पुलं म्हणजे चतुरस्त्र व्यक्तिमत्व. अनेक क्षेत्रात पारंगत असलेले एक दुर्मिळ असे व्यक्तिमत्व. त्यांना आमचे मनःपूर्वक वंदन. अशी व्यक्तिमत्वे क्वचितच भेटतात.
पु.लं बद्दल किती बोललं आणि लिहिले तरी ते कमीच आहे. इतकं मोठं व्यक्तीमत्व आहे. आचार्य अत्रे उगाच म्हणाले नाहीत " महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व". मराठी भाषेची खरे मानबिंदू आचार्य अत्रे, तात्यासाहेब शिरवाडकर, आणि पु.ल. देशपांडे आणि असंख्य तमाम मराठी लेखक. त्या सर्वांना सांष्टाग दंडवत.
पुलं म्हणजे चतुरस्त्र व्यक्तिमत्व. अनेक क्षेत्रात पारंगत असलेले एक दुर्मिळ असे व्यक्तिमत्व. त्यांना आमचे मनःपूर्वक वंदन. अशी व्यक्तिमत्वे क्वचितच भेटतात.
खूपच मोठी व्यक्ती ।। विनम्र अभिवादन ।। only p.l.
अनेक धन्यवाद हा खजिना उपलब्ध करुन दिल्या बद्दल 🙏
पु.लं बद्दल किती बोललं आणि लिहिले तरी ते कमीच आहे. इतकं मोठं व्यक्तीमत्व आहे. आचार्य अत्रे उगाच म्हणाले नाहीत " महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व". मराठी भाषेची खरे मानबिंदू आचार्य अत्रे, तात्यासाहेब शिरवाडकर, आणि पु.ल. देशपांडे आणि असंख्य तमाम मराठी लेखक. त्या सर्वांना सांष्टाग दंडवत.
अहो मालगुंडकर! केशवसुतांना सुद्धा तुमच्या यादीत सामील करा ना!😊
Most talented and most humble. Honesty and clean heartedness personified. No praise is high for a soul thatbis dearly missed.
Nice collection
What a treasure!! Thank you for posting
A versatile personality..❤❤❤
छान ताई! मी पु. लं चा परमभक्त.. जगावे कसे आणि घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे पु लं च्या चष्मा घालून पहिले की आनंदाला काय तोटा?
Thank u Rucha🙏👌👌
🙏🏻🙏🏻🙏🏻अजरामर व्यक्तिमत्व
असेच आणखी video करीत जा.🙏 शुभेच्छा.
Do you have the full video?
Please share the link of the full video if You have..
🙏🏼🙏🏼
𝙄𝙣𝙘𝙧𝙚𝙙𝙞𝙗𝙡𝙚 𝙋𝙪. 𝙇𝙖. ❤❤🙏
Very nice😢
सबकुछपुंल. देशपांडे एकाच वाक्यात उत्तर दिले आहे
पु ल म्हणजे मोठ्ठ व्यक्तीमत्व
Jya lokana asya pratibhawant vyakati cha sahawas labhala tyana swatache aayushya krutartha zale ase watat asel.
ताई याचा पुर्ण व्हिडीओ मिळेल का?
Agree
हाच प्रश्न मनात आला होता
पूर्ण पोस्ट करा ना.
🙏🏼🙏🏼
🙏
Beautiful
Ashe lok parat yenar nahi
Why in English ?
Dmile with
Maarathi all age