महादेवराव महाडिक आप्पांनी महाडिक कुटुंबाला इतक्या प्रमाणे एकत्र घट्ट बांधून ठेवले आहे की ही एकी कधीच तुटणार नाही..खरोखर महाडिक कुटुंबाचा सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे...Only Appa7474...Brand is Brand.. 👍👍🎉🎉🔥🔥
गेले काही वर्ष कोल्हापूरची जनता विकासाच्या प्रतीक्षेत होती, आता मात्र विकास स्वतः दारी आलेला आहे, आणि कोल्हापूरचा भरपूर विकास होईल हे नक्की... विकास म्हणजे मुन्ना साहेब...
खर तर ज्याच केंद्रात सरकार असत त्याचाच सरकार राज्यात आले तरच विकास नक्की चांगला होतो . पण विरोधात सरकार असेल तर विकास होत नाही. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे त्याच कित्येक वर्षाचे चांगले उदाहरण आहे. तेव्हा जनतेने अभ्यास करून व्होटिंग करावे.
सगळ्यात वाईट वाटते ते संजय पवार यांचे. त्यांच्याकडे पाहिले की ये किती विनयशील आहेत हे दिसून येते पण या राजकरणात मात्र त्यांचा बळी गेला आणि त्यांना नको तेवढ्या मानहानी ला सामोरे जावे लागले.
pita putranche prem tar changlech hote pun aple sarkha samnya mansala ase sukh kevhach bhetnar nahi ...apun lok pratamik garaje sathi ladhat ladhat marun janar
पितापुत्र एकमेकांच्या मिठीत पाहून खूप आनंद झाला. संपूर्ण महाडिक परिवाराला शुभेच्छा 💐💐💐
या पितपुत्रांची भेट पाहून मला आज माझ्या बाबांची आठवण झाली ,ते सुद्धा मला असेच प्रेम करायचे
संपूर्ण महाडिक परिवाराला विजयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Thank you
पिता पुत्राचं खर प्रेम
अत्यंत भावनिक क्षण 👌👌👍👍
खुप खुप मनापासुन अभिनंदन..... आई महालक्ष्मी तुम्हाला उदंड आयुष्य देवो.
आता कोल्हापूर मध्ये बदल होणार च. 👌👍💐🙏
भावूक क्षण बघून मनला स्पर्श झाला.
डोळे भरून आले आमचें सुध्दा.खूप दिवस नी विजयी चव चाखायला मिळाली.खुप खूप शुभेच्छा.आता सुरुवात झाली.विजयाला.
महाडिक साहेब.. तुम्ही कोल्हापूर च्या.. जनतेला हवा आहेसा.. कायमचे.. ✌️✌️🌹✌️✌️
खूप सुंदर 🙏🏻
मुन्ना साहेबांचे आपल्या मुलां सोबत अतुट मैत्रीचे नाते सुध्दा आहे
महादेवराव महाडिक आप्पांनी महाडिक कुटुंबाला इतक्या प्रमाणे एकत्र घट्ट बांधून ठेवले आहे की ही एकी कधीच तुटणार नाही..खरोखर महाडिक कुटुंबाचा सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे...Only Appa7474...Brand is Brand.. 👍👍🎉🎉🔥🔥
हेआनंदाश्रू आता आणखी खूपच वेळा येणार आहेत, महाडिकांनी सुरुवात तर जोरदार केली !!
आनंद मनपूर्वक अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐
बिलकुल कोल्हापूर चा विकास होणारच
Such a emotional moment for victory after a long term.
गेले काही वर्ष कोल्हापूरची जनता विकासाच्या प्रतीक्षेत होती,
आता मात्र विकास स्वतः दारी आलेला आहे,
आणि कोल्हापूरचा भरपूर विकास होईल हे नक्की...
विकास म्हणजे मुन्ना साहेब...
अभिनंदन मुन्ना साहेब 💐
पिता पुत्र भेट आनंद आश्रु अनावर झाले good
Jabardast bonding.... Very emotional moment... Best wishes to Munna Mahadik Sir
Manus kiti hi strong asla Tari aslya kshani bhavuk hotoch .... Mi hi asach ahe .....😢😢 Congrats Mahadik family.....🌹🌹🤝🤝
हार्दीक हार्दिक अभिनंदन 💐💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼🚩🚩🚩
एक नंबर खासदार 🚩🚩🚩👍👌 कामच नाही तुटत
आता लक्ष एकच 2024 ला संभाजीराजे छत्रपती फिक्स
लोकसभेला का ?
Vat paha😂😂😂
@@Uday..999 ho
Best sir 💐💐💐💐
देवेंद्रा परत ये बाबा लवकर.
very best wishes to Dhananjayji !!!!!!!!!! Do yr best for Kolhapur. You hv the opportunity. Turn it into gold.
Ho atta vikas kam honar 100%
अभिनंदन
Congratulations 🎊
खर तर ज्याच केंद्रात सरकार असत त्याचाच सरकार राज्यात आले तरच विकास नक्की चांगला होतो . पण विरोधात सरकार असेल तर विकास होत नाही. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे त्याच कित्येक वर्षाचे चांगले उदाहरण आहे. तेव्हा जनतेने अभ्यास करून व्होटिंग करावे.
Congratulations Munna Saheb 🎉🎉🎉
🚩जय श्री राम🚩🙏
liked such bonding a lot
अभिमानी बेटा
Devendra Fadanvis great leader 👏
🤣🤣🤣🤣🤣
Abhinandan saaheb...
Congratulations
I wished everyone got such a good father. Krish is really lucky.
Abhinandan Mahadik Saheb,
congratulation🎉🎉
Zhakkas mahadik parivar god bless you all is
Congratulations 👏👏Mahadik Saheb
tumi deserve karata
Ata
Central minister nkki honar saheb
जनतेतून निवडून या साहेब पैसा देऊन कोणीही विजय होऊ शकतात
❤️
Yes कामाचा खासदार महाडिक
I like it sir abhinandan .
Best
Respected sir namste congcongratulations on u r elected M P from BJP BY I R LAKKANAGAV KOLHAPUR
Chan
Congratulations and happywala birthday
माहाडीक साहेब प्रेमी
नक्की काम करणारे आहेत
💐💐
क्षण भावुक होता खर...
तरी सुद्धा आमचा नेता बंटी पाटील साहेबच
👍👍
Khop sunder I'm Happy
Great leader..abhinandan
आता विरोधी पक्षांची उलटी गिनती सुरु
हो
Great person mahadik 💐💐
जनतेतुन नीवडुन आलेसारखे चाललय...काय फाललतुगीरी
Very good
Apratim
Dhanywad 👏
महाडिक जिंकले आनंद झाला
बीजेपी जिंकली ह्याच दुःख महाराष्ट्र ला झालं.🚩🚩
हो का
हे मात्र बरोबर आहे 👍
✌✌✌🌹
Aamcha Dev
शाबास संजय. पवारच्या आदेशानुसार तू जवळ जवळ शिवसेना संपवलीस. आता भाजपात शिरून भाजपाची वाट लाव. मग काय!पवार पंतप्रधान आणि तू राष्ट्रपती.
Ab ruthuraj aapki Bari MlL👍👍👍👍👍👍
सगळ्यात वाईट वाटते ते संजय पवार यांचे. त्यांच्याकडे पाहिले की ये किती विनयशील आहेत हे दिसून येते पण या राजकरणात मात्र त्यांचा बळी गेला आणि त्यांना नको तेवढ्या मानहानी ला सामोरे जावे लागले.
शेवटी बाप नावाचा आधार खुप मोठा असतो
अरे मुन्ना सारखा खासदार होतोय संजय पवारांना एकदा तरी संधी द्यायला पाहिजे होती कशाला रडायचं
Turning point
महाडिक ऐवजी ...सभाजी राजे खासदार असते आता
आता लक्ष एकच 2024 ला संभाजीराजे छत्रपती फिक्स.......👍👍👍👍👍
Mag shiv bhandhan bhadhayche na
Kolhapur one & only Mahadik Pattern.
100%
Satej Patil mhnhj kolahapur nave
महाडिक याचा विजय झाल्यावर त्यानचे गुणगान सुरु झाले
पुणर वसन झाले
pita putranche prem tar changlech hote pun aple sarkha samnya mansala ase sukh kevhach bhetnar nahi ...apun lok pratamik garaje sathi ladhat ladhat marun janar
अभिनंदन महाडिक साहेब
खऱ्या अर्थाने अश्रूंचा नव्हे तर घोडेबाजाराचा व पैशांचा पाऊस असावा
मिठी तर छान आहे पण संभाजीराजे च खासदार होणे अपेक्षित होते
Ata 2024 sambhajirajena nakki karu bhava त्यावेळी मदत कर.
एवढं काय.. युद्ध कैदी होऊन आले का ते
😂😂
सपादक कुठे आहे लोकमत चा. रणनीती MVA कौतुक सोहळा किती किती चॅनेल सरकारच्या बाजूनी चाटूगिरी करत होता.
Satej patil fkt Kolhapur maryadit aahet ase smjun ale ya nivadnuk madhe
Satej patil yancha patta kapla dhanjay mahadik yani
Only munna sahabe
खरा माणूस हरला
कमीत कमी 200cr गेलेत
Crore var kiti shunya astat mahiti ahe ka....fkt google var n bghta sang bar
अशी मिठी ही गोरगरीब जनतेला मारा आणि आता त्यांच्या समस्या सोडवा
Henceforth development should be criteria for election. No jaat no past only development please for five years
बाकीच्या पक्षात एकमेकांत खंजीर खुपसू पाहणारे पिता पुत्र दिसतात 😂😂
Prash ha aahe. .. Kohlapurch rajkaran badalnar ka yane
BJP Cha jai aso
Mahadik yancha jai aso.
HAR HAR MAHADEV 🚩
CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI 🚩
JAI HIND JAI BHARAT 🇮🇳
Mahadikch jinknar hote .Vishaych Nahi.
Pawar..Sahebancha..Ashirwad.
Kami..ala..
PP settings Bechari bholi SS
MAHA. DINK. NE. MAHA. BADMAASH. KO. HARAYA
Ghode bazar....
Aasrunchi Zali Fule.
Election madhe paisa jitla aani nishtha harli mahadik ne paise vatun vote ghetle 4pm chi vote counting ratri 3 vajta karun sarv jhol kela election madhe😡😠😡😠
Paisa bolta hai, paisa nasta tar koni vicharla Pan nasta, mhanun rajkaaran fakta paise kamavnyachi machine aahe