फक्त गृहमंत्री आणि पोलिस दल नाही तर राज्याच्या कायदा सुव्यवस्थेलाच भावपूर्ण श्रद्धांजली.... एक मुजोर मंत्री मुख्यमंत्री आणि कायद्यापेक्षाही मोठा ठरतोय...
यासाठीच तर पाहिजे आपल्या मुख्यमंत्र्याला गृहखाते स्वतःकडे... "अशी पिलावळ पोसायला !" अरे जबाबदारी पार पाडता येत नसेल तर पायउतार व्हा . काय ढिम्म सरकार लाभले आहे साधा एक जिल्हा सांभाळता येत नाहीं लागले महाराष्ट्र सांभाळायला... काय तर बहुमताने निवडून आले, खरंच सामान्यांना न्याय मिळेल का नाही अशी भीती वाटायला लागली आहे. काही दिवसांनी अशी वेळ येऊ नये महाराष्ट्रात की जनतेनेच कायदा हातात घेऊन न्याय करेल. कारण पोलिसांवर तर विश्वास नाहीच कारण ही सगळी यंत्रणा राजकारण्यांची गुलाम आहे. राजकारण्यांना मर्जीतील अधिकारी पाहिजेत, उद्या चालून सामान्य माणसाने अधिकारी किंवा राजकारणी यांना संपवले तर वावगे नको वाटायला...
sp साहेबांच्या नजरेआड पोलीस वाले खूप कांड करत आहेत वाटत ..मला अस वाटतेकी गडचिरोली वरून पोलीस वाले बोलवायला पाहिजे 2 महिन्या साठी प्रॉपर गडचिरोली चा पाहिजे ....इथले सर्व मॅनेज होत आहेत वाटत
वाल्या च्या पे रोल वर डिपार्टमेंट काम सुरू ठेवताय , बल्लाळ,पाटील, बारगळ,महाजन काय न संपणारी लिस्ट,काय घंटा चौकश्या करणार हे बांडगुळ. Cid SIT यांचेच एकणार.
वाल्मिक कराडने कितीही हत्या केल्या कितीही खंडणी गोळा केली कितीही जमिनी लाटल्या कितीही राख-वाळूचोरी केली तर आण्णा आमच्यासाठी संतच आहे :-स्वयंघोषित म्होरक्या प्राध्यापक
गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांनी धृतराष्ट्रा सारखी डोळ्यांवर काळी पट्टी बांधली आहे . फडणवीसांनी महाराष्ट्रातून भा.ज.पा. संपविण्याचा संकल्प केला तर नाही ? ना !
ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हीजड्याची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडु कोणाकडे..... कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टातेने रंगीन झाली...
दमानिया ताईं तुम लगे रहो, बहुतेक महाराष्ट्रातील ग्रुहमंत्री बदलायची वेळ आली आहे म्हणून हे घडत असावं कदाचित.तुमचं प्रामाणिक नेत्रुत्व हवंय महाराष्ट्राला.यांना करु द्या चुका.महाराष्ट्रातील जनता करेक्ट करेल सर्व.
बिड जिल्हातील प्रत्येक विभागप्रमुखांना बदलवा नाहीतर सर्व व्यर्थ नाहीतर यासाठी आदोलन करावा लागेल जर वाल्मीक कराड चे उत्पनातून यांचे पगार देत असेल ठीक आहे पण जर सरकारी पैश्यातून यां सर्वाचा पगार होत असेल तर हे सर्व बंद कर
पोलीस प्रशासनाला भावपूर्ण श्रद्धांजली
गृहमंत्रीपद आणि पोलिस दल भावपूर्ण श्रद्धांजली
फक्त गृहमंत्री आणि पोलिस दल नाही तर राज्याच्या कायदा सुव्यवस्थेलाच भावपूर्ण श्रद्धांजली....
एक मुजोर मंत्री मुख्यमंत्री आणि कायद्यापेक्षाही मोठा ठरतोय...
बीडला खरंच बिहार घोषित करा अगदी बिहार सारखं सर्व परिस्थिती बीडमध्ये होती याची महाराष्ट्राला किंचित कल्पनाही नव्हती...??
मुख्यमंत्री,गृहमंत्री, महाराष्ट्र पोलिस भावपूर्ण श्रद्धांजली 😢
बीड, पोलीस प्रसासनाला, भावपूर्ण, सासुरुपूर्ण, नयनानी, श्रद्धांजली,
यासाठीच तर पाहिजे आपल्या मुख्यमंत्र्याला गृहखाते स्वतःकडे...
"अशी पिलावळ पोसायला !"
अरे जबाबदारी पार पाडता येत नसेल तर पायउतार व्हा .
काय ढिम्म सरकार लाभले आहे साधा एक जिल्हा सांभाळता येत नाहीं लागले महाराष्ट्र सांभाळायला...
काय तर बहुमताने निवडून आले, खरंच सामान्यांना न्याय मिळेल का नाही अशी भीती वाटायला लागली आहे.
काही दिवसांनी अशी वेळ येऊ नये महाराष्ट्रात की जनतेनेच कायदा हातात घेऊन न्याय करेल.
कारण पोलिसांवर तर विश्वास नाहीच कारण ही सगळी यंत्रणा राजकारण्यांची गुलाम आहे.
राजकारण्यांना मर्जीतील अधिकारी पाहिजेत, उद्या चालून सामान्य माणसाने अधिकारी किंवा राजकारणी यांना संपवले तर वावगे नको वाटायला...
धन्यचा आशीर्वाद
Great Anjanitai❤
sp साहेब अशा पोलिसांना सस्पेंड करा ही विनंती.
पोलीस प्रशासनाला भावपूर्ण श्रद्धांजली....
काय आणि किती कौतुक करावं आमच्या बीड पोलिसांचं 😂😂
"माझी बदनामी करा पण आमच्या बीडची बदनामी करू नका" एक मुजोर मंत्री....😅
👨✈️👮♂️Scotland yard पोलीस 🙏
कराड च्या पाठीवर हात पोलिसांचाच
नाही भावा पोलिसांच्या पाठीवर कराड चा हात 😅
😂😂😂
sp साहेबांच्या नजरेआड पोलीस वाले खूप कांड करत आहेत वाटत ..मला अस वाटतेकी गडचिरोली वरून पोलीस वाले बोलवायला पाहिजे 2 महिन्या साठी प्रॉपर गडचिरोली चा पाहिजे ....इथले सर्व मॅनेज होत आहेत वाटत
ANNA IS POWER 💪💪👑
@@Suresh-l1t5eudvun ghe mg...nytar chokat bas
कसा विश्वास ठेवायचा पोलिस खात्यावर खांद्यावर हात ठेवून घेवून जात आहे 😊
पोलिसांना लाज वाटली पाहिजे.
वाल्या च्या पे रोल वर डिपार्टमेंट काम सुरू ठेवताय , बल्लाळ,पाटील, बारगळ,महाजन काय न संपणारी लिस्ट,काय घंटा चौकश्या करणार हे बांडगुळ. Cid SIT यांचेच एकणार.
हे प्रकरण बाहेर राज्यातील अधिकारी कडे दिले तरच योग्य तपास होईल असे मला वाटते
भावपूर्ण श्रद्धांजली
सगळी सेटलमेंट आहे जनतेची दिशाभूल करत आहेत हे सगळे,
आता खरोखर बीड चा बिहार केला ह्या लोकांमुळे
कराड म्हणजे राजकीय आशीर्वाद लाभलेला वेकती
पोलिस प्रशासन भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐💐
वाल्मिक कराडने कितीही हत्या केल्या कितीही खंडणी गोळा केली कितीही जमिनी लाटल्या कितीही राख-वाळूचोरी केली तर आण्णा आमच्यासाठी संतच आहे :-स्वयंघोषित म्होरक्या प्राध्यापक
तुझ्या i ला पण खुप आग सुटली आहे, लक्ष ठेवा नाहीतर वाल्मिक अण्णा यायचा आणि तुझ्या i ची आग वि-झवून जायचा
लोक कसे न्याय वेवस्तेवर विश्वास ठेवणार
कराड यांचा अन्नदाता😢😂
आपणच सर्व जण एकजुटीने याच्या विरोधात उभा राहील pahije नाहीतर सगळीकडे गुंडाराज बोकलेलं कोणालाही न्याय मिळणार नाहीं उठा जागे व्हा मित्रानो
गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांनी धृतराष्ट्रा सारखी डोळ्यांवर काळी पट्टी बांधली आहे . फडणवीसांनी महाराष्ट्रातून भा.ज.पा. संपविण्याचा संकल्प केला तर नाही ? ना !
फेल फडणवीस, फेल ग्रह मंत्री
पोलिस कोणाचे गुलाम
स्वयम् घोषीत "Boss"
DM गँग 🤗
बल्लाळला व बिड पोलिसला 26 जा ला राष्ट्रपति पुरस्कार द्यावा हीच महाराष्ट्राची ईछा
गृहमंत्री यांना हे दिसत नाही का पोलिस अधिकारी कशा पध्दतीने कराडचे गुलाम झालेत
आपण जीव ताणून काय उपयोग ग्रह मंत्री छक्के पंजे करत आहे सर्वांसोबत
Police 🚨 प्रशासन म्हणजे काय???
असा प्रश्न आहे उत्तर द्या....
अहो, त्यानं एक नाही अनेक मर्डर केले म्हणतात अन त्याला अशी ट्रीटमेंट
बीड पोलीस अधिकारी यांना घरी पाठवा
पोलिस खात्यात आसे आरोपी कित्येक मिळतील आरे खरे तर पोलिस आरोपीच आहे त
ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली,
ही संसद देखील हीजड्याची हवेली झाली,
मी माझ्या व्यथा मांडु कोणाकडे.....
कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टातेने रंगीन झाली...
💯 ताई
मिडिया आणि जनसामान्यांचे अभिनंदन या प्रकरणात खुप मेहनत घेतली नसता कठिण आहे
चौकशी व्हायलाच पाहिजे
काय राव पोलीस आहेत आत्ता विश्वास तरी कुनावावर ठेवायचा
गृहमंत्री भावपूर्ण श्रद्धांजली😢
गृहमंत्री व पालकमंत्री ठोस कारवाई करताना दिसत नाहीत बीड जिल्ह्यातील किमान आधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची गरज आहे
जसा काय कराड त्याचा मित्रा प्रमाणे खांद्यावर हात टाकून चालतो!
बर आहे चांगलं चाललंय
सर्व भ्रष्ट पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याकडून अपेक्षा करणं सोडून द्या
अवघडे😮
काय राव सगळं सिस्टिमच पोखरलेलं आहे
अश्या पोलिसांना सस्पेंड नाही तर कामावरून काढले पाहिजे तरच ते त्यांचे काम लोकशाही पद्धतीने करतील
दमानिया ताईं तुम लगे रहो, बहुतेक महाराष्ट्रातील ग्रुहमंत्री बदलायची वेळ आली आहे म्हणून हे घडत असावं कदाचित.तुमचं प्रामाणिक नेत्रुत्व हवंय महाराष्ट्राला.यांना करु द्या चुका.महाराष्ट्रातील जनता करेक्ट करेल सर्व.
काय हो मल्हार ची सुरत चौकशी हसू दारू शकतो आज आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट देतोय व्हिडिओ बघितल्यावर असं लक्षात येते
Isko bolte... ANNA IS POWER 💪💪👑
POLICE BI THARTHAR KAPTE 💪💪👑
धनंजय मुंडे यांच्या राजीनामा घेतलया शीवाय कडक कारवाई होणार नाही
पोलिस अधिकारी यांना वाल्या पोसतो का सर्वसामान्य नागरिक कर देतात तेव्हा पोलिसांचा पगार होतो
राजा आहे बाई वाल्मीक आण्णा 🔥🔥🔥🔥
Tv9 Marathi❤
Sarva sambadhit police nilambit kara..nyan मिळणार नाही
Lavkar chavkashi lava balad sahebachi
Police barkhasta kara atta
ओन्ली वाल्मीक आण्णा बोलते ❤❤❤❤❤
भावपूर्ण श्रद्धांजली 💐 बीड पोलिस यंत्रणा भावपूर्ण 😢
निलंबित करा
💯 khar ahe tychi sare video paha....
Aana ❤
बिड जिल्हातील प्रत्येक विभागप्रमुखांना बदलवा नाहीतर सर्व व्यर्थ नाहीतर यासाठी आदोलन करावा लागेल जर वाल्मीक कराड चे उत्पनातून यांचे पगार देत असेल ठीक आहे पण जर सरकारी पैश्यातून यां सर्वाचा पगार होत असेल तर हे सर्व बंद कर
हद्द झाली आता, अजुन किती पोलीस आहेत वाल्मीक टोळी मध्ये....😂
संदीप क्षीरसागर ची पण चौकशी करा न मग
बरं आणि कोणाची करायचं बाळा.तु पहिले ओरिजनल अकाउंट काढून कमेंट्स कर😂😅
@Ppatil_96 का तुला स्वतचं बाप ओळखू येईना का 😂
😆😆😆
गुन्हेगाराला साथ देणार सरकार आहे
अरे तुमच गृहखात याच्या मुळे एक दिवस सगळा महाराष्ट्र गुंड बनणार आणि गृहखात्या बद्दल अजीबात भिती वाटणार नाही
बाऊ केला तुम्ही चॅनलवाल्यांनी,
बल्लाळ चे सर्व बँक aacount संपत्ती चेक करावी
सरकार विश्वास विजा लायकीचा नाही गृह खाते विश्वास ठेवायचा नाही
वाल्याकडून पगार आयफोन फोरचुनर गाड्या भेट दिल्या म्हणून त्याला बेड्या धिंड काढायची हिम्मत यांच्यात नाही.
Doubt पहिल्या पासून होता त्यiवर
दादा ला दाखवा फक्त......वो..त्या.. बारामती करला😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 हे सगळ
सर्वात महा मूर्ख पोलीस त काम करणारे कर्मचारी आहेत शरम वाटली पाहिजे गृह खात्या ल
पोलीस गु खाऊ झाली आहे हा मुद्दा चांगला उचलून धरा तर महाराष्ट्र वाचेल tv9 चलना इस्का दाखवा
गृहमंत्री त्या पदाला लायक व्यक्ती नसल्याचे परिणाम आहेत.
बीडमध्ये चाललंय तरी काय
फडणवीस संतोष देशमुख ला न्याय देऊ शकत नाही
संदीप क्षीरसागर ओबीसी नेता नाही फकत तेली समाजाचे आहेत.. ओबीसी चे नेते हे मुंडे, भुजबळ, हाके आहेत 😂😂😂
Police Ani government kahich kamache Nahit
या बलाळला गडचिरोला पाठवा
द्या ना फासावर लटकवून
गृहमंत्री आले का davos वरून
एसीपी कामात साहेब आपली कामगिरी सगळ्यात घाणेरडी आहे कारण की आरोपीच्या हातामध्ये बेड्या नाही येत आरोपी काही तुमचा नातेवाईक आहे का
ही सगळी प्रॉपर्टी ज्ञानराधा बैक च्या घोटाळ्यामध्ये जमा केले ली आहे.. 😂
सुरेश कुठे ना पाठवले जेलमध्ये सर्व जनतेचा पैसा जमा केला
बीड पोलिस आंख थु 😂
हे असे पोलीस घरी बसवा
गृहमंत्री बिनकामाचा आहे
🙏👌👌👌👍👍👍💯💯💯
वाल्मीक कराडचा पैसा बोलतो
लाज वाटू दे बल्लाळ कुठे फेडसिल हे पाप....
गृह विभाग जनतेला मस्त च्युत्यात काढते आहे.
कै. संतोष देशमुख यांना न्याय सरकारला दयाचाच नाही.जनतेच्या डोळ्यात धुळफेक चालू आहे.
ग्रहमंत्री साहेब हे बघा पोलीस खात कोणाची चाकरी करते
जातीने लक्ष घाला vip वागनुक देवु नका सरकार
बूट चाटे अधिकारी 😂😂
Yala CM banva
अंधेर नगरी चौपट राजा
मीडियाला बाजुला सरका लांब ह्वा म्हणल म्हणून TV-9 ला राग आला का म्हणुनच PI बल्लाळ ला टार्गेट करत आहे
ह्या बाईला कायदा कळतो का ..? बेड्या कोणाला घालतात हेच माहित नसेल तर बाकी तुझ्या गोष्टीत काय तथ्य राहिलं.!