारांतुल फळः पर भाव प्रधान म्हणौनः फळीया काढूनी फळी घातला : तया खालील फळी वळवत्रे घातले : ऐसे परंपरा एक्षनी पर्यंत - ते मनुष्य देही संचरे : तर ऐसे बहुत असत : की : ना एते वेळे सात पाच उदीत जाले : तर खालीला साता पाचा काढी : तर ते एका पुरती फळ सुमुर्धी असे की : एथा हाटा वेच : पर हैवते इंद्रीये आजडा होणे नाही, दुसरी मुर्ती हो नसके: पर स्वरुपे सुखरुपः स्पर्शः मग इंद्रीय आजड मुर्ती नीचाची असे : देवतात्व दे: प्राप्तीचा लेंपराहिला : तो आन काळी मग लक्षमना फळ होवुनी मनुष्यत्व : विद्याधीकार उरे विष्णुचा राम अज्ञान विग्रह: तया हे ज्ञान नाही : ब्रम्हंडस्ते असे : ॥ ५८ ॥ अतीशय छान अज्ञात चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो धर्मकुमार ई.श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹 ०४-०३-२०२२
जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 कोणताही जीव मनात विकित्सारूप विकल्प करतो. मग तो जीव अनुसरलेला असो वा साधू संत महंत वासनिक नामधारक किंवा उपदेशी असो. तसेच कोणत्याही गोष्टीविषयी मनामध्ये घाण पाहून छी थू करत असेल किंवा किळस करत असेल अशा जीवाला प्रेतदेहाचे नर्क जरूर होतातच. 🙏🏻🌷🙏🏻
दंडवत प्रणाम🙏🙏 जो जिव घाणीला बघून मनामध्ये छी थू किळस करत असेल साधू संत असो. नामधारी असो अशा व्यक्ती नी घाणीला बघून छी थू मनामध्ये काळी करत असेल तर त्यांना प्रति देहाचे नक्की भोगावे लागतात दंडवत प्रणाम🙏🙏
Dandavat pranaam Baba ji swamini mahadaisana pret dehache nark konala hote te nirupan kele jo shi thu ghan kilas karto asha vyaktis prye t dehache nark hote दंडवत प्रणाम 🙏🌷🌷🙏
प्रथम बाबा तुम्हाला दंडवत प्रणाम 🙏🏻💐 जो जीव विकित्सारुप विकल्प करतो अशा जिवाला प्रतिदेहाचे नर्क होते जो मनात घाण पाहिल्यावर छी थू करतो अशा जीवाला प्रतिदेहाचे नर्क होतात काही चूकल्यास क्षमस्व 🌹🙏🏻जय श्री कृष्ण 🙏🏻🌹
दंडवत प्रणाम बाबाजी🙏>>> विकल्पा अंती प्रति देहाचे नरक कुठल्याही जीवाविषयी किंवा गोष्टी विषयी आपण मनात सुद्धा विकल्प केला तरी प्रति देहाचे नरक होतात छि छु सि शु या विषयी आपण घृणा केली तरी नरक होतात कुठल्याही गोष्टी विषयी किळस केली तरी प्रति देहाचे नरक होतात म्हणून आपण कुठल्याही व्यक्तीविषयी किंवा घाणी विषयी सुद्धा मनात विकल्प करु नये असे स्वामींनी ठणकावून सांगितले आहे ज्याला नरक चुकवायचे असतील तर मनात सुद्धा विकल्प करु नये अतिशय सुंदर निरुपण बाबाजी माझ्या कडुन तुम्हाला कोटी कोटी दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🌹दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्री कृष्ण🙏🙏 छान माहिती मिळाली दादाजी🙏🙏 एखादी व्यक्ती किंवा साधु कोणतीही व्यक्तीने विकार विकल्प अंगी बाळगला व घाण बघून किळस केली किंवा छीथु केली तर प्रेतदेहाचे नर्क नक्की होतात 🙏🏻🌹🌹दंडवत प्रणाम
जय श्री चक्रधर प्रभु. आ. ई. बाबाजी तथा सर्व साधनवंतास सादर दंडवत प्रणाम. लिळांचे विस्तृतपणे यथार्थ मार्गदर्शन केले आहे. प्रश्न.. उत्तर.. विचीकीत्सारुप, छि,थु केल्यास प्रतीदेहाचे नरक होतात. दंडवत प्रणाम.
🙏🙏दंडवत प्रणाम 🙏🙏 जिवाला प्रतिदेहाचे नर्क होतात कारण जिव एखाद्या गोष्टीबद्दल मनात विकल्प आणतो, घाण बघुन छी थु करतो, प्राण्यांविषयी त्याला किळस येत असते.
वासनिक असो किंवा अनुसरलेला व्यक्ती असो तो जर विकल्प जनीक क्रिया करत असेल. जसे छि-थू घाणीला पाहून अतिशय कीळस करणे. अश्या व्यक्तीला प्रती देहाचे नर्क भोगावेच लागतात असे स्वामी म्हणतात.(दंडवत प्रणाम).
दंडवत प्रणाम दादा !! 🙏🙏 जीवाला प्रेतदेहाचे नर्क विकल्प दोषामुळे घडतात. ज्याच्या मनात कुठल्याही प्रकारची घाण बघून किळस येत नाही किंवा ज्याची दृष्टी प्रत्येक गोष्टीत सम झाली आहे त्याला प्रेतदेहाचे नर्क घडत नाहीत. जय श्री चक्रधर स्वामी !! 🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा महादाईसा स्वामी ना विचारतात जो कोणी असो प्रती देहाचे नर्क साधु संत महंत प्रपंचात ले असो. जो कोणी तो जर कीळसवनासारखे वागत असेल त्याला नर्क भोगावे लागले नंदिनी गिरी बाबा आम्ही सत्संग चालू केले आहे बाबा मी तुम्हाला सत्संग रेकॉर्डिंग पाठवले आहे
दंडवत प्रणाम दादा, प्रेतदेहाचे नर्क हे शी, थु, किळस असे विकल्प करल्याने होते . बरोबर आहे दादा ISKCON मुळे बरेचशे तरुण मंडळी हे कृष्ण भक्त झाले आहे . आणि ते ही विदेशी काही विदेशी लोक तर त्यांची संपत्ती सोडुन मथुरा वृंदावन ला संत होऊन राहत आहे आणि कृष्ण भक्ती करत आहे
दंडवत प्रणाम दादा स्वामी म्हणतात जो पुरुष शी थू करतो विकल्प मानतो हे घाण आहे हे चागले आहे असे मानतो तो पुरुष असो की अनुसरला असो त्याला प्रतिदेहाचे नरक होते
🙏🌹दंडवत प्रणाम बाबा जय श्री कृष्ण 🌹🙏 जी व्यक्ती एखाद्या गोष्टीबद्दल मनात विकल्प आणत असेल तसेच घाण पाहून छी, थू करत असेल, एखाद्या प्राण्याविषयी ज्याला किळस येत असेल, कुठल्याही घाणविषयी छी थू करून किळस करते अशा व्यक्तीला प्रेतदेहाचे नर्क होतात. 🌹🙏
जय श्री कृष्णा दंडवत प्रणाम दादा स्वामी म्हणतात जो जीव घाणीला बघून छी थू मनामध्ये किळस करत असेल तर मग तो अनुसरले लाजो साधू किंवा संत असो नामधारक असो उपदेशी असो त्याला प्रति देहाचे नर्क भोगावे लागतात
दंडवत प्रणाम. प्रत देहाचे नर्क जो घाण म्हणतो ची घाण आहे याचा वास येतो त्याचा वास येतो हे घाण आहे ती घाण आहे असं म्हणणारा ला प्रीत देहाचे नर्क होतात दंडवत प्रणाम
Dandwat pranam 🙏🙏 swamini sangitale ki jivala partidehache narka thunkne, ghan, kilasvane ase ani vikalp manat anale ki ani chhikasrupne Jaya jivane kele tar ttayna partideha hote.
माणसाच्या मनामध्ये आयुष्यात कधी ना कधी तरी विकल्प येतातच. छी, थू घान असे वित्किसारुप विकल्प ज्याला घडेल त्याला प्रेतदेहाचे नर्क होणारच मग तो साधू असो किवा वासनिक असो म्हणून असा छि, तू, नाक muradne असा वित्सिकाजनिक विकल्प करू नये
अज्ञात लिळा क्रमांक ३०: महादाईसा प्रश्न अनुचीती संदेहनीवृत्यानुवादु : हेत
महादाइसी म्हणीतले जी संदेहो कवनाते पुसावा : सर्वज्ञ म्हणीतले सदना स्तीता पुरुषा पासौन संदेह निवृत्ती करावी : कनक दंडी :9: संदेह म्हणजे आचारा विचाराची नेणीव : आशंका महणजे एथार्थासी बाधा : आक्षेप म्हणजे अन्यथार्थासी बाधा : विरुधे म्हणजे लीळा विरुद्ध : वचन विरुद्ध : अर्थ विरुद्ध : दृष्टांत विरुद्ध पुसी म्हणजे सामान्य
: प्रश्न म्हणजे विषेश चर्चा म्हणजे जाणोनी दुषने : जीज्ञासा म्हणजे नेणौनी दुषने मथन म्हणजे विमर्षनाः उत्तमा अधिकापसी पाठ : अर्थ : वित्पत्ती : अभ्यासीजे: तो विदेशी
न जोडे : तर सदन स्तीता पासौनी तो नजोडे : तर गजस्कंदा तीता : पासौन तो नाही : तर अंतेज वाडेयाचा : पर संदेह असत तेची : सर्व शास्त्रा लागी बहुत काळ राहावाना बहूतकाळ
तो ज्ञाता विरक्ता पासी : आधी अभ्यास : मग परीसने : मग अर्थाचे उदघाटन : इतुलेनी शब्दाची जाणीव होए : अर्थाची
जाणीव होए : जाणीव होए :मग तोची संदेह नीर्वची : आडनीचा परीहार जाणे : विरुध्दा अर्थी विषयो दे: पक्षादी सोळा अर्थातर जाणे: काक्वादी वचन भाषा जाणे : ज्ञानाची ३२
लक्षणे जाणे : वचन वाक्ये : प्रमय : महावाक्य : पेंडीभर :व्याप्ती : अती व्याप्ती : सर्व व्याप्ती : ऐसे शास्त्र मार्ग जाणे : पर
गुरु प्रसन्न : इश्वर प्रसन्न : ज्ञान शक्ती प्रसन्न : सर्व साधन प्रसन्न : ते सर्व शास्त्र वैश्य होए : शाब्दीक संकेतीक सर्व जाणो एती ||५६।।
अज्ञात लिळा क्रमांक ३१: भावै सणी जोगीया भले अनुवादु : हेत
महादाइसी पुसीले जोगीया काइ प्रेतत्व नव्हे : सर्वज्ञे म्हणीतले भावैसनी जोगीयाचा : 9 निर्विकल्पता उठता बसता सरे : तर नव्हेः घृणा त्यागे नव्हे : का ब्रम्ह बुध्दी संपूर्ण असे
: तया नव्हे निर्विकल्पा नव्हे : एथा वत क्रीया करीता चुके विश्व चैतन्येचीका : सकळे आत्मत्वे देखेः भावैसनी जोगीयाचा
सोआवगे तयात सरेः जोगीया म्हणजे अंतरीचा सर्व विकल्प गेला : विकल्पाचे भेद : विटाळ जनीत : आवडी नावडी : सुची असुची देवता जनीतः अन्यथा ज्ञानीः शांतीकः पूष्टीकः विकल्पः क़्रिया लेप नाहीः सामर्थ्य कार्ये सामर्थ्य फळः विश्वसंपादी आपुलीया प्रमाणुचे हस्ती एवढे स्थुळः विभ्रंसः आंगी कोळाचा
अग्नीः स्वभावाची पीडाः विश्व विग्रह मुदगले मारी: आत्मघातकीया : पर घातकीयाः सावुलीयेरीगोनेदीः सुइची छीद्र तैसे मुखः पर्वताचे सम क्षुधाः सीत शोख तृषा क्रांत मुख
प्रमाणु न लभे ते नखा संदी सुवा छीने । नेत्रो हरे सुची भ्रमे । कोळामी सर्व गात्रानी। स्वासोस्वास नीरो धते । ऐसे प्रेतत्व
सकळ क्रीया बळवत्र : आत्मउपास्ती स्थुळ विद्या : वाचुनी दहादीसांत इश्वर का ज्ञानीया अन्नवस्त्र स्वीकरी : तर चुकोनी
भोग भुमी मनुष्यत्व होए : दैवरहाटीचेया तीघा नव्हे : वेधवंताः पतीता : प्रतीबंधे: ।। ५७ ||
अज्ञात लिळा क्रमांक ३२: महादाईसा प्रश्ने लक्ष्मणा भक्ती प्रशंसा : हेत :
महादाइसी पुसीले : जी लक्ष्मणाची भक्ती पुरानी वाखा-नीला : सर्वज्ञे म्हणीतले भक्ती जैसी रामाची लक्ष्मने केलीः का
ते देवता तात्वीक : तो भक्त सात्वीकः राम पैला विष्णुचा अवतारः म्हणौन सात्वीकः लक्ष्मणाचे पात्र सात्वीक : म्हणौन
तो सात्वीकः पर बंधु म्हणौनः उत्तम नव्हेः परीवारांतुल फळः पर भाव प्रधान म्हणौनः फळीया काढूनी फळी घातला : तया
खालील फळी वळवत्रे घातले : ऐसे परंपरा एक्षनी पर्यंत - ते मनुष्य देही संचरे : तर ऐसे बहुत असत : की : ना एते वेळे
सात पाच उदीत जाले : तर खालीला साता पाचा काढी : तर ते एका पुरती फळ सुमुर्धी असे की : एथा हाटा वेच : पर हैवते
इंद्रीये आजडा होणे नाही, दुसरी मुर्ती हो नसके: पर स्वरुपे सुखरुपः स्पर्शः मग इंद्रीय आजड मुर्ती नीचाची असे : देवतात्व
दे: प्राप्तीचा लेंपराहिला : तो आन काळी मग लक्षमना फळ होवुनी मनुष्यत्व : विद्याधीकार उरे विष्णुचा राम अज्ञान विग्रह: तया हे ज्ञान नाही : ब्रम्हंडस्ते असे : ॥ ५८ ॥
अतीशय छान अज्ञात चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो धर्मकुमार ई.श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹 ०४-०३-२०२२
Dandvt pranam dada🙏🙏
@@aratikadam8663 : दण्डवत प्रणाम आरतीजी 🌹🙏🙏🌹
🙏 दंडवत प्रणाम दादा 🙏
@@dipachauke8218 : दण्डवत प्रणाम दीपाजी 🌹🙏🙏🌹
Dandavat pranam 🙏❤
दंडवत प्रणाम 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
Dandwat pranam babaji Jay shree krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏
खूप खूप छान लिळा निरुपन बाबाजी दंडवत
Dandvat.... pranam....adrniy.... Baba....ji....
बाबा आपण खूप चांगले प्रवचन करता मन भरत नाही आ मुचे
दंडवत प्रणाम
❤👃👃
Dandvat pranam dada
Jai shree krishna
🙏🙏 प.पु.प.म दादाजी दंडवत प्रणाम 🌹🌷🥀⚘
दंडवत प्रणाम बाबाजी
Dandawat pranam Baba 🙏
Dandawat Pranam babaji
Dandawat pranam guruji. 🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🙏🙏
Dandvat pranam babaji 🌹🙏🌹
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏🙏🙏🙏
Dandavat PranamBabaji!.
Dandvat Pranam Dada 🙏🏻
Dandwat pranam dada !!!🙏🙏🙏
दंडवत प्रमाण बाबांजी
दंडवत प्रणाम
Dandvat pranam dada
Je loka vikalpa kartata tayen partdahache narka lagtata
Dandvat pranam dada
Jai shree krishna
जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 कोणताही जीव मनात विकित्सारूप विकल्प करतो. मग तो जीव अनुसरलेला असो वा साधू संत महंत वासनिक नामधारक किंवा उपदेशी असो. तसेच कोणत्याही गोष्टीविषयी मनामध्ये घाण पाहून छी थू करत असेल किंवा किळस करत असेल अशा जीवाला प्रेतदेहाचे नर्क जरूर होतातच. 🙏🏻🌷🙏🏻
Dandawat pranam
,🙏🙏🌸🌸
दंडवत प्रणाम ज्या मानसाला विकल्प प्रात्प होतो आशा लोकाना देह वीकल्प पेत होतात व ते 'नर्फाला जातात
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌼🌼🌼👍👍👍👌👌👌🙏🙏
खूप छान ❤️🥰🥰👌👌👌 दंडवत प्रणाम 🙏🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री चक्रधर स्वामी जय श्री कृष्ण दंडवत 🙏🏻
दंडवत प्रणाम दादा जी 🙏🙏
🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏👌👌👌👍👍
Dandvatpranambaba🙏🙏🌹🌹
दंडवत प्रणाम👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹
दंडवत प्रणाम🥀🙏
Dandwat pranam babaji
दंडवत प्रणाम🙏🙏
जो जिव घाणीला बघून मनामध्ये छी थू
किळस करत असेल साधू संत असो. नामधारी
असो अशा व्यक्ती नी घाणीला बघून छी थू मनामध्ये काळी करत असेल तर त्यांना प्रति देहाचे नक्की भोगावे लागतात
दंडवत प्रणाम🙏🙏
🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
Dandavat pranaam Baba ji swamini mahadaisana pret dehache nark konala hote te nirupan kele jo shi thu ghan kilas karto asha vyaktis prye t dehache nark hote दंडवत प्रणाम 🙏🌷🌷🙏
दंडवत प्रणाम🙏 बाबा
1) जो जीव विचिकीत्सारूप (छी तू) विकल्प करतो त्या जीवास प्रति देहाचे नर्क होतात.
दंडवत प्रणाम🙏 जय श्रीकृष्ण🙏💐
प्रथम बाबा तुम्हाला दंडवत प्रणाम 🙏🏻💐
जो जीव विकित्सारुप विकल्प करतो अशा जिवाला प्रतिदेहाचे नर्क होते जो मनात घाण पाहिल्यावर छी थू करतो अशा जीवाला प्रतिदेहाचे नर्क होतात
काही चूकल्यास क्षमस्व
🌹🙏🏻जय श्री कृष्ण 🙏🏻🌹
दंडवत प्रणाम दादाजी. जो जीव विचिकित्सारुप विकल्प करतो, मनात किळस घाण,शी,थू निर्माण होते अशा जीवाला प्रेतदेहाचे नर्क होते.
दंडवत प्रणाम बाबाजी जय श्रीकृष्ण ज्याच्या मनात विकल्प छि थू घान अशी किळस येते त्याला प्रेतदेहाचे नर्क होतात
Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏🏻🌷khupch chan nirupan 🙏🏻🙏🏻jo jiv viklap karit asel kahi ghan pahilyavar kidas karit asel ghan,shi,thu asha jivana pretdehache nark hote ase swammi mhantat.
Dandawat pranam 🙏🏻🙏🏻
🙏🏾🙏🏾
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏
Jya wyaktikadun ghan baghitlelyawr chi thu thunki karane ekhadya pranyachi ghruna karane tya wyakatila pretadehache narak hote 🌹🙏🌹
आपल्या मनामघे विकल्प रूप क्रिया म्हणजे शी, थू, घाण अशा विचिकितसा रूप विकल्प आल्या
मुळे परतिदेहाचा नरक होतात.
🙏दंडवत प्रणाम🙏
Dandvt pranam🙏🙏. Nirvikalpi jogyala prathdeh honarch nahin. Ase svami mntat. Pn anusarlya nantar kinva vasnik loka yani vikalp, chhi chhu, ghan asa karel tyala prathdehache nark hote. Dandvt pranam🙏🙏🌹🌹 💕💕😇🌺🌺
दंडवत प्रणाम बाबाजी🙏>>> विकल्पा अंती प्रति देहाचे नरक कुठल्याही जीवाविषयी किंवा गोष्टी विषयी आपण मनात सुद्धा विकल्प केला तरी प्रति देहाचे नरक होतात छि छु सि शु या विषयी आपण घृणा केली तरी नरक होतात कुठल्याही गोष्टी विषयी किळस केली तरी प्रति देहाचे नरक होतात म्हणून आपण कुठल्याही व्यक्तीविषयी किंवा घाणी विषयी सुद्धा मनात विकल्प करु नये असे स्वामींनी ठणकावून सांगितले आहे ज्याला नरक चुकवायचे असतील तर मनात सुद्धा विकल्प करु नये अतिशय सुंदर निरुपण बाबाजी माझ्या कडुन तुम्हाला कोटी कोटी दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏
जिवाला प्रेतदेहाचे नर्क छी थू केल्याने होतात
दंडवत प्रणाम 🌹🙏🙏🌹
जिजा लीपारे
🙏🏻🙏🏻🌹दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्री कृष्ण🙏🙏 छान माहिती मिळाली दादाजी🙏🙏 एखादी व्यक्ती किंवा साधु कोणतीही व्यक्तीने विकार विकल्प अंगी बाळगला व घाण बघून किळस केली किंवा छीथु केली तर प्रेतदेहाचे नर्क नक्की होतात 🙏🏻🌹🌹दंडवत प्रणाम
जय श्री चक्रधर प्रभु. आ. ई. बाबाजी तथा सर्व साधनवंतास सादर दंडवत प्रणाम. लिळांचे विस्तृतपणे यथार्थ मार्गदर्शन केले आहे.
प्रश्न.. उत्तर.. विचीकीत्सारुप, छि,थु केल्यास प्रतीदेहाचे नरक होतात. दंडवत प्रणाम.
छी तू केल्यास प्रेत देहाचे नर्क होतात
🙏🙏दंडवत प्रणाम 🙏🙏
जिवाला प्रतिदेहाचे नर्क होतात कारण जिव एखाद्या गोष्टीबद्दल मनात विकल्प आणतो, घाण बघुन छी थु करतो, प्राण्यांविषयी त्याला किळस येत असते.
वासनिक असो किंवा अनुसरलेला
व्यक्ती असो तो जर विकल्प जनीक क्रिया करत असेल. जसे छि-थू घाणीला पाहून अतिशय कीळस करणे. अश्या व्यक्तीला प्रती देहाचे नर्क भोगावेच लागतात असे स्वामी म्हणतात.(दंडवत प्रणाम).
Pretdeh:jo vyakti mag to Dyani mahant,
Anusarlela,bodhvant,namdharak,Updeshi
aso,Jyani chhi, thu,ghan&kilas kele tyala Pretdeh honarach.
Jo vyakti nehmi nirvikalp rahin tyas Pretdeh honar nahi.
Pretdeh talnyasathi tya vyaktiche Dnyani Mahantana dashkriya kelyane Pretdeh chuktat,ase Swami sangtat.
Dandavat Pranam Babaji 🙏 🙏 🙏 🙏 🙏.
Dandavt pranam babaji viklap dosh kelyamule preth dehache narak hotat
दंडवत प्रणाम दादा !! 🙏🙏
जीवाला प्रेतदेहाचे नर्क विकल्प दोषामुळे घडतात. ज्याच्या मनात कुठल्याही प्रकारची घाण बघून किळस येत नाही किंवा ज्याची दृष्टी प्रत्येक गोष्टीत सम झाली आहे त्याला प्रेतदेहाचे नर्क घडत नाहीत.
जय श्री चक्रधर स्वामी !! 🙏🙏
DandPranamBaba....AkhghyaGostiBaddalChiThuKarane....VichitsaRupVikalp.....Ghan....Ghi..thuMhanane...
दंडवत प्रणाम बाबा महादाईसा स्वामी ना विचारतात जो कोणी असो प्रती देहाचे नर्क साधु संत महंत प्रपंचात ले असो. जो कोणी तो जर कीळसवनासारखे वागत असेल त्याला नर्क भोगावे लागले नंदिनी गिरी बाबा आम्ही सत्संग चालू केले आहे बाबा मी तुम्हाला सत्संग रेकॉर्डिंग पाठवले आहे
दंडवत प्रणाम दादा, प्रेतदेहाचे नर्क हे शी, थु, किळस असे विकल्प करल्याने होते .
बरोबर आहे दादा
ISKCON मुळे बरेचशे तरुण मंडळी हे कृष्ण भक्त झाले आहे . आणि ते ही विदेशी काही विदेशी लोक तर त्यांची संपत्ती सोडुन मथुरा वृंदावन ला संत होऊन राहत आहे आणि कृष्ण भक्ती करत आहे
Dandawat Pranaam Baba 🙏🙏 Jyancha manamadhye kadhitari vikalp nirman hote tyana pretdeh hote. Nirvikalp jogina pratdeh hot nahi.
Dandavat Pranam Babaji 🙏 🙏 🙏 🙏 🙏
Babaji,aapan nehami sangtat ki video shevatparyant paha, pan aamhi faxt aaikto, video madhe aapan disat nahi.
Dandavat Pranam Babaji 🙏 🙏 🙏 🙏 🙏
या जिवाला प्रेत देहाचे नर्क या कारणास्तव होतात कि कुठे घाण दिसली त्याची किळस करणे छी थू करणे या मुळे होतात दंडवत प्रणाम👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹
या देहाला प्रेतदेह होते कारण सेवा दास्य कार्य घडवून आणते वेळेस ती तु केलेस तर प्रेत देहाचं नरक होते.दंडवंत प्रणाम, बाबाजी.
🙏दंडवत प्रणाम बाबा🙏 आपण कोणत्याही प्रकारची विकलप चि तु गान
दंडवत प्रणाम दादा स्वामी म्हणतात जो पुरुष शी थू करतो विकल्प मानतो हे घाण आहे हे चागले आहे असे मानतो तो पुरुष असो की अनुसरला असो त्याला प्रतिदेहाचे नरक होते
🙏🌹दंडवत प्रणाम बाबा जय श्री कृष्ण 🌹🙏
जी व्यक्ती एखाद्या गोष्टीबद्दल मनात विकल्प आणत असेल तसेच घाण पाहून छी, थू करत असेल, एखाद्या प्राण्याविषयी ज्याला किळस येत असेल, कुठल्याही घाणविषयी छी थू करून किळस करते अशा व्यक्तीला प्रेतदेहाचे नर्क होतात. 🌹🙏
दंडवत प्रणाम बाबा जीवाला प्रेतदेहाचे नरक शी थू घाण केल्याने होते
जय श्री कृष्णा दंडवत प्रणाम दादा स्वामी म्हणतात जो जीव घाणीला बघून छी थू मनामध्ये किळस करत असेल तर मग तो अनुसरले लाजो साधू किंवा संत असो नामधारक असो उपदेशी असो त्याला प्रति देहाचे नर्क भोगावे लागतात
Jogiyala pret dehache nark nahi karita swami yeth anusarijr yethun mhanitale te kije . Mhanje pret dehache nark honar mahit dandawat pranam babaji.
दंडवत प्रणाम. प्रत देहाचे नर्क जो घाण म्हणतो ची घाण आहे याचा वास येतो त्याचा वास येतो हे घाण आहे ती घाण आहे असं म्हणणारा ला प्रीत देहाचे नर्क होतात दंडवत प्रणाम
एखादया प्राण्यांचा किवा गोस्टी विषयी जिवाने मनात जरी किळस केली तरी त्या जीवाला प्रेत देहाचे नर्क होतात
Dandwat pranam 🙏🙏 swamini sangitale ki jivala partidehache narka thunkne, ghan, kilasvane ase ani vikalp manat anale ki ani chhikasrupne Jaya jivane kele tar ttayna partideha hote.
माणसाच्या मनामध्ये आयुष्यात कधी ना कधी तरी विकल्प येतातच. छी, थू घान असे वित्किसारुप विकल्प ज्याला घडेल त्याला प्रेतदेहाचे नर्क होणारच मग तो साधू असो किवा वासनिक असो म्हणून असा छि, तू, नाक muradne असा वित्सिकाजनिक विकल्प करू नये
दंडवत प्रणाम दादा जी🙏 १) या जीवाला प्रेत देहाचे नरक या कारणामुळे होतात की कुठे घाण दिसली त्याची किळस करणे छी, तू यामुळे नरक होतात. 🙏🙏🙏
Dandavat pranam dada ji
Dandvat parnam ji
दंडवत प्रणाम दादा
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
🙏🙏 दंडवत प्रणाम दादा 🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🙏🌹🙏
दंडवत प्रणाम दादा🙏🙏🙏
दंडवत प्रणाम
🙏🙏 dandvat pranam dada 🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏
Dandwat pranam 🙏🙏💐🙏🙏
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम बाबाजी 👌👌🙏🙏💐
dandwat pranam dada 🙏🙏🙏🙏🙏
Dandvat pranam 💐🌹🙏