गंगुबाई नॉनमॅट्रिक, लठ्ठपणा ते बॉलीवूड... निर्मिती सावंत यांचा प्रवास उलगडणार 'नो फिल्टर' शो मधून

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
  • गंगुबाई नॉनमॅट्रिक, लठ्ठपणा ते बॉलीवूड... निर्मिती सावंत यांचा प्रवास उलगडणार 'नो फिल्टर' शो मधून
    #nirmitisawant #nirmitisawantserial #nirmitisawantvideo #nirmitisawantmovie #nirmitisawantcomedy #nirmitisawantinterview #marathientertainmentnews #lokmatfilmy
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    सबस्क्राईब करायला क्लिक करा -
    / @lokmatfilmy

ความคิดเห็น • 21

  • @nilimajoshi6555
    @nilimajoshi6555 หลายเดือนก่อน +17

    आजूबाजूला इतका आवाज होता की 100% टक्के enjoy नाही करू शकले.भयंकर व्यत्यय आला. भोवतालचा आवाज "फिल्टर "करायला हवा

    • @ashwinideshpande2730
      @ashwinideshpande2730 หลายเดือนก่อน +1

      हो ना, लोकमत थोडे अजून पैसे लावा, पेपर मधे ऍड मधे एव्हढे कमवता ते वापरता येतात का बघा जरा😮😮😮

    • @viveknaralkar6007
      @viveknaralkar6007 หลายเดือนก่อน

      कोणत्यातरी हॉटेल चा कोपरा घेऊन तिथे शूटींग सुरू आहे. बाजूच्या टेबलवर लोकं जेवण, खाणे पिणे करत enjoy करत असतील. लोकमतने स्टुडिओ बुक करायला हवा आहे ..

  • @maniksathe6973
    @maniksathe6973 หลายเดือนก่อน +5

    निर्मितीताई तुम्ही जश्या आहात तश्याच गॉड आहेत नितळ मनाच्या आहात तशाच रहा❤😊

  • @Vijaymakeupartist1975
    @Vijaymakeupartist1975 หลายเดือนก่อน +4

    लोकं म्हणतात हिंदी इंडस्ट्री मधील रेखा ही अभिनेत्री अजूनही खूप मेन्टेन आहे, पण तुम्ही मराठी इंस्ट्रीतील वंदना गुप्ते, निर्मित ताई यांना बघा साठी झाली तरीही अजून चिरतरुण आहेत,

  • @sanjeevsagvekar7688
    @sanjeevsagvekar7688 หลายเดือนก่อน +1

    खूप उत्साही आणि सुंदर अभिनेत्री.त्यांनी आजपर्यंत केलेली सगळीच कामं आवडतात.नवरा माझा नवसाचा मधली 2 मिनिटांची भूमिका सुद्धा त्या लक्षात राहण्या सारखी करतात.ह्यातच सगळं आल. वळू पण छान.

  • @skangadi
    @skangadi หลายเดือนก่อน +1

    Too much noise and interference. Not a professional recording. Very casually done.

  • @VaibhaviJoshi143
    @VaibhaviJoshi143 หลายเดือนก่อน +2

    निर्मित सावंत माझी आवडती अभिनेत्री आहे पण मुलाखत ऐकू वाटत नाही कारण आजूबाजूला खूप आवाज येतो 😢😢

  • @ksupriya9096
    @ksupriya9096 หลายเดือนก่อน

    मुलाखत घेणाऱ्या तर खूपच वयस्क

  • @buntysonawane5750
    @buntysonawane5750 หลายเดือนก่อน

    Nice interview but please take care of the sound adjustment (host is loud & guest is too soft).

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 หลายเดือนก่อน +1

    खबरदार बेस्ट मुव्ही

  • @ksupriya9096
    @ksupriya9096 หลายเดือนก่อน

    किती वाईट noisy recording... couldn't enjoy

  • @iampremveer7
    @iampremveer7 หลายเดือนก่อน

    Amazing my favourite actress ❤

  • @smitajoglekar6643
    @smitajoglekar6643 หลายเดือนก่อน

    खूप आवाज येतोय,clear ऐकायला येत नाहीये

  • @mukundgalgali5850
    @mukundgalgali5850 หลายเดือนก่อน

    निर्मिती सावंत दि ग्रेट

  • @Vivek_dalave
    @Vivek_dalave หลายเดือนก่อน +2

    Are kiti outdoor voice yet ahe...neet aiku sudha yet nahiye...Ani mhane no filter gappa ...adhi toh sound filter Kara...edit karayla visrle ka he???

  • @sadhanadeshpande2011
    @sadhanadeshpande2011 หลายเดือนก่อน

    माझी आवडती अभिनेत्री आहे❤

  • @VaibhaviJoshi143
    @VaibhaviJoshi143 หลายเดือนก่อน

    Voice quality improve करा जरा 😊

  • @mukundgalgali5850
    @mukundgalgali5850 หลายเดือนก่อน

    एकीच बळ मधुन माणुस पुढे येतो सासुबाई आणी सुनंबाई हा फरकच करू नये

    • @smitapadhyeshorts
      @smitapadhyeshorts หลายเดือนก่อน

      अरे location , sitting arrangement बघनार्याना comfortable नाही आहे
      .....प्रणिती तिरकी बसून मुलाखत घेत आहे
      आणि please कांगोरे हा शब्द नाही आहे कंगोरे असा शब्द आहे ..
      देवा.....🙆