Discovered this late but very heartfelt rendition by Panditji. Along with the Mangeshkars, I could also spot Raviji Date, Shridharji Phadke, Chandrakantji Limaye, Devaki Pandit and many other luminaries in the audience. One of the harmonium accompanists (the one sitting on the outside) is I think Shri Sudhir Nayak. Pt. Raja Kale is one of my favourite singers.
Yes sir, Pt Rajaaji Kales Understanding and presentation shows it very clearly in his performances. Simply in love with him. May the Almighty Bless him a very long life. I agree, I am being selfish here.
मनवाचातीत तुझे हे स्वरूप । म्हणोनिया माप भक्ति केले ॥१॥ भक्तीचिया मापे मोजितो अनंता । इतराने तत्वता न मोजावे ॥२॥ योग याग तपे देहाचिये योगे । ज्ञानाचिया लागे न सापडसी ॥३॥ तुका म्हणे आम्ही भोळ्याभावे सेवा । घ्यावी जी केशवा करितो ऐसी ॥४॥
काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठले । आवडी धरिली पायासवे ।। 1 ।। आता कोण पाहे मागे परतोनि । गेले हारपोनि देहभाव ।। 2 ।। रिद्धिसिद्धी सुखे हाणितल्या लाता । तेथे या प्राकृता कोण मानी ।। 3 ।। तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास । करुनि ठेलो ग्रास ब्रह्मांडाचा ।। 4 ।।
पंडितजी, आपल्या बरोबरच्या साथीदारांची नावे इथे देत गेलात, तर बरे होईल, नाही का? आपण त्यांना शेवटपर्यंत आपल्या बरोबर साथ करू दिलीत, म्हणजे ते सर्व किमानपक्षी त्रासदायक तरी नव्हते.
पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांच्या रसाळ गायकीची धुरा फक्त राजाभाऊंनी च सांभाळली आहे ♥️♥️
Soul stirring devotional emotional music
अनेक वेळा ऐकले हे मागच्या काही दिवसात. मनातून जाताच नाही. आपल्यालाही असे गाता यावे असे वाटत राहते.
'काम क्रोध' काय जबरदस्त गायलेत पं. राजा काळे! मारव्याचा विरक्त रंग आणि तुकोबांचे रोखठोक शब्द, अतिशय मनोहर संगम आहे!
Discovered this late but very heartfelt rendition by Panditji. Along with the Mangeshkars, I could also spot Raviji Date, Shridharji Phadke, Chandrakantji Limaye, Devaki Pandit and many other luminaries in the audience. One of the harmonium accompanists (the one sitting on the outside) is I think Shri Sudhir Nayak. Pt. Raja Kale is one of my favourite singers.
G. ,y
Yes sir, Pt Rajaaji Kales Understanding and presentation shows it very clearly in his performances. Simply in love with him. May the Almighty Bless him a very long life. I agree, I am being selfish here.
वा....फारच आल्हाददायक ! पं. राजा काळे बैठकीच्या गाण्यातून स्वर्गिय आनंद देतात.
मनवाचातीत तुझे हे स्वरूप । म्हणोनिया माप भक्ति केले ॥१॥
भक्तीचिया मापे मोजितो अनंता । इतराने तत्वता न मोजावे ॥२॥
योग याग तपे देहाचिये योगे । ज्ञानाचिया लागे न सापडसी ॥३॥
तुका म्हणे आम्ही भोळ्याभावे सेवा । घ्यावी जी केशवा करितो ऐसी ॥४॥
व्वा क्या बात है राजाभाऊ खूपच खास
Kya baat hai! Rajabhau kamal gayale aahet!!! Pharach chhan... 🙏🏼😌
VERY VERY VERY NICE NICE .................
खुपच छान अभंग आहेत, बऱ्याच दिवसांनंतर पं.राजा काढलंच गाण ऐकण्यास आलं.मस्तच
वा खुप छान🙏
राजा भाऊ, बेफाट. .मस्त. ....
"मन वाचातीत" ने तर ब्रम्हानंदी टाळी लागते.. खूपच दुर्मिळ आहे ही रचना.. कुठेही मिळतं नाहीये..
खूप खूप धन्यवाद पंडित जी 🙏🏻🙏🏻
Ho, if find pls share here
भक्ती रसात न्हाऊन निघालेल्या, ओथंबलेल्या चालींना
हवा तो न्याय दिलाय. खूप छान.
पं. ह्रदयनाथांची दाद पण मिळत आहे..
मंत्र मुग्ध झालो!! अगणित वेळा अभंग ऐकला,तरी तृप्तता नाही!!
Man vachateet punha punha ailkavese vatate
काका, किती छान , this is eternal bliss 💐👌
मन वाचा अप्रतीम. श्रवणीय ....
बहुत ही सुंदर प्रस्तुति 🙏🙏💐💐
आगे बढ़ो राजा,
बहुत बढ़िया अभंग
👌👌👌
ek number buva
Amazing... thanks for the sharing.
अप्रतिम🚩
Khup chan
अप्रतिम!!
सूखद अनुभव
अप्रतिम
सुंदर
side la baslet tya kon tanpura gheun
tanpura kon vajvtay
हा व्हिडीओ मध्ये delete झाला होता की काय? किती शोधला...
खूप खूप धन्यवाद upload केल्याबद्दल..🙏🏻🙏🏻🙏🏻
हार्मोनियम KON VAJVTAY
काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठले ।
आवडी धरिली पायासवे ।। 1 ।।
आता कोण पाहे मागे परतोनि ।
गेले हारपोनि देहभाव ।। 2 ।।
रिद्धिसिद्धी सुखे हाणितल्या लाता ।
तेथे या प्राकृता कोण मानी ।। 3 ।।
तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास ।
करुनि ठेलो ग्रास ब्रह्मांडाचा ।। 4 ।।
tabalji kon ahet nav sanga pilz
जगदीश मयेकर, सुधीर नायक
Is that former Police Commissioner Arvind Inamdar to the right of Pt Hridaynath Mangeshkar?
Yes, you are right
पंडितजी, आपल्या बरोबरच्या साथीदारांची नावे इथे देत गेलात, तर बरे होईल, नाही का? आपण त्यांना शेवटपर्यंत आपल्या बरोबर साथ करू दिलीत, म्हणजे ते सर्व किमानपक्षी त्रासदायक तरी नव्हते.
अगणित वेळा ऐकला, तृप्ती होत नाही
अप्रतिम