Gunaratna Sadavarte | Manoj Jarange Patil यांचं आंदोलन बिनबुडाचं,असंवैधानिक आणि स्टंटबाजी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 701

  • @MhatardeoVanve
    @MhatardeoVanve วันที่ผ่านมา +44

    धन्यवाद गुण रत्न सदावर्ते सर

  • @shrikhedkar79
    @shrikhedkar79 23 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    जरांग्या चं आदोलन फक्त टाईमपास असतय .....

  • @career720k4
    @career720k4 วันที่ผ่านมา +40

    सदावर्ते साहेब 🎉🎉❤

  • @Indialover120
    @Indialover120 23 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    कायदेशीर ज्ञानाच्या आधारे जरांगे सारख्या लोकांना फटकाविनारा माणूस म्हणंजे सदावर्ते साहेब

  • @जयहिंद-ह6ङ
    @जयहिंद-ह6ङ วันที่ผ่านมา +85

    मी काय म्हणतो जातीचा विचार बाजूला ठेवा पण संविधान एकदा वाचा मंग सर्वांना कळेल सदावर्ते साहेब खरंच बोलतात💯

    • @umeshmagar7296
      @umeshmagar7296 วันที่ผ่านมา

      त्याच्या आईचा भो हेकन्या

  • @avinashghuge3398
    @avinashghuge3398 วันที่ผ่านมา +56

    सत्य वचन साहेब संविधान जिंदाबाद

  • @sunilsorekar3241
    @sunilsorekar3241 วันที่ผ่านมา +131

    मनोजजी जरागे ढोग आदोलन आहे काही होणार नाही

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t วันที่ผ่านมา +1

      राज्यातील विवाह कार्यालयापैकी ७०% पेक्षा अधिक विवाह कार्यालये आणि राज्यातील मद्यालयापैकी ७०% पेक्षा अधिक मद्यालये ज्या समूहाच्या मालकीची आहेत तो श्रुतीवंदी समुह आरक्षण आकांक्षी कसा?.

  • @gajanankawane3673
    @gajanankawane3673 21 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    खरा बोलणारा आणि हिम्मत असणारा वकील म्हणजे सदावर्ते साहेब
    जय भीम साहेब

  • @SadhuVibhute
    @SadhuVibhute 23 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    जरांगे यांनी भाजपच्या नेत्यांना शिव्या दिल्या की जरांगे चांद भक्त खुश होऊन जरांगे वर पैशाचा वर्षाव करतात म्हणूनच जरांगे भाजपच्या नेत्यांना सतत शिव्या देत असतो

  • @sureshbade9947
    @sureshbade9947 วันที่ผ่านมา +56

    जरांगे ला कोणीतरी चपटी नेऊन द्या रे

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t วันที่ผ่านมา

      संच विन्मुखतेला गति देणारे तत्व देव तथा धर्म यांसाठी सन्मुख कसे असू शकेल?.
      -इति विघ्नवती व्दीवर्षायु एस्ईबीसी (२८८ विरुद्ध ५सर्वोच्च न्यायालयीन महातत्वी)

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl วันที่ผ่านมา +13

    अभिनंदन सदावर्ते साहेब अभ्यासु व्यक्ती आहेत जय भीम जय संविधान

  • @vishnuwagh2234
    @vishnuwagh2234 วันที่ผ่านมา +50

    सदावर्ते साहेब बरोबर बोलत आहेत

  • @PravinGhuge-p5y
    @PravinGhuge-p5y วันที่ผ่านมา +117

    निवडणुका आल्या कि तो उपोषणला बसतो

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t วันที่ผ่านมา +2

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) व्यापदपिंड शीर्षपंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?.
      सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य.

  • @DipakSanap-oo1ul
    @DipakSanap-oo1ul วันที่ผ่านมา +34

    जरंग्या 😂😂😂

  • @bhaskarkharat2232
    @bhaskarkharat2232 วันที่ผ่านมา +107

    सत्य आहे सदावर्ते गुण रत्न साहेब जरा नंग्या ला काही ही भेटणार नाही

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t วันที่ผ่านมา +2

      राज्यातील विवाह कार्यालयापैकी ७०% पेक्षा अधिक विवाह कार्यालये आणि राज्यातील मद्यालयापैकी ७०% पेक्षा अधिक मद्यालये ज्या समूहाच्या मालकीची आहेत तो श्रुतीवंदी समुह आरक्षण आकांक्षी कसा?.

  • @sandipmisal1139
    @sandipmisal1139 วันที่ผ่านมา +47

    अभिनंदन साहेब जय भीम जय ओबीसी

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 วันที่ผ่านมา +153

    अभिनंदन साहेब जय ओबीसीं जय भिम

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t วันที่ผ่านมา +1

      संच विन्मुखतेला गति देणारे तत्व देव तथा धर्म यांसाठी सन्मुख कसे असू शकेल?.
      -इति विघ्नवती व्दीवर्षायु एस्ईबीसी (२८८ विरुद्ध ५सर्वोच्च न्यायालयीन महातत्वी)

    • @akashbarvepatil890
      @akashbarvepatil890 วันที่ผ่านมา

      😂😂😂

  • @ArjunMundhe-o5j
    @ArjunMundhe-o5j วันที่ผ่านมา +57

    जातिवादी मोर्चा

  • @rajendramahajan2575
    @rajendramahajan2575 วันที่ผ่านมา +41

    अगदी बरोबर आहे सदावर्ते साहेब 👍👍

  • @Royals-c4v
    @Royals-c4v วันที่ผ่านมา +79

    एकदम बरोबर सदावर्ते सर 👍

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t วันที่ผ่านมา

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) व्यापदपिंड शीर्षपंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?.
      सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य.

  • @A_B_P_
    @A_B_P_ วันที่ผ่านมา +19

    उपोषण सुरू झालं तरी कोणी किंमत देणार नाही कारण सरकार सोडायला येणार नाही लिहून ठेवा जरांगे स्वतः उपोषण सोडेल पुन्हा एकदा हाताने पच्ची करून घेणार

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 วันที่ผ่านมา +25

    हा देश संविधानाचे चौकटी मध्येच चालतो. हे जरी कोणाला समजले तर देव पावल्या प्रमाणे होईल.

  • @krushnagamingyt5088
    @krushnagamingyt5088 วันที่ผ่านมา +11

    संविधानावर बोलणारे सदावर्ती साहेब❤❤❤

  • @Anchermundesir
    @Anchermundesir วันที่ผ่านมา +70

    एकच king सदावर्ते साहेब... मानावं लागेन कारण आजच्या जातीयवादी वातावरणात सत्य बोलण फार अवघड आहे पण साहेब आपण सुरुवातीपासून चं बोलत आहात

    • @kajalefoodsandvlogs
      @kajalefoodsandvlogs วันที่ผ่านมา +1

      काय खर बोलतोय re

    • @Anchermundesir
      @Anchermundesir วันที่ผ่านมา

      @kajalefoodsandvlogs काय खोटं बोलतेत रं

  • @maharudrasathe2733
    @maharudrasathe2733 วันที่ผ่านมา +30

    बहुजनाचा आवाज मा. सदावर्ते साहेब🎉🎉

    • @amardeeplomte7354
      @amardeeplomte7354 วันที่ผ่านมา

      सूर्यवंशी वर लाठी चार्ज झाला तेव्हा कुठे गेलते बहुजनांचा आवाज

  • @deepaksanap8999
    @deepaksanap8999 22 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सदावर्ते सर ❤❤❤❤❤

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 วันที่ผ่านมา +35

    आरक्षणाच्या आडून निव्वळ राजकारण, स्टंटबाजी आहे..

  • @harshadshinde5683
    @harshadshinde5683 วันที่ผ่านมา +70

    गुणरत्न सदावर्ते जी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @govindphad744
    @govindphad744 วันที่ผ่านมา +16

    सत्य वचन साहेब.
    संविधान जिंदाबाद..!

  • @GautamiiiPatil
    @GautamiiiPatil วันที่ผ่านมา +83

    वकील साहेब महाराष्ट्रातील SC, ST, OBC, micro OBC आणि सुज्ञ मराठा बांधव आपल्या पाठीशी आहे
    जय भीम जय संविधान 🙏

    • @atulkadam387
      @atulkadam387 วันที่ผ่านมา +8

      आम्ही मराठा नाही तुमच्या मागे

    • @GKrajaबीडकर
      @GKrajaबीडकर วันที่ผ่านมา

      मराठा फक्त jarange पाटलांन सोबतच राहणार काही चार गद्दार सोडले तर 🚩

    • @anandkendre-h1s
      @anandkendre-h1s วันที่ผ่านมา

      😂😂kon mhnl

    • @gakomti3281
      @gakomti3281 วันที่ผ่านมา

      सगळे मराठा समाजा बरोबर आहे आणि राहतील पण OBC मध्ये सरसगट मराठा नको याला obc चा विरोध आहे कारण गरीब मराठ्यांना काही भेटणार नाही पण प्रस्थापित मराठा गरीब जातीच ओबीसी आरक्षण ओरबाडून खातील😮😮

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t วันที่ผ่านมา +2

      राज्यातील विवाह कार्यालयापैकी ७०% पेक्षा अधिक विवाह कार्यालये आणि राज्यातील मद्यालयापैकी ७०% पेक्षा अधिक मद्यालये ज्या समूहाच्या मालकीची आहेत तो श्रुतीवंदी समुह आरक्षण आकांक्षी कसा?.

  • @balajigade7610
    @balajigade7610 วันที่ผ่านมา +7

    जय ओबीसी जय संविधान

  • @appakute6084
    @appakute6084 วันที่ผ่านมา +11

    गुणरत्न सदावर्ते धन्यवाद महाराष्ट्र राज्याला सत्य सांगत असतात

  • @SachinChoure-io2xm
    @SachinChoure-io2xm วันที่ผ่านมา +75

    शंभर टक्के सर बरोबर आहे

    • @vijayparhad8049
      @vijayparhad8049 วันที่ผ่านมา +2

      मग धनगरांना पण कोललं कि तुम्ही... 🤣🤣🤣

    • @akashbarvepatil890
      @akashbarvepatil890 วันที่ผ่านมา

      😂😂😂

  • @CholeSugriv
    @CholeSugriv วันที่ผ่านมา +20

    सदावर्ते साहेब एकदम भटक्या विमुकता साठी सतत लढतात ते सविधानाच्या आधारे बोलतात

  • @dhyaneshwarwagh
    @dhyaneshwarwagh วันที่ผ่านมา +50

    जरांगे से पीएचडी झालेली आहे 999 टॅंगो द्या देशी दारू फॉर्म मध्ये

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t วันที่ผ่านมา

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) व्यापदपिंड शीर्षपंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?.
      सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य.

  • @kapilbastapure2048
    @kapilbastapure2048 วันที่ผ่านมา +32

    अभिनंदन सदावर्ते साहेब

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t วันที่ผ่านมา

      रयतेच्या कल्याणासाठी युगकर्त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले हे खरे आहे परंतु हि भावना क्षेत्रदारांमुळे आणि अपेक्षादारांमुळे संगमेश्वर मुक्तीपर्यंत धर्मवीरांंपर्यंत पोहचली नाही हेही योगस्थानाच्या दृष्टीने तितकेच दुर्दैवी ठरले आहे...

  • @SushenGadale
    @SushenGadale วันที่ผ่านมา +22

    खर.आहे.साहेब😅😅😅😅

  • @SadhuVibhute
    @SadhuVibhute 23 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जरांगे दंगे भडकवण्यासाठी कुपोषणाला बसला आहे त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी शरद पवार भेटीला जातील का

  • @SatishDamale-zm8sv
    @SatishDamale-zm8sv วันที่ผ่านมา +72

    ॲड. गुणरत्न सदावर्ते साहेब खूप महान विचार आहेत तुमचे आणि खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे

    • @atulkadam387
      @atulkadam387 วันที่ผ่านมา

      येड्या भोकाचा आहे तो आंधळा

  • @pramodjaware3385
    @pramodjaware3385 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बरोबरच आहे णा मग सदावर्ते साहेबांचं 💯

  • @shriramvaidyapatil108K
    @shriramvaidyapatil108K 23 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    एकदम बरोबर आहे साहेब

  • @ankushmp3146
    @ankushmp3146 วันที่ผ่านมา +15

    Great sadhavarte saheb ❤❤ Jay OBC zindabad OBC ❤❤ barobar bolta aahet sir ❤❤

  • @hirkanitea
    @hirkanitea วันที่ผ่านมา +19

    सदा वर्ते साहेब.. झिंदाबाद..SC ST OBC एकता झिंदाबाद... संविधान झिंदाबाद...जय भगवान.. जय जय भीम

    • @Rajeshjondhale-h2k
      @Rajeshjondhale-h2k วันที่ผ่านมา

      सदावर्ती हा भाजपचा माणूस आहे तुम्हाला एकता पुळका

  • @pramodgiri8380
    @pramodgiri8380 วันที่ผ่านมา +12

    जरागे काय तुझ्या आदोलनाची लोक खिल्ली उडवत आहे

  • @gangaramfatangale1233
    @gangaramfatangale1233 วันที่ผ่านมา +5

    आभ्यासु नेतृत्व सदावर्ते साहेब

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl วันที่ผ่านมา +8

    अभिनंदन साहेब जय भीम जय संविधान

  • @vithalgopinath8957
    @vithalgopinath8957 23 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बरोबर आहे सदा र्वते साहेब

  • @SatyabhamaKedar
    @SatyabhamaKedar วันที่ผ่านมา +11

    एकच सदावर्ते साहेब एक नंबर संविधानिक महाराष्ट्रात❤❤❤

  • @SomeshwarJaybhaye
    @SomeshwarJaybhaye 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कायदा तज्ञ गुणरत्न सदावर्ते😊❤

  • @adijos92
    @adijos92 วันที่ผ่านมา +29

    अगदी बरोबर योग्य विश्लेषण केले आहे.. जनरल category ५० टक्के राहणार आहे आमच्या सारख्या जनरल कॅटेगरी लोकांना दिलासा आहे

  • @AjayBhatane-lb4ni
    @AjayBhatane-lb4ni วันที่ผ่านมา +12

    खयच सर तुमच कराव तेवड कवतुक कमी आहे

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 วันที่ผ่านมา +23

    ग्रेट सदावर्ते साहेब ❤❤❤❤❤

  • @tukarammundhe8327
    @tukarammundhe8327 วันที่ผ่านมา +5

    संविधान जिंदाबाद

  • @जयहिंद-ह6ङ
    @जयहिंद-ह6ङ วันที่ผ่านมา +36

    सदावर्ते साहेब खरंच खूप ग्रेट आहे अभ्यासू नेत्रुत्व आहे अभ्यासानुसार बोलतात 💯 कारण मी सुद्धा अभ्यास संविधानाचा करत आहेत

  • @SadhuVibhute
    @SadhuVibhute 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    शरद पवार ना खुश करण्यासाठी जरांगे उपोषण करत आहे

  • @dnyaneshwarmundhe9338
    @dnyaneshwarmundhe9338 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खरं बोलतेत साहेब 👍🏾

  • @SomanathBargaje
    @SomanathBargaje วันที่ผ่านมา +29

    सदावर्ते साहेब खरं बोलतात जिल्हा परिषदेच्या स्तन भाजी व जरा गेल

    • @shivajideore6408
      @shivajideore6408 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 วันที่ผ่านมา +10

    असंविधानिक आंदोलन. वकिलाचा कोणताच सल्ला घेतला जात नाही. Only मनमानी.

  • @sanjayjadhav4449
    @sanjayjadhav4449 วันที่ผ่านมา +6

    यू आर ए ग्रेट मन
    गुणरत्न सदावर्ते आप करेक्ट हो

  • @umakantpatki8028
    @umakantpatki8028 วันที่ผ่านมา +10

    अभिनंदन सदावर्ते साहेब नियम प्रमाणे law act प्रमाणे बोलतात educated man

  • @pandhribudhwant1405
    @pandhribudhwant1405 วันที่ผ่านมา +43

    सदावर्ते साहेब रिअल टायगर🎉🎉

  • @ranjeetavhad5778
    @ranjeetavhad5778 วันที่ผ่านมา +19

    धन्यवाद साहेब

  • @13_46s_albi
    @13_46s_albi วันที่ผ่านมา +11

    ग्रेट माणूस गुनर्तन सदावरते

  • @BeingAmitj
    @BeingAmitj 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    माझ्या सर्व मराठा बांधवांना specially Youngsters ला विनंती आहे अश्या स्वार्थी आंदोलनावर depend न राहता आपल्या "करिअर" वर फोकस ठेवावा...
    आंदोलनकर्ते किती स्वार्थी आणि political motivated आहे हे आपल्या सर्वांना आतापर्यंत समजलेच आहे..
    so FOCUS on CAREER & PROFESSIONAL GROWTH 🎉
    आणि जातीत divide करून घेण्यापेक्षा एक हिंदु म्हणून जगा..

  • @navnathjadhwar2222
    @navnathjadhwar2222 วันที่ผ่านมา +4

    सदावर्ते साहेब जय हो

  • @GautamiiiPatil
    @GautamiiiPatil วันที่ผ่านมา +28

    एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व वकील साहेब तुम्ही खुप छान विश्लेषण केले जे निगेटिव्ह कॉमेंट करत आहेत ती जरांग्या आणि तो अत्याचारी धस यांची टोळी आहे त्यांना फार महत्त्व देऊ नका वकील साहेब ❤❤

  • @ajitdhas5084
    @ajitdhas5084 วันที่ผ่านมา +14

    Barobar aahe saheb

  • @SadhuVibhute
    @SadhuVibhute 23 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जरांगे ला माहित आहे उपोषणाला बसले की जरांगे चांद भक्त जरांगे ला पैसे आणून देतात त्यामुळे तो उपोषणाला बसला आहे

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 วันที่ผ่านมา +4

    आमच्या गावातील पण गेलेत आज अंतरवाली सराठी ला आरक्षण देतो आज म्हणुन गेलेत😂😂😂

  • @balughule3333
    @balughule3333 วันที่ผ่านมา +14

    काजु बदाम

  • @HanumanKangane-m7c
    @HanumanKangane-m7c วันที่ผ่านมา +21

    ओन्ली ओबीसी पॅटर्न

  • @vickydhakane2423
    @vickydhakane2423 วันที่ผ่านมา +13

    पत्रकार हसू राहिलाय😅😅

  • @vinayakgalinde8039
    @vinayakgalinde8039 วันที่ผ่านมา +11

    साहेब खतरनाक तुम्हाला उगाच भले भले घाबरत नाही.. आज कळलं

  • @Nation_first1
    @Nation_first1 วันที่ผ่านมา +13

    नेहमीच मरे त्याला कोण रडे.

  • @AjayBhatane-lb4ni
    @AjayBhatane-lb4ni วันที่ผ่านมา +22

    सेल्युट सर तुम्हाला

  • @bharatlokhande9761
    @bharatlokhande9761 วันที่ผ่านมา +5

    एकच नंबर वकील साहेब

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt วันที่ผ่านมา +6

    गोरे इंग्रज गेले आणि आता हे काळे इंग्रज आले.

  • @Sby837
    @Sby837 วันที่ผ่านมา +29

    Only sadavarte saheb❤❤❤

  • @shankarbhalerao3642
    @shankarbhalerao3642 วันที่ผ่านมา +16

    👌🙏🙏

  • @SadhuVibhute
    @SadhuVibhute 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धनंजय उपोषणाला बसला आहे आता तो शरद पवार त्याच्या भेटीला यावे म्हणून शरद पवारांची आतुरतेने वाट पाहत आहे

  • @SantoshMundhe-z5t
    @SantoshMundhe-z5t 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एक नं गुणरत्न सदावर्ते साहेब 👌👌

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 วันที่ผ่านมา +18

    आठ दिवस आंदोलन करत ते नवीन काही नाही

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 วันที่ผ่านมา +15

    गुणरत्न सदावर्ते साहेब योग्य बोलताहेत, मनोज जरांगे स्टंटबाजी करत आहे,त्याला म्हणा शरद पवारांकडून घे आरक्षण.आजवर किती मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले आहे,मग त्यांनी का नाही दिले आरक्षण ❓

    • @RUSHIKESHKALE-dn1mh
      @RUSHIKESHKALE-dn1mh วันที่ผ่านมา

      मूख्य मंत्र्यांनी कूणाला खायला दील नाही पण मूख्य हे नूसते मराठ्याचे नाही झाले पूर्ण आभ्यास करून बोलायच

    • @RUSHIKESHKALE-dn1mh
      @RUSHIKESHKALE-dn1mh วันที่ผ่านมา

      आरे मराठा आणी वो बी सी आसा हीसोब जर लावला तर सगळ्यात जास्त प्राप्रटीआज धोबी सीकडे आहे आरे लाज वाटू ध्याकाही जर याचा स्फोट झाला तर तूम्ही कूठे ही दीसनारणाही

  • @sanapganesh8880
    @sanapganesh8880 วันที่ผ่านมา +10

    ग्रेट सदावर्ते साहेब जय ओबोसी 🎉🎉

  • @civilwork3051
    @civilwork3051 วันที่ผ่านมา +15

    Jarange मतलब उपोष्ण मतलब jarange

  • @balirammule7087
    @balirammule7087 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बरोबर आहे

  • @arungangawane6260
    @arungangawane6260 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर cct कॅमेरे लावा

  • @dharobatalpate
    @dharobatalpate วันที่ผ่านมา +5

    जय शिवराय जय मल्हार

  • @anilonlinechanal4848
    @anilonlinechanal4848 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जय भीम जय ओबीसी

  • @HanmantShinde-z3v
    @HanmantShinde-z3v 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक अभ्यासू विचारवंत तंतोतंत बोलणारे वकील साहेब जय भिम जय भिम 🙏🙏🙏🙏🌹🌹🎉🎉🎉🎉

  • @GANESHMUNDHE-ey8hz
    @GANESHMUNDHE-ey8hz วันที่ผ่านมา +3

    अभ्यासू व्यक्ती सदावर्ते साहेब

  • @haridassatpute2228
    @haridassatpute2228 วันที่ผ่านมา +21

    हा आमचा खराखुरा अभ्यासपूर्ण कायदेविषयक बोलणारा सच्चा भीमसैनिक जय संविधान .

  • @umakantpatki8028
    @umakantpatki8028 วันที่ผ่านมา +6

    Advocate gunratne top lawer.

  • @hirkanitea
    @hirkanitea วันที่ผ่านมา +3

    मग कशाला.....करता उपोषण...२१ दिवस तरी करा.. एक RECORD होईल...एक नागरिक

  • @AnilKudale-z3q
    @AnilKudale-z3q วันที่ผ่านมา +2

    सदावर्ते साहेब जरांगे असेल भाषा शिवराळ भाषेत गलिच्छ चे भाषेत बोलला तर त्याच्यावर कारवाई करून महाराष्ट्र बिघडू देऊ नये

  • @Santoshmutkule-l9c
    @Santoshmutkule-l9c 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धन्यवाद गु रत्न साहेब

  • @nileshsonawane1988
    @nileshsonawane1988 วันที่ผ่านมา +4

    साहेब ज्यांना खरच गरज आहे त्यांना द्या आणि त्यांना गरज नाही त्यांचे काढून घ्या.... क्लास one आधी करीचा मुलगा पण सवलत घेतो त्यांना काय गरज आहे.. त्या मध्ये आजून 8 वे वेतन. या मुळे ज्यांना गरज आहे त्यांना भेटत नाही.... सर आजून एक ज्या वेक्ती वरती आरोप आहे त्या वेक्ती ची बाजू घेणे हे चुकीचं आहे. कोणताच राजकीय वेक्ती हा भ्रष्टचारी नाही सगळे एकच माळीचे मनी निवडणूक आली कि प्रत्येक समाजाचा वपार करतात.. मी एक मराठा आहे माझा समाजात असे बरेच लोक आहे कि त्यांना त्याची गरज आहे... या बदल जर आपण बोला तर खूप छान होईल... पण तुम्ही बोलणार नाही... तुम्ही फक्त एक पक्षाचे अहात.... त्यांच्या वरती गुन्हा सिद्ध झाला तर तुम्ही गायब होणार आणि निर्दोष झाले तर संविधानाने झाले बोलणार... बीड परळी च्या जनतेला माहित आहे कि खरे गुणे गार कोण आहे. या सगळ्यांना मध्ये गरीब मरतो..
    एक गरीब जात 🙏🙏

    • @shankarpatil0204
      @shankarpatil0204 วันที่ผ่านมา

      वरील सूचना सदावर्ते वकिलांनी वाचावी

  • @AnilDhadas
    @AnilDhadas 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एकदम बरोबर आहे सदावर्ते साहेब

  • @dhananjaymundefanclub5332
    @dhananjaymundefanclub5332 วันที่ผ่านมา +11

    एक हुशार वकील ❤❤

  • @samadhandhakane2452
    @samadhandhakane2452 วันที่ผ่านมา +11

    ❤❤❤