#लीळाचरित्र

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • #लीळाचरित्र पूर्वार्ध २१,२२,२३,२४,२५.
    Damodhar Pandit virachit vacha haran link khali dileli aahe.
    • वच्छाहरण .
    #Mahanubhav_Pratiti_Panth.
    #Mahanubhav_Pratiti_Panth.
    #Lilacharitra
    #Lilacharitra
    #Lilacharitra
    #Mahanubhav_Pratiti_Panth
    #Mahanubhav_Pratiti_Panth
    #Mahanubhav_Pratiti_Panth
    #महानुभाव_प्रतीति_पंथ
    #महानुभाव_प्रतीति_पंथ
    #महानुभाव_प्रतीति_पंथ
    #लीळाचरित्र
    #लीळाचरित्र
    #लीळाचरित्र
    #Mahanubhav_Pratiti_Pantha.
    #महानुभाव_पंथ_लीळाचरित्र_पोथी
    #महानुभाव_पंथ_लीळाचरित्र_निरूपण
    #महानुभाव_पंथ_लीळाचरित्र_पोथी
    #महानुभाव_पंथ_लीळाचरित्र_पोथी
    #Mahanubhav_Panth_Pothi
    #Mahanubhav_Panth_Pothi_Nirupan
    #Mahanubhav_Panth_Lilacharitra_Pothi
    #Mahanubhav_Panth_Pothi
    #महानुभाव_पंथ_लीळाचरित्र_पोथी
    #महानुभाव_पंथ_लीळाचरित्र_निरूपण
    #महानुभाव_पंथ_लीळाचरित्र_पोथी
    #महानुभाव_पंथ_लीळाचरित्र_पोथी
    #Mahanubhav_Panth_Pothi
    #Mahanubhav_Panth_Pothi_Nirupan
    #Mahanubhav_Panth_Lilacharitra_Pothi
    #Mahanubhav_Panth_Pothi
    #महानुभाव_पंथ_लीळाचरित्र_पोथी
    #महानुभाव_पंथ_लीळाचरित्र_निरूपण
    #महानुभाव_पंथ_लीळाचरित्र_पोथी
    #महानुभाव_पंथ_लीळाचरित्र_पोथी
    #Mahanubhav_Panth_Pothi
    #Mahanubhav_Panth_Pothi_Nirupan
    #Mahanubhav_Panth_Lilacharitra_Pothi
    #Mahanubhav_Panth_Pothi

ความคิดเห็น • 59

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 2 ปีที่แล้ว

    पू लीला क्रमांक २१ :
    अवस्था स्विकार :- ज्ञान शक्ती आंत ज्ञान त्रीक असे : म्हणौन
    विरामाची अवस्था स्वीकरीली : दहा अवस्थाआतुल नव्हे :।। मागा पासवडी
    प्रावण ते पुर त्येजीले : कटी प्रदेशी सुडा : श्रीमुगुटी सुडा : विंझाचळी जाडी
    केस कलाप गुंफती : ते वारेनी सुटेती का प्रवृत्ती सोडीती : ऐसी श्रीमुर्तीची
    उपेक्षा : का चालता बोलता म्हणौन : चालता म्हणजे आंगे आचरता : बोलता
    म्हणजे निरोपीता : पर आचार्याची उणीव नाही :II: श्रीप्रभू निमित्य ज्ञान
    प्रकटीले : तयाचा अनुक्रम नित्यकी योग्य करावे : तर कळापे वृक्षा संबंध
    होएकी नव्हे : ना नव्हे : का वस्तु स्पर्श नसे : म्हणौन नख चर्म रोम आदी
    करुन मायाची ॥११॥
    पू लिला क्रमांक २२ : व २३ :
    पर्वती क्रीडा : मुक्ताबाइ भेटी :- पर्वत म्हणजे विंझाचळ :
    मुक्ताबाइ तपस्वी करुनी : गोसावीयांची भेटी जाली : वन पुष्पाची पुजा केली
    कंदामुळाची आरोगणा : तेणे चैतन्य फळ : पुढा प्रेमाचा अधिकार : कोरी
    तर ए सृष्टी : पतीत तर पुढीले सृष्टी : अष्टांग योग साधन : आन्नवाचे ओळी
    आंतुल म्हणौन :||: प्रसरामबा :11: १६ से वरुषे तपासी जाली : हे अनुष्टान
    सिद्धी बानली : तर सील्प विद्ये सहस्त्र वरुषे आयुष्ये : तर बहीर्यागे १६ से
    वरुषे कैसे : ना सहस्त्र तो गंधर्वा खालुता : इंद्रादीकाचीये विद्ये सहस्त्र : तयाचे
    अर्थ बहीर्यागी :11: तर युगायु सहस्त्रा युगायु : रावुळी गीतेसी म्हणीतले : ना
    ते इश्वर पैकीचे : इश्वरी कल्प दृम मार्ग असे : तेथ वरा : साधना नेम नाही
    : एथा ससा अविनाश : आवरीची साध्य : साधने : मुर्ते : तरी इश्वरा पासौन
    :: मुक्ताबाइ दर्शनाचे भोगभुमी जन्म : तथा संबंधाचे पुजेचे मुख्य फळ : तर
    पदार्थ हीन का : ना आवडी तव थोर : एथा उपाध्याची रोटी : तथा
    भजनाचेही मुख्य फळ : सेवेचे तया खालील पर इश्वर पैकीचे :॥१२शाः
    पू लीला क्रमांक २४ बोलहा बारीया स्तीती : हेत
    बोल्हाबारी :- बोल्हेयाचे चरित्र शोधकारे घातले नसे : पर
    पाठांतरे असे बोल्हा बारी मुक्ताबाई सवेतपासी आला : तो गोसवीयास
    बोळवित आला : तया स्तीती दीधली : ते गंधर्वातील का स्पर्शातव : तया
    दर्शनाचे संबंधाचे फळ :||||
    पू लिला क्रमांक २५ :
    कांतीये श्री चांगदेव रावुळांच्याशीष्या भेटी :का द्वारावतीकाराचे ५२ विद्यावंत : तयांत उधळीनाथ राजगुरु होवुनी
    वर्तती : एक दी तेही उपरीये वरुनी गोसावीयाते पाणी पात्र करीता देखीले
    सीक्षा करवि पाचारविले : सौंदर्य देखौनी विद्या सक्रंमु आदरीली : पर
    संक्रमेचीना : मग म्हणीतले पुरुष हाटीये असत :11: मग गोसावीयास आसनी
    बसविले : आन हात जोडून विनविले : जी जी माते वय स्तंबीनी विद्या असे
    : तीया पींड धरे : वळीत पळीत नये : त्रीकाळ ज्ञान होए : सहस्त्र वरुषे
    आयुष्य चढे : विनत कंदर होवुनी : देखोनी गोसावी मानीले मग केवळ
    स्वीकरीली :|| तर विद्या जीवीचा हृदइसंक्रमे : इश्वर तर शुद्ध : तेथ काहीन
    संचरे : पुर तर त्रिविध मायेचे : तेथ विद्येची शक्ती कैसी संचरे : ना तद्वत्
    । देवतात्व प्रकटे इश्वरी तर २७ आवरे केवळी असत : अन्यत्राचेनी साधने
    ।। उधळी नाथे प्रेरीले सामर्थ्य दृष्टी द्वारे इश्वरीचीये दृष्टी ते तया दर्शन नसे :
    1 जाता एता : तर विद्यादानी ब्रम्हंडस्त व्यापारलीकी : निमित्याते साक्षी करुन
    न देवता विद्यादे : तर इश्वर जाणौन देवता कैसी व्यापरली : ना विद्यावंताची
    ने इच्छा सीद्धी नेली : एरव्ही तीये ज्ञान असे : आलींगनी दर्शन असे :11: तर
    के विद्या सामर्थ्य भाव रुप की आभाव रुप : ना वेध विद्या : ज्ञान : सुख :
    । सामर्थ्य : भावरुप नाही : तर सील्पे आधी स्तीती : मग निरुपण : मग मंत्र
    : मग आभास दावने : कांकोळ पुरुषु म्हणीतले ब्रम्हंडस्तेची मुर्ती लिहुनी
    न दाखविली तर तात्काळ कैसी संचरीत होते : ना मंत्र कार्य प्रकटैल : म्हणौन
    एथा विंचुमंत्र फुकीजे :।।: तर ते विद्या कवणीये स्थानीची : ना गंधर्वातुल :
    या का सात्वीक : आवेश नाही : आन सहस्त्र वरुषे आयुष्ये म्हणौन :11:
    महादाइसी पुसीले : गोसावी स्वीकरीलेया काइ जाले : सर्वज्ञे म्हणीतले
    तयाची विद्या अपुर्ण होती ते संपुर्ण जाली :
    अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो: धर्मकुमार प.पू. प. श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹

  • @bhupalsalve4199
    @bhupalsalve4199 11 หลายเดือนก่อน

    श्रवणीय निरूपण, दंडवत प्रणाम, बाबाजी.

  • @THAR_LOVER3
    @THAR_LOVER3 11 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 बाबा जय श्री कृष्णा 🌺🌺🌺🌺🌺

  • @sanatanpracharak4651
    @sanatanpracharak4651 ปีที่แล้ว

    जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम बाबाजी

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 4 หลายเดือนก่อน

    दंडवत प्रणाम👏👏👏 ७🌹🌹🌹🌹🌹

  • @474snehalbodke5
    @474snehalbodke5 ปีที่แล้ว

    सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय🙏
    दंडवत प्रणाम 🙏

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर🌹 🙏🙏🙏🌹

  • @sureshraut3898
    @sureshraut3898 4 ปีที่แล้ว

    दंडवत प़णाम छान आहे व्हिडीओ

  • @sureshtadasshirasgaonband9802
    @sureshtadasshirasgaonband9802 2 ปีที่แล้ว

    Dandawat pranam guruji. 🙏🙏💖💖💖💖💖🙏🙏

  • @surekhakanse4350
    @surekhakanse4350 4 หลายเดือนก่อน

    🙏🙏🌸🌸

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 2 ปีที่แล้ว +1

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच लिळा युक्त निरुपण ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏🙏🙏🙏

  • @vijayakatane4685
    @vijayakatane4685 2 ปีที่แล้ว

    🌹🙏🏻Damdavat🌹 Pranam🙏🏻🌹

  • @surekhapawar8663
    @surekhapawar8663 3 ปีที่แล้ว +1

    दंडवत प्रणाम 🙏

  • @PrakashPatel-eq5dw
    @PrakashPatel-eq5dw ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबा जी 🌷🙏🙏

  • @durgabhave5030
    @durgabhave5030 2 ปีที่แล้ว

    Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏🏻🌷khupch chan nirupan 🙏🏻🙏🏻

  • @Prashant_aswale96
    @Prashant_aswale96 ปีที่แล้ว

    🌹🌹🙏🏻🙏🏻 दंडवत प्रणाम बुवाजी 🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @sureshtadasshirasgaonband9802
    @sureshtadasshirasgaonband9802 2 ปีที่แล้ว

    Salbardi. 🙏🙏🍁🍁🍁🍁🍁🙏🙏

  • @arunachoudhari7570
    @arunachoudhari7570 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबाजी लीळांचे छान मार्गदर्शन करीत आहे

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 หลายเดือนก่อน

    अतिशय छान बोधपर निरूपण :ई.श्रीराजहंस दादा आंबेकर:(नेमाडे काका, नवी मुंबई): दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹०८-०९-२०२४

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🙏आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे 🌹🙏🙏🙏🌹

  • @nutanshamkule6860
    @nutanshamkule6860 2 ปีที่แล้ว

    Danadavt parnam 🙏

  • @rajivranpise857
    @rajivranpise857 4 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम.

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 4 ปีที่แล้ว +2

    अतिशय छान लीला : udhalinath kadun vaisthabni विद्या स्वीकार व उधलिनाथचि tutsand झालेली विद्या परिपूर्ण केली. १००० वर्ष आयुंष, व वयं फक्त २५/२७ वर्ष च राहनार . खुप छान निरूपण ईश्वर दास दादा दण्डवत प्रणाम 🌹🙏🙏🌹

  • @arunkatre1273
    @arunkatre1273 4 ปีที่แล้ว

    Jay Shri Krishna Jay Shri Chakradhar dandvat Pranam

  • @kirtiydeshmukh3862
    @kirtiydeshmukh3862 2 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादा 🙏

  • @pradeepkrishnachaudhari5428
    @pradeepkrishnachaudhari5428 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादा

  • @nirmalajawale6105
    @nirmalajawale6105 4 ปีที่แล้ว

    Dandwat pranam baba

  • @rajarambhagwat8665
    @rajarambhagwat8665 4 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबाजी

  • @vijaylahole4628
    @vijaylahole4628 4 ปีที่แล้ว +3

    🌹सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय🌹
    🙏दंडवत प्रणाम बाबाजी🙏

  • @govindmore2467
    @govindmore2467 4 ปีที่แล้ว +2

    Dandvat प्रणाम दादाजी 🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷

  • @dattagalande2225
    @dattagalande2225 4 ปีที่แล้ว +2

    Dandwat pranam ji 🙏

  • @sureshtadasshirasgaonband9802
    @sureshtadasshirasgaonband9802 2 ปีที่แล้ว

    Katol.🙏🙏🟢🟢🟢🟢🟢🙏🙏

  • @sharvarikale5602
    @sharvarikale5602 4 ปีที่แล้ว

    Dandvt 🙏

  • @kisorsunone3723
    @kisorsunone3723 4 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम दादा उदळीनाथाजवळ वयस्तंबीनी विद्या होती,तर त्या विद्येचा त्याने स्वतःसाठी का उपयोग केला नाही.कारण चीरतारूण्य कोणाला नकोय ? प्रत्येकाला हवय .

    • @MahanubhavPratitiPanth
      @MahanubhavPratitiPanth  4 ปีที่แล้ว

      मला नवमी नंतर फोन करा माझ मौन आहे.

  • @madhukatore3525
    @madhukatore3525 4 ปีที่แล้ว +2

    Muktabai bhet kaliyugamadhe ahe.kaliyugamadhe 1300 varsh ayush ahe ka?sanga

    • @MahanubhavPratitiPanth
      @MahanubhavPratitiPanth  4 ปีที่แล้ว

      दण्डवत प्रणाम.ताई ते तिच्या तपाच सामर्थ्य होत

  • @rutusatkar7574
    @rutusatkar7574 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबाजी 🙏

  • @devajadhav3840
    @devajadhav3840 4 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम बाबा 🌷

  • @chakradharbuilders8999
    @chakradharbuilders8999 4 ปีที่แล้ว +1

    Dandavat Pranam Dada 🙏 🙏 🙏 🙏 🙏 💐 💐 💐 💐 💐

  • @nirmalajawale6105
    @nirmalajawale6105 4 ปีที่แล้ว

    Dandwat pranam baba

  • @sunitapagere7676
    @sunitapagere7676 4 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम

  • @sahebraopatil9872
    @sahebraopatil9872 4 ปีที่แล้ว +1

    दंडवत प्रणाम

  • @VIJAY-u8i2h
    @VIJAY-u8i2h 4 ปีที่แล้ว +1

    दंडवत प्रणाम

  • @archanajawale20
    @archanajawale20 4 ปีที่แล้ว +1

    दंडवत प्रणाम