हाय सोनाली, आमच्याकडे भोंडला म्हणतात. हत्तीच्या चित्रा भोवती फेर घरून खेळ खेळतात खूप छान वाटते. आमच्या घरी कारल्यात चिंच गूळ न घालताच भाजी बनवली जाते. माझ्या पारसला भरली कारली खूप खूप आवडता चिंच गूळ न घालता कडू असली तरी तो आवडीने अगदी नुसतीच खातो. त्याची सर्वात आवडती भाजी आहे. तूझ्या पद्धतीची भरली कर्ली रेसिपी दाखव. आजचा vlog खूप छान होता. मी स्वामीनची मालिका रोज पहाते. 👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤
Tai kesanna kontepan tel law pan ambada ghatta bandht ja tu bagh tuzi kes nawin pan yetil ani wadhtat dekhil ani ho kes dhunyasathi philterchya panyane dhu karn shar kami astat tu tel malish karun lawayche ani ambada roj badhaycha khup nawin komb phutatat kesanche karun bagh plz
आरु निरागस आहे. बाळा मोठा झाला तरी तुझा हा निरागसपणा जप😘kitto 👌 हद्ग्याची गाणी एकवालीस सोनाली मी पण संगोल्याची आहे. आपण ज्या मातीत मोठे झालो ती भाषा जगाच्या पाठीवर कुठे ही गेलो तरी बदलणार नाही.👍छान दिसतेस. खुप सार प्रेम 💕🥰
श्री स्वामी समर्थ ताई कारल्याची भाजी खुप छान बणवली भाकरी जारीची का बाजरी करता ताई तुम्ही किट्टोला सर्व माहिती आहे👍👍 छान गाणी आहे त हस्त नक्षत्र निघाला का बोलतात गाणी व्हिडिआे👌
हातका म्हणत नाहि हादगा म्हणतात भोंडला पण म्हणतात नवरात्रात हादगा करतात व हस्त नक्षत्र चालु झाले करतात हत्तीचे पाटावर चित्र काढुन पुजा करून सोळा गाणी म्हणतात खिरापत ओळखायची व सगळ्यांनी खायची
हो ताई तुम्ही अगदी बरोबर बोललात. ❤️ लग्न न झालेल्या ताई सुद्धा तुमचे व्हिडिओ पाहतात. 😊मी माझ्या लग्नाच्या आधीपासून तुमचे व्हिडिओ पाहते. मला तुमचे सर्व ब्लॉग खूप आवडतात. आजचा ब्लॉग खूप छान होता कीटो चे गाणं म्हणाली ते सुद्धा खूप छान होतं. आणि आरुचा खेळ सुद्धा खूप मस्त होता कारल्याची रेसिपी खूप मस्त होती. 😊
तुझी भाषा जशी आहे तशीच ठेव तु कोल्हापूर ची असल्यामुळे तुझ्या बोलण्यात कोल्हापूरी टच जाणवतो तो बरोबर आहे मी अधीॅ कोल्हापूरी आणि अधीॅ मालवणी बोलताना लय असे शब्द येतात तु आहे तशीच छान तुला नॉलेज, ऐनजी तु म्हणतेस गावंढळ गावात राहुन ही बारावी पर्यंत शिकली आहेस हेच भारी हुशार 👍
हातगा , आम्ही भोंडला म्हणतो.नवरात्रामध्ये खेळला जातो खुप छान खेळ आहे.त्याचे शुटिंग जरूर कर कारण आपल्या परंपरा जपल्या पाहिजेत.हल्ली गरब्याचे खुप स्तोम माजवले आहे.आणि आपले खेळ मागे पडत चालले आहेत.म्हणून जरूर जरूर शुटिंग कर तुझ्या चॅनल वर जरूर दाखल माझी विनंती आहे 👍
Hii Tai तुमचा ब्लॉग खुप चांगला आहे व्हीडीओ खुप चांगला आहे तुमची रेसिपी खुप छान आणि गोड आहे तुमचे घर खुप छान आहे ताई तुम्ही खुप चांगल्या आहे साडी खुप छान आहे तुमची फॅमिली खुप छान चांगली आहे Best of luck 👌👌👌👍👍👍👍❤❤
अँपल साईड व्हिनेगर कस घ्यायचं ताई तुम्ही त्या दिवशी घेतलं होत म्हणून उत्सुकतेने विचारतेय कुठं मिळेल..... लठ्ठ पणा कमी करते कि अजून काहि फायदे आहेत सांगाल काय.... Plz🙏🙏🙏🙏😊💞🌹
ताई एप्पल साइडर विनेगर वाळूचा आहे माझा एक व्हिडिओ आहे त्यामध्ये मी शेअर केलेला आहे त्याचे फायदे तर खूप सारे आहेत सगळ्या गोष्टीसाठी आहेत तो व्हिडिओ मला मिळाला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी लिंक देईल
Khup chan tai video sorry g tai mla aaj ushir zala video bghayla karn me ata na kamala jate g tyamule ushir hoto bghayla ani mla mahit ki tu samjun ghetes ☺️ recipe chan zali majhya ghrat koni karlyachi bhaji nahi khat g pn kobichi nkki tray kren ❤️❤️❤️
हो ताई आजी सागितले होते ना रामकृष्णहरि म्हणा यचे कुठलेही काम करत असताना मी रोज बोलत असते व माझा स्वयंपाक करत असताना रोज सकाळ संध्याकाळी हरीपाठ स्वा मी चा मंत्र रोज असतो कारले नकी करणार आहे अगं ताई रोज लाईक करत असते माझ्या मैत्रिणी पण बघतात तुला छान विडोओ असतात ताई
हादगा म्हणतात शारदा माता म्हणजे सरस्वती मातेची पुजा असते, हत्तीच चित्राभोवती फेर धरतात गाणी म्हणतात मुली वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थ ओळखून एकत्र खातात मजा असते लहानपणी शाळेत असायचं आमच्या मुलांनी आठवण करून दिली
Hello tai, Chan karlyachi bhaji kelis bgh ani amhi pn kela Hadga Mhnje amhi bhondla mhnto Aamchyakde☺😌 Khup gani mhnle dance kla Khup mjja Aali bgh ani amhi Khup sare padarth khale bgh😘😍😋😋 Khup bhari watle bgh. Ani Tai Jau det g aaru LA khelayla Hech way aste khelayche parat mothe zale ki jababdari education etc astch ki g Kuthly alay mg wel 🤗 lahalnpanich Khup mjja aste bgh Atta aapn krtoy ky Ase nhi n ani Tyachya gamti awdtat Bghayla Krishna aahe to Khodakar 🥰 ani kadakni recipes dakhw.aik n ek wicharyche hote me pn lokhndachi kadai anliy bhaji chan lagte n tyatle loh bhetate mhnun pn ag tyamdhe kadu Hoty sgl mhnun nhi use Krty.mla Te use kraychy tr tyach kadwatpna Ksa ghalwaych tevdh sang n plz. Me mumykde Astana Kslya twyatl kadai mdhele Khup Khly g but te nhi lagle kadu Kdhi. Plz sangal Kay kru Te. Ani Te kanyapujan kartat n tyabddl pn sang Jra. Vlog mast hota 😘😍🥰
अग स्नेहल एक काम कर त्या कडेला तू भांडी घासून झाली की तेल जास्त ते तेल लावून ठेवत जा एकतर म्हणजे गंज लागणार नाही आणि दुसरं म्हणजे त्याची शाईन तशीच राहील राहिली गोष्ट कडवटपणा तर मी कधीच लोखंडी भांड्यामध्ये काही बनवलेले नाही त्यामुळे माहिती तर काहीच नाही पण जे वापरतात त्यांच्याकडून मी माहिती घेते आणि मग तुला व्हिडिओच्या माध्यमातून मी शेअर करेन कारण घरामध्ये कोणीच असं नाही जे लोखंडी कढई वापरत आहे असं तू केलेल्या भरभरून कौतुकासाठी तुझे हृदयातून आभारी आहे Thank you so much dear 💗 love you 😘
हादगा म्हणतात आमच्याकडे आम्ही लहानपणी खेळत होतो मला ही आठवण आली लहानपणी ची मी इचलकरंजी ची आहे आता मला सोलापूर ला दिलं आहे ताई तुमचे व्हिडिओ बघुन मला खुप छान वाटते
आम्ही एक महिन्याच्या भुलाबाई बसवत होतो दररोज चे गाणे म्हणत होतो आणि मस्त खाऊ ओळखायचा हालून ते लहानपणची आठवण आली ग सोनू आजचा ब्लॉग खूप छान होता रेसिपी खूप छान होती मला खूप आवडली अप्रतिम
आजचा विडीओ छान सोनाली तु ज्ञानेश्वर मालीके बद्दल सांगितले छान वाटल खरच खूप चांगली मालिका आहे ती मी एकही भाग सोडत नाही आजच्या काळात गरज आहे अशा मालिकेची धन्यतो ज्ञानेश्वर🙏
सोनाली तू आज खूप छान दिसतेस...जरावेगला लूक. खूपच छान दिसतेस.. किटू छान गाते.ताई तुझे बोलणे मला फारच आवडते. मी दुपारी v रात्रि 2 व्हिडियो बघते... रील्यक्स वाटते..
कडाकणी म्हणजे काय सोनाली कस बनवतात आमचा खानदेशात नाही बसवत 😍तू आज छान केस घातले आहे 👍 छान दिसत होती ❣️ सोनाली किट्टोने जे गाण म्हटल ते आणि जा पूजे विषयी सांगितल ते आमचा कडे गूलाबाई बसवतात आणि खाऊ घेऊन जातात गाणे म्हणतात खाऊ जिकतात म्हणजे ओळखतात मग सगळ्यानां वाटतात त्याच प्रकारे केल जात 👍👌😛👍 सोनाली कारल्याची भाजी केली ती कोरडी ठेवायची का?😍😍आरूच खूप हसू येतय मला मी विडीयो बघत होती तेव्हा खूप हसू येत होत आजून तू आवाज देत होती जेवायला इशारा करत होती जेवायला मला तूला बघून पण हसू येत होत आरू खूप हसवतो 😛😛👌❣️❣️❣️
नैराश्य, नकारात्मक विचार यातुन तरणण्यासाठी अध्यात्मसारखा दुसरा मार्ग नाही . मी सुधा झी टॉकीज चे सकाळी ७ते१०.३० आणीदुपरी माऊलीची मालिका ,संध्याकाळी ६वाजता किर्तेन बघते. घरातील वातावरण मन प्रसन्न राहते.🙏
हाय सोनाली, आमच्याकडे भोंडला म्हणतात. हत्तीच्या चित्रा भोवती फेर घरून खेळ खेळतात खूप छान वाटते. आमच्या घरी कारल्यात चिंच गूळ न घालताच भाजी बनवली जाते. माझ्या पारसला भरली कारली खूप खूप आवडता चिंच गूळ न घालता कडू असली तरी तो आवडीने अगदी नुसतीच खातो. त्याची सर्वात आवडती भाजी आहे. तूझ्या पद्धतीची भरली कर्ली रेसिपी दाखव.
आजचा vlog खूप छान होता. मी स्वामीनची मालिका रोज पहाते. 👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤
Thank you so much dear tai 🙏
Amhi tyala bhondala mhanato hatti ch chitr kiva murti thevaychi madhye ani fer dharaycha...
Tai kesanna kontepan tel law pan ambada ghatta bandht ja tu bagh tuzi kes nawin pan yetil ani wadhtat dekhil ani ho kes dhunyasathi philterchya panyane dhu karn shar kami astat tu tel malish karun lawayche ani ambada roj badhaycha khup nawin komb phutatat kesanche karun bagh plz
Kitto chi gani chan hoti
Karle nusate fry kelele changle lagte
Tipri chan aanlys
Sadit khup distes
हस्त नक्षत्र चालू असताना हादगा किंवा भोंडला खेळतात आम्ही खेळायचो माझी सर्व गाणी पाठ होती खूप छान असतात ताई एकदा जाऊन नक्की ऐका
Hi tai, mi sadha karal chi bhaji asich gravy madhe karate chan lagte.
आरु निरागस आहे. बाळा मोठा झाला तरी तुझा हा निरागसपणा जप😘kitto 👌 हद्ग्याची गाणी एकवालीस सोनाली मी पण संगोल्याची आहे. आपण ज्या मातीत मोठे झालो ती भाषा जगाच्या पाठीवर कुठे ही गेलो तरी बदलणार नाही.👍छान दिसतेस. खुप सार प्रेम 💕🥰
Thank you so much dear Tai 🙏
Shree Swami Samarth 🙏karlyachi bhaji khup chan kelit 👌👍nice vlog 👍
Kitto lhanpanichi attavn ali khup chan hadga gan.
Tai aamcha ithe ya khela la bhondala mhantat ❤ Amhi pan Lahan pani khelaycho junya athvani jagya zalya 😊dolyat pani aale 😊thanks
सोनाली अँपल व्हिनेगर कसं घ्यायचे वजन कमी करायला ते सांगाल का प्लीज
Madam nice vlog freez madhe Tumhi bhaji Kashi arrange kartat ek video share kara
श्री स्वामी समर्थ ताई कारल्याची भाजी खुप छान बणवली भाकरी जारीची का बाजरी करता ताई तुम्ही किट्टोला सर्व माहिती आहे👍👍 छान गाणी आहे त हस्त नक्षत्र निघाला का बोलतात गाणी व्हिडिआे👌
Ho mahit aahe me pn kheli aahe , satarbhagat pn kheltat
हातका म्हणत नाहि हादगा म्हणतात भोंडला पण म्हणतात नवरात्रात हादगा करतात व हस्त नक्षत्र चालु झाले करतात हत्तीचे पाटावर चित्र काढुन पुजा करून सोळा गाणी म्हणतात खिरापत ओळखायची व सगळ्यांनी खायची
Thank you so much dear Tai ❤️❤️🙏🥰 love you too dear ❤️❤️
हो आमच्या कडे भोंडला बोलतात हो मि पुण्यातून आहे ना त्यामुळे, हादगा बोलतात मला माहिती नव्हते म्हणून मि पण हतका लिहिले
Ho tai tula tr mahity mi tr khup kahi shikty tujhya kadun..majhi mothi tai aslya sarkh bghun ghety tujhya kadun kas kaam krty kay krty...mi tujha swabhavatun pn shikty shant rahayla ..mi aadhi khup ragit hoty chidchid krychi khup..ata tujhya kadhun khup shikayla milty..thank yoy ताईगं😇😇 ...aaru aani kitto la khup sara prem❤🥰😘
Thank you so much dear Tai 🙏❤️💕😍🥰 love you too dear Tai ❤️🙏🙏🙏
गाव बदलले की भाषेत फरक पडतो. जगात भारी सोलापुरी व कोल्हापुरी 👍😘
❤️🙏😍🥰
हो ताई तुम्ही अगदी बरोबर बोललात. ❤️ लग्न न झालेल्या ताई सुद्धा तुमचे व्हिडिओ पाहतात. 😊मी माझ्या लग्नाच्या आधीपासून तुमचे व्हिडिओ पाहते. मला तुमचे सर्व ब्लॉग खूप आवडतात. आजचा ब्लॉग खूप छान होता कीटो चे गाणं म्हणाली ते सुद्धा खूप छान होतं. आणि आरुचा खेळ सुद्धा खूप मस्त होता कारल्याची रेसिपी खूप मस्त होती. 😊
Thank you so much dear Tai ❤️🙏🥰 love you too dear Tai 🙏
कारल्याची भाजी खुप छान केलीस ताई मी करून बघेन 😋😋
Chan video sonali tuzhi smile khup mast. Kitto khup mast ahe. Aru pn chan ahe...shree Swami Samarth jay jay Swami Samarth
Hi tai kse ahat. Tumhi je stainless steel handi kothun ghetli ahe v kitila. Ani yachi link asel tr share kra
Khup chan video aahe tai aaru khup god aahe tai Karli recipe mast aajc evening c routine pn chan aahe good morning tai
Sonali bala tuzya recipe khup chan aahet aajari padle tar kharch tuzya haata che kahitari khave vatate tu pan recipe chanel start kar
Aaru mala khup awdato me mumbai la rahate pan kadhi kolhapur aali tara aaru la naki cha bhetel
Khup chan video tai tumi pan jaych garba khelayla kito la sobat 🤗🤗🤗🤗🤗
😍❤️❤️🙏
तुझी भाषा जशी आहे तशीच ठेव तु कोल्हापूर ची असल्यामुळे तुझ्या बोलण्यात कोल्हापूरी टच जाणवतो तो बरोबर आहे मी अधीॅ कोल्हापूरी आणि अधीॅ मालवणी बोलताना लय असे शब्द येतात तु आहे तशीच छान तुला नॉलेज, ऐनजी तु म्हणतेस गावंढळ गावात राहुन ही बारावी पर्यंत शिकली आहेस हेच भारी हुशार 👍
Thank you so much dear tai 🙏
हातगा , आम्ही भोंडला म्हणतो.नवरात्रामध्ये खेळला जातो खुप छान खेळ आहे.त्याचे शुटिंग जरूर कर कारण आपल्या परंपरा जपल्या पाहिजेत.हल्ली गरब्याचे खुप स्तोम माजवले आहे.आणि आपले खेळ मागे पडत चालले आहेत.म्हणून जरूर जरूर शुटिंग कर तुझ्या चॅनल वर जरूर दाखल माझी विनंती आहे 👍
Amchyakade sant Balu mama , swami samrath, jay shankar, he sagalya, seriyal baghatte
I like the way you talking
So Natural
Kitto s Hadaga song 👌👌
And for Garlic First seperate all cloves and grate it
Hi Sonali tai... kashi aahes.... aajcha video chhan hota.specialy bhakari....mast fugli mazi aashi fugat nahi g kahi trick sang...😃😃
Good night dear. Kdakni mnje ky nae smjle. Kitooraniche gane must hadga ky ast tepn nae smjle🤔 nice vlog dear 🥰
💕❤️🙏😍🥰
Tai Tula bgun fresh wattay,...... always stay healthy happy..........
ताई कारल्याची रेसिपी छान आहे आमच्या घरात कारल खूप आवडतं चांगल असतं शरीरासाठी वीडियो खूप छान आहे आणि ताई नक्की रिप्लाय द्या
Thank you so much dear Tai 🙏
आम्ही भोंडला म्हणतो त्याला, खिरापत ओळखाायची असते खुप मजा येते पारंपरिक प्रकार आहे
छान मस्त 👌👌👍👍
साडीमधे खूप छान दिसत ❤❤
मी तुझे व्हिडिओ दररोज पाहते मला तू खूप आवडते तुझी स्वयंपाक करण्याची पद्धत खूप छान आहे
❤️❤️🥰🥰😍😍🙏
Hii Tai
तुमचा ब्लॉग खुप चांगला आहे
व्हीडीओ खुप चांगला आहे
तुमची रेसिपी खुप छान आणि गोड आहे
तुमचे घर खुप छान आहे ताई
तुम्ही खुप चांगल्या आहे
साडी खुप छान आहे
तुमची फॅमिली खुप छान चांगली आहे
Best of luck 👌👌👌👍👍👍👍❤❤
Thank you so much dear Tai 🙏
खूप छान रेसिपी होती ताई मला खूप आवडले थँक्यू ताई तुझ्यामुळे कडकण्या करायचं लक्षात आले
Thank you so much dear Tai 🙏 love you ❤️
👌👌 श्री स्वामी समर्थ खूप छान झाला व्हिडिओ ताई
Thank you so much dear 💓 love you 😘
Sonali lasun solun thevala tr chalto lagel teva vatun ghyaycha
Amipan lahanpni hadaga khelat hoto
Khupch mast recipe taiii..khup chhan video👌👌❤️❤️
Thank you so much dear Tai 🙏 love you ❤️
Tai hatkyalachla bhondla mhantat
Tai aamhi pn hadaga lahanpni ktr hoto aani आत्ता सुधा krto 👌👌😘😘
💕😘😍🙏🙏
Khup shan kitto pahily da aakl 🥰
You are very hardworking Dear
Nice vlog 👍👍
Mala tumache video khup aavadatat
Mast video, aamihi lahanpani hadaga khelaycho. Kitto khup chhan song mhanate God bless you
Thank you so much dear tai 🙏
Tai kiti sunder bhakri banvlya aahet jashya ki polya aahet. Kaslya bhakri hotya
Thank you so much dear tai 🙏
,, खूप छान रेसिपी आहे 🙏🙏🙏 🙏
श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🌺🌺
Thank you so much dear tai 🙏
सोनाली ताई आग रोज व्हिडिवो बघते पण कमेंट करणं होत नाही ग किटु ची गाणी खुप छान होते आमच्याकडे भुलाबाई म्हणतात 🥰❤️
THANK you so much dear ❤️ love you
सगळे एकत्र उकळी घेतल्यावर कडू होत नाही का
अँपल साईड व्हिनेगर कस घ्यायचं ताई तुम्ही त्या दिवशी घेतलं होत म्हणून उत्सुकतेने विचारतेय कुठं मिळेल..... लठ्ठ पणा कमी करते कि अजून काहि फायदे आहेत सांगाल काय.... Plz🙏🙏🙏🙏😊💞🌹
ताई एप्पल साइडर विनेगर वाळूचा आहे माझा एक व्हिडिओ आहे त्यामध्ये मी शेअर केलेला आहे त्याचे फायदे तर खूप सारे आहेत सगळ्या गोष्टीसाठी आहेत तो व्हिडिओ मला मिळाला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी लिंक देईल
Ho ho kharch mix vhayla phije tyamule barech khel mahit hotat
Thank you so much dear ❣️🥰❣️ love you too dear Tai ❤️🙏🙏
Mast krlychi bhaji
Khup chan tai video sorry g tai mla aaj ushir zala video bghayla karn me ata na kamala jate g tyamule ushir hoto bghayla ani mla mahit ki tu samjun ghetes ☺️ recipe chan zali majhya ghrat koni karlyachi bhaji nahi khat g pn kobichi nkki tray kren ❤️❤️❤️
Thank you so much dear Tai 🙏
Hi tai nice blogs 👌👌
Mst Blog aru khup comedy ahe 😂😂di chi nkkal krun दाखवतो😅😆रेसिपी👌😋🌹love you all 🌹
Thank you so much dear tai 🙏
Khup chaan gaan mhantal kitti ne
🥰😍🙏❤️💕
सोनाली तुझे व्हिडिओ मला खूप आवडतात तुझी ती देवपूजा खूप आवडते तुझ्याजवळ सोलापूर जिल्ह्यातलं मी पण सोलापूरची आहे
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
सोनाली मी पण लहानपणी हादगाची गाणी म्हणायची आणि खिरापत वाटायची खुप छान वाटत.
Thank you so much dear Tai ❤️❤️❤️❤️ love you too dear Tai 🙏❤️💕😍🙏
हो ताई आजी सागितले होते ना रामकृष्णहरि म्हणा यचे कुठलेही काम करत असताना मी रोज बोलत असते व माझा स्वयंपाक करत असताना रोज सकाळ संध्याकाळी हरीपाठ स्वा मी चा मंत्र रोज असतो कारले नकी करणार आहे अगं ताई रोज लाईक करत असते माझ्या मैत्रिणी पण बघतात तुला छान विडोओ असतात ताई
Ho g Tai barobar aahe 🥰
Thank you so much dear Tai ❤️❤️🙏🥰 love you too dear Tai 🙏🙏🙏
Nice blog tai ☺️🙏👌
हादगा म्हणतात शारदा माता म्हणजे सरस्वती मातेची पुजा असते, हत्तीच चित्राभोवती फेर धरतात गाणी म्हणतात मुली वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थ ओळखून एकत्र खातात मजा असते लहानपणी शाळेत असायचं आमच्या मुलांनी आठवण करून दिली
Thank you so much dear Tai ❤️🙏🙏🙏🙏 love you too dear Tai 🙏❤️💕😍
Nice vlog
Hello tai,
Chan karlyachi bhaji kelis bgh ani amhi pn kela Hadga Mhnje amhi bhondla mhnto Aamchyakde☺😌 Khup gani mhnle dance kla Khup mjja Aali bgh ani amhi Khup sare padarth khale bgh😘😍😋😋 Khup bhari watle bgh. Ani Tai Jau det g aaru LA khelayla Hech way aste khelayche parat mothe zale ki jababdari education etc astch ki g Kuthly alay mg wel 🤗 lahalnpanich Khup mjja aste bgh Atta aapn krtoy ky Ase nhi n ani Tyachya gamti awdtat Bghayla Krishna aahe to Khodakar 🥰 ani kadakni recipes dakhw.aik n ek wicharyche hote me pn lokhndachi kadai anliy bhaji chan lagte n tyatle loh bhetate mhnun pn ag tyamdhe kadu Hoty sgl mhnun nhi use Krty.mla Te use kraychy tr tyach kadwatpna Ksa ghalwaych tevdh sang n plz. Me mumykde Astana Kslya twyatl kadai mdhele Khup Khly g but te nhi lagle kadu Kdhi. Plz sangal Kay kru Te. Ani Te kanyapujan kartat n tyabddl pn sang Jra.
Vlog mast hota 😘😍🥰
अग स्नेहल एक काम कर त्या कडेला तू भांडी घासून झाली की तेल जास्त ते तेल लावून ठेवत जा एकतर म्हणजे गंज लागणार नाही आणि दुसरं म्हणजे त्याची शाईन तशीच राहील राहिली गोष्ट कडवटपणा तर मी कधीच लोखंडी भांड्यामध्ये काही बनवलेले नाही त्यामुळे माहिती तर काहीच नाही पण जे वापरतात त्यांच्याकडून मी माहिती घेते आणि मग तुला व्हिडिओच्या माध्यमातून मी शेअर करेन कारण घरामध्ये कोणीच असं नाही जे लोखंडी कढई वापरत आहे
असं तू केलेल्या भरभरून कौतुकासाठी तुझे हृदयातून आभारी आहे
Thank you so much dear 💗 love you 😘
nice vlog tai 🙏🙏 jay sadguru 🙏🙏
Thank you ❤️ love you ❤️
किटो खूप छान गाणे बोली, आरू खूप छान, ताई आमच्या कडे ज्ञानेश्वर माऊली, गाथा नवनाथ, बातम्या हेच असते खूप प्रयत्न वाटते, कारली भाजी मस्त झाली
खुप खुप आभारी आहे रूचिरा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Hii tai me shobha patil ag kittu je bolt hoti na tyala bondla boltat ani aru bacha sati khup sara love❤❤❤ i love your all family❤❤❤❤ love you tai
Thank you so much dear Tai 🙏
Kitoo chi chan bolliy Tai gaani pn chan bolliy aaryan dadiya chan khelto bhakri chan zali Tai 👌
Thank you so much dear tai 🙏
Bhande kashi ghaste te dakhav kami zaget tai❤️
Thank you so much dear 💖💖 love you ❤️
Sonali mi pahilyanda kadakni ha padarth baghanar aahe.. Aamchya kade besnache ladoo karta
Thank you so much dear ❤️ love you 😘🙏🙏
Mi pan sony Marathi varache sagale malika bagate,,,,,khop chan aahe ,,,,,,aani gatha navnathanchi pan,,,
Thank you so much dear tai 🙏
Nice vlog tai
Nice video tai❤
Tai ha white lasun na mokla krun thoda normal bhajun gheun solat ja khup patkan hoto n naram hota sal
Ok Tai 🙏❤️
Thank you so much dear 💟 love you 😘
Khup chan video 👌👌👌
Thank you ☺️ love you ❤️
Khup chan 👌👌👍😀😀 shree swami samarth 🌹🌹🙏🙏🌹🌹
Thank you so much dear 💞 love you ❤️
Mast vlog 👌
हादगा म्हणतात आमच्याकडे आम्ही लहानपणी खेळत होतो मला ही आठवण आली लहानपणी ची मी इचलकरंजी ची आहे आता मला सोलापूर ला दिलं आहे ताई तुमचे व्हिडिओ बघुन मला खुप छान वाटते
Thank you so much dear Tai ❤️🙏🙏 love you
साडीत खुप छान दिसतेस तु video छानच 😊 😘
Tai tu pahele Krishna la bog standard oprig karat ja
आम्ही एक महिन्याच्या भुलाबाई बसवत होतो दररोज चे गाणे म्हणत होतो आणि मस्त खाऊ ओळखायचा हालून ते लहानपणची आठवण आली ग सोनू आजचा ब्लॉग खूप छान होता रेसिपी खूप छान होती मला खूप आवडली अप्रतिम
Thank you so much dear Tai ❤️🙏🥰🥰 love you too dear Tai 🙏❤️💕
Hadga mhanje bhondala. Gani mhanun anlela prasad mhanje khirapat vataychi
Thank you so much dear tai 🙏
Tai bhandyacha rackcha wall pepar kharb nhi n hot lvkar.me pn mnla tu lvly aapn pn lavava
दिव्या ताई नको लावू खराब होतो वरतीच तेवढा व्यवस्थित राहतो
Tai mulana karal avdat nsel tr ky kr ratri karal chirun panyat thev aani skali pilun gheun tyat 1 chamcha cornflour, tikhat aani mith ghalun fry kr.....ek number hot
Me swata karal nvte khat pn aata karal khup avdat
Ho g Tai nakki 😍😍😍
Thank you so much dear ❤️ love you ❤️
भाजी खुप छान ताई
Recip mastch .....👌👌
Thank you ❤️
Khup chan viod Jai baba👌👌🙏♥️♥️♥️👍
Thank you so much dear tai 🙏
आजचा विडीओ छान सोनाली तु ज्ञानेश्वर मालीके बद्दल सांगितले छान वाटल खरच खूप चांगली मालिका आहे ती मी एकही भाग सोडत नाही आजच्या काळात गरज आहे अशा मालिकेची धन्यतो ज्ञानेश्वर🙏
Thank you so much dear Tai ❤️ love you too dear Tai 🙏❤️😍
सोनाली तू आज खूप छान दिसतेस...जरावेगला लूक. खूपच छान दिसतेस.. किटू छान गाते.ताई तुझे बोलणे मला फारच आवडते.
मी दुपारी v रात्रि 2 व्हिडियो बघते... रील्यक्स वाटते..
🥰😍🙏❤️
कडाकणी म्हणजे काय सोनाली कस बनवतात आमचा खानदेशात नाही बसवत 😍तू आज छान केस घातले आहे 👍 छान दिसत होती ❣️ सोनाली किट्टोने जे गाण म्हटल ते आणि जा पूजे विषयी सांगितल ते आमचा कडे गूलाबाई बसवतात आणि खाऊ घेऊन जातात गाणे म्हणतात खाऊ जिकतात म्हणजे ओळखतात मग सगळ्यानां वाटतात त्याच प्रकारे केल जात 👍👌😛👍 सोनाली कारल्याची भाजी केली ती कोरडी ठेवायची का?😍😍आरूच खूप हसू येतय मला मी विडीयो बघत होती तेव्हा खूप हसू येत होत आजून तू आवाज देत होती जेवायला इशारा करत होती जेवायला मला तूला बघून पण हसू येत होत आरू खूप हसवतो 😛😛👌❣️❣️❣️
Ho gulabai asate khandeshmadhe,
Thank you so much dear Tai ❤️❤️❤️🙏 love you too dear Tai 🙏❤️💕😍🙏
Good night sweet Tai ❤️❤️❤️❤️❤️
कारल्याची भाजी मस्त
Khup Chan video ahye Tai
Thank you so much dear Tai 🙏
Khup chan vlog..mul khup qt ahet..😘☺
🙏😍🥰❤️💕😘
Mi pn solapri maher aahe sasar nashik pn aaplya bhaemadi badal hot nat nahi
Thank you so much dear tai 🙏
कोल्हापूर ला HP पावडर खूप फेमस आहे
Thank you so much dear ❤️
नैराश्य, नकारात्मक विचार यातुन तरणण्यासाठी अध्यात्मसारखा दुसरा मार्ग नाही . मी सुधा झी टॉकीज चे सकाळी ७ते१०.३० आणीदुपरी माऊलीची मालिका ,संध्याकाळी ६वाजता किर्तेन बघते. घरातील वातावरण मन प्रसन्न राहते.🙏
Ho g Tai barobar aahe 🥰
Thank you so much dear Tai ❤️🙏🥰 love you ❤️
Mipn Shikhat ahe tumch bgun
👌kittoche gane
Ganyat sonalich getli 😀😀
Thank you so much dear tai 🙏
छान आहे व्हिडिओ सोनाली तु भाकरी पण छान करते
💕😘🥰🥰😍🙏
🙂👌👍