खूप छान.. मनोज सर तुमच्या ह्या कार्यक्रमाचा लोकांना खूप फायदा होत आहे... एक चांगली पिढी घडविण्यासाठी तुमच्या मार्गदर्शनाचा खूप फायदा होतोय.. छान all the best
Manoj Sir hearty congratulations to you. Your courses are very good. I am extremely happy to be part of your various courses. Best wishes to you forever. Jai shree krishna
Mr Manoj Sir is really master in Abhimanyu Garbh Sanskar.So much powerful results so those r becoming parents they must attend . I have 2 children & attend this shiber Miracles results r get it😊
खूप छान छान कार्य बऱ्याच जणांना फायदा श्री मनोज भाऊ ने यामध्ये स्वतःला संपूर्ण झोपून दिलेले आहेत. अतिशय मनापासून आणि मनःपूर्वक हे कार्य करतात. कार्याविषयी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. व यशासाठी खूप खूप अभिनंदन. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Amazing GarbhaSanskar Workshop 😊 I am really blessed that I did this workshop both times of my pregnancy..and because of this only both times Normal delivery was possible.. thank you sir..Jay Shri Krishna 🙏🙏🙏
Jay shree krishna 🙏 I am so happy and lucky because I did Abhimanyu Garbh Sanskar in both my pregnancy. Me and my family all wondered to see the difference between other child and AGS baby . I'm so blessed that I got chance to be part of it . Each and every Sanskar I can see in my son and after seeing the results of 1st baby I enrolled myself in my second pregnancy too in AGS . Thank you so much Manoj sir for everything 🙏
श्री मनोज बूब यांचे हे कार्य अत्यंत वंदनीय असून खूप जणांना याचा फायदा झाला आहे. यांचे हे कार्य मनापासून व मनःपूर्वक करतात. यासाठी मनोज बूब यांना आत्मिक व आध्यात्मिक दैवी शक्तीची देणगी आहे. या कामाबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा. व त्यावरील यशाबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. काँग्रॅच्युलेशन मनोज बूब. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
माननीय मनोज भाई अतिशय उत्कृष्ट आपले संस्कार शिबिरे असतात.तब्बल 17 वर्षांपूर्वी दिलेल्या संस्कारांमुळे माझ्या मुलीला मी रणरागिणी बनवू शकले.ते सर्व गुण तिच्यात दिसतात.महिलांनी गरोदरपणात 9 महिने थोडी मेहनत केली तर जन्म भर आपलं बाळ कोणत्याहि परिस्थितित योग्यरितीने जगू शकेल. असेच संस्कार मनोज भाईंच्या शिबिरात मिळतात.आपले खूप खूप अभिनंदन व आपल्या आशिर्वादाने पुढील पिढी अशिच उत्तरोत्तर संस्कारशिल बनावी हीच प्रार्थना. धन्यवाद मनोज भाई
It's beautiful concept. I have felt it, visible difference in my daughter behaviour. I recommend this workshop to all who are ready for child. Manoj bub ji is awesome in conducting session. Experience it to beleive it
आम्ही दोन वेळा यांचे शिबिर केले आहे, एक वेगळाच अनुभव आणि आनंद प्राप्त होतो. आपल्याला हवं असणारं बाळ या द्वारे प्राप्त होऊ शकते. या शिबिराचे बरेच फायदे आई आणि बाळाला होतातच, शिवाय बाळाचे संपूर्ण आयुष्य त्यावर संस्कार या शिबिरामध्ये दिले जातात.
बहुत ही मूल्यवान मार्गदर्शन व बेशकिमती ज्ञानवर्धक ❤
Very nice program sir
Awesome 👍👌
bahut achchi jankari 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤
A huge respect for Manoj Bub sir 👍🙏
खूप छान.. मनोज सर तुमच्या ह्या कार्यक्रमाचा लोकांना खूप फायदा होत आहे... एक चांगली पिढी घडविण्यासाठी तुमच्या मार्गदर्शनाचा खूप फायदा होतोय.. छान all the best
Great work 😊
Manoj Sir hearty congratulations to you. Your courses are very good. I am extremely happy to be part of your various courses. Best wishes to you forever. Jai shree krishna
Mr Manoj Sir is really master in Abhimanyu Garbh Sanskar.So much powerful results so those r becoming parents they must attend . I have 2 children & attend this shiber Miracles results r get it😊
Very nice n Informative
Very nice program Abhimanyu Garbh sanskar is the only program where we learn real Garbh Sanskar, rest all in market are gimmick.
खूप छान छान कार्य बऱ्याच जणांना फायदा श्री मनोज भाऊ ने यामध्ये स्वतःला संपूर्ण झोपून दिलेले आहेत. अतिशय मनापासून आणि मनःपूर्वक हे कार्य करतात. कार्याविषयी खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
व यशासाठी खूप खूप अभिनंदन. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Amazing GarbhaSanskar Workshop 😊 I am really blessed that I did this workshop both times of my pregnancy..and because of this only both times Normal delivery was possible.. thank you sir..Jay Shri Krishna 🙏🙏🙏
Jay shree krishna 🙏 I am so happy and lucky because I did Abhimanyu Garbh Sanskar in both my pregnancy. Me and my family all wondered to see the difference between other child and AGS baby . I'm so blessed that I got chance to be part of it . Each and every Sanskar I can see in my son and after seeing the results of 1st baby I enrolled myself in my second pregnancy too in AGS . Thank you so much Manoj sir for everything 🙏
Every couple who wants child or expecting a child should attend this workshop.
श्री मनोज बूब यांचे हे कार्य अत्यंत वंदनीय असून खूप जणांना याचा फायदा झाला आहे. यांचे हे कार्य मनापासून व मनःपूर्वक करतात. यासाठी मनोज बूब यांना आत्मिक व आध्यात्मिक दैवी शक्तीची देणगी आहे.
या कामाबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा.
व त्यावरील यशाबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन.
काँग्रॅच्युलेशन मनोज बूब.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Khup chan anubhav hota maza ... Donhi pregnancy madhe mi ya shibir madhe hote khupch sunder anubhav ala... Dhanyawad sir🎉
माननीय मनोज भाई अतिशय उत्कृष्ट आपले संस्कार शिबिरे असतात.तब्बल 17 वर्षांपूर्वी दिलेल्या संस्कारांमुळे माझ्या मुलीला मी रणरागिणी बनवू शकले.ते सर्व गुण तिच्यात दिसतात.महिलांनी गरोदरपणात 9 महिने थोडी मेहनत केली तर जन्म भर आपलं बाळ कोणत्याहि परिस्थितित योग्यरितीने जगू शकेल. असेच संस्कार मनोज भाईंच्या शिबिरात मिळतात.आपले खूप खूप अभिनंदन व आपल्या आशिर्वादाने पुढील पिढी अशिच उत्तरोत्तर संस्कारशिल बनावी हीच प्रार्थना.
धन्यवाद मनोज भाई
it's proud , happy and well informed to see the video on tv
Bahot badhiya👌👍
It's a proud moment for us that we are part of AGS Family.
Abhimanyu garbh sanskar mule mulanmdhe khup chhan badal distat
Sir paisa mhanun nahi tr aaplya deshala pudhchi pidhi changli tayar vavi ya uddeshane workshop ghet astat.
Nice information. Keep it up 👍👍
It's beautiful concept. I have felt it, visible difference in my daughter behaviour. I recommend this workshop to all who are ready for child. Manoj bub ji is awesome in conducting session. Experience it to beleive it
आम्ही दोन वेळा यांचे शिबिर केले आहे, एक वेगळाच अनुभव आणि आनंद प्राप्त होतो. आपल्याला हवं असणारं बाळ या द्वारे प्राप्त होऊ शकते.
या शिबिराचे बरेच फायदे आई आणि बाळाला होतातच, शिवाय बाळाचे संपूर्ण आयुष्य त्यावर संस्कार या शिबिरामध्ये दिले जातात.
❤🎉