जय भीम 💙दोन ते तीन लोकांच्या घाण कमेंट येतं होत्या त्याच्या साठी 😡

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 6

  • @Jyotikamble-le8lr
    @Jyotikamble-le8lr หลายเดือนก่อน +1

    आजकाल हेच चालले ताई भरपूर आहेत बोलणारे 💙💙💙 जय भीम 🙏🙏🙏👍

    • @jyotinikhilhapse1589
      @jyotinikhilhapse1589  หลายเดือนก่อน

      घाण कमेंट करणारे फेक आयडी वाले असतात समोर येण्याची हिंमत येऊन बोलू शकतं नाही म्हणून घाण कमेंट करत बसतात . पण आहे मी रिप्लाय द्यायला🙏🔥💯💙

  • @milindsawant5176
    @milindsawant5176 หลายเดือนก่อน

    अश्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा ताई.परत काही अश्या कंमेट केल्या तर कायदेशीर मार्गाने पो.स्टेशनला अर्ज करा.असे जे .. बारा गावच प्यायलेले असतात.आपण सर्व भीम अनुयायी आहोत.
    जय भारत माता .
    या

  • @gautamughade1444
    @gautamughade1444 3 หลายเดือนก่อน

    Jay bhim tai