Laziness of NMC Workers शिस्तप्रिय तुकाराम मुंढे गेले अन् कर्मचारी सुस्तावले,शिस्तीसाठी मुंढेच हवे?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2020
  • तुकाराम मुंढे हे महापालिका आयुक्त पदावरून दूर होताच नागपूर महापालिकेत आधीचीच शिथिलता दिसून येऊ लागल्याचे चित्र आहे. आज सकाळी मावळते आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फोनवरून नवे आयुक्त राधाकृष्णन बी यांच्याकडे महापालिका आयुक्त पदाचा पदभार सोपवला. त्यानंतर नवे आयुक्त राधाकृष्णन बी यांनी अधिकाऱ्यांकडून शुभेच्छा स्वीकारल्या. नंतर नवे आयुक्त लगेच आढावा महापालिकेच्या विविध विभागाच्या बैठकीत व्यस्त झाले. मात्र, शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे आता महापालिकेचे आयुक्त नाही या भावनेने अनेक अधिकारी आणि कर्मचारी आज महापालिकेत उशिरा येताना दिसले. Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

ความคิดเห็น • 287

  • @gautampadghane3187
    @gautampadghane3187 3 ปีที่แล้ว +172

    तुकाराम मुंडे सारखा शिस्तबद्ध अधिकारी प्रत्येक महानगरपालिकेत पाहीजे.

    • @shamsonavane5177
      @shamsonavane5177 3 ปีที่แล้ว +2

      नक्कीच पाहिजे
      👍👍

    • @amolpaithankar9182
      @amolpaithankar9182 3 ปีที่แล้ว

      आणि तो अधिकारी राजकारण्यानां सहन पण झाला पाहिजे

    • @shitalgaikwad2573
      @shitalgaikwad2573 3 ปีที่แล้ว +1

      @@amolpaithankar9182 असे अधिकारी राजकारण्यांना सहणच होत नाहीत.

    • @prasadandhale2024
      @prasadandhale2024 3 ปีที่แล้ว

      True

    • @shreyaschavare9889
      @shreyaschavare9889 ปีที่แล้ว

      Mc aahe munde

  • @limbrajpawar5802
    @limbrajpawar5802 3 ปีที่แล้ว +108

    हाकाला याना
    तुकाराम मुंढे बरोबर आहेत,,

  • @kalpanashinde1479
    @kalpanashinde1479 3 ปีที่แล้ว +15

    मुंढे साहेबांची शिस्त भारीच आहे,कर्मचारी वेळेवर काम करत नाही हे सिद्ध होते,,नंबर 1 आहेत मुंढे साहेब एक शिस्तबद्ध, कार्यक्षम,प्रामाणिक अधिकारी आहेत,,🙏🙏

  • @ashishsubhedar9387
    @ashishsubhedar9387 3 ปีที่แล้ว +67

    आम्ही आजून म्हणतोय मूंढे साहेब च काम
    प्रामाणिक शिस्त आहे म्हणून काही राजकारणाचाडाव आहे

  • @nareshbodhankar5180
    @nareshbodhankar5180 3 ปีที่แล้ว +22

    तुकाराम या व्यवस्थेला जमणार नाही...एव्हडे दरवर्षी IAS ,IPS होतात ....पण मुंडे, परदेशी, कृष्ण प्रकाश साहेबाना सारखा शोधून हि मिळणार नाही....

  • @bharatpatil6595
    @bharatpatil6595 3 ปีที่แล้ว +29

    पुणे मनपा मधे पण एक् आहे माज्या ओळखीतला to रोज हजेरी लावून घरी येतो आणि दुसरा व्यवसाय करतो.. भ्रष्टाचार करतो
    पुन्हा त्यालाच लोक प्रतिष्ठित म्हणून सलाम कारतात्....

  • @AmchiMumbai261
    @AmchiMumbai261 3 ปีที่แล้ว +23

    आय एस ऑफिसर पदवी रद्द करा कशाला पाहीजे अनपढ मंत्री नगरसेवक खासदार आमदार त्याच्या बदली करतात लाज वाटली पाहिजे लोकांना विचारलं का बदली विषयी

  • @vijayrambhad5576
    @vijayrambhad5576 3 ปีที่แล้ว +12

    शिस्त लावणारे अधिकारी ना कर्मचार्याना हवे आहेत ना सत्तेत असणार्या माफीया॑ना. आता या॑ना मनपाला लुटायला मोकळे यांनी मिळाले आहे. नागपूरचे कर्मठ म॑त्री जे या माफीयाचे सरदार आहेत त्यांचे अभिनंदन.

  • @Nikhilwadekar3333
    @Nikhilwadekar3333 3 ปีที่แล้ว +29

    म्हणून तर सरकारी नोकरी हवीय लोकांना!

  • @sahebraokonge6857
    @sahebraokonge6857 3 ปีที่แล้ว +43

    सत्यमेव हरते, सवय झाली आहे.

  • @MandarThakare07
    @MandarThakare07 3 ปีที่แล้ว +13

    देशात मुंढे साहेबांसारखी लोकं आणखी हवीत

  • @santoshsanap1205
    @santoshsanap1205 3 ปีที่แล้ว +3

    आपण भारतीय गुलाम होतो,आता आपण राजकीय लोकांचे गुलाम आहोत

  • @ajitkhadpe208
    @ajitkhadpe208 3 ปีที่แล้ว +19

    सरकारला चांगले काम करणारे अधिकारी नकोत. यांना भष्ट्राचार करणारे लोकच हवी आहेत.
    देशाला khadat घालणाते नेते aastel तर असच होणार.

  • @suchitashingne7055
    @suchitashingne7055 3 ปีที่แล้ว +23

    झाले आता असेच होणार म्हणून तर यांना मुंढे साहेब नको होते

  • @156_kaustubhdilipdharmare4
    @156_kaustubhdilipdharmare4 3 ปีที่แล้ว +30

    We support tukaram mundhe sir

  • @sudhirkathale2883
    @sudhirkathale2883 3 ปีที่แล้ว +8

    मुंढे साहेबांच व्यक्तीमत्व एक कर्तव्यनिष्ठ आणि जवाबदारी यतवांच होतं

  • @manish_badhiye
    @manish_badhiye 3 ปีที่แล้ว +81

    भाजप कडून अजून काय अपेक्षा नागपूर मध्ये भाजप ने काय केले 15 वर्ष ...

  • @uttamgosavi6797
    @uttamgosavi6797 3 ปีที่แล้ว +2

    मूढे साहेबाची प्रचीती प्रामाणिक शिस्तबद्द असलेल्या अधिकारी बरोबर नेहमी बदली करत राहिले तर या महाराष्ट्राचे काही खर नाही आपले कार्य असेच चालू ठेवा लाखो जनता आपत्या पाठिशी आहे ( जेष्ठ नागरिक ) गोवा

  • @rupeshkhedekar1226
    @rupeshkhedekar1226 3 ปีที่แล้ว +10

    आपल्याकडे सरकार नियम फक्त पैसे कमावण्यासाठी करतात. सामान्य जनतेला न्याय मिळो या नाही मिळो.फक्त राजकारण करत वसुली झाली पाहिजे.
    चांगले अधिकारी टिकून देत नाही.
    वाईट वाटते ह्या गोष्टीचा.

  • @hiteshghope5911
    @hiteshghope5911 3 ปีที่แล้ว +22

    Laaj watli pahije ya system la..... avda changlya adhikari la tumhi transfer karta.....

  • @pradipgaurkar1856
    @pradipgaurkar1856 3 ปีที่แล้ว +1

    शिस्त प्रिय अधिकारी आहेत. नागपूरकराणी बघा आता.शिस्त जे होती ती सध्या कार्यरत अधिकारी यांनी ठेवायला पाहिजे.अशी विनंती

  • @riteshgodbole2445
    @riteshgodbole2445 3 ปีที่แล้ว +4

    येत्या निवडणूक मध्ये गटकरी vs तुकाराम मुंडे सर करा मग बगा गटकरी किती मतांनी हरतो
    Support tukaram munde sir

  • @omkarpawar5786
    @omkarpawar5786 3 ปีที่แล้ว +20

    आता बोलून काहीच फायदा नाही.भ्रष्टाचारी नेते जनतेनेच निवडणून दिलेत.

    • @shridharbendre9198
      @shridharbendre9198 3 ปีที่แล้ว +2

      दादा तुमचे हे वाक्य १००%सत्य......

  • @rajuaher2514
    @rajuaher2514 3 ปีที่แล้ว +3

    शिस्त लावणारे एकच अधिकारी श्री मुंढे साहेब यांना पुन्हा नागपुर द्या

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 3 ปีที่แล้ว +16

    आपल्या लायकीप्रमाणे नेते आपल्याला मिळतात. सुमार दर्जा असलेल्या वर्गाच्या हातात सत्ता दिली की जनतेला व्यवस्था पण त्याच दर्जाची मिळते.

    • @shridharbendre9198
      @shridharbendre9198 3 ปีที่แล้ว

      100%सत्य....यथा राजा तथा प्रजा.

  • @balughanwat6990
    @balughanwat6990 3 ปีที่แล้ว +4

    सर तुमच्या कर्तुत्वाला माझा सलाम.

  • @skymartsales42
    @skymartsales42 3 ปีที่แล้ว +36

    भा ज पा हटवा नाही तर प्रामाणिक शब्द फक्त आपण इतिहासात वाचून

    • @rushikeshtitare8826
      @rushikeshtitare8826 3 ปีที่แล้ว +1

      😃

    • @sandeepss7878
      @sandeepss7878 3 ปีที่แล้ว

      बदली राज्य सरकारने केली आहे

    • @prabhakaragarkar9899
      @prabhakaragarkar9899 3 ปีที่แล้ว

      @@sandeepss7878 Aho te IAS cadre che ahet. Tyanna Kendra sarkarchya sevet ghyayala Kay harkat ahe?

    • @surendrakote6459
      @surendrakote6459 3 ปีที่แล้ว

      Badli manpa ne keli ka Maharashtra government ne

  • @sanketschavan6076
    @sanketschavan6076 3 ปีที่แล้ว +4

    King of discipline-Tukaram Mundhe sir..

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 3 ปีที่แล้ว +8

    काम करण्यासाठी पगार घेतात पण थोडीफार तरी लाज असावी. उशीरा यायचे लवकर जायचे. आल्यावरही टंगळमंगळ.
    कधीतरी ठीक आहे.

    • @MyAkshay009
      @MyAkshay009 ปีที่แล้ว

      मग लोक प्रतिनिधी पण टगळ आणि मंगळ करतात ते तरी कुठे इमानदारीने काम करतात. कितीही गुन्हा दाखल करण्यात आले तरी त्यांना लोक प्रतिनिधी ना जनता निवडणू देते त्या बदल पण बोलल पाहिजे.

  • @pratibhathube
    @pratibhathube 3 ปีที่แล้ว +19

    गडकरींना बघा म्हणावं आता तुम्हालाही हेच हवं होतं, "महापौर" काय झोपला काय ?

  • @youthitiworld5421
    @youthitiworld5421 3 ปีที่แล้ว +2

    हीच लोक आजच्या होत चाललेल्या खाजगीकरनाला जबाबदार आहे

  • @samitnageshkar8665
    @samitnageshkar8665 3 ปีที่แล้ว +13

    I love this officer. Media plays a major role in his transfers. Don varsha tari kaam karun dya tyana eka jagewar. Mag sanga na yogya manus aahe ya padawar ki nahin.

  • @narsingraodarade3848
    @narsingraodarade3848 3 ปีที่แล้ว +1

    तुकाराम मुंढे यांचा विकास झाला पाहिजे तो पण नियमाप्रमाणे बदल्या झाल्या नसत्या तर आणखी मोठे अधिकारी पावरफुल झाले असते बरेच अधिकारी इमानदार आहे परंतु मुंढे यांचे काय झाले कोनिच साथ दिली नाहीं पहीले पत्रकार टीव्ही चानल पत्रकार यांनी साथ दिली नंतर ते पण शांत बसले आहे

  • @pramodghole9754
    @pramodghole9754 3 ปีที่แล้ว +2

    तुकाराम मुंडे येथे चांगले काम करणाऱ्यांची गरज नाही लाळघोटेपणा चालतो जशी आघिकाऱ्याची बदली तीन वर्षेनी होते हा कार्यकाळ फार कमी ठरतो आहे राजकारणी मत साठी अघिकाऱ्यावर दबाब आणतात

  • @jayashreesonawane9409
    @jayashreesonawane9409 3 ปีที่แล้ว +4

    नागपूर महानगर पालिकेतील सत्ताधार्यांना प्रामाणिक माणूस नको आहे....

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 10 หลายเดือนก่อน +1

    मुंढे साहेब या आळशी कर्मचाऱ्याच्या खाली time बोंम्ब लावून ठेवत होते. जो थांबला तो उडला. म्हणून तर एवढे पळत होते. साहेब गेले आणि आता साहेबांचा बॉम्ब पण गेला.🔥🔥

  • @prakashkadam8527
    @prakashkadam8527 3 ปีที่แล้ว +2

    स्वातंत्र्य पाहिजे पण शिस्त नको,हक्क मिळाला पाहिजे पण जबाबदारी नको, अशी मानसिकता आहे.चांगला बुध्दीवादी वग॔ राजकारण अर्थात सत्तेपासुन दूर आहे.हे अपेक्षित नव्हते. पण ही वस्तुस्थिती आहे.

  • @varenyamtech2384
    @varenyamtech2384 3 ปีที่แล้ว +3

    या राजकारणी लोकांना हेच पाहिजे होते.आता कुणीही बोलणार नाही.
    तुकाराम मुंढे साहेब खरोखरच नायक (रियल हिरो) आहेत.

  • @nilimajambhulkar443
    @nilimajambhulkar443 3 ปีที่แล้ว +6

    घरचा गेला वैरी अन् जागा झाली सैरी, अशी स्थिति

  • @manojdeshmukh4281
    @manojdeshmukh4281 3 ปีที่แล้ว +8

    मुंढे साहेब नाही हरकत नाही आता दारावर ABP माझा चे सुरक्षा रक्षक नेमा ना

  • @kirangurav8077
    @kirangurav8077 3 ปีที่แล้ว +2

    खर्या अधिकार्याची किंमत कधी कळेल. 🙏🙁🙄😑

  • @KoliQueen
    @KoliQueen 3 ปีที่แล้ว +1

    देव माणूस आहे खरा तुकाराम मुंडे साहेब

  • @prakashmane6511
    @prakashmane6511 3 ปีที่แล้ว +1

    सगळया भारतभर असेच आहे
    मानसिकताच विचित्र आहे भारतीयांची !!

  • @sadakshideokar9023
    @sadakshideokar9023 3 ปีที่แล้ว +2

    मुंडे सराना मी पाहिलं जबरदस्त पावर असणारे हीरो आ हेत ते

  • @er.shubhamsanghaijain1663
    @er.shubhamsanghaijain1663 3 ปีที่แล้ว +1

    सगळे मेले राजकारणी ऐकाच माळेचे मणी असतात, ऐरवी विरोधी म्हणुन सांगणारे मुंडेच्या बदली बाबत मात्र बर विरोधकांच आता का ऐकत आहेत ?

  • @satishmali3884
    @satishmali3884 3 ปีที่แล้ว +1

    मुंडे साहेब नाशिक येथे असताना पन खुप चांगले बदल झाले , भ्रष्टाचार मुक्त शासन ‌होते , मुंडे साहेब गेले आणि परत जैसे थे प्रशासन

  • @ghanshyamkuhikar5463
    @ghanshyamkuhikar5463 3 ปีที่แล้ว +1

    तुकाराम मुंढे सारखे अधिकारी प्रत्येक जिल्या मध्ये असायला पाहिजे

  • @mahendramahajan2426
    @mahendramahajan2426 3 ปีที่แล้ว +1

    निरलज्जं सदा सुखी.

  • @pravinrathod1929
    @pravinrathod1929 ปีที่แล้ว

    मुंडे साहेबांची बदली रद्द झालीच पाहिजे मुंडे साहेबा सारखा अधिकारी कर्तवदक्ष अधिकारी म्हणून मुंडे साहेबांची ओळख आहे अनेक अधिकाऱ्यांना घाम फोडणारा अधिकारी आहे

  • @durveshchonkar7254
    @durveshchonkar7254 3 ปีที่แล้ว +1

    Tukaram mude sir is best 👍
    Welcome Mude Sir In Mumbai
    Tumich Mumbai Net Thevo Saktat❤

  • @motive_guru_chetan
    @motive_guru_chetan 3 ปีที่แล้ว +1

    मुंढे साहेब जाताच यांनी शेन खायला सुरुवात केली.. एका प्रामाणिक अधिकारी विषयी यांना आदर नव्हताच कधी..

  • @az12543
    @az12543 3 ปีที่แล้ว +1

    एखाद्या गोष्टीची किम्मत ती निघून गेल्यावरच कळते

  • @raghunathpatil7155
    @raghunathpatil7155 ปีที่แล้ว

    आता सर्व कामगार बसून पगार घेणार मुंडे सर होते तेव्हा काम कराय लागत असेल

  • @fakirarane2211
    @fakirarane2211 3 ปีที่แล้ว +8

    पुढच्या हप्त्या मधे येणारच नाही

  • @shitalgaikwad2573
    @shitalgaikwad2573 3 ปีที่แล้ว +2

    अशा उशिरा येणाऱ्या, कामचुकार अधिकारी लोकांना सरळ कामावरून काढले पाहिजे. चटका दिल्या शिवाय भाजत नसत.

    • @MyAkshay009
      @MyAkshay009 ปีที่แล้ว

      मग लोक प्रतिनिधी पण काढून टाकल पाहिजे आमदार आणि खासदार कुठे काम करतात वर्षातील तीन अधिवेशनात उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळी अधिवेशनात किती जनतेचे प्रश्न मांडतात.

  • @sachinkamble2522
    @sachinkamble2522 3 ปีที่แล้ว +1

    Sangli district la mundhe saheb yayala pahije. Karan ekahi kam changle hot nahit.

  • @sachinpowar7405
    @sachinpowar7405 3 ปีที่แล้ว +1

    वाघ शेवटी...वाघच असतो. नागपुरात मुंडे साहेबांच्या बाजूने लोक उभे राहिले पाहिजे.

  • @surajdaundkar2720
    @surajdaundkar2720 3 ปีที่แล้ว

    Tukaram munde sir 1 number .sar jithe jatil tith nav kartil .I am proud on munde sir...👌

  • @sandeepsolase15
    @sandeepsolase15 3 ปีที่แล้ว +1

    कमरेत लात घालणारा आयुक्तच हवा

  • @manishbhakre1997
    @manishbhakre1997 3 ปีที่แล้ว +1

    Sir Jai Hind ...aaplya mule deshaci Shan aahe ..sir...Jai Hind ..

  • @vsdigip106
    @vsdigip106 3 ปีที่แล้ว +1

    मा. तुकाराम मुंढ़े साहेब वाघ आहेत आणि मुंढे साहेबांना याचा फरक पडत नाही, साहेब जिथे जातील तिथल्या बादशहाला सुद्धा घाम फोडतील, मग तो कोणी नगरसेवक असो, आमदार असो, खासदार व मंत्री असो किंवा आर.एस.एस. चा दहशतवादी !

  • @vijaysonawane2367
    @vijaysonawane2367 3 ปีที่แล้ว +2

    Private sector job rule need to apply for gov jobs employees then automatically change will happen.

  • @sarangraje3573
    @sarangraje3573 3 ปีที่แล้ว

    ।। यांचा वाडीव पगार थांबवा।। विकास आघाडी सरकारने घेणे आवश्यकता आहे। * 💐

  • @shilpa7328
    @shilpa7328 3 ปีที่แล้ว

    Munde saransarkhya officerchi aplyala garaj ahe...ase kartavyanishth adhikari hone mhanje grt..but sadhya tari ase adhikari navyane tayar hotil ki nahi mahit nahi...munde sir..salute u...jithe jal tithla kayapalat karal...proud of u..

  • @nandkishormuley6393
    @nandkishormuley6393 3 ปีที่แล้ว +1

    या राजकारन्यानि एक सूत्र पाळल आहे ते म्हणजे आपल्या सोयी नुसार अधिकार्याची नेमणूक करणे.. अपना काम बनता भाड़ में जाये जनता

  • @Keshavrupnar
    @Keshavrupnar 3 ปีที่แล้ว

    Great ji

  • @sp6082
    @sp6082 3 ปีที่แล้ว +2

    Mundhe sir k. D. M. C. Madhe aale pahijet

  • @nileshsinkar3081
    @nileshsinkar3081 3 ปีที่แล้ว +5

    एक इमानदार अधिकाऱ्याची बदली
    लोकांना आणि सरकारला काय आळशी अधिकारी लागता की काय

  • @onkarshipate8090
    @onkarshipate8090 3 ปีที่แล้ว +1

    सरकार चुकीचं वागतंय..... आधीचे पण तसलेच आणि आताचे पण

  • @somnathchand9526
    @somnathchand9526 3 ปีที่แล้ว +1

    Tukaram mundhe sir the is best ❤️

  • @yogeshharak4733
    @yogeshharak4733 3 ปีที่แล้ว

    काय करणार आपले लोकप्रतिनिधींना शिस्तप्रिय अधिकारी‌ चालतं नाही सगळेच अधिकारी तुकाराम मुंढे सारखें असते तर

  • @ashishsubhedar9387
    @ashishsubhedar9387 3 ปีที่แล้ว +8

    आणि म्हणा महाराष्ट्र राज्य सगळया शहरांमध्ये
    एक नंबर म्हण घंटा महाराष्ट्र राज्य एक नंबर आरे
    लाज वाटलं पाहिजे राजकारणाचा आईचा घोडा
    आखा महाराष्ट्र बाद करून टाकलय 🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬

  • @gajanan3188
    @gajanan3188 ปีที่แล้ว

    नेत्यांना अशीच गैरशिस्त आवडते.

  • @beblesunil
    @beblesunil 3 ปีที่แล้ว +13

    याचाच अर्थ नवीन आलेल्या आयुक्तांना तिथे काही शिस्त नाही?
    की फक्त एकाच आयुक्तांना फक्त शिस्त आहे?

  • @hemantsunone2818
    @hemantsunone2818 ปีที่แล้ว

    प्रत्येक सरकारी कार्यालयात मुंडें सारखे अधिकारी पाहिजेत.

  • @sandeepss7878
    @sandeepss7878 3 ปีที่แล้ว +1

    ऊद्धव जी तर लई गुणगान गात होते मग बदली करण्या सारखे काय घडले

  • @ishankadu1643
    @ishankadu1643 3 ปีที่แล้ว +1

    प्रामाणिक माणूस नकोच हे परत सिद्ध झाले. चोरांना पण चोरच हवा असतो आता.
    मुंढे सर असतांना ते शक्य नव्हत.

  • @vaibhavshinde8613
    @vaibhavshinde8613 3 ปีที่แล้ว

    Mundhe saheb is gr8. . .. Naitr baki saglech _______. . Jaudya. Chaluch rahte. . Pan mundhe sir n vishwas nangre patil. . Both r gr8. .

  • @satishmali3884
    @satishmali3884 3 ปีที่แล้ว +1

    सिस्टम मधे चांगला अधिकारी , चांगला कर्मचारी टिकत नाही

  • @ashasankpal9848
    @ashasankpal9848 3 ปีที่แล้ว +4

    Real hero... 😊

  • @amolpawar2340
    @amolpawar2340 3 ปีที่แล้ว +1

    Kolhapur la yaa Mundhe sir tumchi garaj aahe kolhapur la

  • @patelhamid6784
    @patelhamid6784 3 ปีที่แล้ว

    Barahai

  • @vidyavarma677
    @vidyavarma677 3 ปีที่แล้ว +1

    Khupach vait ahe

  • @vinaychavhan8987
    @vinaychavhan8987 3 ปีที่แล้ว

    Beshist lokana shist lawnyasathi ashe adhikari havech he beshist rajkarniyana kalnar kadhi? Mulatach performance based transfer ka nahiye.?? Ek fixed tenure adhikaryana dila tr te khup jast karykshamatene kam karu shkatil he nakoy vatat rajkiy lokana

  • @vscreation550
    @vscreation550 3 ปีที่แล้ว +3

    Nagpur made a mistake by transferring Mundhe Sir.

  • @anilnalamwar6463
    @anilnalamwar6463 วันที่ผ่านมา

    Mag taynchi badli ka kartat

  • @vinayakpatil6661
    @vinayakpatil6661 3 ปีที่แล้ว

    Jar mahit ahe tukaram mubdhe have ahet tr que mark ka takta...

  • @ashwinimore2130
    @ashwinimore2130 3 ปีที่แล้ว

    Sarkarla vichara mag baddali karayche karan kay?

  • @rajeshlokhande1500
    @rajeshlokhande1500 2 ปีที่แล้ว

    मुन्डे सर नागपुर मधे हवै आहेत कारण ते आल्यानी स्वच्छ नागपुर आणि स्वच्छ प्रशासन होऊ शकतो

  • @nepalmargaye975
    @nepalmargaye975 3 ปีที่แล้ว

    Mundesaheb...tumchysarkhyachi grj ahe maharastrala...pn ...rajniti....tumala tiku det nay......salam saheb ...

  • @humraj8056
    @humraj8056 3 ปีที่แล้ว

    News valeni nakki bagave are badli hote te dusri Kade shift hotat kamavr ruju hotat pan ya badli mule tayncya Mulanvr education Kay parinam hot asel taynchya family la kiti tras hot asel he Jara Baga Ani taychya Bhavna ya rajkarn karnarya lokana dakva kiti nuksan hot asel family che

  • @jeevanchavan6053
    @jeevanchavan6053 3 ปีที่แล้ว

    Nudge Saheb u r great

  • @kailassakhare5321
    @kailassakhare5321 3 ปีที่แล้ว

    मुंडे साहेबांना सलाम

  • @dontbeconfused11
    @dontbeconfused11 3 ปีที่แล้ว

    ह्या व्यवस्थेला तुकाराम कधीच पचला नाही

  • @praphulladhere9985
    @praphulladhere9985 3 ปีที่แล้ว +1

    Mundhe sir. U are great

  • @MyAkshay009
    @MyAkshay009 ปีที่แล้ว

    मग एबीपी माझा लोक प्रतिनिधी किती इमानदारीने काम करतात ते पण पहा वर्षातील तीन महिने लोक प्रतिनिधी सभागृह मध्ये लोक प्रतिनिधी येतात त्या च्या वर पक्षपाती माझा ने बोलावे.

  • @mumbaikarnikhil866
    @mumbaikarnikhil866 3 ปีที่แล้ว +1

    Ashi amachi zolar govt sarvani voting var bahishkar takava re plz

  • @breeze8305
    @breeze8305 3 ปีที่แล้ว

    Wa

  • @pravinrathod1929
    @pravinrathod1929 ปีที่แล้ว

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुंडे साहेबांची बदली रद्द करा

  • @nandkishordoye3229
    @nandkishordoye3229 3 ปีที่แล้ว

    ऊशीरा येणारे करमचारी व अधीकारी म न पा नागपूर यांना नागपूरच्या नागरिकांनी भारतरत्न पूरस्कारासाठी शीफारस करावी ते राजकारण्यांचे हस्तक असतात