नक्कीच आवडतील बंडूबुवांच्या चाली!श्री युवाकिर्तनकार अर्जुन म मोटे पळशीकर! Bandu Buva Golegavkar !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ม.ค. 2025
  • असे नवनवीन किर्तन, भजन, अभंग ऐकण्यासाठी ज्ञानियांचा राजा या अधिकृत चायनल ला Subscribe करा व शेअर करा धन्यवाद🙏🙏
    All rights reserved - ©Dnyaniyancha Raja
    आपल्या गावातील सप्ताह,किर्तन,प्रवचन,भजन,अशे धार्मिक कार्यक्रम शूटिंग साठी संपर्क करा ..
    मो.८६००५६४८०८
    Email:-gharednyaneshwar27@gmail.com
    आमचे कोणतेही व्हिडिओ परवानगी शिवाय डाउनलोड करून वापरू नये. या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,स्थळ, वस्तूंसी संबंध नाही आणी तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा . आणी आमची कोणाची ही भावना,मन दुखवण्याचा आमचा हेतु नाही.. धन्यवाद 🙏🙏
    Don't forget to Subscribe to our TH-cam channel 'DnyaniyanchaRaja '..
    / @dnyaniyancharaja
    #ज्ञानियांचाराजा
    #dnyaniyancharaja
    Dnyaniyancha Raja
    / @dnyaniyancharaja
    नक्कीच आवडतील बंडूबुवांच्या चाली! श्री युवाकिर्तनकार अर्जुन म मोटे पळशीकर ! Bandu Buva Golegavkar !

ความคิดเห็น • 236

  • @pralhadsawant2644
    @pralhadsawant2644 9 หลายเดือนก่อน +25

    या गायानामुळे. बंडू महाराजांची खूप आठवण
    येवून त्यांना या महाराजांनी दिलेली आदरांजली
    आहे.धन्यवाद महाराज.
    राम कृष्ण हरी ......

  • @avinashchaudhari6909
    @avinashchaudhari6909 9 หลายเดือนก่อน +16

    प्रत्येक माणसाकडे कोणता तरी एक विशेष गुण असतो आणि तो महाराजांकडे आहे... महाराज हे माझे अत्यंत जिवलग मित्र आहेत

    • @My_Rules_my_goals001
      @My_Rules_my_goals001 5 หลายเดือนก่อน +1

      नंबर भेटेल का महाराजांचा

    • @ApasahebKadam
      @ApasahebKadam หลายเดือนก่อน

      Nav ky ahe maharajach

  • @hojagebalshriram5189
    @hojagebalshriram5189 ปีที่แล้ว +62

    व्वारे पठ्ठ्या खरोखर आज स्वर्गीय बंडु गोळेगावकरांची आठवन करून दिली महा. अर्जुन महा आपणास कोटीकोटी धन्यवाद

    • @damodharshinde1701
      @damodharshinde1701 ปีที่แล้ว +2

      सेम टू

    • @AnilYadav-vr1fy
      @AnilYadav-vr1fy ปีที่แล้ว

      हुबेहूब प्रतिकृती तयार केली वा क्या बात हे

    • @santoshmuradnar
      @santoshmuradnar ปีที่แล้ว +1

    • @Ggajendrayewale
      @Ggajendrayewale ปีที่แล้ว

      वा वा क्या बात है 🙏🙏🚩

  • @sudammaharajpalve641
    @sudammaharajpalve641 11 วันที่ผ่านมา +1

    आदरणीय हभप अर्जुन महाराज आशी अशी नक्कल करा. जेणेकरून बंडू बाबांची ही आठवण आली आणि तुम्हीही काही कमी नाहीत याची ही परीक्षा झाली अतिशय आनंद वाटला महाराज तुमचा अभिनंदन धन्यवाद आणि मनःपूर्वक शुभ आशीर्वाद

  • @sagarchaudhari8236
    @sagarchaudhari8236 ปีที่แล้ว +11

    बंडू बुआ गोळेगावकर, असा आवाज पुन्हा होने नाही.....मनाला भिडनारा आवाज,,मी नेहमी ऐकतो....❤

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 9 หลายเดือนก่อน +3

    Khup chan ❤

  • @narayansolankar1651
    @narayansolankar1651 ปีที่แล้ว +11

    खरंच आनंद झाला महाराज जशास तसा स्वर मधूर स्वर आहे तुमचा मी सुद्धा बंडूबुवाचेच अधिक अधिक अभंग गायलेले ऐकतो🙏🌹🙏

  • @bhagwatbambarde2317
    @bhagwatbambarde2317 ปีที่แล้ว +7

    खरे महाराज बंडु गोळेगावकर यांची आठवण केली तुम्ही खूप सुंदर करते

  • @pandurangdudhale5096
    @pandurangdudhale5096 16 วันที่ผ่านมา +1

    माऊली खूपच छान आवाज भगवंताची देणगी आहे

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526 ปีที่แล้ว +7

    जुना ठेवा जपणे हीच खरी वारकरी संप्रदायाची परंपरा होय जय हारी महाराज जयजय रामकृष्ण हारी महाराज

  • @shamraonagare5065
    @shamraonagare5065 11 วันที่ผ่านมา +2

    सर्व जगाला सर्वधर्मसमभावाचा मार्ग दाखवणारा वारकरी पंथ आहे, ना कुठला द्वेष ना कुठला मत्सर सर्व समान मानणारा वारकरी पंथ होय, जगाला जय हरी व रामकृष्ण हरी चा जयघोष करायला लावली आहे, ज्ञानेश्वर माऊली भगवदगीता जगासमोर ठेवून खरे हिंदुत्व कसे श्रेष्ठ आहे हे दाखवले

  • @ganeshdhule4429
    @ganeshdhule4429 9 หลายเดือนก่อน +3

    खरोखर खूप जबरदस्त गायलं महाराज बुवांची आठवण

  • @vikaskharat754
    @vikaskharat754 ปีที่แล้ว +10

    त्यांच्यासारख उंच गा एकदा महाराज,,,, बंडुबुवा होऊ नाही शकत कोनीच परत

    • @htcretionyt8446
      @htcretionyt8446 3 หลายเดือนก่อน

      हभप महाराष्ट्रभुषण अर्जुन जी महाराज🙏💐

  • @vaibhavbelhaware1764
    @vaibhavbelhaware1764 6 หลายเดือนก่อน +5

    आळंदीत महाराजांची सहजच भेट झाली..अर्जुन महाराज एक एवढे मोठे आहेत याची कल्पना नव्हती.
    तरूण कीर्तनकार 👏👏🚩

  • @Sahyadrichamagova
    @Sahyadrichamagova ปีที่แล้ว +2

    छान माऊली....मी पुन्हा पुन्हा एकतो

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 4 หลายเดือนก่อน +2

    व्वा महाराज काय आवाज आहे अगदी हुबेहूब जणू काही साक्षात बंडु बुवा महाराज गाता आहेत असं वाटते काहीच फरक नाही दोघा मध्यें. जय हरी माऊली.🙏🙏

  • @vyankatpatil7316
    @vyankatpatil7316 ปีที่แล้ว +4

    राम कृष्ण हरी माऊली🙏
    खुपच छान👌👌

  • @akshaynathgadekar9774
    @akshaynathgadekar9774 27 วันที่ผ่านมา +1

    खूप छान महाराज राम कृष्ण हरी

  • @NewsPrarambh
    @NewsPrarambh ปีที่แล้ว +8

    असे तरुण परमार्थ वाढवतील.. वारकरी संप्रदायाची पताका आजन्म फडकेल.. ग्रेट महाराज.. ❤

  • @panditakat3281
    @panditakat3281 ปีที่แล้ว +6

    महाराज, शतशः आभार व सादर प्रणाम, बंडू बुवा हुबेहूब साकार केलेत. आम्हाला त्यांना साथ करण्याची संधी मिळाली. जयहरी

  • @chandrakantamup3187
    @chandrakantamup3187 ปีที่แล้ว +4

    राम कृष्ण हरी बाबा बाबांचा वसा आणि वारसा चालवले बाबा राम कृष्ण हरी तुम्हाला

  • @santoshinamdar9873
    @santoshinamdar9873 ปีที่แล้ว +6

    🙏🙏 खूप सुंदर आवाज काढला बंडुबुवाची आठवण झाली.जय हरी महाराज 🙏🙏

  • @Bikeblog3614
    @Bikeblog3614 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद महाराज खूप सुंदर खरंच बंदुबुआला चॅलेंज नव्हत.🙏🙏🙏🙏

  • @sambhajikolhe4665
    @sambhajikolhe4665 ปีที่แล้ว +7

    खरंच बंडु बुवाचा आवाज काढला🙏🙏👍👍

  • @Yvftghgtbbbbhjjhhgb
    @Yvftghgtbbbbhjjhhgb ปีที่แล้ว +12

    १०० तोफांची सलामी महाराज,🙏🙏🙏🙏🙏

  • @dipakshinde7118
    @dipakshinde7118 ปีที่แล้ว +2

    मी बुवा चे भंजन समोर बसुन ऐकले आहे महाराज खुप छान गायन

  • @anildesai9562
    @anildesai9562 ปีที่แล้ว +5

    खुपच सुदंर माऊली बुवांची आठवण आली ।।राम कृष्ण हरि।।

  • @भजनसंध्या-छ1ध
    @भजनसंध्या-छ1ध 10 วันที่ผ่านมา

    खरंच कुणी एखादा भाग्यवान आहे असे गायन केले

  • @buntydighule1809
    @buntydighule1809 2 หลายเดือนก่อน +2

    वा वा महाराज ❤❤

  • @ShivajiDhone-e3u
    @ShivajiDhone-e3u 3 หลายเดือนก่อน +3

    महाराज बिबखेड जि वाशिम येथे सात दिवस राहिले आम्ही त्यांच्या सानिध्यात भजनाचा फार आनंद घेतला

  • @bhakti-prem
    @bhakti-prem หลายเดือนก่อน +1

    🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉
    खूप छान गायन वादन किर्तन... भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन 🎉🎉

  • @ashoktak973
    @ashoktak973 ปีที่แล้ว +8

    महाराज आपल्या आवाजा मुळे आज वै बंडुबुवा महाराज यांची आठवण झाली

  • @miraborkar
    @miraborkar ปีที่แล้ว

    छान महाराज श्री बंडू मामा गोळे गावकर यांची एक अप्रतिम गवळण आणखी आपल्या आवाजात छान

  • @SharadJadhav-d7u
    @SharadJadhav-d7u 2 หลายเดือนก่อน +2

    क्या बात हें, हुबेहूब बंडू बुवा लय भारी महाराज रामकृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @ramharitaware1481
    @ramharitaware1481 4 หลายเดือนก่อน +2

    शाब्बास महाराज, अप्रतिम आवाज, धन्यवाद

  • @ramdaszite7302
    @ramdaszite7302 10 หลายเดือนก่อน +1

    हुबेहूब आवाज ,अलाप मंत्रमुग्ध करणारा आहे

  • @sunilnikam2819
    @sunilnikam2819 ปีที่แล้ว +5

    सन्मानीय महाराज आपले मनपूर्वक अभिनंदन...❤❤❤❤❤

  • @AvinashPatil-tt7xk
    @AvinashPatil-tt7xk ปีที่แล้ว +3

    खूपच गोड आहे माऊली , गये हुए आते नही उनकी याद आती

  • @गणेशमोरे-ब5ख
    @गणेशमोरे-ब5ख ปีที่แล้ว +2

    अप्रतिम महाराज आनंद झाला.

  • @dattamahadukharat8467
    @dattamahadukharat8467 ปีที่แล้ว +2

    व्वा अप्रतिम राम कृष्ण हरी माऊली

  • @prakashdone6984
    @prakashdone6984 ปีที่แล้ว +2

    राम कृष्णहरी महाराज खूप छान

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 ปีที่แล้ว +8

    वा उत्कृष्ट किर्तन गोळेगावकर यांची आठवण करून देणारे. किर्तन. आम्हाला लगेच त्याच्या अभंगाची खूप आठवण झाली. 🙏🙏🙏

  • @krushnanakhate540
    @krushnanakhate540 ปีที่แล้ว +4

    मी बंडू बुवा समोर त्यांचं भजन ऐकलेले आहे खरच आज त्यांची आठवण झाली महाराज.

  • @sambhajikale1048
    @sambhajikale1048 หลายเดือนก่อน +1

    खूप छान महाराज!

  • @yogeshgore5020
    @yogeshgore5020 ปีที่แล้ว +4

    रामकृष्णहरी!
    🙏👍👌

  • @aniketmygodofthissong3721
    @aniketmygodofthissong3721 10 หลายเดือนก่อน +1

    अर्जुन महाराज जी एक च नंबर 🙏💐

  • @jayvantuphade3661
    @jayvantuphade3661 ปีที่แล้ว +5

    Vaa far chan mahraj ,jay Hari

  • @rohidasmodhave5327
    @rohidasmodhave5327 ปีที่แล้ว +3

    अतिशय जबरदस्त इतकी उभे उभ म्हणणें सोप नाही.काही तरी राम आहे राम कृष्ण हरी माऊली

  • @किशोरभाऊनिघोटे
    @किशोरभाऊनिघोटे 2 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान आवाज येत आहेत.. राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @shyamguthe8006
    @shyamguthe8006 ปีที่แล้ว +3

    वा छान महाराज सुपरहिट आवाज बंडुबुवा गोळेगावकर ची आठवण

  • @manikc4082
    @manikc4082 ปีที่แล้ว +8

    अर्जुन महाराज फार आवाजाचे जादूगार हुबेहुब golegaokar यांचा आवाज काढला आहे आपल्या चरणी दंडवत

  • @dattagaikwad512
    @dattagaikwad512 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी माऊली खूप खूप छान आवाज🙏🏻👍

  • @pandurangtayade6150
    @pandurangtayade6150 ปีที่แล้ว +3

    👍👍👍 राम कृष्ण हरी 🙏

  • @BapuSuryavanshi-q5c
    @BapuSuryavanshi-q5c หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी

  • @ganeshbarde4806
    @ganeshbarde4806 11 วันที่ผ่านมา +1

    एकच नंबर

  • @AchutmaharajHarkal
    @AchutmaharajHarkal 9 หลายเดือนก่อน +2

    एकदम झकास महाराज मी तुमचा फॅन आहे

  • @balukondhare9921
    @balukondhare9921 ปีที่แล้ว +3

    बंडु बुवांबरोबर चांगला च सहवास लाभदायक महाराज

  • @vikasdhankude9997
    @vikasdhankude9997 ปีที่แล้ว +5

    बंडु बुवा ची आठवण झाली तुमच्या मुळे
    आस वाटल की बंडू बुवा आपल्या मधी आहे

  • @AnilGavande-vv2dh
    @AnilGavande-vv2dh หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @latapanchal6549
    @latapanchal6549 ปีที่แล้ว +5

    आवाज खुपच छान 👍👍

  • @laxmibharkar1789
    @laxmibharkar1789 ปีที่แล้ว +2

    वा वा वा खूप सुंदर बंडु बुवांची आठवण झाली

  • @Satishsawant-h2x
    @Satishsawant-h2x หลายเดือนก่อน +1

    शतशत नमन आपणास महाराज

  • @shivanandjadhav9980
    @shivanandjadhav9980 ปีที่แล้ว +5

    क्या बात है महाराज अप्रतिम च हो वारकरी भूषण भजन सम्राट अर्जुन महाराज धन्य माता मीता तुमचे

  • @mahananddamale5645
    @mahananddamale5645 11 หลายเดือนก่อน +1

    खरंच सुंदर गायन केले आहे आठवण करून दिली रामकृष्ण हरी विठ्ठल ❤❤

  • @rajatitkare9306
    @rajatitkare9306 ปีที่แล้ว +4

    याला म्हणतात महाराष्ट्राची शान

  • @VaibhoSatpute
    @VaibhoSatpute ปีที่แล้ว +2

    अप्रतिम महाराज

  • @shishupalbirajdar64
    @shishupalbirajdar64 หลายเดือนก่อน +1

    Apratim Mauli jay hari

  • @gulabjadhav4539
    @gulabjadhav4539 ปีที่แล้ว +2

    सुपर माऊली

  • @rushikeshkulkarni8597
    @rushikeshkulkarni8597 3 หลายเดือนก่อน +2

    व्वा महाराज खूप छान
    राम कृष्ण हरी

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 ปีที่แล้ว +2

    सुंदर .....एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम.....हा.हा.हा .....छान चाल

  • @dnyaneshwarkale5697
    @dnyaneshwarkale5697 ปีที่แล้ว +1

    एक झकास महाराज छान गायन केले 🎉🎉

  • @pralhaddahake8510
    @pralhaddahake8510 ปีที่แล้ว +3

    खूप छान महाराज बंडु बुवा गोळेगावकर यांची आठवण करून दिली राम कृष्ण

  • @prakashvichare7861
    @prakashvichare7861 ปีที่แล้ว +1

    आला sss प देखील अप्रतिम आहे.

  • @SanjayGavhane-h8m
    @SanjayGavhane-h8m 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराज कोटि कोटिधनवाद

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 11 วันที่ผ่านมา +1

    खुप खुप शुभेच्छा

  • @gajanangawande9932
    @gajanangawande9932 9 หลายเดือนก่อน +2

    अप्रतीम गायन साक्षात गोळेगावकर महाराज

  • @BhagvatBambarde-cb8qc
    @BhagvatBambarde-cb8qc ปีที่แล้ว +1

    वा एक नंबर महाराज

  • @Mahendranajan
    @Mahendranajan 10 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम महाराज 💖✨

  • @govindandhale1900
    @govindandhale1900 หลายเดือนก่อน +1

    महाराज मी 20 पासून बंडु बुवांचे भजन ऐकतो काही बदल नाही शेम खुप छान गुन आहे त आपल्या अंगी राम कृष्ण हरी

  • @punecityroyal8661
    @punecityroyal8661 7 หลายเดือนก่อน +1

    एकच नंबर ❤ महाराज

  • @shivraj280
    @shivraj280 ปีที่แล้ว +2

    अतिशय.सुंदर. महाराज

  • @shankarsolunke4901
    @shankarsolunke4901 ปีที่แล้ว +3

    महाराज तुम्ही जगात भारी गायल

  • @chandrahasnagrgoje9532
    @chandrahasnagrgoje9532 3 หลายเดือนก่อน +1

    काय अप्रतिम आवाज आहे.

  • @shankarkolhepatil459
    @shankarkolhepatil459 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम महाराज 🚩🙏

  • @anilsonawane2250
    @anilsonawane2250 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान दादा 👍🙏

  • @yograjpatil2117
    @yograjpatil2117 3 หลายเดือนก่อน +5

    मी सध्या नवजीवन हॉस्पिटल मध्ये आहे. जालना या ठिकाणी. नवजीवन या हॉस्पिटलमध्ये युट्युब वर भजन ऐकत असताना तुमचे कीर्तन ऐकले.... मन प्रसन्न आणि खुशाल झालं 😘😘

  • @jay-veerflowerdecorations2298
    @jay-veerflowerdecorations2298 ปีที่แล้ว +7

    तुमच्या मुळे नवीन पिढीला बंडुबुवा कळतील

  • @subhashchavan6659
    @subhashchavan6659 ปีที่แล้ว +2

    आपनास कोटी कोटी शुभेच्छा💐🌹☝🙏👌👍✌

  • @SANTSAJJANwarkari
    @SANTSAJJANwarkari ปีที่แล้ว +5

    वा वां महाराज मस्त

  • @sukhdevkakde5128
    @sukhdevkakde5128 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम जय हारी

  • @maheshkumbhar1986
    @maheshkumbhar1986 ปีที่แล้ว +1

    जय हरी माऊली

  • @shahirbharatmunje2755
    @shahirbharatmunje2755 ปีที่แล้ว +1

    लय भारी महाराज🎉🎉🎉🎉🎉

  • @yogeshwarchaudhary3102
    @yogeshwarchaudhary3102 ปีที่แล้ว +1

    जय हरी
    -डॉ.योगेश्वर चौधरी

  • @gajanankharabe2099
    @gajanankharabe2099 2 หลายเดือนก่อน +1

    बंडू बुवांची आठवण करून दिल्याबद्दल महाराजचे आभार

  • @LaxmanGadhe-mv2kf
    @LaxmanGadhe-mv2kf 2 หลายเดือนก่อน +1

    1No maharaj

  • @DadaraoChore
    @DadaraoChore ปีที่แล้ว +1

    अगदी जबरदस्त

  • @prabhakar_maharaj_garud
    @prabhakar_maharaj_garud 4 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप छान महाराज, अतिशय सुंदर वा वा, खरंच खूप छान

  • @swapnilpatil1827
    @swapnilpatil1827 ปีที่แล้ว +1

    वा काय गायन ऐक नंबर

  • @bhagwanpathade2151
    @bhagwanpathade2151 หลายเดือนก่อน +2

    बंडू महाराज शेंद्रा लय वर्ष होते

  • @parmeshwarkolse2668
    @parmeshwarkolse2668 3 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👌👌❤🎉खुप छान👏✊👍👏✊👍