'लंगड़... मरताय उडून टंगड' या लोकप्रिय गाण्याचे गीतकार आणि श्री दत्ता महाडिक यांचे मित्र कवि श्री बशीर मोमीन कवठेकर यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा 'विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार' जाहीर झाला आहे. श्री मोमीन कवठेकर खास दत्ता महाडिक यांच्या साठी गीत लेखन करत असत आणि आपल्या गान्यात सुद्धा शक्य असेल तेंव्हा दोघांची नावे जुळवून आनत असत जसे...'मोमीन म्हणे दत्ता, आली बायांच्या हातात सत्ता'. मोमीन कवठेकर यांचे अभिनंदन 💐 आणि आ. महाडिक साहेबांना या निमित्ताने श्रधांजलि💐
माझं भाग्य समजतो
मी समक्ष
मा श्री दता महाडिक पुणेकर पहिले
या महान विभूती ला
विनम्र भावनेने नतमस्तक होवून अभिवादन
'लंगड़... मरताय उडून टंगड' या लोकप्रिय गाण्याचे गीतकार आणि श्री दत्ता महाडिक यांचे मित्र कवि श्री बशीर मोमीन कवठेकर यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा 'विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार' जाहीर झाला आहे. श्री मोमीन कवठेकर खास दत्ता महाडिक यांच्या साठी गीत लेखन करत असत आणि आपल्या गान्यात सुद्धा शक्य असेल तेंव्हा दोघांची नावे जुळवून आनत असत जसे...'मोमीन म्हणे दत्ता, आली बायांच्या हातात सत्ता'.
मोमीन कवठेकर यांचे अभिनंदन 💐
आणि
आ. महाडिक साहेबांना या निमित्ताने श्रधांजलि💐
Lok Shaheer plz tumcha no dya
ऐकदमकडक
Very good song
छान मनोरंजन
Mast awaj sanjay mahadik
फक्त दत्ता महाडिक
nice mama..
2018 starting new comedy
Very good song
Q