EXCLUSIVE | माझ्या बदलीने नाशिकचे प्रश्न सुटणार असतील तर नक्की बदली करा : तुकाराम मुंढे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2018
  • #EXCLUSIVE #abpmajha #तुकाराममुंढे
    कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख असलेले नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात सत्ताधारी भाजप अविश्वास ठराव आणत आहे. मात्र भाजपच्या या प्रस्तावाविरोधात नाशिककर तीव्र संताप व्यक्त करत आहेत. तुकाराम मुंढेंनी पाठिंब्याबद्दल नागरिकांचे आभार मानले आहेत. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. ''माझी बदली करुन नाशिकचे प्रश्न सुटणार असतील तर नक्कीच बदली करा,'' असं ते म्हणाले. शिवाय वारंवार बदली केली जाते याचं नक्कीच वाईट वाटतं, पण निर्णय शासनाचा असतो, असंही ते म्हणाले.

ความคิดเห็น • 343

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 6 ปีที่แล้ว +266

    *तुकाराम मुंडे जिथ आयुक्त आहेत तिथि नगरसेवक आणि माहापैरांची गरजही नाही ते एवढे सक्षम आणि विश्वासु अधिकारी आहेत*

    • @ravishinde2601
      @ravishinde2601 6 ปีที่แล้ว +1

      Kharch

    • @sandeepshinde8806
      @sandeepshinde8806 6 ปีที่แล้ว +1

      Correct bro

    • @sandeepshinde8806
      @sandeepshinde8806 6 ปีที่แล้ว +1

      Not only for Munde sir local bodies are addas of corporator to eat money
      Local bodies constituted to develop democracy leadership involvement of public in decision making n decentralisation of power
      But corporataRS think they own d corporation.
      Only one IAS n one brigedior is to b appointed for each city
      Dats all
      Abolish all local bodies avoid dirty politics n go for development progress with speed
      Officers are responsible as they have fear of service
      Corporators are illiterate n they don't hv fear of service
      They want to earn money which they invested in elections with margin
      So go for officer controlled local bodies

    • @sandeepshinde8806
      @sandeepshinde8806 6 ปีที่แล้ว

      Think it
      Pm cm should be directly elected from public
      No mp MLA
      See India will progress with speed

    • @Skinternational140
      @Skinternational140 6 ปีที่แล้ว

      Anil Garkal u r right

  • @Saj393
    @Saj393 6 ปีที่แล้ว +90

    तुकाराम मुंढे सरांनसारखे कर्तव्य दक्ष व शिस्तबद्ध कार्यक्षम ऑफीसर लोकांना नेहमीच स्थानिक गुंड प्रवृत्तीचे लोक बिल्डर लाॅबी व ईतर गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांन कडून त्रास दिला जातो

  • @sudhakarvasave3963
    @sudhakarvasave3963 6 ปีที่แล้ว +31

    नियोजन करून योग्य काम करणाऱ्या आयुक्त मा. मुंढेसाहेबांना मानाचा मुजरा ...

  • @sagarshinde7795
    @sagarshinde7795 6 ปีที่แล้ว

    तुकाराम मुंडेसाहब खड़े तो सरकारसे भी बड़े💪💪💪

  • @vikramgavane707
    @vikramgavane707 4 ปีที่แล้ว

    Very nice sir God bless you

  • @lakhansb9244
    @lakhansb9244 6 ปีที่แล้ว +41

    आता कुठे गेला कमळी चा पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार??एका पारदर्शक अधिकाऱ्याला दूर करून अजुन कोणती पारदर्शकेतची व्याख़्या ही कमळी करू पाहत आहे??

  • @jayeshkini5177
    @jayeshkini5177 6 ปีที่แล้ว +13

    खरंच aapali लायकी नाही असे अधिकारी महाराष्ट्राला लाभले आहेत जे आपला jiv धोक्यात घालून काम करतात , we support u tukaram mundhe sir

  • @amolvichave7539
    @amolvichave7539 4 ปีที่แล้ว

    Jay hind sir

  • @prashantdhanorkar1431
    @prashantdhanorkar1431 6 ปีที่แล้ว +34

    अंतिम निर्णय काय तर चौथी शिकलेले जिंकले आणि एवढी कठीण परीक्षा दिलेले अधिकारी मात्र मजबुर झाले..वारे वा नाशिक मनपा.
    पागल भरले काय सगळे मनपा मध्ये..

  • @amitkumbhar1214
    @amitkumbhar1214 4 ปีที่แล้ว

    आहे का कोणत्या नगरसेवकाला एवढी आकडेवारी ची माहिती
    नगरसेवक पैशाच्या जोरावर झाले असतील पण मुंढे साहेब हे त्यांच्या कौशल्याने आणि अभ्यासाने अधिकारी झालेत
    ग्रेट मुंढे साहेब👍👍

  • @khatikimran3455
    @khatikimran3455 5 ปีที่แล้ว

    great officer munde saheb i sellute you sir

  • @motivationalmind7407
    @motivationalmind7407 6 ปีที่แล้ว +24

    Munde sir salute!!!

  • @saritapungati3657
    @saritapungati3657 5 ปีที่แล้ว

    Tukaram munde sir, tumhi kharach khup great aahat👍👍

  • @Skinternational140
    @Skinternational140 6 ปีที่แล้ว

    Sir u r no1

  • @sonams.j4891
    @sonams.j4891 6 ปีที่แล้ว

    Singham sir 👍👍👍👍👍

  • @dadabhaunadekar6812
    @dadabhaunadekar6812 5 ปีที่แล้ว

    The great ias tukaram munde.

  • @mahavirdawane7383
    @mahavirdawane7383 6 ปีที่แล้ว

    वा मुंडे साहेब

  • @ajaygavhave1449
    @ajaygavhave1449 5 ปีที่แล้ว

    अश्या प्रकारे मुख्यमंत्री बदली
    करतात त्या तुकाराम मुंडे साहेब यांच्या
    स्वतः चा परपंच्या बंदल का कोन बोलत नाही साहेब तुमची बदली झाली तुमच्या मुलांचे शिक्षण बदली मुळेच परत दुसरी शाळा
    परत तोच अभ्यास ङोक्यात बसायला वेळ लागतो बायको मुलांना घेऊन हे गांव ते गाव सगळे सोडून जनते साठी करायला निघाले आहेत त्या मनाच्या विरोधात अ विश्वास ठराव लाज वाटली पाहिजे राजकारणी लोक पदा साठी कय पन करतात ह्या महाराष्ट्र मधे
    सलाम सर तुम्हाला

  • @DevenAbhyankar
    @DevenAbhyankar 6 ปีที่แล้ว +4

    सर आम्हाला तुमच्या सारख्या ईमानदार आणि कर्तुत्ववान माणसाचा अभिमान आहे 🙏

  • @sunilpatil1105
    @sunilpatil1105 6 ปีที่แล้ว

    Great Munde sir

  • @Sai-dj5st
    @Sai-dj5st 5 ปีที่แล้ว +2

    एक कर्तव्यदक्ष प्रामाणिक अधिकारी...मुंढे साहेब...👌

  • @gajanansuryawanshi9779
    @gajanansuryawanshi9779 6 ปีที่แล้ว +12

    चांगला ईमानदार आधिकारी आहे अशा कर्तव्य दक्ष आधिकारी नाशिक महापालिकेला मिळणं नाशिककराचं अहोभाग्य म्हटलं पाहिजे. पण भाजपा वाले खो घालतात.

  • @dhananjaydhokale2104
    @dhananjaydhokale2104 6 ปีที่แล้ว

    We support mundhe

  • @manthanpingale6658
    @manthanpingale6658 6 ปีที่แล้ว

    I Support #WeSupportTukaramMundhe

  • @bankatkatpure3303
    @bankatkatpure3303 5 ปีที่แล้ว +1

    लोक नालायक आहेत चागल्या माणसाला त्रास देनार

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 6 ปีที่แล้ว

    Don't worry sir

  • @adityakudre2830
    @adityakudre2830 6 ปีที่แล้ว +36

    gr8 Munde Sir,keep it up,it is vry difficult to say bt hats off to you Sir-Dr.Ashwini Kudre

  • @sakshisiddhapure1814
    @sakshisiddhapure1814 5 ปีที่แล้ว

    Mundhe sir we salute u

  • @hemangikokane2083
    @hemangikokane2083 6 ปีที่แล้ว +2

    बदली कुठेही करा ते प्रामाणिकपणे च करतील. नाशिक जिल्ह्य़ातील सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कामकाजाला आळा घालण्यासाठी सामान्य नागरिकांनी सुध्दा मा. मुंढे सरांना पाठिंबा दिला पाहिजे. असे सक्षम अधिकारी सर्वच जिल्ह्य़ात पाहिजे.

  • @Sarika-oz7zq
    @Sarika-oz7zq 6 ปีที่แล้ว +3

    Great sir.. don't give up

  • @vidya6787
    @vidya6787 5 ปีที่แล้ว

    munde....best ...

  • @haridongre1686
    @haridongre1686 6 ปีที่แล้ว +1

    Sir ur Great

  • @amtd3808
    @amtd3808 6 ปีที่แล้ว +12

    ABP माझा नि नागरिकांचे पण मतं घेऊन टेलिकास्ट करायला पाहिजे...लोकप्रतिनिधी हे जनतेचे प्रतिनिधी आहे तर सरकारी कर्मचारी हे जनतेचे सेवक आहेत..कामं कोण करणार हे सामान्य जनतेला ठरवू द्या ...

  • @avinashborhade9764
    @avinashborhade9764 6 ปีที่แล้ว +6

    Salute sir

  • @vikasshipurkar8093
    @vikasshipurkar8093 6 ปีที่แล้ว

    I support munde sir

  • @shivajisuryawanshi6345
    @shivajisuryawanshi6345 6 ปีที่แล้ว +5

    सत्य आहे, सरजी, अनेक ठिकाणी सार्वजनिक विज, पाणी, घरपट्टी न भरता फुकट राहुन भ्रष्टाचार करता येत नसल्याने नगरसेवक मतदान कोणत्या तोंडाने जनतेच्या दारात जाणार याचा विचार करावा ही विनंती. आदरणिय सर जी ईश्वर आपल्या पाठीशी आहे. 🙏 हर कर्म का फल देगा भगवान

  • @akashchavan5889
    @akashchavan5889 6 ปีที่แล้ว

    सर तुम्ही सोलापूर जिल्ह्यात या

  • @akshaynamdas9101
    @akshaynamdas9101 6 ปีที่แล้ว +1

    मुंडे साहेब सलाम तुमच्या व्यक्तिमत्त्वाला तुमच्यासारखे अधिकारी जर सगळ्या महापालिकांना लाभले तर महाराष्ट्राच्या महानगर पालिकेचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही

  • @ujwalashinde7943
    @ujwalashinde7943 6 ปีที่แล้ว

    सर तुम्ही योग्य गोष्टींना साथ देत आहात, योग्य काम करताना कधीच घाबरायचे नसते हे तुम्ही दाखवून दिले आहे.ज्यांना योग्य गोष्टी काय आणि समाजासाठी काय आवश्यक आहे हेच कळत नाही ते असच विरोध करतात.तुम्ही फक्त प्रामाणिकपणे असेच काम करत रहा.जनतेला हेच हवे आहे.आणि एक अधिकारी म्हणून आपली हीच जबाबदारी आहे.आम्ही तुमच्या सोबत आहोत.keep it up sir. Salute for u r great work sir.😊👍👍

  • @unboxingindia4693
    @unboxingindia4693 6 ปีที่แล้ว +2

    Sir u r great...Plzz news walyan interview dya.. mhnje sarvna sathay paristite samjel

  • @khandeshwarwaghmode9733
    @khandeshwarwaghmode9733 6 ปีที่แล้ว

    Munde sir all the best

  • @ganeshvikramingle4498
    @ganeshvikramingle4498 6 ปีที่แล้ว +3

    सरजि आपले निर्णय लोकहितासोबतच शहराचा विकास होणे आहे.अभिनंदन

  • @manojbhadane8687
    @manojbhadane8687 6 ปีที่แล้ว

    I support mundhe

  • @vishwajitdeshmukh4244
    @vishwajitdeshmukh4244 6 ปีที่แล้ว

    sir amhi tumchaya sobat ahot

  • @komalghagare8203
    @komalghagare8203 6 ปีที่แล้ว

    Tukaram munde sir we are with you...

  • @sudarshankawade4183
    @sudarshankawade4183 6 ปีที่แล้ว +1

    Real hero...

  • @ajayselar3321
    @ajayselar3321 6 ปีที่แล้ว +10

    जेवढे शहर तेव्हडेच मुंडे साहेबांसारखे अधिकारी असावेत खुप मजा येईल...याला म्हणतांत पारदर्शक कारभार .... ओरडून ओरडून सांगून पारदर्शक कारभार असा प्रचार केला सत्तेत आलात आता कशाला घाबरता ....पारदर्शक कारभाराला 😂😂😂

  • @Bsai1095
    @Bsai1095 6 ปีที่แล้ว +1

    Great Sir...I always respect and support you.👏👏👌

  • @mr.market8855
    @mr.market8855 6 ปีที่แล้ว +14

    जे तुमच्या सर्वांन कडुन होत नाही ते चांगलं करताय तर करू द्या ना कशाला चांगल्या माणसाला विरोध ...
    एक नाशिककर

  • @theinvinciblephantom5432
    @theinvinciblephantom5432 6 ปีที่แล้ว +95

    we support tukaram mundhe Sir

  • @dr.danishdeshmukh7014
    @dr.danishdeshmukh7014 6 ปีที่แล้ว

    Munde sir zindabaaad

  • @pallaviwaykar3091
    @pallaviwaykar3091 6 ปีที่แล้ว +15

    मुन्ढ़े सर, या महाराष्ट्रआचे दुर्देव आहे- तुमच्या सारके प्रमाणिक अधिकारी यांच्या पचनी पडत नहीत, काय झालय ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हननर्यचे, कुठे नेउन ठेवलाय महाराष्ट्र माझा

  • @Astrologer77
    @Astrologer77 6 ปีที่แล้ว

    Great man

  • @amarkhose1398
    @amarkhose1398 6 ปีที่แล้ว +11

    प्रॉम्प्ट अधिकारी असला की ही अशीच अवस्था आहे भारतात..... दुर्दैव आहे यांना आपण विरोध करतो.... असे अधिकारी थोडे असतात आणि त्यांच्या बाबतीत अस ......

  • @shubhamrajput8468
    @shubhamrajput8468 6 ปีที่แล้ว

    I support T.mundhe

  • @sunilpatil1105
    @sunilpatil1105 6 ปีที่แล้ว

    We are with u.....

  • @Kishorchaurempsc
    @Kishorchaurempsc 6 ปีที่แล้ว +4

    शेवटी बिडचच पाणी ते,कोठेही टाका खळाळल्याशिवाय राहनार नाही....
    ek Beed kar.....
    I love Nashik city
    Seaport Munde sir...

  • @kunalvitthalsaundane6906
    @kunalvitthalsaundane6906 6 ปีที่แล้ว +2

    ikach Saheb munde Saheb

  • @dipalibhalerao8454
    @dipalibhalerao8454 6 ปีที่แล้ว +1

    Very loyal and powerful officer...salute to your work sir...!!!

  • @RAjkumarRajkumar-bv3yv
    @RAjkumarRajkumar-bv3yv 6 ปีที่แล้ว +2

    great sir

  • @sonams.j4891
    @sonams.j4891 6 ปีที่แล้ว

    Mukhyamantri chi kam tar mundhe sir karat 1 no 👌👌👌👌👌

  • @rekhakamthe4287
    @rekhakamthe4287 6 ปีที่แล้ว

    नमस्कार साहेब तुम्ही परत या पुण्यात

    • @avinashingale6043
      @avinashingale6043 5 ปีที่แล้ว

      Mundhe saheb ansarkha kartvya daksh adhikari nashik la milne he Nashik ch khup moth bhagy ahe....!

  • @manojmulajkar5114
    @manojmulajkar5114 6 ปีที่แล้ว

    Great Tumkaram Munde Sir Khup Chagle kaam kart aahat Tumhi sir tumchya sarkie Lok Aahet mhnun aaj yaa Navin pidhi la ek Samaj aahe Kie government officar KY karu shakto kiti power Astie Aani he Potical Lok jie Aahet tie mc ashya mansachi Badli Kartaat

  • @jituchambavane5795
    @jituchambavane5795 6 ปีที่แล้ว

    ग्रेट

  • @sanjaypalve6236
    @sanjaypalve6236 6 ปีที่แล้ว +2

    Salute sir.you are great sir.I support you

    • @dattaghadge4327
      @dattaghadge4327 6 ปีที่แล้ว

      चांगल्या कामासाठी अडथळा अनंतात तुकाराम मुंडे चांगले अधिकारी आहेत तुम्ही काम करत राहा

  • @jagdishmorkhandikar8256
    @jagdishmorkhandikar8256 6 ปีที่แล้ว +1

    The grate man of this country respect. Sincer and honest salute him fight against the corporators.

  • @chetanfalak15
    @chetanfalak15 6 ปีที่แล้ว +2

    We support tukaram munde sir

  • @rahuldhamne9186
    @rahuldhamne9186 6 ปีที่แล้ว +17

    या लोकप्रतिनिधी ना विकास नको आहे म्हणून मुंडे साहेब नकोशी वाटतात स्लांम तुमच्या कार्याला मुंडे साहेब

    • @janardhanpawar5297
      @janardhanpawar5297 5 ปีที่แล้ว

      Barobar bolla bhau tya bhadvyanna khayla naahi milnar na mhanun munde sahebanna ha tras

  • @ajaysonawalel2557
    @ajaysonawalel2557 6 ปีที่แล้ว +5

    REAL IAS OFFICER IN INDIA ONLY TUKARAM SAHEB WE WANT U SIR

  • @AKASH.RODEKAR.012
    @AKASH.RODEKAR.012 6 ปีที่แล้ว +3

    Great man with great personalty

  • @vinodnikam8649
    @vinodnikam8649 6 ปีที่แล้ว

    मुंढे साहेब सोलापूर या

    • @yogeshmahadik7844
      @yogeshmahadik7844 6 ปีที่แล้ว

      पैसे वाटून अधिकारी होत नसतो, स्वकष्टाने होतो. अशा कर्तव्यदक्ष, आणि कर्तव्यप्रिय अधिकाऱ्यांना अल्पशिक्षित राजकारणी कसा सपोर्ट करणार

  • @yogeshkulkarni5232
    @yogeshkulkarni5232 6 ปีที่แล้ว

    Support Munde sir

  • @pradipgaikwad6508
    @pradipgaikwad6508 6 ปีที่แล้ว +2

    Really singham

  • @amolpawar9246
    @amolpawar9246 6 ปีที่แล้ว

    Sir u r the best..... Pn aplyakde Mhanatat na Gadhvapudhe vachali Gita..... He sagle gadhvach ahet tyana Gu khayala bhetnar nahi na mhanun sagl chalu ahe tumchya virodhat.

  • @sunilsonawane3208
    @sunilsonawane3208 6 ปีที่แล้ว

    Mude sir Salute
    Chor tar ghabarnarach

  • @vvs1425
    @vvs1425 6 ปีที่แล้ว +3

    हमारी भूल, कमळ का फुल....मी नाशिककर... I support Mundhe saheb

  • @vilasbasare
    @vilasbasare 6 ปีที่แล้ว +1

    Munde Sir you are idol of all the officers. You are simply great Sir.
    God bless you Sir.

  • @mayurighugare7349
    @mayurighugare7349 6 ปีที่แล้ว +1

    Yes sir...tumhi khrch khup great Aahet....n sir je etihas ghdvtat tyanchya margat problm yetch astat....so amhi ahot tumchya sobt....

  • @rahuld741
    @rahuld741 6 ปีที่แล้ว +59

    भाजपा सगळीकडे मुंढे यांना विरोध करतं
    भाजप भ्रष्ट आहे

    • @kapilmulik1641
      @kapilmulik1641 6 ปีที่แล้ว +1

      ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी ने पण केलंच आहे

    • @shrikantmahajan4957
      @shrikantmahajan4957 6 ปีที่แล้ว +2

      आपण निवडणुकीचे महात्म्य लक्षात घेतले पाहिजे. त्यातून होणारी compulsions लक्षात घ्या. मागे नवी मुंबईत अविश्वास पास झालेला ठराव फडणवीस सरकारने आपला अधिकार वापरून निष्प्रभ केला होता ,हे का विसरता?. नगरसेवक अशिक्षित व या देशाच्या भ्रष्ट कारभाराची परंपरा हे पाहता असेच वागणार म्हणून बीजे पी ला चांगले काम करता यावे व निवडून येऊ शकणाऱ्या लोकांची मनधरणी करायची वेळ मोदी व फडणवीस यांना येऊ नये यासाठी बहुमताने निवडून द्यावे कारण अशिक्षित मतदार नक्की मतदान करतात तर सुशिक्षित मतदार मतदान करीत नाहीत ते फक्त ५ वर्षे बडबड व पेपरात लिहितात व सध्या सारख्या प्रसंगाचे वेळीच फक्त जागे होतात. २०१४ साल च्यानिवडणिकीचे वेळी उमेदवार निवडताना जो निवडून येऊ शकतो हीच शक्यता महत्त्वाची ठरली होती व २०१९ ला ही असेच होऊ शकते तरी विरोधी पक्षांच्या अपप्रचाराला बळी न पडता पुन्हा मोदी व फडणवीस सरकार जास्तीच्या मतद्धिक्याने यावे असच करा.

    • @ss-jf7tm
      @ss-jf7tm 6 ปีที่แล้ว +1

      Navi mumbai madhe hote teva.. Rashtrwadi ne vieodh kela..

  • @spaceboundlad2622
    @spaceboundlad2622 6 ปีที่แล้ว +9

    तुकाराम मुंढे छान काम करतात. असा प्रस्ताव आणणा हे चुकीचं आहे.

  • @pradipgaikwad6508
    @pradipgaikwad6508 6 ปีที่แล้ว +2

    I doing support sir

  • @prakashmane1987
    @prakashmane1987 6 ปีที่แล้ว

    Sir god with you

  • @inspirefromuniversbyrajpaw2964
    @inspirefromuniversbyrajpaw2964 6 ปีที่แล้ว

    I proud Tukaram mundhe sir .....carry on All are support u

  • @vittalsarkate3083
    @vittalsarkate3083 6 ปีที่แล้ว

    Ase adhikaryachi deshala garaj ahe

  • @sanjaysutar5375
    @sanjaysutar5375 6 ปีที่แล้ว

    we saport Sir

  • @sachinaher7419
    @sachinaher7419 6 ปีที่แล้ว

    Great job sirji

  • @samukum2648
    @samukum2648 6 ปีที่แล้ว

    Great sir..

  • @tusharasawale766
    @tusharasawale766 6 ปีที่แล้ว +1

    nice sir...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Sarika-oz7zq
    @Sarika-oz7zq 6 ปีที่แล้ว +3

    We support Tukaram Munde

  • @mj7825
    @mj7825 6 ปีที่แล้ว

    We support

  • @bhaskarpawar7900
    @bhaskarpawar7900 6 ปีที่แล้ว +1

    We supporter for Hon'ble Mundhe Sir.... Saluting to Mundhe Sir & ABP MAJHA News Channel too. 👍👍👍

  • @mind_hunter1384
    @mind_hunter1384 6 ปีที่แล้ว

    Great work sir

  • @siddhantingle744
    @siddhantingle744 6 ปีที่แล้ว

    FULL RESPEST SIR....

  • @sonijagtap3198
    @sonijagtap3198 6 ปีที่แล้ว

    u great sir
    salute sir

  • @asdehhhhar2742
    @asdehhhhar2742 6 ปีที่แล้ว

    या साहेब यवतमाळ मधे

  • @rodneyclooney1
    @rodneyclooney1 6 ปีที่แล้ว +1

    Mala atishay anand hotoy ki jawal jawal 100% junta ani ithlay cmmnts saglay Tukaram Mundhe sahebanchya pathishi strong paney ubhey ahet...asa halli kwachitach ghadta...mundhe sir tumhi saral cm chi bhet ghya... Jar tay kahi nadlay tar amhi ahotach...pls tumhi tactically pudhay chala....

  • @darshanagavas7859
    @darshanagavas7859 6 ปีที่แล้ว +1

    Yu r great sir straight forward good going Yu r salute to Yu & support to Yu. 👍👍

  • @vivekbagul7897
    @vivekbagul7897 6 ปีที่แล้ว

    Proud of u Sir

  • @shriranggadhe740
    @shriranggadhe740 6 ปีที่แล้ว +9

    Bjp चा पारदर्शक व्यवहार कोठे गेला?

  • @SunilRathod-fh7so
    @SunilRathod-fh7so 6 ปีที่แล้ว

    Bhari ahe re ha manus.. We support you Sir.......