ह.भ.प. नामदेव महाराज शास्त्रीजी यांची. ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इदोरीकर यांच्या घरी भेट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • ह.भ.प. इदोरीकर महाराज यांच्या घरी. ह.भ.प. नामदेव महाराज शास्त्रीजी यांची भेट

ความคิดเห็น • 95

  • @hindaviacademywagholi-pune6633
    @hindaviacademywagholi-pune6633 ปีที่แล้ว +47

    शास्त्री महाराजांसारखे अभ्यासू व्यक्तिमत्व जगात अजुन तरी नाही , लोकांचे मनोरंजन करणारे खूप महाराज आहेत पण संप्रदाय काय आहे हे सांगणारे फक्त शास्त्रीच आहेत....आम्ही फक्त शास्त्री भक्त....❤️❤️❤️❤️

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 หลายเดือนก่อน +1

      Jatiywadi fakt tumhi .

  • @kundan-goldenheart_31
    @kundan-goldenheart_31 2 ปีที่แล้ว +43

    आम्हाला तर जवळचे आणि प्रिय असे... निवृत्ती महाराज च वाटतात , कोणता पण घमंड नाहि व हेवा नाही...down to earth asa सामान्य माणसासारखे राहतात.... जगात भारी महाराज 😊🙏🙏 जय हरी विठ्ठल 🚩🚩

    • @sureshpalwe7617
      @sureshpalwe7617 2 ปีที่แล้ว +11

      आमचे भगवान बाबा पण साधे भोळे च होते जय भगवान

    • @marutighadsing9528
      @marutighadsing9528 2 ปีที่แล้ว +1

      P

    • @mohanbarne8743
      @mohanbarne8743 2 ปีที่แล้ว +10

      मित्रा शास्त्री चा अभ्यास आणि त्याग शिक्षण पुन्हा होणे नाही...

    • @hindaviacademywagholi-pune6633
      @hindaviacademywagholi-pune6633 ปีที่แล้ว +5

      शास्त्री महाराजांसारखे अभ्यासू व्यक्तिमत्व जगात अजुन तरी नाही , लोकांचे मनोरंजन करणारे खूप महाराज आहेत पण संप्रदाय काय आहे हे सांगणारे फक्त शास्त्रीच आहेत....आम्ही फक्त शास्त्री फक्त....❤️❤️❤️❤️

    • @dhansingkadam7230
      @dhansingkadam7230 ปีที่แล้ว

      गझगझाोगझगगझगझगझगगझगझझगझगगझग

  • @vijaykathure6428
    @vijaykathure6428 2 ปีที่แล้ว +26

    दोन विचारवंतांची भेट .. . आदरणीय बाबांना बघुन आत्मिक आनंद झाला .. . रामकृष्णहरि

  • @maheshphad9611
    @maheshphad9611 10 วันที่ผ่านมา

    इंदोरीकर महाराज नामदेव महाराज शास्त्री खुपच अभ्यासक आहे 🙏🙏

  • @sureshpalwe7617
    @sureshpalwe7617 2 ปีที่แล้ว +8

    महाराज आपण आमच्या भगवान बाबा चे भक्त आहात हे पाहून खूप खूप मन भरून आले व खूप छान वाटलं राम कृष्णा हरी वर
    जय भगवान

    • @rohitkumarghuge1954
      @rohitkumarghuge1954 2 ปีที่แล้ว +7

      भगवान बाबा सगळ्यांचे आहेत. 'आमचे भगवान बाबा ' अस म्हणुन बाबांच स्वरूप लहान करू नका

    • @sureshpalwe7617
      @sureshpalwe7617 2 ปีที่แล้ว +1

      @@rohitkumarghuge1954 चुकलं ह माफ करा

  • @chandrakalatelang2788
    @chandrakalatelang2788 2 ปีที่แล้ว +16

    नामदेव शास्त्री ज्ञानदेव अतिशय जिव्हाळा असणारे महान पंडित आहेत

    • @akshaymore4631
      @akshaymore4631 2 ปีที่แล้ว

      Kuthle ahet shashtriji maharaj ?

  • @rangnathgund5664
    @rangnathgund5664 2 ปีที่แล้ว +9

    सांप्रदयातील, महान व्यक्तींची भेट, छान सोहळा, 🚩🚩🚩💐💐🙏🙏

  • @ajinathraut5971
    @ajinathraut5971 ปีที่แล้ว +3

    खूप छान , दिलेल्या भेट वस्तू फारच आकर्षक मांडणी केल्या आहेत . नाव पण योग्य ठेवलय संतकृपा .

  • @hulwanhanmant4127
    @hulwanhanmant4127 4 หลายเดือนก่อน +1

    महाराजांकडे एवढ्या मोठ्या भारी कार ... आणि टाळ करी बसा टाळ कुटत .... राम कृष्ण हरी,

  • @pramilgopale4781
    @pramilgopale4781 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी 🙏नामदेव महाराज खुप सुंदर सांगतात. 👌

  • @yogeshshelke5936
    @yogeshshelke5936 7 หลายเดือนก่อน +1

    Good nice super राम कृष्ण हरी व्हेरी सुपर

  • @dholebhagwan3714
    @dholebhagwan3714 2 ปีที่แล้ว +5

    👌🌹आत्मिक समाधान आनंद 🌹
    🌹 राम कृष्ण हरी 🌹🙏🌹

  • @prakashbiradar2807
    @prakashbiradar2807 ปีที่แล้ว +2

    वारकरी समाज प्रबोधनकार श्री हरिभक्त परायण नामदेव महाराज शास्त्री आणि निवृत्तीनाथ महाराज देशमुख यांना श्री साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी माऊली

  • @shriramankushe9404
    @shriramankushe9404 ปีที่แล้ว +1

    साक्षात भगवान प्रभु श्रीराम व बंधू भरत भेट 🙏🚩

  • @ramgirgiri7919
    @ramgirgiri7919 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी

  • @user-hi1ow9co3p
    @user-hi1ow9co3p 29 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @pamakolekar4357
    @pamakolekar4357 2 ปีที่แล้ว +9

    वातावरण खूप प्रसन्नता देणार आहे परिसरातील

  • @arvindgiri9187
    @arvindgiri9187 2 ปีที่แล้ว +3

    संत दर्शनु हा लाभ पद्मनाभ जोडीला,,जय हरी माऊली,,अरविंद गिरी चा नमस्कार

  • @vijaysurwase354
    @vijaysurwase354 ปีที่แล้ว

    खूप छान भेट व स्वागत. रामकृष्ण हरी🙏🙏🌷🌷

  • @saritadesai6680
    @saritadesai6680 3 หลายเดือนก่อน

    👌राम कृष्णा हरी 💐💐

  • @user-ts9ys4vb3z
    @user-ts9ys4vb3z ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @vamangarde3776
    @vamangarde3776 2 ปีที่แล้ว +9

    जय महाराष्ट्र!जय प्रबोधनकार!

  • @shrikrishanaankush8567
    @shrikrishanaankush8567 ปีที่แล้ว +1

    🚩🚩🙏🙏रामकृष्ण माऊली! सर्व संतांनी मिळून प्रबोधनात्मक महाराष्ट्र द्रोही वर प्रहार करावेत.

  • @user-nu5es5wh1r
    @user-nu5es5wh1r 2 ปีที่แล้ว +3

    खुप खुप शुभेच्छा

  • @mohanraut5701
    @mohanraut5701 2 ปีที่แล้ว +9

    ताकत भागवत संप्रदायाची .....संत भेट

  • @user-vg4ei8pe5m
    @user-vg4ei8pe5m 2 ปีที่แล้ว +9

    महान विभुतींचा संगम

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 2 ปีที่แล้ว +5

    हरी ओम त्रिवेणी संगम पाहता आला जय हरी

  • @dipakdhomse6969
    @dipakdhomse6969 ปีที่แล้ว +2

    बंगल्यावर संत कृपा नाव आहे.संत कृपेचा फळ धन संपत्ती कशी असु शकेल?

  • @shivanathborude6391
    @shivanathborude6391 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @ramdasmunde9689
    @ramdasmunde9689 2 ปีที่แล้ว +11

    इंदुरीकर महाराजांनी भगवान बाबांचा फोटो घरात लावला असता तर अतिशय चांगलं वाटलं असतं

    • @nsk1066
      @nsk1066 2 ปีที่แล้ว +11

      उगाच जातिभेद करु नका तुम्ही संत भगवानबाबांचा एक मोठ्ठासा फोटो फ्रेम ह भ प निवृती महाराजांना भेट द्या ते नक्कीच त्यांच्या घरात लावतिल पण उगाच वारकरी संप्रदायात जातिभेदाची भिंती उभारु नका माऊली.......... रामकृष्ण हरी 🙏🏻🚩 जय विठ्ठल रखुमाई 🙏🏻🚩

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 ปีที่แล้ว +3

      tyanche jara yogdan sanga . samajik /aarthik/rajkiy ???

    • @someshwarmunde3114
      @someshwarmunde3114 11 วันที่ผ่านมา

      ​भगवान गडावर जा मग तुला कळेल काय योगदान आहे ते​@@kushaq1173

    • @someshwarmunde3114
      @someshwarmunde3114 11 วันที่ผ่านมา

      ​जातिवाद नाही दादा. त्याची त्यांन बाजू मांडली जातिवाद तर तूझ्या डोक्यात आहे @@nsk1066

  • @reshmabhargave4896
    @reshmabhargave4896 ปีที่แล้ว +2

    येव्हडा bari car या लोकं कडे???

  • @surekhashaha6373
    @surekhashaha6373 3 หลายเดือนก่อน

    नामदेव महाराजांनी टोपी का नाही घातली ?वारकरी संप्रदायमधे सर्व साधुसंत टोपी घालतात ..मी जैन आहे पण आमच्या गावी आमच्या घरी साधुसंत येत व आदरातिथ्य व्हायचे ..त्यामुळे थोडी माहीती आहे...

  • @vitthalsuryavanshisuryavan6207
    @vitthalsuryavanshisuryavan6207 ปีที่แล้ว

    Hari har bhet

  • @aajisswaipakgharkitchen1314
    @aajisswaipakgharkitchen1314 2 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @bibishanraskar361
    @bibishanraskar361 2 ปีที่แล้ว +8

    निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चांग बोधला शेख महंमद एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा बहिणाबाई

  • @bhagavatpanchavare7713
    @bhagavatpanchavare7713 2 ปีที่แล้ว +3

    🙏🥀🌹🌷🌺🙏राम कृष्ण हरी 🙏🥀🌹🌷🌺🙏

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 ปีที่แล้ว +1

    धन्य संत भेटी ज्ञानेश्वर माऊली तुकाराम अनंत जन्मीचा शीन गेला रामकृष्ण हरी

  • @rupalishelke5404
    @rupalishelke5404 2 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरि🙏🙏

  • @vishnuthorethore7568
    @vishnuthorethore7568 2 ปีที่แล้ว +5

    Very Beautiful

  • @pramodbavache1777
    @pramodbavache1777 ปีที่แล้ว +1

    Super

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl ปีที่แล้ว +1

    He 2nhi pn ratna ahe ....varkari samprday ha khup Mahan ahe ...
    Anand vegla ahe

  • @sandeepingole6139
    @sandeepingole6139 2 ปีที่แล้ว +2

    Nice 👏👏👏👏

  • @ganeshkulkarni1227
    @ganeshkulkarni1227 2 ปีที่แล้ว +1

    आम्रा त्या पिकं सेवीता सम समा संयोग की जाहला सुवर्ण क्षण

  • @abajichormale2990
    @abajichormale2990 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार माऊली🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹

  • @rushikeshavhad7792
    @rushikeshavhad7792 2 ปีที่แล้ว +5

    Maharashtrachi sanskruti Aahe.

  • @sarjeraothombre5890
    @sarjeraothombre5890 ปีที่แล้ว +1

    वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचे वैभव

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 2 ปีที่แล้ว +2

    जय जय रामकृष्ण हरी🙏🙏🙏🙏

  • @kalaartjontarne6742
    @kalaartjontarne6742 ปีที่แล้ว

    संत परंपरा❤❤

  • @all_in_one244
    @all_in_one244 3 หลายเดือนก่อน +2

    तुम्हाला जेवढी अक्कल तेवढच बोला? कोणत्याही संताना नाव ठेऊ नाही

  • @bharatnale4921
    @bharatnale4921 2 ปีที่แล้ว +2

    👉🏾🙏🙏संतभेट👳👳👈🌷🎸🌹🥀🧜‍♂️🧜‍♂️🧜‍♂️🚩🚩

  • @sohamc9971
    @sohamc9971 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @tusharpatil9014
    @tusharpatil9014 ปีที่แล้ว

    ग्रेट भेट

  • @akashmusle2989
    @akashmusle2989 ปีที่แล้ว

    Jay bhagavan

  • @Anagha_khatmode...
    @Anagha_khatmode... ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 ปีที่แล้ว

    संतांची भूमी संताची शिकवण

  • @pankajagore8595
    @pankajagore8595 ปีที่แล้ว

    जय हरी विठ्ठल

  • @gunjalmonika5499
    @gunjalmonika5499 2 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @ankushkhatik9648
    @ankushkhatik9648 2 ปีที่แล้ว +1

    Jay hari 🚩🌹

  • @samadhanjadhav5099
    @samadhanjadhav5099 2 ปีที่แล้ว +1

    गेले पोहचले व्हॉटसोप ला 😄😄😄

  • @vishalgutte2631
    @vishalgutte2631 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @pankajagore8595
    @pankajagore8595 ปีที่แล้ว

    त्रिवार वंदन

  • @unknownartists3195
    @unknownartists3195 2 ปีที่แล้ว +2

    Tukobani tyakali 75 lakhachi savkari sodun dili aani van van pai firun samaj prabhodhan karu lagle.....na konta moh...na konti Maya hota fakt sadhepana.......aani aatache kay he Swaroop......😌😌

  • @shubhdongare6038
    @shubhdongare6038 2 ปีที่แล้ว

    Bhaghun samadhan vatle

  • @dnyaneshwarisonawane8101
    @dnyaneshwarisonawane8101 ปีที่แล้ว +2

    टिळा लावून घेतला नाही ओवाळायचे कशाला मात्र माऊलीचा अपमान सगळा वारकरी संप्रदायाचा बाजार भरवला आहे

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z 2 ปีที่แล้ว

    ईंदुरिकर महाराज

  • @gangadharnagare1727
    @gangadharnagare1727 ปีที่แล้ว

    संत भेट.

  • @ganeshsavale1856
    @ganeshsavale1856 ปีที่แล้ว

    आज काल च्या बायका त्या मग कोणाच्या का असेना, "डोक्यावर पदर तर घेणारच नाही,, शेवटी शेवटी घेतात म्हणा....

  • @balirampaithanpagare5580
    @balirampaithanpagare5580 หลายเดือนก่อน

    सुवर्ण काळ

  • @SportsInstinct9
    @SportsInstinct9 ปีที่แล้ว

    या नामदेव शास्त्री यांने टिळा लावून घेतला नाही , वारकरी संप्रदाय चा अपमान थु

  • @arunasalunke2265
    @arunasalunke2265 2 ปีที่แล้ว

    Sant Yeti gharat tujhe Diwali dashara

  • @pramilgopale4781
    @pramilgopale4781 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी 🙏नामदेव महाराज खुप सुंदर सांगतात. 👌

  • @latakedar3935
    @latakedar3935 2 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏

  • @vitthalkakade9872
    @vitthalkakade9872 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी

  • @MayurPatil-qv7if
    @MayurPatil-qv7if 2 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी