Chhagan Bhujbal यांची बातमी, Supriya Sule यांचे आरोप, पवार काका-पुतणे एकत्र येण्याचे संकेत ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 112

  • @ujwalbagul7127
    @ujwalbagul7127 2 ชั่วโมงที่ผ่านมา +64

    पवारांना आपली जनावरे दुष्काळात दुसऱ्याच्या गोठ्यात कशी बांधायची हे चांगल माहीत आहे.

    • @prakashuttarwar2274
      @prakashuttarwar2274 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@ujwalbagul7127 एकदम बेस्ट ऊदाहरण दिलं. 🤣😆

  • @Hemantsav
    @Hemantsav 4 ชั่วโมงที่ผ่านมา +90

    तुम्ही कितीही जोर लावा...येणार तर साहेबच 😂😂😂😂

  • @namdevgunjal1411
    @namdevgunjal1411 4 ชั่วโมงที่ผ่านมา +58

    23 Nov नंतरचा निकाल सांगेल, राज्यातील समीकरणे कशी असतील

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 4 ชั่วโมงที่ผ่านมา +56

    एकत्र येण्यासाठी वेगळे व्हावे लागते 😂😂😂 एकत्र आहे निवडणूकी नंतर एकत्र येणार लिहून घ्या बंद झालेल्या १०० रूपयांच्या स्टॅम्प वर 😁😁

    • @sauravkakade9296
      @sauravkakade9296 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      500 रूपयाला आहे स्टाॅंम्प😂😂😂

    • @mush_offl
      @mush_offl 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Band jhalele stamp paperwar 😂😂

  • @Sharyadriportar
    @Sharyadriportar 3 ชั่วโมงที่ผ่านมา +51

    मी बारामती चा आहे ,आणि तुम्हाला 100 टक्के सांगतो, साहेबांची शेवतीची इच्छा आहे दादांनी मुख्यमंत्री ह्यावे,त्यानंचीच रण निती आहे ही😮

  • @akashpawar1525
    @akashpawar1525 4 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    पवार एकत्र येणारच त्यात काय वाद

  • @harshal808
    @harshal808 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    साहेबांच्या पक्ष चिन्हात तुतारी वाजवणारा माणूस कोण आहे ते समजलं का आता 🔥🔥😍

  • @bhu-i4g
    @bhu-i4g 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    दादा हवा करणार गुलाबी जॅकेट घालून 😂😂😂😂😂

  • @amolborchate5752
    @amolborchate5752 3 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    सर्व ठरवून शरद पवार यांनी bjp cha गेम केला आहे MVA सरकार मध्ये अजित पवार dcm होतील

  • @vishaldhavle1522
    @vishaldhavle1522 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    माविआ कडून अजित पवार मुख्यंत्री होणार लिहून घ्या नवीन कोऱ्या 500 स्टॅम्प च्या पेपर वर

  • @gkbest4172
    @gkbest4172 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    शरद पवार उध्दव ठाकरे कांग्रेस अजित पवार नवीन सरकार 🤞✌️✌️

  • @prakashuttarwar2274
    @prakashuttarwar2274 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    यांना काकांनीच महायुतीकडे पाठविले असणार. 2019 ला सुध्दा काकांनीच अजित दादांना सकाळचा शपथविधी ला पाठविलं. फडणविस मुख्यमंत्री झालेलं पाहुन परत बोलवलं.

  • @pratibhathube
    @pratibhathube 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    अहो हे सर्व नाटक आहे ते एकत्र येणारच आहेत राष्ट्रवादीच्या कुठल्या चौकशी होऊ नये म्हणून आपले अजित दादा गेले तिकडं

  • @YashMore-w5d
    @YashMore-w5d 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    "राजकारण" आहे इथे बाप विरुद्ध मुलगा व नवऱ्या विरुद्ध बायको असे राजकारण करतात. त्यामुळे विचार करून मतदान करा. 🎉🎉

  • @sampatdeokar3740
    @sampatdeokar3740 4 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    बरोबरच आहे

  • @akashpawar1525
    @akashpawar1525 4 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    एकाच माळेचे मणी आहेत,आतुन एकच आहे,

  • @madhvraokale3041
    @madhvraokale3041 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    महाराष्ट्र म्हणजे शरद पवाल व शरद पवार म्हणजे महाराष्ट्र हे समीकलन कोणीच मोडु शकत नाही.

  • @ratipatil794
    @ratipatil794 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    एक नंबर विश्लेषण

  • @pravinkamble8131
    @pravinkamble8131 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    भाऊ तु 23 साठी काही तरी शिल्लक ठेव पण मुद्दा चांगला आहे सुस्पेन्स मुळेच सिनेमा हिट होतो

  • @Hemant-rv9gq
    @Hemant-rv9gq ชั่วโมงที่ผ่านมา +5

    महाविकास आघाडी च येणार…पवार साहेब किंग मेकर होणार….अजित पवार आणि मिंदे हे झिरो होणार

  • @rajeshwagh5976
    @rajeshwagh5976 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    शरद पवारांचा चौफेर सुटलेला वारू थांबवण्याचा प्रयत्न आहे हा.

  • @sairaj5353
    @sairaj5353 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    शरद पवार 🎉🎉

  • @tejaswagh6759
    @tejaswagh6759 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    यहीं तो विधी का विधान है पार्थ... 🔥❤

  • @atuljadhav3410
    @atuljadhav3410 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तेरी हर वार का पलट वार हु मे,
    यूही नही केहलाता शरद पवार हु मे ❤

  • @vijayyuvrajpatil7774
    @vijayyuvrajpatil7774 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    💯 अतिशय योग्य विश्लेषण..

  • @aakamore7070
    @aakamore7070 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    1000% yenar ahet

  • @jagdishsorge6241
    @jagdishsorge6241 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    100%

  • @VladmirPutin25
    @VladmirPutin25 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    🎉🎉पवार power🎉🎉🎉

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कुठे पण कडी पण काही होवू शकतो नाव माहीत आहे ना..... शरदचंद्र गोविंदराव पवार 💪🔥❤️

  • @manoorao5583
    @manoorao5583 ชั่วโมงที่ผ่านมา

    उत्तम आणि योग्य विशलेषण.....

  • @SachinGatkhal-bc9kn
    @SachinGatkhal-bc9kn 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शेवटी शरद पवार ये काही करु शकतात

  • @rajendrachavan-gn8dr
    @rajendrachavan-gn8dr 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    100percentage yektra yenar aahe

  • @shukleshwarjahav9085
    @shukleshwarjahav9085 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    योग्य विश्लेषण.

  • @rohitsonawane9352
    @rohitsonawane9352 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    त्याचं होणार आहे

  • @tusharshinde2341
    @tusharshinde2341 31 นาทีที่ผ่านมา

    शरद पवार साहेब आणि अजित दादा एकत्र झाले तर चालेल पण आम्हाला मुख्यमंत्री शिंदे साहेबच पाहिजे आणि याच्यात विषय येतो देवेंद्र फडणवीस चा तो भडवा आम्हाला पाहिजेच नाही तोच सगळ्यात कळीचा नारा दे, नारायण

  • @RameshKamthe-ps5pu
    @RameshKamthe-ps5pu 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मुलींना मोफत उच्चशिक्षण, लाडकी बहिण योजना,महिलांना st भाड्यात 50%सवलत,pm किसान योजना, ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजना,शेतकरी,महिला, विद्यार्थी, यांच्यासाठी सुरू असलेल्या योजना व राज्यात सुरु असलेली विकासकामे यांच्या जोरावर महायुती दणदणीत विजय मिळवून पुन्हा सत्तेत येईन🔥🚩

  • @HungamaStock
    @HungamaStock ชั่วโมงที่ผ่านมา

    चिन्मय दादा तुमच्या बातम्या original असतात.... ( चिन्मय गठ ) 🙏

  • @MumtazSabKiJanhai
    @MumtazSabKiJanhai 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    4 Varsha baramati rahilo aahe aamhi, pawaranchya kheli hyaa longterm gain sathi astat naki short-term sathi he khare aahe

  • @santoshbondhare8935
    @santoshbondhare8935 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आदरणीय माननीय शरदचंद्र पवार साहेबांचे वैचारिक सामान्य कार्यकर्ता जेलमध्ये जाईल पण बिजेपी सोबत जानार नाही. आदरणीय माननीय शरदचंद्र पवार साहेबांना विनंती या बिजेपी सोबत तूम्हाला सोडून गेलेल्या नेतेमंडळी ना परत घेऊ नका.

  • @deepakpacharne410
    @deepakpacharne410 25 นาทีที่ผ่านมา

    ते कालही एक होते, आजही एकच आहे पुढेही एक राहतील.
    पवार ❎ लबाड/धूर्त ✅

  • @SurendraJaware
    @SurendraJaware 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सत्य लपून राहत नाही सत्य शेवटी समोर येणार

  • @ashishpatil8727
    @ashishpatil8727 10 นาทีที่ผ่านมา

    Fadnavis La chanakya Bolnarya Lokana 2 min shradhanjali...

  • @prakashatole9199
    @prakashatole9199 ชั่วโมงที่ผ่านมา

    पवार साहेब 55ते60 आमदार
    अजित पवार 25 ते 30 आमदार

  • @ashfaqladaf95
    @ashfaqladaf95 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पवार is power

  • @dhanrajmore2479
    @dhanrajmore2479 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Tu gap re Chinmay la sang

  • @pravinkamble8131
    @pravinkamble8131 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अर्रे मग एवढा घोटाळा करायचाच कशाला

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    विश्लेषण करणे थोडे ठीक पण कांहीही घडू शकते मुख्यमंत्री पदावर नजर असणार आहे मग उध्दव ठाकरे भाजप आणि शिवसेना किंवा राष्ट्रवादी दोन्ही काँग्रेस आणि इतर कोण होईल मुख्यमंत्री या भोवती सगळे

  • @pushpakpawar2042
    @pushpakpawar2042 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kamit kami donhi rashtravadi milun 40 aamdar fix zaletach

  • @अर्थक्रांती-ज6घ
    @अर्थक्रांती-ज6घ ชั่วโมงที่ผ่านมา

    आणि आम्ही जर चुकून बामण संपवायची ठरवली तर
    मका माहीत आहे मी काय बोलतोय ते
    पण समजा असं जर आमच्या हातून चुक झाली तर

  • @krushnatambepatil96k68
    @krushnatambepatil96k68 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    दोन्ही पवारच आहेत एकत्रच आहेत

  • @advtejasgaikwad
    @advtejasgaikwad 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही म्हणताय म्हणल्यावर खरंय

  • @VijayTakale-ou3vj
    @VijayTakale-ou3vj 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    म्हणजे हे सर्व चोर आहेत हे त्यांना कबूल आहे

  • @Rahulshirsat1966
    @Rahulshirsat1966 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    म्हणूच महाविकास आघाडी ही नको आणि महायुती ही नको ,नवा पर्याय💪

    • @diypk6135
      @diypk6135 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Batenge to hagenge

  • @jdeshmukh3528
    @jdeshmukh3528 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only Respected sharad pawar. ❤

  • @x-muslimspartans-jayshrira7769
    @x-muslimspartans-jayshrira7769 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Fakt bjp vote kra

  • @x-muslimspartans-jayshrira7769
    @x-muslimspartans-jayshrira7769 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ajit pawar che fakt 10-15 mla yenar

  • @babajigeaming2244
    @babajigeaming2244 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Bjp chi ad kona kona la ali hya video vr😅🙋👇

  • @baburaobhor-producer587
    @baburaobhor-producer587 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही पॅकेज घेऊन बातम्या लावता का??

  • @pawarpatil8697
    @pawarpatil8697 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sharad Pawar Saheb fakt

  • @themastermind6765
    @themastermind6765 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ek prayog hota.
    Samnya lokana nahi samjnar

  • @kurundkar1
    @kurundkar1 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only BJP

  • @sunil.d.pachkhede8701
    @sunil.d.pachkhede8701 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ज्याचे सरकार तोच सिकंदर

  • @vishaldhavle1522
    @vishaldhavle1522 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    पवार साहेब बोलते सबको कोलते

  • @rajvardhanpatil9899
    @rajvardhanpatil9899 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    काका निवडणूक झाल्यावर डाव टाकतो

  • @Atulgajbhiye-ib3yq
    @Atulgajbhiye-ib3yq 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    👌👌💯💯💯

  • @samdhanband9590
    @samdhanband9590 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    बि.जे.पी.ला बनवलं दोन्ही पवारांनी.

  • @TheAnonymousSid
    @TheAnonymousSid 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Next CM ajit pawar astil

  • @gauravrathi1777
    @gauravrathi1777 ชั่วโมงที่ผ่านมา

    Positive happenings or things will happen immediately after voting and before election counting. U will see them meet and call it family meet.

  • @dadasahebsolanke94
    @dadasahebsolanke94 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    1000% yenar sagal निवोजित कार्य्रमाअंतर्गत ahe

  • @YashJadhav-x8j
    @YashJadhav-x8j 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Let us see

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aare kahi pan bolu nakoch me Baramatikar😂

  • @Abdullaomar-fb1ze
    @Abdullaomar-fb1ze 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Rastrawadi congress sarvat jast mhanje 138 seats ladhat aahe 😂

  • @gaddar0
    @gaddar0 10 นาทีที่ผ่านมา

    Ajit Pawar is over now

  • @thezzzaaafff
    @thezzzaaafff 58 นาทีที่ผ่านมา

    Sarakar Raj 😂😂

  • @ParthSuryawanshi-q6u
    @ParthSuryawanshi-q6u 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमचा मराठा काय झकास राजकारण करतो❤ वा वा🎉
    जय मराठा ❤
    जय भवानी ❤

  • @Nileshpatil96K-02
    @Nileshpatil96K-02 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मीडिया हा लोकशाही आधारस्तंभ असतो परंतु बोल भिडू ए बीजेपी चे चाटु गिरी करायला लागले

  • @gaddar0
    @gaddar0 10 นาทีที่ผ่านมา

    No

  • @kishorwaykar6479
    @kishorwaykar6479 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mhatara lay hushar ahe 😮

  • @kunalshimpi7143
    @kunalshimpi7143 3 นาทีที่ผ่านมา

    Kiti khush jhale bol bhidu subscribes 😂😂😂 hyach ajit pawarana shivya ghaltat yaar tumhi lok aani ek sinerio sangitla tar ajit pawar aani sharad pawar cha plan 😂😂 kiti khudh jhale subscribers 😂😂😂

  • @KingKing-cm1uc
    @KingKing-cm1uc 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    चमचा

  • @purnachandrababu-b9f
    @purnachandrababu-b9f ชั่วโมงที่ผ่านมา

    😮😮

  • @BSPatil-uz2pd
    @BSPatil-uz2pd 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Non sense

  • @JayHind-108
    @JayHind-108 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    BJP 🚩🙏

  • @prafulbhambid5777
    @prafulbhambid5777 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    चिन्मय मी तुमचा कोणताही ़एपिसोड पाहतो,तर एपि...चालू होण्याअगोदर महायुतीची जाहिरात बघावी लागते, बोलभिडू आणि महायुतीची जाहिरात....शंभर खोके एकदम ओके😂😂असो पण शिंदेसाहेब एकदम ओके🎉🎉🎉🎉❤❤पण माझ मत शायना एन सी साठी.....पण शिंदेसाहेब यांचे ़आभार आम्हा कोकणवासीयांसाठी मोफत एसटी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद❤❤❤मी सुद्धा लाभ घेतलाय only shinde saheb🎉🎉

  • @virajshelke7295
    @virajshelke7295 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    श्रीगोंदा अपक्ष रोड रोलर निवडून येणार सांगली पार्ट 2 श्रीगोंदा

  • @np7389
    @np7389 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जल बिन मछली सत्ता बिन पवार family जिंदा रह नहीं सकते.
    तुतारी ही घडी हैं घडी ही तुतारी है
    काँग्रेस बडा पेड है एक दो बार सुखा पडे तो भी काँग्रेस की जडे स्विस बँक तक जाके पाणी पी सक्ती है... 😂😂😂

  • @Ibpo-r7n
    @Ibpo-r7n 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Bjp⛳⛳⛳⛳⛳

  • @nakulgadhave596
    @nakulgadhave596 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ⏰️ +तुतारी+ 🪷 = सत्ता

  • @mr.xyz1924
    @mr.xyz1924 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    जर महायुती ची सत्ता आली तर शरद पवार दोन्ही पार्टी एकत्र करून महायुती मध्ये येतील आनि सुप्रिया सुळे यांनी केंद्रात मंत्री पक्ष अजित दादा आणि ताई कडे देऊन निवृत्ती घेतील कारण वय 85 आहे पुढील election ला 90 होईल म्हणून हेच परवडेल

  • @dhirajkumarkaralkar3757
    @dhirajkumarkaralkar3757 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mothe Parit batmi

  • @humanjoy0808
    @humanjoy0808 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शेवटी सर्व एकमेकाच्या पायात पाय घालून पडतील. पंकजा मुंडे होणार मुख्यमंत्री.

    • @somnathwaghunde5028
      @somnathwaghunde5028 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      लै मोठा जोक हाणला भो तु आता....😅😂😂

    • @atuljadhav3410
      @atuljadhav3410 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      फुसका बार..... 😂😂😂

  • @anmol25-
    @anmol25- 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    1st Comment 🎉🎉

  • @साईश्री-ट4घ
    @साईश्री-ट4घ 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भाजप भिडू

  • @vijaykawade9693
    @vijaykawade9693 ชั่วโมงที่ผ่านมา

    ऋट