नमस्कार,आफले महाराज आपले किर्तन म्हणजे कर्णमधुर मनमधुर अमृतमय वाटते मन भारावून गेले.तुमच्या किर्तनाने . किर्तना बरोबर अनेक संतांच्याअनेक गोष्टी ज्या माहित नसतात त्या . त्यामुळे ज्ञानात भर पडतेच ,मन प्रगल्भ होते . महाराज तुम्हाला हजारो दंडवत.आम्हाला अशीच नवनवीन माहिती मिळण्यासाठी ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो,ही त्या ईश्वराला प्रार्थना.तुमच्यासारखी प्रगल्भ बुद्धिमत्तेची माणसं निर्माण होवोत धन्यवाद. निता नि.म्हात्रे.
आपल्या वास्तववादी विचारसरणी द्वारे आपण जी जनजागृती करत आहात त्यासाठी महाराज आपले कोटी कोटी आभार💐💐.आपली अमूल्य कीर्तनरुपी सेवा नेहमीच आमच्या कानी पडो हीच देवाचरणी प्रार्थना 🙏
बुवांची सर्वच कीर्तने श्रवणीय आणि अतुलनीय आनंद देणारी असतात🙏
खरं कीर्तन कसं असावं याच उत्तम उदाहरण म्हणजे आफळे गुरुजी. नाहीतर बाकीचे कीर्तन कार कीर्तन कमी आणि comedy च जास्त करतात. आफळे गुरुजींना माझा प्रणाम
ज्याची भक्ती ज्याची पूजा तयाचे ज्ञान होणे जरुरी असे
म्हणे हरदेव की पहिले ईश्वराची ओळख होणे जरुरी असे
राम कृष्ण हरी
सुंदर शब्द नाही फक्त आनंद घ्यायचा अप्रतिम पेढाचं वर्णन काय करावं फक्त पेढा खायचां व इतरांना दयायचा नक्की नामस्मरण इतका आनंद कशातच नाही जय जगदंब 👍👌💐
अतिशय खोलात जाऊन अभ्यास करणार आणि ते विचार ऊत्तम विचार मांडणारे अमुल्य ठेवा हा महाराष्ट्राचा म्हणजे चारुदत्त बुआ आफळे
भाव भक्तीचे मूर्तिमंत प्रतीक 🎉🎉
सर्वांगसुंदर कीर्तन!बुवा नमस्कार!
देव देश धर्मासाठी आफळे महाराजांचे किर्तन असतात खुपचं छान वाटते , ईश्वरप्राप्तीची ओढ लागते किर्तन ऐकुन कुतज्ञता
खुप ब्राह्मनंद घेतला 👌खुप छान बुवा. धन्यवाद 🙏🌹
रामकृष्ण हरी माऊली 🙏🌹
अप्रतिम कीर्तन. नमस्कार बुवा.खूप छान प्रबोधन आपण करता.धन्यवाद.
श्रवणीय मनाला आनंद देणार कीर्तन 🙏🙏रामकृष्ण हरी 🙏🙏
अत्यंत अभ्यासपूर्ण, किर्तन सादरीकरण हे आफळे बुवांचे वैशिष्ट्य आहे,
Wa chan baba shree ram krishna hari
🙏🏻🙏🏻🙏🏻 Mauli Jay Hari
Afle buwanche sarve kirtan khupach chhan astat.buwanna Sadar Naman 🙏🙏🙏🙏
आनंददायी ज्ञानदायी अनुभव माननीय आफळे बुवांना शतशः नमस्कार
नमस्कार,आफले महाराज आपले किर्तन म्हणजे कर्णमधुर मनमधुर अमृतमय वाटते मन भारावून गेले.तुमच्या किर्तनाने . किर्तना बरोबर अनेक संतांच्याअनेक गोष्टी ज्या माहित नसतात त्या .
त्यामुळे ज्ञानात भर पडतेच ,मन प्रगल्भ होते .
महाराज तुम्हाला हजारो दंडवत.आम्हाला अशीच नवनवीन माहिती मिळण्यासाठी ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो,ही त्या ईश्वराला प्रार्थना.तुमच्यासारखी प्रगल्भ बुद्धिमत्तेची माणसं निर्माण होवोत
धन्यवाद.
निता नि.म्हात्रे.
आपल्या वास्तववादी विचारसरणी द्वारे आपण जी जनजागृती करत आहात त्यासाठी महाराज आपले कोटी कोटी आभार💐💐.आपली अमूल्य कीर्तनरुपी सेवा नेहमीच आमच्या कानी पडो हीच देवाचरणी प्रार्थना 🙏
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹🌹🎉🌹🌹
पुणें दर्पण आणि जाधवर समूह आणि सर्व आयोजक मंडळाचे धन्यवाद आणि शुभेच्छा! जय श्रीराम!
ATI SUNDAR.🙏🙏🙏.
Hare Krishna
बुवांची सर्वच कीर्तने श्रवणीय असतात🙏🙏
सुंदर कीर्तन विद्यार्थी वर्गासाठी राष्ट्रीय कीर्तनकार श्री आफळे गुरुजी यांचे कीर्तन ऐकायला मिळावे हे युट्यूबमुळे शक्य राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी गजराचे अर्थासहित सुंदर निरूपण 🙏🙏
Khupch shrvaniya.Sunder nirupan
Atishay sunder
🙏
जय जय रघुवीर समर्थ
जय तुकोबाराय 🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
खूप सुंदर, श्रवणीय!🌹🙏💐
Jay Jay Ram Krishna Hari
राम कृषन हरि🙏🙏
🙏🙏🙏
सुस्वागतम् रामा! जय श्रीराम!
श्रवणीय कीर्तनाचा आनंद घेत आहाेत धन्यवाद
Thanks 🙏
Khup ch chan श्री आफले सरांची kirtanseva aprtim ahe Thanks God and sarv s साथीदारा ना नमस्कार
रामकृष्ण.हरी
🙏राम कृष्ण हरी 🙏
छान आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बुवा 🙏🙏 खुप खुप सुंदर
उदास शब्दाचा अर्थ छान उलगडून सांगितला आहे
Bodhprad. and Sweet
🙏🏼🙏🏼रामकृष्ण हरी
🎉
😢🎉😂🎉 57:32 57:32 🎉🎉😢😢😢😮😢
😢😢
Good 🙏🏽🙏🏽🙏🏽
Welcome all
🙏🙏
Fh
👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thanks to all
छानच 🙏🙏🙏🙏🙏
विद्या दाणा मध्ये पैसे
बुवा नमस्कार🙏
आफळे बुवांचे कीर्तन वास्तववादी असून श्रवणीय असते
,कीर्तन संपूच नये असे वाटते
Thanks for watching
नमस्कार बुवा
छानच 🙏🙏