Indapur : Harshvardhan Patil यांचं घर फुटलं, चुलत भाऊ विरोधात, जाताना सगळंच सांगितलं... | AM3
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- Indapur : Harshvardhan Patil यांचं घर फुटलं, चुलत भाऊ विरोधात, जाताना सगळंच सांगितलं...
#indapur #harshvardhanpatil #indapurnews
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
फक्त दत्ता मामाभरणे ❤
फक्त मामा❤
फक्त भरने मामा चे इंदापूर
याला मोकार किंमत देऊ नका याच्यामागे कोणी सुद्धा नाही
पॅकेज लई मोठं दिसतंय..
अरे तुझी ग्रामपंचायत निवडून यायची लायकी नही तिथं खूप दिलंय भाऊंनी याचा विचार करायचा होतास....
Only harshvardhan patil ✌🏻
Only mama
मामा❤
खरं सांगू का ह्याला शेजारचा ओळखत नाही
हा पैसे साठी काही पण करतो 😅
Only mama saheb ❤❤
अहो महोदय आपली सगळी मिळणारी खिरापत बंद झाली म्हणून हा त्रागा. जोपर्यंत ती सुरु होती तोपर्यंत भाऊ एकदम चांगले होते
फिक्स आमदार दत्ता मामा भरणे ❤❤
विकासरत्न दत्ता मामा भरणे
काहो दिलसे दत्ता मामा फिरसे
Mama tutarichi mutari karnar 😂😂😂
स्वतःचा भाऊ आज पाटलांची कंडीशन सांगतोय याचा आर्थ पाटील किती इमानदार आणि किती खरे आहेत हे लक्षात येतंय ना पाटलांची ह्याट्रिक होणे आजुन सोपे झाले आहे दत्ता मामांशिवाय पर्याय नाही तालुक्याला विकास आणि गोर गरीब जनतेसाठी मामा कधी पण पाठीशी आहेत आणि असणार
प्रविन भैय्याने दुधाची मलई खाल्ली त्याला डोक्यावर घेऊन शेतकरी नाचतोय
हर्षवर्धन पाटील साहेब
ज्यांनी मोठ केलं त्यांच्यावरच टीका करा... वा गुरू...
हर्षवर्धन पाटील साहेब कडून खाऊन खाऊन पोट भरलं वाटत मयूर दादा आता दुसरीकडे गेलाय थोड तरी वाटू द्या तालुक्यात तुम्हाला स्वतःची ओळख आहे का साहेबांशिवाय अण् असला चुकीचं वागता किती पाकीट मिळालं अन् साप पाळला साहेबांनी एवढंच म्हणेन अन् तुमच्या हातात देऊन पहिला कारभार दूध संघा ची वाट लावून टाकली म्हणून तुम्हाला पदा पासून लांब ठेवला साहेबांनी गेलाय तर दिल्या घरी सुखी राहा 🙏🏻
विनाश कालीन विपरीत बुद्धी
हर्षवर्धन पाटील हे नक्कीच निवडुन येणार
हर्षवर्धन सारखी लबाड लोक मामाना बदनाम करत आहेत,मामांनी काम केलं नाही हे सांगता येत नाही ,म्हणून बदनाम करायचं काम चालू,
मामा जमिनीवर राहणारा माणूस आहे, गवगड्यातल्या माणसाची स्वतः जाऊन विचारपूस करणारा माणूस आहे त्यामुळे जात पात न पाहता मामाला मतदान करा,
उलट काही लोक अशी आहेत मामा कडून काम करून घेऊन जाती साठी तिकडे गेली आहेत,
भाजप कडून 300 कोटी घेऊन पळून आला आहे इकडे,त्या पैशातून इंदापूर मध्ये साधे सार्वजनिक संडास पण पांधले नाही ,सगळा पैसा गायब केला आहे,शरद पवारांना सुधा माहिती पाटील काय आहे नाईलाज असल्याने तिकीट दिले आहे.
इंदापूरच्या चौफेर विकासपुरुष फक्त मामा⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
ज्यांनी भारतीय जनता पार्टी सोडली.
त्यांची हालत बेकार झाली आहे
आम्हाला पाटील यांची जागा दाखवायचीय
सक्का भाऊ पक्का वैरी
Only तुतारी ❤
घंटा तुतारी.
हर्षवर्धन सारखी लबाड लोक मामाना बदनाम करत आहेत,मामांनी काम केलं नाही हे सांगता येत नाही ,म्हणून बदनाम करायचं काम चालू,
मामा जमिनीवर राहणारा माणूस आहे, गवगड्यातल्या माणसाची स्वतः जाऊन विचारपूस करणारा माणूस आहे त्यामुळे जात पात न पाहता मामाला मतदान करा,
उलट काही लोक अशी आहेत मामा कडून काम करून घेऊन जाती साठी तिकडे गेली आहेत,
भाजप कडून 300 कोटी घेऊन पळून आला आहे इकडे,त्या पैशातून इंदापूर मध्ये साधे सार्वजनिक संडास पण पांधले नाही ,सगळा पैसा गायब केला आहे,शरद पवारांना सुधा माहिती पाटील काय आहे नाईलाज असल्याने तिकीट दिले आहे.
इंदापूरच्या चौफेर विकासपुरुष फक्त मामा⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
तुतारी फक्त
भाऊ निवडून आल्यावर 23 तारखेला हे तिथून पुढे एक वर्षे घरातनं बाहेर निघत नसतो
Yala kon olakhat
फक्त हर्षवर्धन भाऊ
फक्त मोदीचे उमेदवार देशाचे उमेदवार दत्ता मामाच येणार
मामा
प्रवीण माने निवडून येत नाही
खर बोलत आहे तुम्ही..लय स्वार्थी माणूस आहे हर्षवर्धन पाटील..
इतक दिवस कुठ झोपला होता
पाटील तुम्हाला मलीदा मीळाला नाही म्हणून तुम्ही ईतकं बोलताय तुम्हाला अधीकार देवुन काय करता तुमच्या माघे किती मतदान आहे ते आम्हाला माहीत आहे 😊 काही चुकीचे बोल्लो असेलतर माफ करा पाटील साहेब😂😂😂
आरे ईदापूर च्या लोकांनी हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी असे संपूर्ण गांवाच्या लोकांनी निवडून आणू असे आम जनतेला सांगितले. ❤❤
राष्ट्रवादी आता दादा कडे आहे 😂😂😂
यात काही नवीन नाही हे शेवटी भावकी भावकीच आहे
मयूर पाटील तुला पद दिली हीच भाऊची चूक झाली भाऊंनी बाहेरच्यांना पद देऊन मोठं कराय पाहिजे होतं भाऊंचं पण चुकलं स्वतःच्या भावांना पद देऊन मोठं केलं आणि भाऊच गेले सोडून😂
मराठा समाजाला या गोष्टी आवडत नाही. प्रस्थापितांना विस्थापित होण्याची वेळ लागणार नाही. परत राजकारणात सुद्धा आरक्षण मागावे लागेल समाजाबरोबर एक राहण्याच सोडा घरांत तरी एक राहवा
मग एव्हढे दिवस कूठे zhopla होता काय..... अन तुमच्यावर टीका करायला तूम्ही काय mukhyamantrychya शर्यतीत हाय काय 😂😂😂😂😂😂
एवढे दिवस मागे पुढे फिरत बसत होता....
फिक्स आमदार मामा 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑
यात नवीन काय आहे बिभीशन पासुन हि टिम आहे आणि जग आसे पर्यंत रहानार
मयूरमागे झाट कुणी नाही तेला माने पैसे दिले तरच चालेल तो फार हलाखीत आहे
Mama
भावकी मग कोणाचीही असो ती कधी ना कधी विरोधातच जाते.
तरी पण तुतारी निवडुण येणार ✌️✌️
गोरगरीब जनतेचा विश्वास दत्ता मामा भरणे फिक्स आमदार
Only Dattamama
दादा आपल्याला खडान खडा माहीत असायला तुम्ही कधी तालुक्यात आमच्याकडे फिरायला आला आहे
यांना जगण्यासाठी निवडणुकीत पैसा लागतो तो दिला नसेल भाऊंनी त्यामुळे पळाला
हा असा का बोलतोय, घणलंय तर वास येणारच. दराक्षांचा वेल लिंबावरी गेला, कडू काव झाला "शरद "सांगतीन. त्यामुळे हे आता बाहेर येणारच.😅😅
भाऊकी हेच करते ती उष्टी असते जनाची नाही तर कमीत कमी मनाची तर लाज बाळगायची
मयूर पाटील भानावर राहावा
हर्षवर्धन पाटील साहेब इंदापूरचे आमदार
अरे बिभीषण महाराष्ट्राची महायुतीने वाट लावली आणि तू परत त्यांच्या...
Awaj nit nahi
जशी ज्याची लायकी 😂😂😂😂😂😂😂
Indapur madhe Tutari kanthalya bastil ashi vajnar aahe kahi kalaji karu Nka 🎉🎉🎉✌️
हर्षवर्धन रडले की रात्री
चौथा उमेदवार भगवान खारतोडे आहे हे लक्षात राहु द्या मिडिया वाले
तुमी भाऊना फसवत आले आहे
आमचा दुधाचा बोनस अमुल म्हणजे दूध गंगा ने गेल्या वर्षी आणि या वर्षी पण दिला नाही
Mantri bhau hota tyaveli ase bolat hota ka
याला मोठं पॅकेज मिळालेलं दिसतंय 😅
ज्याच्या जिवावर आपण मोठे झालो....त्यांन्नाच सोडूण जाणारे मोर, दत्तामामा, अजित दादा हे जाम पडणारेत जणतेला हे अजिबातच आवडलेल नाही......त्यामुळेच जणता तुतारीलाच निवडूण देणार......हे निश्चीत......गुप्तचर यंत्रणेनुसार ......सुत्र असत ते......पवार साहेबांच.
आवाज नीट येत नाय स्पीकर चांगला वापरा
बोलतोय तो नेताच लबाड आहे., समजा यालाच दे का दा..
लय मोठा नेता गेला घरात दोन मतं 10 वर्षे मार्केट कमिटी धुऊन खाल्ली
माळी समाजाबद्दल गरळ ओकणारा बाजूला गेला .हा जिकडे असतो तिथे पराभव निश्चित असतो .
harshvardhan Patil motha matdhikanivdin yenar ahet.
Doon doon hatane paise khalle mantri Astana tumchya gharatil bhandan yala janteche kahi Dene ghene nahi
Kona re tu😂
भाऊकि उणाची वाटेकरी असते
भाऊबंदकी 2.0
भाऊ 3...0
Batoga too katoge
Hirva rang khup jad janar aha
Atta patil padnar
Putal ni patavalan ahi
😂
Hp
Bhavki lay bekar
तुतारी
अरे दादा काय बोलतो
तुतारी