घडलेला प्रसंग कसाही असो मात्र ज्या प्रकारे आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षकाला आरे-रावी आणि मारण्याची भाषा केली आहे ती अंत्यत चुकीची आहे... सुरक्षा रक्षकाने माफी मागीतल्यानंतर विषय मिटवण्यात आला यावरुनच लक्षात येते की नम्रता सुरक्षा रक्षकाजवळ आहे त्यांना धमकी देणाऱ्या आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाषा जपून वापरायला हवी... आरे-रावी आणि मारण्याच्या भाषा करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहीजे आणि तो जो आमदार आहे त्याला त्याचे भान असायला हवे... लोकप्रतिनिधी असा नसला पाहिजे... सुरक्षा रक्षकाला माफी मागण्याची गरज नव्हती आणि त्याला माफी मगायला लावणाय्रा अधिकाऱ्यांनीही शुद्धीत राहीले पाहीजे...
Duty is duty...विचारन त्याचे काम आहे. तों खरा सुरक्षा रक्षक आहे.आमदार असो किं खासदार इतका इगो नको. जवान यांच्यावर हात उगारणाऱ्या व मारायच्या धमक्या देणाऱ्या आमदाराचा जाहीर निषेध🚫❌🚫
आमदार आहे म्हणून काय झालं जनतेचा नोकर आहे.मालक नाही.माणुस हा चुकीचा पुतळा आहे.जो चुकत नाही तो माणुस नाही.वर्दिचा आदर करायला शिका साहेब..ते आहेत म्हणून आपली अंतर्गत सुरक्षा व्यवस्था आहे..
जब ड्यूटी में भी उसको नियम रहता है किस छोड़ना किस नहीं कभी पढ़ा नहींक्या वैसे ही जानवर रखने वाला को ड्यूटी दिए मालेगांव आमदार को सलाम मुफ्ती साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं और समझा कोई तो दाढ़ी वालाहोगा ं
Msf पोलीस ग्रेट आहे. ऑन दिवटी आहे तो त्याच कार्य करत आहे. नाव विचार ल म्हणून काय झालं. हाण्याची धमकी देण चुकूच आहे 💯 आमदार झालं म्हणून काय झालं. नाव तर सांगला पाहिजे जे ना. Msf पोलीस तो एन्ट्री करतोय विचार पूस तर करणारच ना नाही केल्याकवर काही पण हाऊ शकत. 💯
हे बघा मित्राहो कस आहे आमदार म्हणजे अनफडं झाला, आणि msf जवान शिकलेला, फरक असा कि पॉवर आमदाराकडे msf कडे नाही.म्हणून कुढं कस वागावं बोलाव हे जर त्याला कळलं असत तर खरंच नाव विचारायची गरज नव्हती.
मस्ती आली आहे त्या आमदाराला..एखद्या government जवान ला ही भाषा वापरू नये...लायकी नाही त्याची आमदार म्हणण्याची ...विधानसभा अध्यक्ष नार्वेकर साहेब या आमदाराचा राजीनामा द्यावा... जाहीर निषेध ..नाव विचार ल्यावर एवढं राग येण्याची काय गरज
घडलेला प्रसंग कसाही असो मात्र ज्या प्रकारे आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षकाला आरे-रावी आणि मारण्याची भाषा केली आहे ती अंत्यत चुकीची आहे...
सुरक्षा रक्षकाने माफी मागीतल्यानंतर विषय मिटवण्यात आला यावरुनच लक्षात येते की नम्रता सुरक्षा रक्षकाजवळ आहे त्यांना धमकी देणाऱ्या आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाषा जपून वापरायला हवी...
आरे-रावी आणि मारण्याच्या भाषा करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहीजे आणि तो जो आमदार आहे त्याला त्याचे भान असायला हवे... लोकप्रतिनिधी असा नसला पाहिजे...
सुरक्षा रक्षकाला माफी मागण्याची गरज नव्हती आणि त्याला माफी मगायला लावणाय्रा अधिकाऱ्यांनीही शुद्धीत राहीले पाहीजे...
Mullya salya bhadvya adhi bhashya neet wapar bandya e rd cls sala
Good Job MSF जवान तू जे कार्य केले त्याला माझ्याकडं सलाम आहे जय महाराष्ट्र
Duty is duty...विचारन त्याचे काम आहे. तों खरा सुरक्षा रक्षक आहे.आमदार असो किं खासदार इतका इगो नको.
जवान यांच्यावर हात उगारणाऱ्या व मारायच्या धमक्या देणाऱ्या आमदाराचा जाहीर निषेध🚫❌🚫
सलाम MSF जवान तुमच्या कार्याला..आशा आमदारा चा जाहीर ❌
आशा आमदाराचा जाहीर निषेध
मी असतो तर या लांड्या ला तिथेच हाणला असता
जाहीर निषेध.. आमदाराचे असे वागणे चुकीचे आहे ... आमदारांनी जावनाशी माफी मागावी
आमदार आहे म्हणून काय झालं जनतेचा नोकर आहे.मालक नाही.माणुस हा चुकीचा पुतळा आहे.जो चुकत नाही तो माणुस नाही.वर्दिचा आदर करायला शिका साहेब..ते आहेत म्हणून आपली अंतर्गत सुरक्षा व्यवस्था आहे..
Dvt छान आहे भाऊ
कोनाला ही न घाबरता Dvt करा कोन्ही राहो सोडायच नाही आमदार असो या मंत्री
त्या आमदाराला हानला पाहिजे होता...तस पण आपण permanent नाही...पुढ काय झाल आसत बघितल आसत..
ती कोणतीही वर्दी असो तो आमदार असो का कोणीपण नियम सर्वासाठी सारखेच पाहिजे व जो उलटा फिरून बोलल त्याच्यासाठी वेगळा कायदा केला पाहिजे राज्यशासनाने
तुम्ही दादागिरी कशासाठी करता MSF जवानांना काहीपण बोलता का हा महाराष्ट्र आहे कोणाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही
जब ड्यूटी में भी उसको नियम रहता है किस छोड़ना किस नहीं कभी पढ़ा नहींक्या वैसे ही जानवर रखने वाला को ड्यूटी दिए मालेगांव आमदार को सलाम मुफ्ती साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं और समझा कोई तो दाढ़ी वालाहोगा
ं
वर्दीची किंमत दाखून द्या
Msf पोलीस ग्रेट आहे. ऑन दिवटी आहे तो त्याच कार्य करत आहे. नाव विचार ल म्हणून काय झालं. हाण्याची धमकी देण चुकूच आहे 💯 आमदार झालं म्हणून काय झालं. नाव तर सांगला पाहिजे जे ना. Msf पोलीस तो एन्ट्री करतोय विचार पूस तर करणारच ना नाही केल्याकवर काही पण हाऊ शकत. 💯
💯
Aamdar aahe tr kay kapalavr lahilel aahe k
Raigt 😃😁tyla as vatat asel to amdar ahe tyala niyam nastil as kuth rahat ka samorcha vekti paropar duty kart ahe he tyla khapl nahi
त्या आमदाराला वर्दीची किंमत नाही. माफी मागायची काय गरज नाही... त्याला एवढा राग येतो तर त्याने महानगर पालिकेकडे येऊ नये.
Good job
महाराष्ट्र सुरक्षा बल जे आस्थापनेला त्यांचं ड्युटी आहे तिथे ते चांगलं करतोय बजावत आहेत विनाकारण त्यांना त्रास देणे हे योग्य नाही
जय हिंद मेजर आपल्या कार्याला माझा सलाम कोणत्या
👍🏻
Joyning sathi late gale tar ghynar ki nahe
Msf good job
Ashya aurgyachya aouladi paya khali thechayala pahijet..
Aslya lokana tudavle pahiji aadi aamdar aso nahitar khasdar
Yachavr vichar kela pahije
हे बघा मित्राहो कस आहे आमदार म्हणजे अनफडं झाला, आणि msf जवान शिकलेला, फरक असा कि पॉवर आमदाराकडे msf कडे नाही.म्हणून कुढं कस वागावं बोलाव हे जर त्याला कळलं असत तर खरंच नाव विचारायची गरज नव्हती.
👍🏻
आमदाराचा जाहीर निषेध केला पाहिजे
आमदार म्हणून काय झालं msf जवान त्याची ड्युटी करीत आहेत
💯
Tya amdarala kolhapur madhe soda fact tyala palvun maral asat
Msf jwan great
💯
Kiti dada giri yanchi kon amdar ahe tyala rul ahet ka
Msf kadi ahe
Mala help kar na
Sir
Good msf jawan
Yachi tr salyana ashya kokaana apan nivdun deto ani aplyala shikavte
आसचय आपल्या महाराज्यात जो सिधा है उसे ठोक दिया जाता है !
जाहीर निषेध.....🏴🏴🏴
लका तुम्ही सुरक्षा रक्षकाला काडीची किम्मत देत नाही...... हे चुकीच आहे
कमेंट करूण काय फायदा आमदार धडा शीकवला फायदे आमदार झाल तरी नाव लीहूण घेणच आहे
Hoy bhau tyachyavr karyavahi zali pahijel hoti
He khup chukichi ghatna ahe
Amdarala maffi magayla lavave lagel.
अक्कल नाही बोलायची आमदार कोण करत रे तुला , खूप अपमान झाला का तुझा ...
1 नापास आहे तो, आणि त्याचे सोबतचे कुत्रे पण वर्गातून पळून जाऊन आमदार झाला चुकून
Kayda adun thevla bhai mhanun kayda ne bolta yet nahi tya moda kahi karta yet nahi mi pan MSF made aahe
Tyala hanla pahije
सुरक्षा रशक ड्युटी केली आहे तेचि या आमदार चुकि करून जवान आवाज करतो आहे या आमदार चुकीचं आहे
याला आमदार कोणी केलं मालेगाव मध्ये
मस्ती आली आहे त्या आमदाराला..एखद्या government जवान ला ही भाषा वापरू नये...लायकी नाही त्याची आमदार म्हणण्याची ...विधानसभा अध्यक्ष नार्वेकर साहेब या आमदाराचा राजीनामा द्यावा...
जाहीर निषेध ..नाव विचार ल्यावर एवढं राग येण्याची काय गरज
Raj thakrey sahebankde jaudya ha vidio
Aata as ghadal na tyala pan dakhvun dya
महाराष्ट्र चा आमदार आह काय हा मराठीत बोलत नाही
Tyala jara dhada shikva vardi chi power dakhava
Hya lokana vardichi takat dakhava
Tu आमदार आहेस म्हणुन martoka tach tey Kam aahe tey
Pathan Masti Aa Gaya
Jaude bhava aapun Kay sarkari nahi jaude
Kay ejjat aahe ka nahi msf la kahich kamach disat nahi msf private security aahe
Private nahi semi government ahe
Thy kutyala hanla pahije
Manse stile ne uttar dya
मराठी भाषा बोल अगोदर
Aajun dada giri ka
Amdar khup majlela distoy karwahi zali pahije tyavar
घुटने में दिमाख है मुफ्ती का बोलने कि तमीज नही है इसलिए ऐसे फालतू आदमी system ,मै मत आने दो