sajan bendre new song khandoba./avadli banu साजन बेंद्रे आवडली बानु sajan vishal......
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ส.ค. 2023
- sajan bendre new song khandoba./avadli banu साजन बेंद्रे आवडली बानु sajan vishal......
गित.गायक..साजन बेंद्रे
संगित...साजन-विशाल...
बानु कलाकार...अंजली आकळे
कंपनी लेबल....साजन बेंद्रे म्युजिकल
contect...8888808211 - เพลง
,एक नंबर साजन गुरूजी❤❤❤👌👌👌
Waawaaa superb dada kadakkkk इसिका नाम साजण बेंद्रे है 🙏🥰 सबसे आलाग हर बार कूच तो नया 🤩
बादशहा काय खेळ लावलाय आमचा कुठन शब्द आनायच राव ... तुम्ही गाण लिहायला बसताना देव सोबत घेऊन बसता का ओ सांगा देवा काय काय झालं... मग लिखाण नाही हा विचार पण नव्हता कधी की आस पण गाण होईल... ❤😎💯✌️
लय भारी👌
खुप छान
खुप खुप छान दादा💛🙏🏻
छान
गुरुजी फक्त मुखडा ऐकून डोळ्यात टचकन पाणी आलं काय शब्दांची खान आहे माझ्या गुरू कडे ❤ आई येडेश्वरी कडे जर माझ काय मागनं असलं तर ते एवढंच असलं मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरूच्या पोटाला ❤..
So sweet sajan dada
खूपच अप्रतिम
छान,साजनजी
काय शब्दच सुचत नाहीत गुरूजी हे कदी सुचाव कुणाला असल लिखाण.. मी फक्त म्हणू शकतो की हे फक्त तुम्हीच करू जान कुणाच पण काम नाही..🥰👌🙇🔥
Jay mahlaar
After meet and hearing what a blessed voice is, I realized that his voice has such strength that one can easily grasp the rhythm and theka. A master of music and his love for music. My salutations to the artist in you, Sajan sir, whose songs are heard not only in the country but also outside the country
So Sajan sir, I salute the artist in you. Whose names are popular in the full film industry ..Zee Marathi, Colors Marathi Chala Hawa Yeudya, महाराष्ट्राची हास्य जत्रा I am very lucky to have had the opportunity to meet such legendary gurus on so many channels......👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
भैया सगळा जिव शब्दात ओतलास काय कमाल अक्शरशा बाराखडी मध्ये बाराखडी ठेवली नाहीस तु वा द्यायला क्या बात क्या बात🎉🎉🎉❤❤
वा वा कय शब्द लेखणी..👌👌खुप सुंदर गायन दादा ❤❤🥰❤साजन बेंद्रे नावाच बास❤बादशाह ❤
Sajan dada vishaya haard o👏👏👏👏👏👏
❤😊
Kya baat hai guruji ❤
वा लय भारी आवाज लिखाण खुप छान...तोड नाही तुम्हाला....
साजन गुरुजी नादच खुळा
लेखणीचा.बादशहा.मणजे.गुरुजी.एकच.नंबर
Kay bolav baba ata..❤..vicharachya palikd ahe he...❤..mast.
❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
साजन गुरुजी आपण भेटलो तर इचलकरंजी मध्ये जावा चित्रपट निघाला होता
जय मल्हार
शब्दांच भांडार.... म्हणजे बादशहा साजन बेंद्रे...🔥🔥🔥🔥🔥
आवडली लेखनी मला साजन दादाची दादाची आवडली लेखणी मला साजन दादाची दादाची 👌👌👌
एक नंबर ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Marathi gani
नाद केला साजन भाऊ जय मल्हार 🙏🚩🔱
Kya baat he guru ❤❤
Sajan bhau मो नंबर् dyana gan आहे khandobache ते aaplya aavajaat tayar karayche आहे
इचलकरंजी उत्तम प्रकाश टाकी च्या पुढे तुमचं घर होता का
लय च हटके विषय असतो राव कडक ❤😊 👑💯
खुपच छान 👌गीत झालं आहे 🥰
जय मल्हार 🙏🚩🔱
वा merry jaan मेरे वस्ताद 🥰 एक नंबर 🙏🙏 अप्पा
Vaaa kya bat Hai Mast
❤अप्रतिम् ❤
एकच नबर
Naaad ch khula ❤💥💥💥💥
Sajan dada
फुल कडक नुसता शब्दाचा तडका केलाय माझ्या गुरूंनी गाण्यातला लिखाणातील बादशहा माझा गुरू नाद करा पण S.B गुरूचा कुठं 🥰😍👌👌👌
जय लहुजी❤❤❤❤
Kadakkkkk ❤
आवडली लेखणी साजण दादाची मला
मस्त वस्ताद जी❤🎉🎉😊
Kya baat hain dada
जगात तोड नाही साजन भाऊ ला 🎉
Waa.....super sajan sir ❤😊
Mast
Khup chhan aahe gan 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Kadakkkkkkk
वाह! अप्रतिम गीत रचना सर, 👌👌
Khup chhan sir
क्या बात है दादा
एकच नंबर 👌👌🏻🧡🧡
क्या बात हे दादा
👌👌👌👌👌👌
आवाज एकूण धन्य झालो वा!!!!
Dada lay kadak Nad nahi karaycha sajan dada cha ❤❤
नुसतं हेच ऐकू वाटतंय इतकं सुंदर गान आहे कडक साजन दादा ❤❤❤❤❤
Khup mast ❤
खूप आगळा वेगळा विषय..... खूप भारी भाऊ...❤🎉🎉🎉
Nice sajan da yedu bless you ❤🙏
वा खूप छान 👌👌👌👌
🔥🔥🔥
काय गायलय sajan dada
जय मल्हार आम्ही जेजुरीकर❤
Very awesome song .
Heart touching song
❤❤
जय मल्हार ❤
Bhau kadak mast tumcha shivay hith konala suchanarch nhi
खुप खुप छान साजन दादा 😘😘🙏🙏
Melody voice
👍👍💯
👍👍👍👍👍
नाद खुळा साँग गुरुजी❤❤❤
सुंदर गाणं 🎉❤
F
❤❤❤❤
🙏❤️❤️👌
काय बोलावं हया बाबा ला 😍❤️👑
लेखीनीचा जादूगार ❤️
❤❤
🥰🤘👌🕺🕺🕺
🎉🎉🎉❤❤❤❤
आत्ता आत्ता आत्ता कसलं खतरनाक शब्द गायन तर बापच आहे आहेत हे विचार पण नाही करू शकत कोण म्हणुन लोक फक्त वाट बघत्यात साजन बेंद्रे च गाण कधी येतंय आपण चोरायला मोकळे 😅😂😂😂 बादशहा च मण लय मोठ आहे चोरा आज पर्यंत काय जमलं आहे तुम्हाला दूसर 😅🤭🤭😎✌️
एक नंबर साजन गुरूजी👌👌👌🙏🙏
❤❤❤❤