Pravin Mane आणि Harshvardhan Patil यांच्यात मराठा मतांची फूट | Datta Bharne यांना अप्पर हॅण्ड

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024
  • #harshvardhanpatil #dattatraybharne #indapurvidhansabha #hellomaharashtra
    महाष्ट्राच्या राजकारणात काटे कि टक्कर पाहायला मिळते असे जे काही मोजके मतदारसंघ आहेत त्यातील सर्वाधिक चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे इंदापूर... हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्ता भरणे या वादामुळे मागील १० वर्षात इंदापूरचं राजकारण ढवळून निघालंय..मात्र या तिरंगी लढतीचा फायदा नेमका कोणाला होणार? इंदापूरच्या राजकारणात कोणता फॅक्टर गेमचेंजर ठरेल? मागील महिनाभरात इंदापूरचं राजकारण कस बदलत गेलंय याचाच घेतलेला सविस्तर आढावा...
    Indapur has become one of the most talked-about constituencies in Maharashtra's political landscape, where we can expect a fierce contest. The political dynamics here have seen significant shifts in the past month, and the question on everyone’s mind is: what will be the game-changing factor in this constituency? With Harshvardhan Patil’s uncertain political moves and Ajit Pawar’s stronghold through Datta Bharne, the tension is palpable. Will alliances or candidate shifts tilt the balance? A closer look at the evolving political equations and the factors that could reshape the future of Indapur politics reveals a potential political showdown unlike any other.
    Keywords :
    indapur vidhan sabha
    datta bharne
    pravin mane
    harshvardhan patil
    sharad pawar
    ajit pawar
    supriya sule
    mayur patil
    हॅलो महाराष्ट्र
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
    Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
    Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
    Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
    Tags :
    #harshvardhanpatil #dattatraybharne #indapurvidhansabha #hellomaharashtra #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba

ความคิดเห็น • 206

  • @sourabhanuse1265
    @sourabhanuse1265 9 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    Mama saheb only❤💯👑🚩

  • @TanajiKale-oo8wg
    @TanajiKale-oo8wg 9 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    Only Datta mama

  • @BhagwatNarute
    @BhagwatNarute 6 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    माळी समाज सुध्दा भुजबळ मुळे मामानां होणार धनगर माळी .वंजारी इतर मामानांच होणार

  • @HaridasPawar-y5m
    @HaridasPawar-y5m 8 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    जाता पात मोडुन काढण्यासाठी फक्त प्रवीण भैय्या साहेब च फिक्स 💯💯💯💯💯

  • @Hduuehduff
    @Hduuehduff 9 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    ओन्ली मामा

  • @navnathbandger2215
    @navnathbandger2215 9 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    मामा दिलदार नेतृत्व

  • @njajob857
    @njajob857 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मामा❤❤
    जातीवाद करीत नाही इंदापूर तालुका
    नाहीतर मामा दोन वेळा निवडून आले नसते
    त्यामुळे फिरून मामाच ❤❤

  • @mayurshirsat1368
    @mayurshirsat1368 8 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आम्हांला इंदापूरचा आमदार प्रविण भैय्या मानेच. आणि तेच येणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @Rajmudra-t7y
    @Rajmudra-t7y 9 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    धनगर वंजारी माळी दलीत मुस्लिम मराठा सर्वच मामा ना मतदान करतात ... माणूस चांगला दत्ता मामा.

    • @skshahrukh313
      @skshahrukh313 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Mama❤❤✌🏻✌🏻⏰⏰

    • @shilpakatkar9835
      @shilpakatkar9835 8 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      बँकेत फक्त मामाचे पाहुणे कसे कामाला लागले

    • @SonaliKamble-z9j
      @SonaliKamble-z9j 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      दत्ता मामाच्या पाहुण्या विचारा

    • @Rajmudra-t7y
      @Rajmudra-t7y 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@shilpakatkar9835 तुम्ही शाळा शिका भरती च्या वेळेस अर्ज करा ... तुम्हालाही लागेल .

    • @shilpakatkar9835
      @shilpakatkar9835 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      सर आमचं राहूद्या आम्ही अडाणी सर तुम्ही तर नोकरीला आहे का

  • @ffGAMING-pi8vk
    @ffGAMING-pi8vk 9 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    मामासाहेब

  • @Hduuehduff
    @Hduuehduff 9 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    मामा

  • @dilipshivsharan587
    @dilipshivsharan587 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Only मामा will win

  • @vijaydhuke5441
    @vijaydhuke5441 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Only भरणे मामा

  • @SachinDhapate-t6u
    @SachinDhapate-t6u 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ❤mama ❤❤

  • @समर्थदादा
    @समर्थदादा 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    12 बलुती ठरवणार इंदापूरचा

  • @HaridasPawar-y5m
    @HaridasPawar-y5m 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    निवडणूक झाली की ह्याना धनगर समाजाचा पण विसर पडतो म्हणून फक्त ओन्ली भैय्या साहेब फिक्स आमदार 💯🫖🫖✌️✌️

  • @mayurshirsat1368
    @mayurshirsat1368 8 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आत्ता फक्त प्रविण भैय्याच आमदार 🎉🎉🎉🎉🎉

  • @SonaliKamble-z9j
    @SonaliKamble-z9j 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जातपात मोडून काढण्यासाठी फक्त प्रवीण भैय्या माने

  • @NivruttiTakale
    @NivruttiTakale 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मेडम तुमी भारी संगितले धनगर जादू करनार

  • @skshahrukh313
    @skshahrukh313 9 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Only Mama❤❤

  • @SohamGadadhe
    @SohamGadadhe 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Only mama

  • @smgaming7966
    @smgaming7966 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जाती पाती ला मत नाही फक्तं किटली 🎉 प्रविण भैया ❤

    • @mayurshirsat1368
      @mayurshirsat1368 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर

    • @SonaliKamble-z9j
      @SonaliKamble-z9j 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      वा रे पट्ट्या 🫖🫖🫖🫖🫖💯💯💯💯

  • @mayurshirsat1368
    @mayurshirsat1368 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कायम मदतीला धावून येणारे इंदापूरचे भावी आमदार प्रविण भैय्याच होणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @SanjayKhartode-s4u
    @SanjayKhartode-s4u 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Only घडयाळ दादा च वादा मामा

  • @shilpakatkar9835
    @shilpakatkar9835 8 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आत्ता जाती पातीच् राजकारण नको.....आत्ता परिवर्तन 🫖🫖🫖🫖🫖

  • @santoshatole5684
    @santoshatole5684 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ओन्ली भरणे मामा

  • @dadabhand4041
    @dadabhand4041 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    इंदापूर मध्ये फिक्स आमदार एकच मा. दत्तात्रय मामा भरणेच 💪💪💪✌️✌️✌️🔥🔥🔥🚩🚩
    सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य

  • @PiratedIndian-by2bq
    @PiratedIndian-by2bq 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मामा सगळ्यांना धरतात.. विकास करतात

  • @Omkarp5
    @Omkarp5 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Mama❤

    • @shilpakatkar9835
      @shilpakatkar9835 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      आत्ता नको मामा..नको भाऊ...आत्ता लाडक्या बहिणीचा भाऊ प्रवीण भैया माने

    • @Vishva.10
      @Vishva.10 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@shilpakatkar9835aamhala mamalach dyaychay matdan

  • @haribhaukhade8861
    @haribhaukhade8861 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    इतर समाज 39%मतदान प्रविण भैय्या माने यांना होणार आहे

  • @mayurshirsat1368
    @mayurshirsat1368 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    प्रविण भैय्याच सर्व समाजाला बरोबर घेऊन चालतात. म्हणून प्रविण भैय्या माने यांनाच मत देणार 🎉🎉🎉🎉

  • @mayurshirsat1368
    @mayurshirsat1368 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    इलेक्शन आली की यांना जात आठवणार म्हणून त्यांना घरी पाठवायचे सगळ्यांनाच सहकार्य करणारे आत्ता फक्त प्रविण भैय्याच निवडून येणार फक्त प्रविण भैय्या माने🎉🎉🎉🎉🎉

  • @rajendravirkar2369
    @rajendravirkar2369 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Only dattamama bharane

  • @HaridasPawar-y5m
    @HaridasPawar-y5m 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सारा गाव मामा चा एक नाही कामाचा

  • @SonaliKamble-z9j
    @SonaliKamble-z9j 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जातीपातीचे बोलू नका यावेळेस म्हणून तर प्रवीण भैय्या

  • @maheshnarbat5213
    @maheshnarbat5213 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गोर गरीब जनेचा विश्वास दत्ता मामा भरणे फिक्स आमदार

  • @haribhaukhade8861
    @haribhaukhade8861 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    महत्वाच्या घडामोडी धनगर समाज 30/35% मतदान प्रविण भैय्या माने यांना होणार

    • @pravinpondkule7165
      @pravinpondkule7165 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      फक्त दत्ता मामा ⏰⏰⏰💖💖💖✌✌✌

    • @SonaliKamble-z9j
      @SonaliKamble-z9j 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      फक्त भैय्या येणार आणि किटली गाजणार ती पण असं
      झापुक झुपुक

    • @SonaliKamble-z9j
      @SonaliKamble-z9j 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      भैय्या येणार आणि किटली गाजणार ती पण असं झापुक झूपुक

    • @AnilGidge
      @AnilGidge 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      फक्त दत्ता मामा

  • @mohanmohite4098
    @mohanmohite4098 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    निवडणूक आली की जात आठवणारे नेते, निवडणूक झाल्यावर जातीला विसरून जातात.. म्हणून यावेळेस प्रवीण भैया यांना निवडून देणार...

    • @mayurshirsat1368
      @mayurshirsat1368 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर

    • @mayurshirsat1368
      @mayurshirsat1368 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर

    • @SonaliKamble-z9j
      @SonaliKamble-z9j 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      व्वा रे पट्ट्या 🫖💯🫖💯🫖💯

    • @SonaliKamble-z9j
      @SonaliKamble-z9j 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      वां रे पट्ट्या

  • @SonaliKamble-z9j
    @SonaliKamble-z9j 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    इंदापूर तालुक्याचा एकच समीकरण भैय्या आणि किटली ,🫖💯🫖💯

  • @BhagwatNarute
    @BhagwatNarute 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ओबिसी सावध आहे

  • @SonaliKamble-z9j
    @SonaliKamble-z9j 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    निवडणुका आल्यावर जात आठवणारे नेते

  • @HaridasPawar-y5m
    @HaridasPawar-y5m 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भैय्या साहेब फिक्स आमदार 💯💯🫖

  • @vidyabhagwat5292
    @vidyabhagwat5292 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    mans sgli sglyana itali atta fkt kitali ✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻

    • @shilpakatkar9835
      @shilpakatkar9835 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      खरं आहे ग ताई आता सगळे इंदापूरकर इटलीआता पर्याय फक्त किटली

    • @SonaliKamble-z9j
      @SonaliKamble-z9j 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      आत्ता फक्त भैय्या येणार आणि किटली गाजणार

  • @vijaythombare3740
    @vijaythombare3740 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दत्ता मामा ❤❤❤

  • @BhagwatNarute
    @BhagwatNarute 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काही झाले तरी ओबिसी एकत्र येणार

  • @haribhaukhade8861
    @haribhaukhade8861 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    माळी सुद्धा 60% मतदान प्रविण भैय्या माने यांना मतदान करणार आहेत

    • @pravinpondkule7165
      @pravinpondkule7165 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      माळी आणि धनगर समाज कधीही मराठा समाजाला मतदान करत नाहीत. फक्त दत्ता मामा भरणे ⏰⏰⏰✌✌✌

    • @sureshbansude3263
      @sureshbansude3263 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      माळी सर्वं भरणेमामाना पाठिंबा दिला आहे, बाकीच्यांना काही मतदान ठेवले आहे की नाही, बघुया २३तारखेलाच काय होतय ते पाहुया,

    • @SonaliKamble-z9j
      @SonaliKamble-z9j 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      मामाचे भाचे चहा प्या आत्ता किटली तला🫖🫖🫖🫖🫖

  • @yogesh38798
    @yogesh38798 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Mama

  • @Master1011-d9f
    @Master1011-d9f 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    हर्षवर्धन पाटील साहेब सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन ते सर्व जातीला न्याय देतात. त्यांच्या शिक्षण संस्थेत सर्व जातीचे लोक नोकरी करत आहेत.

  • @HaridasPawar-y5m
    @HaridasPawar-y5m 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    निवडणूक आली की जात आठवनारे आमदार

  • @shivrajbhise9381
    @shivrajbhise9381 8 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    हर्षवर्धन पाटील कुठल्या एका समाजाला धरून नसतात सर्व समाजाला धरून असतात त्यामुळे विजय तर राष्ट्रवादीला शरदचंद्र पवार गटाच्या हर्षवर्धन पाटलांचा असणार

  • @shrinivassatpute5067
    @shrinivassatpute5067 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    इंदापूर विधानसभा राष्ट्रीय समाज पक्ष निर्णायक ठरणार

  • @tatyaramdhaitonde892
    @tatyaramdhaitonde892 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व जाती धर्माचे मतदान कर्तव्यदक्ष दत्तामामा भरणे यांनाच मिळेल. व भरणे मामा हजारो मताधिक्याने विजयी होतील. कारण त्यांनी इंदापुर चा केलेला विकास जनता विसरणार नाही. है निश्चित आहे.

  • @ranjitdadabute6434
    @ranjitdadabute6434 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mama only

  • @shilpakatkar9835
    @shilpakatkar9835 8 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    यावेळी जातीय समीकरण मोडीस निघणार.....आत्ता फक्त प्रवीण भैया

    • @Vishva.10
      @Vishva.10 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Dhangar mulanla jat bhagun sonai madhe kamala ghet nahi😢ha jatiwad nahi ka

  • @Vishva.10
    @Vishva.10 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mi vanjari ahe pn mama ni aamcha Gavat vikas kela tyamule mi mamala matdan karnar

  • @amolkalantre8007
    @amolkalantre8007 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    प्रविण माने

  • @rammargale5072
    @rammargale5072 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मामा च येणार

  • @sourabhwabale3207
    @sourabhwabale3207 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only Harshvardhan patil saheb 🎷✌️ fix Amdar 💯💪

  • @dattaawate3550
    @dattaawate3550 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाला 60 च्या वर जागा मिळतील

    • @Officer-j6g
      @Officer-j6g 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂

    • @Officer-j6g
      @Officer-j6g 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Only 33

  • @prashantnarutepatil9360
    @prashantnarutepatil9360 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only bhau ✌️🔥💯💪

  • @mayurshirsat1368
    @mayurshirsat1368 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सर्व समाजाला बरोबर घेऊन चालणारा नेता प्रविण भैय्या माने🎉🎉🎉🎉🎉

  • @ashoksude7805
    @ashoksude7805 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    निकिता ताई तुमची बातमी आणि विषलेशन पुर्ण चुकीची आहे कारण ताई राजकारण जातीवर आधारित नाही हा मराठी तो धनगर तो माळी असे चालत नाही इंदापूर तालुक्यातील राजकारण फक्त आणि फक्त पवार साहेब यांच्या बरोबर फिरते कारनं साहेब सह्याद्री चा वाघ आहेत राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

    • @njajob857
      @njajob857 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      जातीवर चालत नाही बरोबर आहे
      पण पवार साहेब यांचे काय काम आहे आपल्या तालुक्यात ते सांग मित्रा

    • @SonaliKamble-z9j
      @SonaliKamble-z9j 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      वाजवून तोंड दुखत असेल चहा प्या किटलीत आहे

    • @Officer-j6g
      @Officer-j6g 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂 🍌🍌

  • @prashantnarutepatil9360
    @prashantnarutepatil9360 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only bhau ✌️🔥💯

  • @Tushar-bhosale
    @Tushar-bhosale 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    किंगमेकर
    संजयभैया सोनवणे ठरणार

  • @vishvnathhegadkar3551
    @vishvnathhegadkar3551 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाटलांचा भविष्यात ईतिहास होणार

  • @ombhujbal7609
    @ombhujbal7609 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रवीण भैय्या माने आमदार होणार

  • @shilpakatkar9835
    @shilpakatkar9835 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आत्ता सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार....only प्रवीण भैया

  • @Jival747
    @Jival747 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only mama❤❤❤

  • @vidyabhagwat5292
    @vidyabhagwat5292 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Only one pravin bhaiya 💯💯💯

  • @Tushar-bhosale
    @Tushar-bhosale 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ८०-% मते दलित समाजाची होतील

  • @nitingadade5394
    @nitingadade5394 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    One and only datta mama ✌️

  • @mayurshirsat1368
    @mayurshirsat1368 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    प्रविण भैय्या माने इंदापूरचे फिक्स आमदार 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @MarutiGavhane-z3s
    @MarutiGavhane-z3s 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    HP 💯

    • @HaridasPawar-y5m
      @HaridasPawar-y5m 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Hp ग्यास वर आता फक्त किटली ग्रास वर

    • @SonaliKamble-z9j
      @SonaliKamble-z9j 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      किटली आहे लक्षात ठेवा

  • @Kishankanhaiyy
    @Kishankanhaiyy 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    भरणे मामा आमदार होणार

  • @vidyabhagwat5292
    @vidyabhagwat5292 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Fix Amadar pravin bhaiya 👍🏻✌🏻💯

  • @SonaliKamble-z9j
    @SonaliKamble-z9j 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    लाडक्या बहिणींचा भैया

  • @sureshkambale711
    @sureshkambale711 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    He doni bhangar aahet

  • @mohanmohite4098
    @mohanmohite4098 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    निवडणूक आली की हा माझ्या जातीचा.. हा माझा पाहुणा म्हणणारे नेते... निवडणूक झाल्यावर गाडीची काच सुद्धा खाली घेत नाहीत... म्हणून यावेळेस प्रवीण भैया माने या जातीपातीचा शिक्का नसलेल्या उमेदवाराला निवडून देऊ.... Only Pravin bhaiya Mane

  • @Tushar-bhosale
    @Tushar-bhosale 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    मामांच निवडून यानार

  • @mahindrajadhav5100
    @mahindrajadhav5100 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    मामा साहेब

  • @maheshnarbat5213
    @maheshnarbat5213 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only mama saheb ❤❤

  • @ombhujbal7609
    @ombhujbal7609 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व समाज भैया सोबत आह

  • @shilpakatkar9835
    @shilpakatkar9835 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    निवडणूक आली की.....जात सुचते......आत्ता खूप झाल......only प्रवीण भैया

    • @Vishva.10
      @Vishva.10 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Sonai madhe dhangar mulana kamala ghet nahi😢 ha jatiwad nahi ka

    • @Officer-j6g
      @Officer-j6g 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Only mama ❤

  • @HaridasPawar-y5m
    @HaridasPawar-y5m 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जाती पाती च्या राजकारणा मुळे इंदापूर तालुका 50 वर्ष माघे गेला म्हणून फक्त ओन्ली भैय्या साहेब 🫖✌️✌️

  • @Officer-j6g
    @Officer-j6g 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mamacha yenar 100%

  • @HaridasPawar-y5m
    @HaridasPawar-y5m 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सर्वसामान्य माणसाला घेऊन पुढे जाननणारे प्रविन भैय्या च निवडून येणार,🫖🫖🫖🫖

  • @mayurshirsat1368
    @mayurshirsat1368 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आमचे नेता फक्त प्रविण भैय्या मानेच भावी आमदार

  • @mayurshirsat1368
    @mayurshirsat1368 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जातीपातीला मोठा माती देणार. यावेळेस प्रवीण भैय्याची किटलीच निवडून येणार🎉🎉🎉🎉

  • @DadaHegadkar
    @DadaHegadkar 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकच मामा

  • @vidyabhagwat5292
    @vidyabhagwat5292 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Kitali 👍🏻✌🏻

  • @vivekkale772
    @vivekkale772 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ONLY MAMA

  • @amolsuryawanshi2727
    @amolsuryawanshi2727 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hp only

  • @HaridasPawar-y5m
    @HaridasPawar-y5m 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आता नको मामा आता फक्त प्रवीण भैय्या च लाडका भैय्या,✌️✌️✌️✌️

  • @SonaliKamble-z9j
    @SonaliKamble-z9j 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आले बघा जाती वाले नेते

  • @kaluugalmugale4998
    @kaluugalmugale4998 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Harshavardan Patil yancha Vijay Aso

    • @shilpakatkar9835
      @shilpakatkar9835 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      नको रे आत्ता....होऊदे ना इंदापूर चा विकास

    • @SonaliKamble-z9j
      @SonaliKamble-z9j 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      मलिदा वाले नाही येणार
      आत्ता फक्त भैय्या येणार
      झापुक् झुपुक् 🫖🫖🫖🫖🫖🫖

  • @shilpakatkar9835
    @shilpakatkar9835 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    निवडणूक आली की जात आठवणारे नेते...भाऊ..मामा.....

  • @SonaliKamble-z9j
    @SonaliKamble-z9j 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सर्व जातींना समान मानणारे प्रवीण भैय्या

  • @harshavardhanbudhanavar2419
    @harshavardhanbudhanavar2419 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hii

  • @samirshaikh4395
    @samirshaikh4395 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hp

  • @shilpakatkar9835
    @shilpakatkar9835 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जाती पातीचा शिक्का नसणाऱ्या उमेदवाराला निवडून देऊ....आत्ता फक्त प्रवीण भैया🫖🫖🫖🫖

    • @manojbhosale-j5l
      @manojbhosale-j5l 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर

    • @HaridasPawar-y5m
      @HaridasPawar-y5m 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर 💯💯💯💯खरं आहे

    • @SonaliKamble-z9j
      @SonaliKamble-z9j 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      💯💯💯💯💯

    • @SonaliKamble-z9j
      @SonaliKamble-z9j 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Fix भैय्या येणार आणि किटली गाजणार 🫖💯🫖💯🫖💯