सर्वप्रथम तर तुझ्या आई-वडिलांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप खूप खूप खूप खूप शुभेच्छा. जसं तुझं भाषण सुरू झालं ना तिथून जे माझ्या डोळ्यात अश्रू होते ना ते ब्लॉग संपेपर्यंत डोळ्यातून अश्रू वाहत होते. खरंच खूप भरून आलं.
आजचा व्हिडिओ अप्रतिम आणि खूप खूप सुंदर तुझे एक एक शब्द हृदयाला स्पर्श करत होते खरोखर तू गर्वास पात्र आहे तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे मला माहितीये तुला अजून खूप काही बोलायचं होतं वेळ अभावी कमी वेळामध्ये सांगितलं पण खूप सुंदर प्रत्येक व्यक्तीला एक मुलगी असलीच पाहिजे मुलगी कशी असते हे तुझ्या शब्दातून कळतं बेटा तू रडलीस त्यावेळेला खूप रडू आले छान बेटा श्रद्धा चा भाऊ तिच्या पप्पांच्या शाळेत सर्विसला आहे बऱ्याच जणांनी विचारलं की तुझा भाऊ काय करतो शाळेत आहे मुलगा आणि वडील एका शाळेत नोकरी करत असताना त्या आई सारखा दुसरा कोणाला आनंद असू शकतो 🥰🥰👌🏻
व्हिडिओ पाहून खूप वाईट वाटलं .श्रद्धा तुझ्या पप्पांचा रिटायरमेंट चा व्हिडिओ पाहिला ना माझ्या पप्पांच्या रिटायरमेंट चा दिवस डोळ्यासमोर उभा झाला .आपले पप्पा ज्या शाळेत शिकवायला असतात ती शाळा जणू आपल्याच मालकीची आहे असं आपल्याला वाटतं .पण आता पप्पा रिटायरमेंट होणार तर जणू त्या शाळेवर चा सगळा अधिकार आपला कमी होणार असं वाटतं. थोड्याच दिवसात माझे देखील पप्पा रिटायरमेंट होणार आहे आणि अगदी तुझ्या पप्पा सारखे दिसायला पण ते आहेत. अहमदनगर , कर्जत
खूप छान वाटलं आणि भावनिक झालं मन... बाबा किती कष्टा तून इथ पोहचले ना हॅट्स ऑफ आहेत..त्यात आईची साथ सुधा खूप मोठी आहे.. संस्कार म्हणजे काय हे तुमच्या फॅमिलीकडे बघून कळतात..माणसाने आयुष्यात कसं असावं तर ते तुझ्या आई बाबांसारख..माझे सुद्धा अगदी असेच आई बाबा आहे नेहमी दुसऱ्यासाठी जगणारे.. सगळ्यांना आनंदी ठेवणारे😊😊 आता आई बाबांना स्वतःसाठी छान वेळ काढायला सांग ताई... परत एकदा happy retirement 🎉💐💐
पहिल्यांदा तर तुझ्या आई-वडिलांना खूप खूप शुभेच्छा खूप गोड फॅमिली आहे देवाच्या चरणी हीच प्रार्थना तुझी इच्छा पूर्ण होईल तुला जन्मोजन्मी हेच आई-वडील मिळतील आणि त्यांना सुद्धा तुम्ही दोघे मुले म्हणून मिळावेत हीच देवाच्या चरणी प्रार्थना तू खूप गोड आहेस श्रद्धा
Khupch chan shradhha जेव्हा मी हा vlog baghat hoti Teva नकळत माझे सुद्धा डोळे पाणावले कारण माझे पप्पा पण May महिन्यात retire hot aahet so mazya pappancha sudha jivan pravas ha tuzya pappa cha jivan pravasa सारखाच आहे ❤ खरंच बाप हा शब्द खूप स्पेशल आहे🥰🤗
Ani me pn khandesh chi ch aahe अमळनेर पतोंडा सासर aahe Ani shahadya jawal अनरद गाव हे माहेर आहे आणि मे सुध्धा vlogging karte🥰 tu comfert असशील तर मला आवडेल तुला भेटायला
ताई मी आज तुझा हा व्हिडिओ बघितला माझे papa या जगात नाहीत आत्ता ते रिटायर आर्मी होते. आणि नंतर पोलीस डिपार्टमेंट मध्ये सर्विस करत होते मागील 6 वर्षांपूर्वी नियती त्यांना आमच्यातून घेऊन गेली😢 याच वर्षी 2024 मध्ये पोलीस रिटायरमेंट होती. हा व्हिडिओ बघून पप्पाची खुप आठवण आली.😭
Khup sundar boltes ga tu❤ God bless you all tuzya papa na baghitlyawar asa vatay ki tyani pramanik pane ni ayushya jagla ahe Ani tuzya mummy ni tevdhich saath dili ahe tyana. God bless you and your family. Purvi chi Mansa ashich hoti.
Tai tumchya babancha retirement program baghun mla mazya babancha retirement program chi athvn zali ....tyani nirop ghetla tenva Mazi khup echha hoti .......pn korona madhe tyanch nirop samarambh zal tya mule mi jau skli nahi .......pn khup chha vatl vatl tuz Prem pahun......tai kharch tumi n dada doghanchi Jodi khup Chan ahe.......babana v aai la pudil vatchali sathi khup khup subhecha....💐💐💐
Hi...ताई काकांना सेवपूर्तीच्या खूप खूप शुभेच्छा.. पुढील आयुष्य असच सुखात जाऊ देत हीच प्रार्थना..... ताई तुम्ही खूप छान speech दिलंत.... 👌👌आणि तुमचे भाऊ के job करतात? बाकी तुमच्या आई छान आहेत.
@@IraMom mi tumcha Hair Donate cha video bghitla.. Tr mla pn Hair Donate krayche aahet . Pn mi Only Nupur Mehndi Lavte Hairs la .. tr Chalel ka Hair Donation la... Please Reply
Wow..khup chaan vlog.I must say it's a masterpiece... mixture of all the emotions...shhabda apurna padtil to describe it..hats off to you dear Shraddha di n your parents kaka maushi the way they have raised u..as a very good, honest, humble, smart person.. Your speech so was so heart touching..each and every part of the vlog is captured very beautifully..I really appreciate your efforts...such a lovely family bonding.. love you guys ❤ congratulations to kaka n happy n healthy retired life 🎉..
श्रद्धा तूझे ब्लाॅग मी आवर्जून पाहते कारण ते ते ह्रृदयस्पर्शी,नावीन्यपूर्ण दर्जेदार व कलासक्त असतात……… शेवटी एका डॅाक्टर चे हे चॅनेल आहे. आजचा ब्लॅाग तर खूप खूप छान होता मी दोनदा पाहीला
Nice vlog shraddha Congratulations to sir Very happy becoz 2 mazya gavi Ali hoti Maze mister pn tyach school la teacher ahet Ashok Patil sir mhnun 2zyashi bhetnyacha chance hukla maza😢 Dada chya lagnala nkki bhetel mi
Thank you so much dear😊🙏 एवढी काही नाही ग.. माझ्या आयुष्यात लोक छान भेटले, म्हणून हे जग सुंदर झाले.. त्यात तुझ्यासारखी प्रेमळ लोक जोडली जातात म्हणून आपला ६८ हजार लोकांचा परिवार झाला आहे.. Stay connected 😊🙏
Happy Retirement Kaka.... Ani Tai vlog kharach khup chhan hota dolyat ashru hote..... Khup emotional zale .... Ani me ky sagle ha vlog pahun emotional hotil....❤🫶
शांतता... बागेतील हिरवळ... विविध प्रकारच्या फुलांची दरवळ... थंडगार हवा... बाहेर टपरीवर एक कटींग चहा... मित्रांसोबत हसून गप्पा... लपाछपी खेळताना मागून दिलेला धप्पा... मधल्यासुट्टीत खोखो आणि कबड्डी... रेल्वे काॅलनीच्या झाडावरील पेरू चोरून केलीय लबाडी... सुट्ट्या पैशांतून विकत घेतलाय खाऊ... वरच्या मजल्यावर आणि जिन्यावर पकडतांना एकमेकांच्या मागे धावू... मिसळपाव, बर्फाचा गोळा, चिंच, कैरी, आवळा यांची चव होती न्यारी... आपली शाळेतील जुनी मैत्री होती भारी... निरज
Tu mini vlogs ka krt nhi regular .and hakkane sagte daily vlog pn kr no problem ky content asel daily normal cleaning routing daily routine tr dhakhv .kup awdtat tujh vlog❤ bghyla❤❤
रडूच आला ग ताई vlog बघुन सर्वात आधी तर आई बोलली कि चारधाम फिरायचं आहे तेव्हा आणि नंतर तु जे बोललीच बाबांन विषयी ते तर शब्दात नं मांडता येणार आणि तु बोलत असताना माझ्या पपांनाचा चेहरा दिसत होता आणि डोळ्यातून फक्त अश्रू 😔
सरांच्या हाताचा सगळ्यात जास्त मार खाणारा विद्यार्थी मी होतो. पण मी आज जो काही बनलो किंवा बनू शकलो ते फक्त त्यांच्यामुळेच. धन्यवाद आबासाहेब तुमच्या मार रुपी आशीर्वाद मला मिळाला नसता तर मी आज ज्या जागेवर आहे त्या जागेवर कधीच पोचू शकलो नसतो.
खूप छान झाला कार्यक्रम सगळेच खूप छान दिसत होते आणि बाबा आणि तू जी पण काही speech दिली छान वाटलं ऐकून आणि last ला तर इमोशनल च केलं ताई तू खरचं मम्मी पप्पा खूप साधे आहेत आणि मस्त पण या पहिले त्यांच्या बद्दल इतकं काही माहिती नव्हत पण आजच्या vlog मुळे खूप काही कळलं खूप खूप प्रेम सर्वांना LOT'S OF GOOD WISHES ❤️
Hii didi mi tuze sagle video bhgte ... Tuze sagle video khup chan asta .. Ani tu ekda chalisgoan la marriage la aleli hoti na tevha tu chandwad la Devi la ali hoti mi chandwad chi ahe mala tu khup avdtes ❤🎉
आमच्या शाळेत सुंदर बाग होती, सकाळी फार प्रसन्न वाटायचं, सूर्याची सोनेरी किरणे आतमध्ये प्रवेश करायची, बागेतील गवतांना कोवळी जाग यायची... आणि थंडगार वारा सुटलेला असे यामुळे अतिशय आल्हाददायक वाटे... फार सुंदर वाटे... शाळेचा फोटो मी जपून ठेवलाय...
सर्वप्रथम तर तुझ्या आई-वडिलांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप खूप खूप खूप खूप शुभेच्छा. जसं तुझं भाषण सुरू झालं ना तिथून जे माझ्या डोळ्यात अश्रू होते ना ते ब्लॉग संपेपर्यंत डोळ्यातून अश्रू वाहत होते. खरंच खूप भरून आलं.
Kharach khup sundar ❤
आजचा व्हिडिओ अप्रतिम आणि खूप खूप सुंदर तुझे एक एक शब्द हृदयाला स्पर्श करत होते खरोखर तू गर्वास पात्र आहे तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे मला माहितीये तुला अजून खूप काही बोलायचं होतं वेळ अभावी कमी वेळामध्ये सांगितलं पण खूप सुंदर प्रत्येक व्यक्तीला एक मुलगी असलीच पाहिजे मुलगी कशी असते हे तुझ्या शब्दातून कळतं बेटा तू रडलीस त्यावेळेला खूप रडू आले छान बेटा श्रद्धा चा भाऊ तिच्या पप्पांच्या शाळेत सर्विसला आहे बऱ्याच जणांनी विचारलं की तुझा भाऊ काय करतो शाळेत आहे मुलगा आणि वडील एका शाळेत नोकरी करत असताना त्या आई सारखा दुसरा कोणाला आनंद असू शकतो 🥰🥰👌🏻
काका ,काकू आता तुम्ही दोघ एकमेकांना खूप वेळ द्या शक्य तिथे छान भ्रमंती करून या.🎉🎉
व्हिडिओ पाहून खूप वाईट वाटलं .श्रद्धा तुझ्या पप्पांचा रिटायरमेंट चा व्हिडिओ पाहिला ना माझ्या पप्पांच्या रिटायरमेंट चा दिवस डोळ्यासमोर उभा झाला .आपले पप्पा ज्या शाळेत शिकवायला असतात ती शाळा जणू आपल्याच मालकीची आहे असं आपल्याला वाटतं .पण आता पप्पा रिटायरमेंट होणार तर जणू त्या शाळेवर चा सगळा अधिकार आपला कमी होणार असं वाटतं. थोड्याच दिवसात माझे देखील पप्पा रिटायरमेंट होणार आहे आणि अगदी तुझ्या पप्पा सारखे दिसायला पण ते आहेत. अहमदनगर , कर्जत
खूप छान वाटलं आणि भावनिक झालं मन... बाबा किती कष्टा तून इथ पोहचले ना हॅट्स ऑफ आहेत..त्यात आईची साथ सुधा खूप मोठी आहे.. संस्कार म्हणजे काय हे तुमच्या फॅमिलीकडे बघून कळतात..माणसाने आयुष्यात कसं असावं तर ते तुझ्या आई बाबांसारख..माझे सुद्धा अगदी असेच आई बाबा आहे नेहमी दुसऱ्यासाठी जगणारे.. सगळ्यांना आनंदी ठेवणारे😊😊 आता आई बाबांना स्वतःसाठी छान वेळ काढायला सांग ताई... परत एकदा happy retirement 🎉💐💐
Ho nakki Tai, thank you so much 😊🙏
Wc❤ Tai nko mhnu mi lahan ahe तुझ्यापेक्षा😅😂🤭🤭 Veena mhn chalel❤❤
Khup chhan tai डोळे भरून आले. बाबांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा 🎉
Thank you 😊🙏
खरच आमची वडजी ची शाळा खुप छान होती ताई तुझे papa आम्हला P. t. शिकवायचे
वडिलांवर केलेली कविता खूप अप्रतिम.. 👌🏻निःशब्द भावना ❤
पहिल्यांदा तर तुझ्या आई-वडिलांना खूप खूप शुभेच्छा खूप गोड फॅमिली आहे देवाच्या चरणी हीच प्रार्थना तुझी इच्छा पूर्ण होईल तुला जन्मोजन्मी हेच आई-वडील मिळतील आणि त्यांना सुद्धा तुम्ही दोघे मुले म्हणून मिळावेत हीच देवाच्या चरणी प्रार्थना तू खूप गोड आहेस श्रद्धा
Khupch chan shradhha जेव्हा मी हा vlog baghat hoti Teva नकळत माझे सुद्धा डोळे पाणावले कारण माझे पप्पा पण May महिन्यात retire hot aahet so mazya pappancha sudha jivan pravas ha tuzya pappa cha jivan pravasa सारखाच आहे ❤ खरंच बाप हा शब्द खूप स्पेशल आहे🥰🤗
Ani me pn khandesh chi ch aahe अमळनेर पतोंडा सासर aahe Ani shahadya jawal अनरद गाव हे माहेर आहे आणि मे सुध्धा vlogging karte🥰 tu comfert असशील तर मला आवडेल तुला भेटायला
Ho nakki
Kakana mazya Shubhechha sanga..😊🙏💐💐
Ho nakkich.. thank you dear 😍
Kakana pn happy retirement 💐💐
खूप छान वाटचाल झाली आई पप्पांची 💐🍫खूप खूप शुभेच्छा 💐छान फॅमिली आहे
ताई मी आज तुझा हा व्हिडिओ बघितला माझे papa या जगात नाहीत आत्ता ते रिटायर आर्मी होते. आणि नंतर पोलीस डिपार्टमेंट मध्ये सर्विस करत होते मागील 6 वर्षांपूर्वी नियती त्यांना आमच्यातून घेऊन गेली😢 याच वर्षी 2024 मध्ये पोलीस रिटायरमेंट होती. हा व्हिडिओ बघून पप्पाची खुप आठवण आली.😭
Sarwana ase aai pappa hawet, ❤❤❤❤ Aai Baba chhan asle ki mule apoap ghadat jatat. Tumi sarvjan khup lucky ahat ase paris tumchyajawal aahe.
Khup sundar boltes ga tu❤ God bless you all tuzya papa na baghitlyawar asa vatay ki tyani pramanik pane ni ayushya jagla ahe Ani tuzya mummy ni tevdhich saath dili ahe tyana.
God bless you and your family. Purvi chi Mansa ashich hoti.
Shraddhha .......tu mla reply dilas........mla kiti ANAND zaly kay sangu ....... Arthath ha ANAND kayam rahnar.......
Tuzi mazi pratyakshat bhet hoil.. n hoil....pn tuzya reply ne .....mla sarva bharbhrun betal ......Jivan Sarthak zal........
Mazyasarkhi sukhi mich.......
Kharach tu khupchhhhh ...GREAT.....ahes❤❤❤
खूप छान व्हिडिओ ताई अश्रू अनावर झालेत खूप गोड तू आणि सर्वच
तुझ्या बाबांना रडताना बघून माझ्या डोळ्यात पण अश्रु आले..खूप छान वाटलं कारण मी पण एक शिक्षिका आहे.
Shikshak deshache bhavitavya ghadvtat🙏🙏
Di tuze manogat aikun gahivrun ale kse bs savrle pn kakana rdtana pahun mlapn rdu ale.. Kharach ek vadil khup great astat.. 😢.. Kaka ani kaku na khup khup subhechha.. 🎉..
Thank you so much 😊🙏
Yes, Daughter's superhero is only her Dad..
Amche principal hote tumche baba kharach te ritayr jal mi kup radali 😢❤🥺😭😭😭😭😭😭😭😭🤣khup chan swabhav aahe tancha
Thank you 😊🙏
लवकर लवकर टाकत जाना मला खुप आवडता तुझे विडीयो बगायला
Thank you 😊🙏
Tai tumchya babancha retirement program baghun mla mazya babancha retirement program chi athvn zali ....tyani nirop ghetla tenva Mazi khup echha hoti .......pn korona madhe tyanch nirop samarambh zal tya mule mi jau skli nahi .......pn khup chha vatl vatl tuz Prem pahun......tai kharch tumi n dada doghanchi Jodi khup Chan ahe.......babana v aai la pudil vatchali sathi khup khup subhecha....💐💐💐
Thank you so much Tai 😊🙏
Kiti god boltes ga tu...god bolun dokyat paani aantes😊
Such a cute daughter.. wife...sister..n mother...
Kaka kaku na khup shubhecha🎉🎉
Thank you so much Tai 😊🙏
Dolyat pani aale tumche last shabd aikun. Happy retairment.
Thank you 😊
Hi...ताई काकांना सेवपूर्तीच्या खूप खूप शुभेच्छा.. पुढील आयुष्य असच सुखात जाऊ देत हीच प्रार्थना..... ताई तुम्ही खूप छान speech दिलंत.... 👌👌आणि तुमचे भाऊ के job करतात? बाकी तुमच्या आई छान आहेत.
🙏🏻🙏🏻
माझ्या शाळेची मला आठवण आली... माझ्या शाळेवर मी सुंदर कविता केली... थांब पाठवतो. मी कवी लेखक आहे. कविता स्टोरी आणि लेख लिहिण्याची मला आवड आहे.
व्हिडीओ दखीसनी डोयामा पाणी ऊनं. कारण बापनी करता इतलं कराणं बट्ठासना नशिबमा नही रास...
पुढील आयुष्यासाठी खुप-खुप शुभेच्छा❤🎉
धन्यवाद ताई 🙏
@@IraMom mi tumcha Hair Donate cha video bghitla..
Tr mla pn Hair Donate krayche aahet . Pn mi Only Nupur Mehndi Lavte Hairs la .. tr Chalel ka Hair Donation la...
Please Reply
ताई नाशिकला कुठे राहतात तुम्ही मी पण नाशिकलाच राहते म्हणुन विचारलं.?
खुप छान श्रद्धा डोळ्यात पाणीच आले....
Thank you 😊🙏
Khupach chhan tai dole bharun aalet g....😢
Thank you 🙏
Happy retirement kaka..shradha your speech was so heart touching..you r precious diamond of your family
Thank you so much 😊🙏
Happy Retirement Baba.... इथूनच नमस्कार करते 🙏🏻😊
Thank you 😊🙏
Happy retirement 🥳 vlog was really nice and emotional .... Literally you document each and every emotion..
Thank you 😊🙏
Tuja vlog bagun raduc ale.. Khup chan vlog hota ajcha🥰🥰
मला तर तुझे पप्पा रडताना खूप रडायला आलं तुझे पप्पा आणि मम्मी खूप गोड आहेत
Tai tuj boln ekun khrch dolyat pani aal nice vlog
🙏🙏
Khup vat pahat hote tujya vlog chi...chan astat tujhe vlogs tai
Thank you 😊🙏
Wow..khup chaan vlog.I must say it's a masterpiece... mixture of all the emotions...shhabda apurna padtil to describe it..hats off to you dear Shraddha di n your parents kaka maushi the way they have raised u..as a very good, honest, humble, smart person.. Your speech so was so heart touching..each and every part of the vlog is captured very beautifully..I really appreciate your efforts...such a lovely family bonding.. love you guys ❤ congratulations to kaka n happy n healthy retired life 🎉..
My pleasure 😊🙏
श्रद्धा तूझे ब्लाॅग मी आवर्जून पाहते कारण ते ते ह्रृदयस्पर्शी,नावीन्यपूर्ण दर्जेदार व कलासक्त असतात………
शेवटी एका डॅाक्टर चे हे चॅनेल आहे.
आजचा ब्लॅाग तर खूप खूप छान होता मी दोनदा पाहीला
Thank you so much 😊🙏
Hoo didi really right
Tuj boln aaikun maja ch dolyat pani aale 😢 khuup chaan😍 Tu khuup chaan kutumbat janmala alis 😊
Nice vlog shraddha
Congratulations to sir
Very happy becoz 2 mazya gavi Ali hoti
Maze mister pn tyach school la teacher ahet Ashok Patil sir mhnun
2zyashi bhetnyacha chance hukla maza😢
Dada chya lagnala nkki bhetel mi
Thank u 😊 Ho nakki bhetu😊🙏
So heart touching 💞
All the good luck and health for your parents
Thank you so much 😊🙏
Jya Divsa pasun mazhi aani kakanchi odkh zhali he tya divsa pasun mala kakankadun khup shikayla midal. Mazhya samor kakancha khup motha aadrsh he.
Thank you Dada
Khupach emotional vidio......Kaka Kaunna maza MANACHA MUJARA....... KOTI KOTI PRANAM.,..
khup chan ghadale ahat tumhi dogh bahin- bhau .......
Shraddha......tu kharach khup SWEET ahes......tu 1 SARVOTTAM.....ashi Mulagi......Nat Bahin ........Sun.....Bayko........Vahini.......Aai......ahes.....khupch GREAT ahes tu.......
Manus mhanun kas asav jivnat .....he tuzyakdunch shikav.......tuzyasathi konich chot moth as nahi.....ani nasavach.....hech tr Sanskar ahet......
Tu LAKSHAMI.....ahes
......tuzya vicharranni tuzya cheharyavar ek veglich tejasvi Chamak ahe......
Tuzi Kavita ......... Tuze Shabdankan....tuze Manogat.....khupchhhh Sundar ahet......
Tula pratyek goshtichi janiv ahe....
N ho nakkich tu Kaka Kakunchi mulgi mhanun PATRA ahes.......
Thank you so much dear😊🙏
एवढी काही नाही ग.. माझ्या आयुष्यात लोक छान भेटले, म्हणून हे जग सुंदर झाले.. त्यात तुझ्यासारखी प्रेमळ लोक जोडली जातात म्हणून आपला ६८ हजार लोकांचा परिवार झाला आहे..
Stay connected 😊🙏
Congratulations Kaka khup gahivarun aalnaaj taiche God anubhav aiktana😊❤
दिदि तुझा नविन विडीयो कधी येईल
Happy retirement to your father. Very heart touching vlog.
Thank you so much 😊
Happy Retirement Kaka.... Ani Tai vlog kharach khup chhan hota dolyat ashru hote..... Khup emotional zale .... Ani me ky sagle ha vlog pahun emotional hotil....❤🫶
Thank you dear😊😔🙏
शांतता...
बागेतील हिरवळ...
विविध प्रकारच्या फुलांची दरवळ...
थंडगार हवा...
बाहेर टपरीवर एक कटींग चहा...
मित्रांसोबत हसून गप्पा...
लपाछपी खेळताना मागून दिलेला धप्पा...
मधल्यासुट्टीत खोखो आणि कबड्डी...
रेल्वे काॅलनीच्या झाडावरील पेरू चोरून केलीय लबाडी...
सुट्ट्या पैशांतून विकत घेतलाय खाऊ...
वरच्या मजल्यावर आणि जिन्यावर पकडतांना एकमेकांच्या मागे धावू...
मिसळपाव, बर्फाचा गोळा, चिंच, कैरी, आवळा यांची चव होती न्यारी...
आपली शाळेतील जुनी मैत्री होती भारी... निरज
Khup chhan 👌🏻🙏🏻🙏🏻
Mala majha papa n chi khoop athvan ali bghun pn ata te deva ghari gele 1 varsh jhal emotional vlog .
त्यांच्या आत्म्याला शांती मिळो..
Take care dear
खुप छान ❤🎉
डोळे भरून आले माझे वडील पण. शिक्षक होते खुप आठवण आली त्याची 😢 धन्यवाद 🙏
😔😔🙏🙏
Tu mini vlogs ka krt nhi regular .and hakkane sagte daily vlog pn kr no problem ky content asel daily normal cleaning routing daily routine tr dhakhv .kup awdtat tujh vlog❤ bghyla❤❤
Thank you dear😊🙏
Ho nakki karen
माझा लग्नाचं कर्ज पपा नंतर फेडत बसले .....that was touching 😢
😔😊🙏
Tula ANANT.....maza Namskar,......
Tuzya .Manatil sarvch Icchha nkkich Purn honar.........
Thank you so much Dear Gauri tai
Congratulations...khup chan boltes ❤😊🎉
Thank you 😊🙏
tai khup emotional zla
karan mze papa suddha ase ch ahet
khup relate zla mlaaa
mast vlog hota
Thank you 😊🙏
Khup Sundar ❤ aksharsha dolyat pani aal❤
Shraddha khup chan bollis ,dolyat panich ala ...😢 happy retirment to your pappa
Khup chan😊
Thank you 😊🙏
Nice vlog 👌Congratulations 💐
Thank you so much 😊
Nice vlog👌 Best wishes to Aaba for future journey💐
Thank you so much 🙂
Shradha tuza bhau Kai work karto g mhanje ki job?
खूप अप्रतिम तुमचे विचार खूप छान आहेत
Happy retirement with good health & happiness 🎉😊
Khup chan. Video Pasun emotional zale.😊
As watat tai tuz boln kadhi sampuch nye..
Thank you 😊
Khup chan…Congratulations 💐
Thank you 😊🙏
Shradda didi tumhi bhadgaon la rahatat ka ?
Ho😊
खुप छान 👌👌💐💐☺️😇💫
आबा ताई तूम्हाला उदंड आयुष्य लाभो
Khup khup sunder ❤️❤️
Thank you 😊
Congratulations💐 shradha tumche
vlog khup chan astat.
काका काकूंना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा💐💐
Very nice...💐💐 congratulations 👏👏
Very nice tai
Thank you so much
रडूच आला ग ताई vlog बघुन सर्वात आधी तर आई बोलली कि चारधाम फिरायचं आहे तेव्हा आणि नंतर तु जे बोललीच बाबांन विषयी ते तर शब्दात नं मांडता येणार आणि तु बोलत असताना माझ्या पपांनाचा चेहरा दिसत होता आणि डोळ्यातून फक्त अश्रू 😔
😔🙏🙏
ताई तू मला आवडतेस
Di please tuza sarees ch vlog baki ahe na ek....te banav na plz
Ok😊
सरांच्या हाताचा सगळ्यात जास्त मार खाणारा विद्यार्थी मी होतो. पण मी आज जो काही बनलो किंवा बनू शकलो ते फक्त त्यांच्यामुळेच.
धन्यवाद आबासाहेब तुमच्या मार रुपी आशीर्वाद मला मिळाला नसता तर मी आज ज्या जागेवर आहे त्या जागेवर कधीच पोचू शकलो नसतो.
👏🙏👍👍
Kiti god family ahe
निःशब्द😢
Thank you 🙏
खूप छान झाला कार्यक्रम
सगळेच खूप छान दिसत होते
आणि बाबा आणि तू जी पण काही speech दिली छान वाटलं ऐकून
आणि last ला तर इमोशनल च केलं ताई तू
खरचं मम्मी पप्पा खूप साधे आहेत आणि मस्त पण या पहिले त्यांच्या बद्दल इतकं काही माहिती नव्हत पण आजच्या vlog मुळे खूप काही कळलं
खूप खूप प्रेम सर्वांना
LOT'S OF GOOD WISHES ❤️
Thank you so much 😊🙏
Best vlog ever ❤
Thank you 😊🙏
Shraddha radu aala re tuje bhavna aaikun
🙏😢
Hii didi mi tuze sagle video bhgte ...
Tuze sagle video khup chan asta ..
Ani tu ekda chalisgoan la marriage la aleli hoti na tevha tu chandwad la Devi la ali hoti mi chandwad chi ahe mala tu khup avdtes ❤🎉
छान didi ❤🎉🎉
Pudhil vatchalis khup shubhecha kakana❤❤
Kaka Khup khup💐💐💐💐
Thank u 😊🙏
❤❤
Khupa chhan didi
Thank you 😊
Green dress chi link de na
Street var ghetla ahe, nasik la
Khupch chhan vlog !
खूपच छान होता आजचा vlog 🎉dolya pani ale 😢❤
Congratulations kaka🎉
So sweet shradha ☺️so sweet family 💐🙏so proud of you
Shraddha tuzyakde good news ahe ka g ??❤
Nahi😃
आमच्या शाळेत सुंदर बाग होती, सकाळी फार प्रसन्न वाटायचं, सूर्याची सोनेरी किरणे आतमध्ये प्रवेश करायची, बागेतील गवतांना कोवळी जाग यायची... आणि थंडगार वारा सुटलेला असे यामुळे अतिशय आल्हाददायक वाटे... फार सुंदर वाटे... शाळेचा फोटो मी जपून ठेवलाय...
😢very touching moment
Happy retirement Uncle ✨
Shradha didi aai teacher nahi aahe ka
No, She's Housewife.
Housewife
🙏🙏🙏🥲🥲👌👌👌👌👌👌👌👌.......।।