अप्रतिम प्रेरणादायी भाष्य केलं ताई. अंगावर काटा आला ताई तुझे वक्तव्य ऐकून, असे वाटले की पुन्हा एकदा झाशीची राणी दिसून आली. तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा... Proud of you 👌
व्वा गौरी अतिशय सुंदर आणि अप्रतिम भाषण केले. तुझ्या बोलण्यात कमालीचा करारी बाणा होता. तू कणखर शब्दात समाजाला स्रीची ओळख करून दिलीस. खऱ्या अर्थाने स्रीला सन्मानित केलं.🎉🎉❤
अप्रतिम प्रेरणादायी भाषण केलं ताई अंगावर काटा उभा राहिला ताई तुझे वक्तव्य ऐकून असे वाटते की पुन्हा एकदा झाशीची राणी दिसुन आली.खरच खुप छान वाटत तुझ बोलण ऐकून ❤❤
खूप छान ताई,तुझे विचार ऐकल्यावर काहीतरी करून दाखवण्याची जिद्द निर्माण झाली. या समाजात मागे ओढणारे भरपूर आहेत, तूझ्या सारख्या विचारांची साथ मिळाली तर जगातली प्रत्येक स्त्री ही झाशीच्या राणी सारखीच जगेल आणि तिच्या सारखीच मरेल. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐
खूप छान खूप छान भाषण गौरी केलेस तु महिलांनी असा विचार केला पाहिजे कारण की आज चूल आणि मूल किती पर्यंतच मर्यादित राहिला नाही स्त्रियांनी सगळ्या क्षेत्रात आघाडीवर पाहिजे
अप्रतिम भाषण गौरी ताई मी 11 वी ची विद्यार्थीनी मलाही भाषन करण्याची खुप आवड आहे तुझं वक्तव्य सरत्या काळालाही लाजवणारं आहे Now or never अशीच खुप मोठी वक्ता हो All the best
तुझे कौतुक करायला शब्द ही अपुरे पडतात . तुझी बोलण्याची शैली खूप मनाला भावली.तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा बेटा. Best of luck for your bright future
If your actions create a legacy that inspires others to dream more, learn more, do more and become more, then, you are an excellent. Proud of you Sister 🙂.
Bapre Kay bhari mulgi aahe hi sabbash .khup unch bharari ghetli tu .tuzyach sarkhya muli maharatrat pahije .alll the best,,😘😘👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खरंच खूप सुंदर भाषणं केली ताई प्रत्येक समाज जागी झालाच पाहिजे
ताई तुझं भाषण ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं खूपच छान वक्तृत्व केलेस खूप खूप शुभेच्छा तुला बाळा
अप्रतिम प्रेरणादायी भाष्य केलं ताई.
अंगावर काटा आला ताई तुझे वक्तव्य ऐकून, असे वाटले की पुन्हा एकदा झाशीची राणी दिसून आली.
तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...
Proud of you 👌
🙏🙏
Aisi sangrah jayanti Raat mein bhashan karun takat
माझी मुलगी गौरी
Proud of you Gaura...❤
Supurb 🎉
🙂🙂👍🏻 Nice
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अंगाला काटा अला, अप्रतिम भाषण दिदी praud of you 😘
😊🙏
खूप खूप चांगले भाषण
@@gaurishinde1976 अप्रतिम ताई खरंच खूप छान 🙌🙌
@@omkarkadam3727 thnk u😊
व्वा गौरी अतिशय सुंदर आणि अप्रतिम भाषण केले. तुझ्या बोलण्यात कमालीचा करारी बाणा होता. तू कणखर शब्दात समाजाला स्रीची ओळख करून दिलीस. खऱ्या अर्थाने स्रीला सन्मानित केलं.🎉🎉❤
खूप छान भाषण गौरी.. असे समाज प्रबोधन होणे ही काळाची गरज आहे..👍🙏🚩
अप्रतिम प्रेरणादायी भाषण केलं ताई अंगावर काटा उभा राहिला ताई तुझे वक्तव्य ऐकून असे वाटते की पुन्हा एकदा झाशीची राणी दिसुन आली.खरच खुप छान वाटत तुझ बोलण ऐकून ❤❤
तू मात्र मला झाशीच्या राणी सारखीच दिसली . पुढील वाटचालीसाठी तुला हार्दिक शुभेच्छा👍👍
Very nice 💐💐💐
खूप खूप छान
very nice
Divakar kurhekar tu ya janmachi zasi chi Rani cha ahes
Very nice 🙏🙏🙏
Verry gud beta.... Khup chan mandal tujh mhanan👏👏
खुप खुप छान बोली ताई साहेब मला आय कुन खूप मस्त वाटलं खुप छान 💖😘🙏
बापरे किती सुंदर भाषण दिले काय डेरिग आहे मला तुझा खुप अभिमान वाटतो
Thanks guvri tuj ha speech mi sadar kela ani sgalyani khup kautuk kel
खूप छान भाषण गौरी,......... असे समाज प्रबोधन होणे ही काळाची गरज आहे......🏆 😍😍👍👍👍👌👌👌👌🙏🙏🙏🇮🇳💯🎤🎤♥️💐💐👏👏👏👏👏
अंगावर शहारे आणणारे अप्रतिम भाषण.... खूप छान
Kadak gauri mind-blowing soeech
खूप छान ताई,तुझे विचार ऐकल्यावर काहीतरी करून दाखवण्याची जिद्द निर्माण झाली. या समाजात मागे ओढणारे भरपूर आहेत, तूझ्या सारख्या विचारांची साथ मिळाली तर जगातली प्रत्येक स्त्री ही झाशीच्या राणी सारखीच जगेल आणि तिच्या सारखीच मरेल. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐
Thnk u😊
सुंदर भाषण . सत्य परिस्थिती वर बोललात
, छान ताई
@@gaurishinde1976 hi
@@superfast9668 hey
खूप छान खूप छान भाषण गौरी केलेस तु महिलांनी असा विचार केला पाहिजे कारण की आज चूल आणि मूल किती पर्यंतच मर्यादित राहिला नाही स्त्रियांनी सगळ्या क्षेत्रात आघाडीवर पाहिजे
खूपच सुंदर, धन्य ते माता आणि पिता झाशीची राणी all the best👍
1 No Rani....Khup Khup Sundar jhale tujhe bhashan aani tujhya ya bhashna mule anek mahilancha confidence vadhel ...
Tu khup Khup mothi ho Bala ...Tula ya Mavshikadun Khup Khup Shubhechha aani Aashirwad 💐
खूप छान ताई भाषण करता तुम्ही तुमच्या पुढच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
अप्रतिम प्रेरणादायी भाष्य केलं ताई अंगावर काटा आला तुझे वक्तव्य ऐकुन असे वाटले की पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले 🙏🙏
धन्य ती माता जीने तुला जन्म दिला 👏👏👏👏👍
0:54
इतका सुंदर अप्रतिम भाषण यादी कधी जाहीर केलेलं नाहीये अतिशय सुंदर
Thnks 😊
Absolutely gauri di all the best for everything
Thank u 😊
Welcome
@@gaurishinde1976 kitvila ahes
Apratim. Khup sundar. Dusri sindhutai sapkal. Oll the best.
प्रखर विचार ताईसाहेब तुला खुपखुप शुभ आर्शिवाद
धन्यावाद 😊
Tuz speech aikun kharach angavr shahara,kata ala ak no. 👍👍
डोळ्यात पाणी आले..... जबरदस्त वा...
Thnk u🥰
खरच खूप सुंदर आहे भाषण तुझं खूप खूप लाईक
Your best girl in our
Society I am so happy to listen
You're speech.....
I have no words 😊🙏👌👌👌🥰
अप्रतिम भाषण गौरी ताई मी 11 वी ची विद्यार्थीनी मलाही भाषन करण्याची खुप आवड आहे तुझं वक्तव्य सरत्या काळालाही लाजवणारं आहे Now or never अशीच खुप मोठी वक्ता हो All the best
Ak no.. Gaurii kharachh u r great... Reality ahe.. Hichh... But tu chhan speech kelas God bless u beta
So nice we really proud
Of you best speecher 🥰🙏🙏😊
❤❤wawwwwwa. 1. Ch. No. Agdi angawar shahare ubhe zalet ki ho......
किती मस्त👌 बहिने सलाम तुझ्या किर्तीला
खुपच छान भाषण दिले बेटा अशिच विचार करुन पुढे जा ! हार्दिक शुभेच्छा
I am proud of you , Excellent!
I am proud of you, khupch Bhari 👌👌
खुपचं सुंदर बेटा अभिनंदन खुप खुप शुभेच्छा 👍👍🎉🎉💯💐💐
I am proud of you dear outstanding speech... 👑💯
सर्व प्रथम तुझे अभिनंदन तुझी उमेद जिद्द पाहून खूप छान वाटलं पुढील वाटचालीसाठी तुला हार्दिक शुभेच्छा 👍👍
I am proud of you dear outstanding speech....👍👍🤩
अप्रतिम भाषण दीदी 👍👍👏👏
खूप छान गौरी......
Khupac chan didu🌹🌹🌹🌹💐💐💐💐
ek number
Mi yel mulgi asun maza angar kate aale.kharach khup chan speech kel dii.....💯💯
Thank you so much😊
खूप छान
You are the best didi. I am proud of you
खूप छान ताई तुझ्यात काहीतरी बनून दाखवण्याची जिद्द आहे
छान हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏बरोबर आहे
रंजना अरविंद धामणस्कर
खूप छान आहे ताईभाषन ❤ 😂
तालुका गुहागर वाडी सुतार निगुडळ
Ek number di laich bhaari dengouras 😘✨✨🙏👍👍
I like your speech...👍😊
फारच सुंदर भाषण केलं गौरी तू मला तर वाटतंय दुसरी झाशीची राणीच होणार 👍👍
खूपच छान आहे भाषण....
Kharch khup chhan bhashan hot.....👌👌👌👌👍👍👍 I am praud of you
सुदर, ऐकत राहीलो,वाटलं रणरगिणीचा जन्म झाला....
खूपच छान, गौरी बेटा धन्यवाद. बळीराम जावळे टेलर आडगाव पैठण.
खूप छान ताई विचार 👌👌👌👌👌👌🙏💐
Thnku😊
खुप छान भाषन केल आहे गौरी खूप खूप अभिनंदन 👍👍👍
Nice 1 dam kadkkkk
अंगावर शहारे आले असं खूप सुंदर भाषण ताई तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💫👌🏻👆🏻👍🏻मस्त वाटली झाशीची राणी सुपर दीदी
Superb Gauri👍✌️👍
Thank u Sir
Atishay sundar speech kelas didi Nice super well done 👌👌😊
Nice tai👍
तुझे कौतुक करायला शब्द ही अपुरे पडतात . तुझी बोलण्याची शैली खूप मनाला भावली.तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा बेटा.
Best of luck for your bright future
एक नंबर ताई
Kharch khup chaan I proud of you 🙂👍
My daughter ❤️🥰🤗
Khupch chhan tai I am proud of you tai tuzya sarkhya mulinchi aajchya samajat khup garaj aahe pudhchya vatchalis shubhechhya
Mindblowing speech by gauvri
Khup Chan 👌👌 all the best 👍👍💐💐
Best speech didi.. 😘
Proud of you beti,stay blessed
सिंधुताई सपकाळ RIP💐💐💐💐
Kharch tai deshamadhil sarve veer matabhaginicha man thevla sarvanchi aathvan karun dili dhanyvad tai best of luck pudhil vatchalis 🙏🙏👌👌
हार्दिक हार्दिक अभिनंदन....
wq
Mia tamatar pavaniya ka
Khupch Sundar beta .khup khup Shubhechha!
Gouri i love your speech........i am so proud of you
Nice क्या बात है दीदी मुलींना आपला हक्क मिळायला पाहिजे ❤😊
Outstanding Speech
Khub sundar ga
Tai ...tuzy yaa stage dering la salut🙋♀️👍
जबरदस्त speech👍👍👍👍
अप्रतिम सुंदर भाषण हार्दिक शुभेच्छा भराडे सर बोळावी
Excellent Speech👍
Thnks😊
So very nice tai.. khupch chan bolte tu g tu tr mala dusri झाशीची राणी वाटते welldone 😊👍👌💐
Very good 🙏🙏
खूप खूप छान प्रेरणादायी भाषण . गौरी
If your actions create a legacy that inspires others to dream more, learn more, do more and become more, then, you are an excellent. Proud of you Sister 🙂.
Khupch chan Aahe 👌All the best 👍
Thanks😊
❤️❤️🔥🔥🔥🔥
खूप छान dear.
Khup Chan Gauri
वा... खूप छान बोलली ताई, अभिमान वाटतो ताई तुझा. तू भविष्यात खूप काही चांगले करणार. Best of luck
👌👌👌👌👌👌👌🥰💛🙏
Nice didu khup Chan
👌👌👌👌👌👌👏👏👏
Khup chhan bala tu ya samajatlya cha nahe tr ya sarv jagatil mahilana khupch chan Sandesh dela s ♥
Very nice हे भाषण लिहिलेला फोटो चा व्हिडिओ पाठवा
Bapre Kay bhari mulgi aahe hi sabbash .khup unch bharari ghetli tu .tuzyach sarkhya muli maharatrat pahije .alll the best,,😘😘👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Very nice bhashan❤🙌🙏🏻
Khup chaan didi👌🏻👌🏻👌🏻