मंगळवेढा आणि पंढरपूर परिसरामध्ये आठवडा बाजारात भेदिक स्वरूपाचे हे गायन करायचे. अत्यंत गोड आवाज. पूर्वी चामड्याचा डफ त्यांच्याकडे असायचा. यांच्या कॅसेट्स होत्या. सरकारी मानधन मिळणे खरेच गरजेचे आहे. फार गुणी कलाकार आहे. आम्ही त्यांचे बाजारात गायन ऐकायचो.
छान गित गायन संगित आवाज निर्मिती धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा.👃🌹
खुप सुंदर गाणं खुप सुंदर आवाज शाहीर बापुजी ....मि तुमचे सर्व गाणं बघतो खरच खुप मस्त वाटतो मनाला आनंद वाटतो
सुंदर एकतारी भजन.
आपल्या लोककला अशा भजनांच्या माध्यमातून जिवंत राहतात.
1 no aawaj ahe baba tumcha... Kaljala lagnara aawaj🥰🥰🥰🥰😍😍🥰🥰
जबरदस्त गाणं. सादर प्रणाम
Sahir bhapu jadav Yana manacha mujara 🚩
मंगळवेढा आणि पंढरपूर परिसरामध्ये आठवडा बाजारात भेदिक स्वरूपाचे हे गायन करायचे. अत्यंत गोड आवाज. पूर्वी चामड्याचा डफ त्यांच्याकडे असायचा. यांच्या कॅसेट्स होत्या. सरकारी मानधन मिळणे खरेच गरजेचे आहे. फार गुणी कलाकार आहे. आम्ही त्यांचे बाजारात गायन ऐकायचो.
यांचा संपर्क होईल का
शाहीर जाधव साहेब अप्रतिम कलाकृती आहे आपली .तुमचा सत्कार व्हायला हवा सरकारने दखल घ्यावी जय महाराष्ट्र
बापूराव सरकार बारा बोड्याच त्यांना असं चांगलं आवडतं का एवढं
अशा कलावंताना प्रोस्तान पर पगार मीळाला पाहीजे सरकारने दखल घ्यावी श्री श्रावण पाटील देवरे अध्यक्ष येवला तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना येवला
धन्यवाद
शाहीर बापु जाधव आवाज गोड आहे धन्यवाद समाज सुधारक
1नंबर
महाराज आपल्या गोड मधून आवाजात अतिशय सुंदर समाज प्रबोधनाचे कार्य करत आहेत. सलाम त्यांच्या कार्याला.
छान गित गायन संगित आवाज निर्मिती धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा.👃🌹
😅😅😅 0:00
जबरदस्त गीत सादर प्रणाम 🙏🙏
Khup chhhan... ani awwaj suddha manala bhural padnara ahe.....
खूपच छान...👌👌👍
जय हरि विठ्ठल
खुपच सुंदर आवाज आहे ... 👌👌
Chan ahe video
सुंदर आवाज महाराज
हरी ॐ
छान दादा लय भारी गोड आवाज आहे धन्यवाद
खुप खुप छान
👌👌👌👌👌👌👌👌👌👌खुप सुंदर
कृपा त्या पांडुरंगाचे आवाज खूप गोड दिला आहे
Khupch god awaj ahe maharaj
Raosaheb hagote🙏🙏🙏🌹👏👏👏👌👌👌
Asa git kinwa sarw kahi media wale dakhvnar nahit techya bappala kahi milat nahi na
खूप मस्त
Khup chan
खुप छान एक दम बरोबर
👌👌👌👌👌👌👌
Apratim❤
खूप छान मार्गदर्शन, समाज प्रबोधन
Babachya aavjat dam aahe , mast
Khuppp Sundar
छान महाराज सुंदर मराठी बोली धन्यवाद।
Harishchandra Dete
अप्रतिम शाहीर
सदर... शाहीर कुठं भेटील मला ओ.... सुंदर आवाज 👍👍👌👌
खूपच सुंदर
रामकृष्णहरि
सुंदर महाराज 🙏🙏🙏
Sundar maharaj
Very nice Maharaj
Khup chan lokgit
Very nice sound it was awesome👑
Mast Avaj Maharaj
🕉🕉🕉🕉🕉🕉🕉👌👌👌👌👌👌👌🙏
खूप सुंदर शाहीर
Mst kaka he bhajan sant duniyadas maharaj yanch aahe
Salam saheb
अप्रतिम
हे महान संत दुनियादास महाराज यांच्या लिहिले अभंगातील अभंग आहे
+सत्यपाल महाराज 1
Mastch ji
खूप सुंदर बोल आणि आवाज
Sandip Kada m
Sandip Kadam
खुपच छान🙏🙏🙏
Very nice!!!
👏👏👏👏👌👌👌👌👍👍
खूपच छान यमक आणि आवाज
खुप छान
Kurduwadi madha solapur
👌👌🙏🙏
Maharaj number dya.
महाराज नंबर द्या
Hajare sir
महाराजांना आमच्या घरी दोन वेळा मी कार्यक्रमाला आणले होते
संपर्क???
👌👌💐💐👍👍
बाबा एकदा नवचेतना वेसन मुक्ती या ठिकाणी येऊन तोडो समाज प्रबोधन करा ठिकाण शेलुद तालुका भोकरदन जिल्हा ज्ञानेश्वर माऊली गजानन महाराज मंदिर या ठिकाणी येने
९९७५५३६१००. . adhar vyasanmukti kendra deulgaon mahi tq- deulgaon raja budana
khup chan
super
👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Jai Hari Maharaj Ji ki Jai Jai Jai Shriram Jai Jai Shriram
🙏🙏
Saganadevimazyabavala
खूपच छान 👌👌
😊😊
Wow 👍👍👍
बापू तुमची कला आवडली कोरोनावर काहीतरी करा
मला यांचे पुस्तक पाहिजे कुठे मिळेल
Albam taiyar kara. ⭐⭐⭐⭐⭐⭐
Chan chan great.
Awaj chal ekdam best.
खुप छान आहे फोन नंबर आहे का
आता कुठं भेटतात हे महाराज
👌👌
छान
adinath.khandave
आवाज चागंला आहे
आत1ण1इथरदर
Nice
Khup chan 🙏🙏
मला तुमचे पुस्तक हवे आहे कसे मिळेल ?
Geet chitta deun aiklewar tyamadhun barech kahi ghene sarkhe ahe
Karykram karycha ahe phone. No.milel Kay ?
आम्हाला महाराजा चा कार्यक्रम घ्यावयाचा पता मीळेल का?।
मिळाला का पत्ता
अशा कलावंतांना पगार मिळायला हवा
महाराजांचे मी बरेच व्हिडिओ बघितले खूप छान आवाज Pusegoan ला मी बघितलं महाराजांना अशेच खूप व्हिडिओ बनवा 2,3दिवसातून एकदा तरी त्यांना मी ऐकतो🙂👌🙏🏻
Contact number bhetel ka o bapuch
khup. chan
G b t
खुप छान तुम्हचे भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी फोन नंबर द्या
Parmeshwar Ghuge
+Gorakh Patil Bodkhe नबर सगा
Shahir tumcha number dhya
तुताण्याच आवाज येतो पण वाजविणारा दिसत नाही .
Bhau tec vajvty kadine .bagha n
शाहिराचा नंबर द्या
महाराज तुमचा नंबर द्या
Far bhavani song ahe,yancha no pahije
नंबर देना बापू शाहिर
77
जय हरी
no.no.dhya
khup sundar
khup sundar layich bhari
शाहीर तुमचा मोबाईल नंबर पाटवा