सिद्धिविनायक वाद, ठाकरे कुटुंबीयांचे स्वभाव,काळा चौकी ते होम मिनिस्टरचा प्रवास | Aadesh Bandekar PR2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • सिद्धिविनायक वाद, ठाकरे कुटुंबीयांचे स्वभाव,काळा चौकी ते होम मिनिस्टरचा प्रवास | Aadesh Bandekar PR2
    #lokmatfilmy #marathientertainmentnews #homeminister #zeemarathi #siddhivinayak #nofilter
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    सबस्क्राईब करायला क्लिक करा -
    / @lokmatfilmy

ความคิดเห็น • 61

  • @user-io7gr5wx5o
    @user-io7gr5wx5o 5 หลายเดือนก่อน +8

    खूप च स्वच्छंदी व्यक्तिमत्व ,करारी बाणा , प्रामाणिक,सुस्वभावी, एक उत्तम अभिनेता व नेता , हुशार कितीतरी गुण आहेत या माणसात. म्हणूनच माझे आवडते ❤ आदेश् भाऊजी यांना गुढीपाडव्याच्या व मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.🎉🎉

    • @vandanapatki1296
      @vandanapatki1296 3 หลายเดือนก่อน

      छान मुलाखत

  • @anuradhanene4569
    @anuradhanene4569 4 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान मुलाखत,आणि आदेश बांदेकर यांचे जमिनीवर असणे .अतिशय मेहनती व्यक्तिमत्व आहे.उगीचच कोणीही टपल्या मारण्याचे खोटे काम करू नये.कुठेही वावरत असताना निर्मळ मनाने ते वागतात.वेगवेगळ्या स्वभावाच्या बायकांबरोबर काम करणं सोपी गोष्ट नाहीये
    आदेश आणि सुचित्रा वहिनींना त्यांच्या सारखीच सून मिळो आणि त्यांचे कुटुंब वृध्दींगत होवो हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना
    🎉🎉

  • @bharatimahindrakar-lv5rb
    @bharatimahindrakar-lv5rb หลายเดือนก่อน +1

    Khup vatal.aadesh sir khup sadhe aahet . Tyana janun ghyatala khup aawadal.😊😊😊

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 5 หลายเดือนก่อน +3

    Apratim Mulakat
    Hat's Off U Sir Aadesh
    👌👌👌👌👌👌👌

  • @anitaparit9142
    @anitaparit9142 5 หลายเดือนก่อน +7

    थोडाही गर्व नाही, समोरच्या माणसाचे दुःख पाहताना, ऐकताना टचकन डोळ्यात पाणी आणणारा, गहिवरून येणारा असा हा सर्वांना आवडणारा आदेश भाऊजी. मग काय स्वामीच्या आशीर्वादाने मरणाच्या दाढेतून सहिसलामत बाहेर पडले. हे आमचे अहोभाग्य. एक माणूस म्हणुन मला ते खूप भावतात. त्यांच्या वर टीका करणाऱ्यांनी हजार वेळा विचार करावा.

  • @shwetaparab5971
    @shwetaparab5971 4 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप सुंदर मुलाखत. आदेश भावोजी एक नंबर

  • @sandhyajoshi8894
    @sandhyajoshi8894 4 หลายเดือนก่อน

    खूप चांगले माणूस, इमानदार , sensitive, sensible, भाऊजी, तुम्हांला आणि तुमच्या कुटुंबियांना खूप शुभेच्छा

  • @sushantsurwase
    @sushantsurwase 4 หลายเดือนก่อน

    Good interview. Keep it up 👍

  • @snehals8078
    @snehals8078 5 หลายเดือนก่อน +2

    खुप छान झाली मुलाखत,हुशार आणी प्रामाणिक व्यक्तिमत्त्व, महिलांचे लाडके भावोजी 👍👍
    शा

  • @kalikavaidya6522
    @kalikavaidya6522 5 หลายเดือนก่อน +2

    Khup chaan interview,Pranali,first time I saw👌
    Adesh Bandekar yanche vaktavya khup chaan 💐

  • @ashwinirane4724
    @ashwinirane4724 5 หลายเดือนก่อน +3

    अतिशय प्रामाणिक आणि मेहनती माणूस.

  • @arunamurudkar
    @arunamurudkar 5 หลายเดือนก่อน +2

    मी पण लहान पणापासून यांना पाहत आहे गणपतीने त्यांना उदंड निरोगी आयुष्य देवो हीच सदिच्छा

  • @pratibhawavikar1421
    @pratibhawavikar1421 5 หลายเดือนก่อน +3

    आधुनिक कृष्ण सखा आहे,सगळ्या महिलावर्गाचा❤

  • @rekhaskitchen3089
    @rekhaskitchen3089 5 หลายเดือนก่อน +5

    खुप छान व्यक्तिमत्व

  • @vaishalivengurlekar2186
    @vaishalivengurlekar2186 5 หลายเดือนก่อน +15

    खूप छान व्यक्तिमत्त्व. मीपणा जराही नाही.प्रत्येक आठवणीत दुसर्याला मोठेपण. मस्तच

    • @sunitasonavane925
      @sunitasonavane925 5 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर मुलाखत
      देव सर्वाचे भले करो

    • @arunkulkarni9498
      @arunkulkarni9498 5 หลายเดือนก่อน

      Far chan mulakhat

    • @geetadesai933
      @geetadesai933 4 หลายเดือนก่อน

      Faarach chaan. God bless you,

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 4 หลายเดือนก่อน

    खुप छान मुलाखत आदेश दादा प्रामाणिक आणि दिलखुलास बातचीत डोळ्यात पाणी आले लोक काहीही आरोप करतात देव बघून घेईल त्यांना

  • @aparnas5823
    @aparnas5823 5 หลายเดือนก่อน +5

    जे लोक स्ट्रगल करत आहेत त्यांच्यासाठी आदर्श मुलाखत

  • @surekhasonaje
    @surekhasonaje 5 หลายเดือนก่อน +3

    खूपच सुंदर मुलाखत. मुलाखत ऐकतांना, बोरिवली येथे त्यांच्या घरी आम्ही सर्व गुरूदत उपासनेसाठी अनेक वर्ष एकत्र येऊन अध्यात्मिक उपासनेचा आनंद घेतल्याच्या जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला. 🙏

  • @manishakamerkar7211
    @manishakamerkar7211 5 หลายเดือนก่อน

    खूप छान आदेश दादा तुझा आवाज आणि तू आणि तुझे संस्कार आम्हाला नेहमी सकारातमकतेने पुढे चालायला शिकवतात तुला all the best

  • @chandrakantshinde5281
    @chandrakantshinde5281 5 หลายเดือนก่อน

    खूप छान मुलाखत अगदी सहजपणे स्वतचे अनुभव सांगत असताना आपले पणाची जाणीव झाली विविध नाती उलगडून सांगत असताना दाखवलेला नम्र पणा खूप भावला

  • @jyotsnadass1021
    @jyotsnadass1021 5 หลายเดือนก่อน

    Khoopch chan interview.Aadeshcha sacchepana khoop bhavla.God bless him always.❤❤❤❤❤❤

  • @sunilk_
    @sunilk_ 4 หลายเดือนก่อน

    अप्रतिम मुलाखत ❤❤

  • @sangeetasawant138
    @sangeetasawant138 5 หลายเดือนก่อน +2

    खुप छान आदेश सर❤

  • @prashantdesai182
    @prashantdesai182 4 หลายเดือนก่อน

    खुप छान मुलाखत

  • @Raj-bh8nn
    @Raj-bh8nn 4 หลายเดือนก่อน

    Simplicity is always the winner!

  • @ramchaudhari7614
    @ramchaudhari7614 5 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र
    मी तुमचा होम मिनिस्टर बघतो . तसेच ताक धिना धीन वरळीला स्टुडिओ होतो . दिवाळी चा कार्यक्रम आयोजित केला होता.

  • @shrisadgurukrupaenvirocons3523
    @shrisadgurukrupaenvirocons3523 4 หลายเดือนก่อน

    Nivedita saraf ma'am please

  • @reshmaghag193
    @reshmaghag193 5 หลายเดือนก่อน

    खूप छान मुलाखत झाली

  • @nrgole
    @nrgole 5 หลายเดือนก่อน +1

    Really, his any episode is masterpiece of anchoring.

  • @nutannalawade5769
    @nutannalawade5769 5 หลายเดือนก่อน +3

    Khup sacha manus chan mulakhat

  • @JyotiPatil-jp7wi
    @JyotiPatil-jp7wi 4 หลายเดือนก่อน

    छान च ❤❤

  • @nalinimorey2352
    @nalinimorey2352 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान बोलतो सगळे होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करतो

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 5 หลายเดือนก่อน

    Nice interview. Down to earth person.

  • @annadahirenbandodkar3754
    @annadahirenbandodkar3754 5 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @user-gs9tp4tw4z
    @user-gs9tp4tw4z 4 หลายเดือนก่อน

    Aadarsha vicharsarni aani uttam saunskari vyakimatva aslele aadeshji tumhi great ahatat 🌹🙏

  • @prakashparvatikar
    @prakashparvatikar 5 หลายเดือนก่อน

    Super.

  • @rashmilanjekarmurudkar9085
    @rashmilanjekarmurudkar9085 5 หลายเดือนก่อน

    👏👏👏👏👏

  • @madhukarjuvekar4667
    @madhukarjuvekar4667 5 หลายเดือนก่อน +1

    Khup seawa bhavi kutumb Thakre,

  • @sheelab1009
    @sheelab1009 5 หลายเดือนก่อน +2

    किती प्रामाणिक interview

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 5 หลายเดือนก่อน

    Vaa..Mast vatle baghun khup..Chan vyakti ahe..Swaminchi kayam Krupa raho tyancha ver..

  • @shivalkarrashmi
    @shivalkarrashmi 5 หลายเดือนก่อน

    आदेश दादा❤

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 5 หลายเดือนก่อน

    आम्ही चाहते होतो.पण राजकारणात गेले त्यामुळे मन उदास झाले.राजकारणात नाव खराब होतं

  • @smitamanojpadhye4635
    @smitamanojpadhye4635 5 หลายเดือนก่อน

    हातात लोकमत चे कार्ड कशासाठी !
    Podcast नैसर्गिक असावा ,
    मुलाखत पाहायला मग मजा येते

  • @truptigujar9416
    @truptigujar9416 5 หลายเดือนก่อน

    Khup Chan interview. Vaibhav Tatwawadi cha pan no filter interview aikayla avdel 😊

  • @sanrajwonderland3672
    @sanrajwonderland3672 5 หลายเดือนก่อน +1

    प्रणालीला पहिल्यांदा एवढ मोकळं बोलताना बघितल, आदेश भाऊजीं मुळेच!

  • @xion2989
    @xion2989 5 หลายเดือนก่อน

    आदेश बांदेकर जे काही बोलले ते खरे आहे का?

  • @vaibhavinare5391
    @vaibhavinare5391 4 หลายเดือนก่อน

    आदेश आज तुम्हाला ऐकून कान तृप्त झाले.एक सज्जन मानून ,चागला मित्र चांगला भाऊ,पती , मुलगा, वडील अशा विविध भूमिका मधून तूनही डोळ्यासमोर आहात चांगले निवेदक तर तुम्ही आहातच.

  • @savjivanipatil3481
    @savjivanipatil3481 5 หลายเดือนก่อน

    Mala home ministar ajibat awdat nahi, pn adesh is very good actor

  • @aashirvaadasudya7096
    @aashirvaadasudya7096 5 หลายเดือนก่อน

    Tumchya swarupat ek aadarsh vyaktimattv kase asave yach udaharan milate aamchya pidhila

  • @shobhanaparelkar4142
    @shobhanaparelkar4142 4 หลายเดือนก่อน

    सिद्धिविनायक मंदिरात का असं वागलास.एवढा पैसा असुन देवाला फसवलेत संगतीचा परिणाम

  • @savjivanipatil3481
    @savjivanipatil3481 5 หลายเดือนก่อน +1

    Kiti khot bolaw mansane, pishyanshiway koni rajkarnat jat nahi

  • @arunamurudkar
    @arunamurudkar 5 หลายเดือนก่อน

    मला यांचा नंबर मिळेल का

  • @prakashghule7955
    @prakashghule7955 5 หลายเดือนก่อน

    खराब व्यक्तिमत्व

  • @ruchitasawant4134
    @ruchitasawant4134 5 หลายเดือนก่อน

    खुप छान व्यक्तिमत्व