भीमगीत....

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • सखे सोड ना गं जुन सारं....

ความคิดเห็น • 396

  • @lifeisincredible3069
    @lifeisincredible3069 2 ปีที่แล้ว +13

    घरामधे भगवान बुध्द अणि डाँ.बाबासाहेबांची प्रतिमा असणारे घर संपन्न असे वाटते.नमो बुध्दाय आई खुप छान असेच मानवतेचे संस्कार बाळांना द्या.जय भिम 🙏

  • @vitthalbagul9631
    @vitthalbagul9631 2 ปีที่แล้ว +24

    समाजातील उपसिकासाठी ताईंचे प्रबोधनपर गीत.ताई आपण करीत असलेल्या धम्म कार्याला वंदन करतो.Jaibhim, NAMO BUDDHAY

  • @sudeshgaikwad5066
    @sudeshgaikwad5066 2 ปีที่แล้ว +9

    खरंच खूप छान... नमो बुद्घाय जय भीम

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 2 ปีที่แล้ว +15

    तुम्हा सर्वांना क्रांतिकारक जयभिम नमोबुध्दाय जयभारत.खुप छान या मुलांना क्लाशिकल संगिता चे क्लास लावला त्याचा आवाज गोड आहे.खुप छान पेटी वाजवून गित गाने कठिन आहे.निसरगाने तुम्हाला गिफ्ट दिले आहे.त्याच सोनं करा .

  • @sudhakarbramharakshe5157
    @sudhakarbramharakshe5157 2 ปีที่แล้ว +7

    खुपच छान गायले आहे गीत ताई
    आपले मनपूर्वक अभिनंदन
    वंचित बहुजन आघाडी परभणी च्या वतीने

  • @pralhadkhandare8169
    @pralhadkhandare8169 2 ปีที่แล้ว +9

    जयभिम ताई एकच नंबर गाण्याचे अप्रतिम बोल छान आहे आणि सुंदर एकच नंबर कडक जयभिम

  • @lahanubansod5352
    @lahanubansod5352 2 ปีที่แล้ว +7

    शब्द उच्चार आणी लयबध्धता वाखानण्याजोगी आहे!जयभीम नमोबुद्धाय मों.नं. द्या!!!!

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 2 ปีที่แล้ว +10

    तुम्हाला क्रांतीकारक जयभीम जयभारत नमोबुध्दय जयफुले जयपेरीयार

  • @mukeshsonkamble4205
    @mukeshsonkamble4205 2 ปีที่แล้ว +11

    जय भीम ताईसाहेब. आपल्या कार्याला आमचा सलाम. विजय सर आपल्यालाही सप्रेम जय भीम.

    • @bssongs3017
      @bssongs3017  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद साहेब

  • @lahanubansod5352
    @lahanubansod5352 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद ताई आपल्या प्रमाने गुनी आणि संस्कारी आहेत आपली पीलं सुधा आपल्या अासरखेच अाहेतखुप्पकाहि शिकन्यासारख आहे.समाज अापला आभारी आहे.

  • @bharatyede7052
    @bharatyede7052 2 ปีที่แล้ว +6

    भारी गीत गायलं ताई... मुलं सुद्धा मस्त गातात.... Buddha bless you👌👌

  • @ravipatil51519
    @ravipatil51519 2 ปีที่แล้ว +18

    हृदयस्पर्शी गीत गायले ताई, आणी तुमच्या मुलांचा कोरस एकदम भारी।

    • @pramilabhagat4030
      @pramilabhagat4030 ปีที่แล้ว +1

      खरोखर आहे हे गणिताची आज पण समाजाला गरज आहे नमो बुद्धय जय भिम

  • @balasahebadagale1274
    @balasahebadagale1274 2 ปีที่แล้ว +6

    ताई छान गायले आवाज फारच सुंदर आहे पण अगोदर मार्ग दर्शन हवे होते अभिनंदन

  • @madhukarwarbhuwan2795
    @madhukarwarbhuwan2795 2 ปีที่แล้ว +7

    ताई जय भीम खूप खूप सुंदर सादरीकरण

  • @pandurangshinde4412
    @pandurangshinde4412 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुरेख असे भिमगित गायले लहान मुलांनी कोरस गोड गळ्यातून गाऊन मणप्रसंण केले खुप खुप छान

  • @pravinbagul3984
    @pravinbagul3984 2 ปีที่แล้ว +6

    Jai Bhim, tai......
    Jai Bhim .............
    Jai Bhim ...............
    Jai Bhim.................
    🙏🌷🌷🌷🙏

  • @akashingale588
    @akashingale588 ปีที่แล้ว +2

    खूप छान भीम गीत गायन केलं ताई तुम्ही आणि त्याच बरोबर तुम्ही बॅन्जो सुद्धा खूप छान वाजविला ..
    जय भीम ताई 👍👍👍👍

  • @lahanubansod5352
    @lahanubansod5352 2 ปีที่แล้ว +4

    जयभीम ताई अती सुंदर कॅमेरा वाला सांगतो गायकाचा नाव अस्पश्ट झाले अस करुनका ही ताई खरच सर्वापेक्षा प्रगीती शील आहे कंजुसी करुनका!!

  • @anilshinde5553
    @anilshinde5553 2 ปีที่แล้ว +7

    जय भीम नमो बुद्धाय खूपच छान प्रबोधनात्मक गीत सादर केले आहे

  • @ratanwakekar6783
    @ratanwakekar6783 2 ปีที่แล้ว +7

    फारच छान समाज ब्रधोनाचे बुध्द गीत गायले आहे!!! शुभेचछुक श्री वाकेकर र. रा., रामनगर, क्रांती चौक एरिया, औरंगाबाद -४३१ ००५.

  • @bhagwankhandare3288
    @bhagwankhandare3288 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम सुंदर गीत भिमाई विजय बनसोडे ताई आणि छोट्या बाळांनी कोरस छान दिला. 💐

  • @ssdyoutubechannel6276
    @ssdyoutubechannel6276 2 ปีที่แล้ว +5

    अति सुन्दर गायले आपण जय भिम नमो बुद्धाय

  • @paikraolaxman4552
    @paikraolaxman4552 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान गाणं आवाज छान 👌 मुलाणी सात खूप छान दिली

    • @kirankharat3
      @kirankharat3 2 ปีที่แล้ว

      खूप छान गीत गायले आहे

  • @tulsidasparade8222
    @tulsidasparade8222 2 ปีที่แล้ว +9

    अतिशय सुंदर अप्रतिम शब्द रचना
    आणि गायकी 👍👍👌👌

  • @MASS_9880
    @MASS_9880 2 ปีที่แล้ว +6

    खूपच छान गाण आहे ताई... अप्रतिम शब्द रचना 👌👌👌

  • @bhimrajphoto
    @bhimrajphoto 2 ปีที่แล้ว +6

    जय भीम...सर सुंदर गीत

  • @latadalvi6044
    @latadalvi6044 2 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर गीत सादर केले आहे ताई.जयभीम 👌🏻👍

  • @dineshjamdhade8792
    @dineshjamdhade8792 2 ปีที่แล้ว +7

    Super git gayale tai ne ☝👌👌👌👌👍🙏🙏

  • @balasahebgaikwad8348
    @balasahebgaikwad8348 2 ปีที่แล้ว +13

    🌹🌹जयभीम ताई खुप छान आवाज आहे 🌹🌹👌👌🙏

    • @swayampurna9691
      @swayampurna9691 ปีที่แล้ว

      खूपच छान ताई कड्क जयभीम

  • @shivajikamble7227
    @shivajikamble7227 2 ปีที่แล้ว +4

    🙏जय भीम नमो बुद्धाय जय स‌विधान 🙏 ताई खुप छान गायले आवाज चांगला आहे 👌

  • @vijayshirke3786
    @vijayshirke3786 2 ปีที่แล้ว +1

    ताई आपणास व परिवारास सविनय जयभीम
    खूपच मधुर आवाज आहे
    खूपच प्रबोधन गीत आहे

  • @goutamkamble7778
    @goutamkamble7778 2 ปีที่แล้ว +12

    अप्रतिम गीत गायलात ताई, मुलांनी कोरस पण खूप छान दिला आहे. गायणाच्या आपल्या पुढील वाटचालीसाठी बुध्द भगवंताच्या चरणी प्रार्थना आणि खूप खूप शुभेच्छा !!! 👍👍👍

  • @madhavtarkase9587
    @madhavtarkase9587 11 หลายเดือนก่อน +1

    ताई आवाज छान आहे मुलाना संस्कार चांगले लावत आहेत Jay bhim 🙏

  • @dipakgambhire465
    @dipakgambhire465 2 ปีที่แล้ว +2

    आपणास सर्वांना क्रांतिकारी जय भीम खुप छान व प्रबोधन पर गीत गायलंय आपण 🙏🙏🙏

  • @yadavramteke6348
    @yadavramteke6348 2 ปีที่แล้ว +2

    सुमधुर गायनातुन अप्रतिम प्रबोधन.
    धन्यवाद.नमोबुध्दाय, जयभीम.

  • @rajratnarokade202
    @rajratnarokade202 2 ปีที่แล้ว +9

    जय भीम ताई खुपचं चांगल गाईल ताई

  • @intelligentcrab8531
    @intelligentcrab8531 ปีที่แล้ว +1

    मी मराठा आहे पण ताईला गायकीसाठी दहापैकी आठ गुण नक्कीच देणार . सुंदर गीत आणि आवाज. लेकरांचा कोरस छान

  • @deoganbhajanawale3078
    @deoganbhajanawale3078 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय अप्रतिम गायन ताईंचे.अभिनंदन

  • @रिसालदार
    @रिसालदार ปีที่แล้ว +1

    अगदी छान .कमी संसाधन असूनही छान गायल आहे . आवाज आणि गाण्याचा छंद खूप आवडला .

  • @ramdasgawai504
    @ramdasgawai504 2 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन ताई छुपछान भिमगित सादर केल जयभिम

  • @navnathchandanshive9514
    @navnathchandanshive9514 2 ปีที่แล้ว +3

    🙏🙏🙏ताई तुम्हाला सलाम

  • @user-bw3pr7fx1c
    @user-bw3pr7fx1c 11 หลายเดือนก่อน +2

    Jai bhim sunder geet

  • @shantashinde1682
    @shantashinde1682 ปีที่แล้ว +3

    ताई, जय भीम अप्रतिम गीत रचना केली आहे.छान गायलात.
    तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @satyavijaysukale2086
    @satyavijaysukale2086 2 ปีที่แล้ว +1

    👍👍खूप छान आवाज आहे ताई तूमचा सप्रेम जयभीम

  • @gopalrokade3644
    @gopalrokade3644 2 ปีที่แล้ว +4

    जय भीम नमो बुद्धाय आपण पण छान गायला आणि मुलांनी पण साथ दिली गीत ऐकून खूप छान वाटल

  • @user-rx4uk5xe2v
    @user-rx4uk5xe2v ปีที่แล้ว +1

    जय.भिम.ताई.भिम.शाहिर.दासराव.दवणे.रा.थाेरावा.ता.वसमत.जिं.हिंगाेलि

  • @dadasahebchakranarayan9455
    @dadasahebchakranarayan9455 ปีที่แล้ว +1

    जयभिम ताई खुपचं छान. आपले अभिनंदन.🌹🌹🙏🙏

  • @siddharthmore6110
    @siddharthmore6110 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान उद्बोधक गीत आहे. 🙏🙏🙏

  • @sureshchandrakalbande6978
    @sureshchandrakalbande6978 2 ปีที่แล้ว +1

    🙏✌खुप छान गायले गित, ताई जयभीम करते आपणास 🙏.

  • @Kishanraosonkamble
    @Kishanraosonkamble 2 วันที่ผ่านมา

    धन्यवाद माऊली जयभीम अतिशय छान गीत सादर केले आहेत मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड

  • @pratapwaghmare9270
    @pratapwaghmare9270 2 ปีที่แล้ว +1

    Khup cchan bhim geet sadarikaran jay bhim namo budhay

  • @jamesandrew377
    @jamesandrew377 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान ताई खूप छान शब्दांचा शब्द खूप छान आहे मुलं पण खूप छान गातात जय भीम ताई असेच नवनवीन गाणे तुम्ही आणत राहा 👌👌🙏🙏🙏💐💐

  • @user-mn2lf9qz2k
    @user-mn2lf9qz2k 2 ปีที่แล้ว

    फार सुंदर गीत सादर केले. अभिनंदन . दोन्ही मुलांचा आवाज गोड आहे.

  • @harunmogal8263
    @harunmogal8263 ปีที่แล้ว +1

    लय भारी एक नंबर तुम्हा सर्वांना माझा क ड क जय भीम

  • @satyabhamashirsat6033
    @satyabhamashirsat6033 2 ปีที่แล้ว +3

    काय आवाज आहे जयभीम मंडळी🙏🙏🙏

  • @umeshnikam3849
    @umeshnikam3849 ปีที่แล้ว +1

    फारच छान गीत गायला ताल सूर लय पण फार छान होता धन्यवाद

  • @rohitdehade581
    @rohitdehade581 2 ปีที่แล้ว +2

    Jay bhim tai khup chan Gayle git

  • @prakashbhivsane540
    @prakashbhivsane540 2 ปีที่แล้ว +3

    jay bhim tai khup chan gayl git

  • @milindmore6592
    @milindmore6592 2 ปีที่แล้ว +4

    अति सुंदर गाणे ताई तुम्हाला क्रांति करी जय भीम.

  • @dadasaheblahane1370
    @dadasaheblahane1370 11 วันที่ผ่านมา

    खूपच छान ताई अगदी सुंदर गाणं गायलात आपण । सोबतच भावी गायक घडवत आहात । जय भीम नमो बुध्दाय 👌👌👌

  • @bhaskarganakwar8905
    @bhaskarganakwar8905 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chhyan geet.atishay goad aawaj aahe.jaybhim taai

  • @shilpakamble5412
    @shilpakamble5412 ปีที่แล้ว +1

    जय भीम नमो बुध्दाय 🌹🙏🙏🙏🌹🙏🙏🙏 आपकों आदरपूर्वक सनमानपुर्वक कोटी कोटी प्रणाम स्वीकार करें जय भीम नमो बुध्दाय जयभीम,जय भारत 👌 👌 👌 🌹 🙏🌹🙏🌹,💯 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @rajeshghanghav1563
    @rajeshghanghav1563 22 วันที่ผ่านมา +1

    बाबांची लेकीचा आवाज फारच सुंदर आहे...

  • @sanjaykhandare2352
    @sanjaykhandare2352 2 ปีที่แล้ว +7

    जय भीम जय लहुजी 🙏

  • @ratnadipingale522
    @ratnadipingale522 ปีที่แล้ว

    गायन वादन म्युझिक कोर्सीग एकदम बेस्ट 👌👌👌 ऐकुण बंर वाटले जयभिम ताई

  • @pradipadhave8223
    @pradipadhave8223 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर गीत आणि आवाज सुरेख ताई

  • @lalitakhaire2052
    @lalitakhaire2052 ปีที่แล้ว +1

    छान गीत गायले ताई
    मुलां नी पण कोरस मस्त दिला
    जय भीम

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 6 หลายเดือนก่อน

    खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जयभिम नमो बुध्दाय 🌈☀🥇🎉⭐

  • @aaplavijaykumar1482
    @aaplavijaykumar1482 2 ปีที่แล้ว +1

    काळजात अंकुरणारे शब्द ,,,मनमोर फुलविणारे स्वर ,,,,सुरेल गायन , भीमबाबांच्या गुणी लेकीचे अप्रतिम गायन ,,,गीतरचना सूचक प्रबोधन ,,चिमुकल्यांचा मंजूळ कोरस ,सराईतपणे ऑर्गन वाजविण्याची हातोटी ,,,सारेच छान सुंदर अभिनंदनीय !!!💐विजयकुमार कर्डक इगतपुरी ,नाशिक ,

  • @dattatrikale7228
    @dattatrikale7228 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chen ani Tai jai bhim namo 🌹🌹🌹🌹🌹🌹budday 👌👌👌👌👌👌👌👌

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 2 ปีที่แล้ว +1

    गिताची रचना छान आहे.ताईचा आवाज खूप गोड आहे.कोरस तर बेस्ट च आहे.

  • @ravindragawande1260
    @ravindragawande1260 2 ปีที่แล้ว +6

    Jay bhim

  • @mahavirlatkar2337
    @mahavirlatkar2337 2 ปีที่แล้ว

    फार छान बौद्ध प्ररणा गित . सुर साथ पण अप्रतिम प्रतिभा आहे निश्चितच मार्ग मिळेल .

  • @prashantkuttarmare5641
    @prashantkuttarmare5641 2 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर प्रबोधन जयभिम जयबुध्द सर्वांना

  • @vasanttgaikwad39
    @vasanttgaikwad39 2 ปีที่แล้ว +5

    खुप अप्रतिम प्रभोधनपर गीत 👌👌🌹🙏

  • @AshokGaikwad-fp9jz
    @AshokGaikwad-fp9jz วันที่ผ่านมา

    Namo buddhay Jay bhim Jay savidhan far far sundar geet

  • @tanajikambale2401
    @tanajikambale2401 2 ปีที่แล้ว +3

    ताई एक नंबर

  • @gautamughade1444
    @gautamughade1444 2 ปีที่แล้ว +1

    Great jay bhim namo budhay

  • @ulhasp2691
    @ulhasp2691 ปีที่แล้ว +1

    बहुत सुंदर गीत ।हे कलाकार शोधले पाहीजे ।

  • @kishortantarpale242
    @kishortantarpale242 5 หลายเดือนก่อน

    बनसोड ताई आणि बालानो तुम्ही खुप छान गाता, कड़क जय भीम🎉

  • @nitinjadhav8634
    @nitinjadhav8634 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर आवाज आहे ताई तुमचा, आणि खुप सुंदर गायन, कवी ला आणि तुमच्या कुटुंबातील सर्वाना क्रांतिकारी जय 🙏भिम.
    तेजल जाधव आणि पार्टी कडून हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

  • @foodiereshma
    @foodiereshma 2 ปีที่แล้ว +3

    Kup chan 👌👌👌👌👌♥️♥️♥️♥️🙏🙏

  • @jeetendraohal1543
    @jeetendraohal1543 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुमधुर व कर्णप्रिय......
    👍......💐......👌

  • @sojarsonkamble6953
    @sojarsonkamble6953 ปีที่แล้ว +1

    सुंदर गायलात जयभिम 🙏💐

  • @milindsawant5176
    @milindsawant5176 2 ปีที่แล้ว

    समाज प्रबोधन पर गीत.फारच सुंदर गीत.

  • @prakashwaghmare4335
    @prakashwaghmare4335 ปีที่แล้ว +1

    Khup chaan geet Gayle 🙏🙏🙏🙏.👍👍

  • @surendrakumarram6012
    @surendrakumarram6012 2 ปีที่แล้ว +1

    Bahut badhiyà bhna tumhari sahyog srahniy hy

  • @nandabansode5908
    @nandabansode5908 ปีที่แล้ว +1

    Very sweet song. Jai bhim Tai

  • @prakashsalve7868
    @prakashsalve7868 2 ปีที่แล้ว +2

    जयभीम ताई , खूप छान गाणं गायले ,गाणं पण छान आहे ,कोरस पण छानच ...खूप मोठी प्रगती होवो ही सदिच्छा ..
    श्री .साळवे सर (मुंबई )

  • @baburaodhawse2316
    @baburaodhawse2316 ปีที่แล้ว +2

    Very nice taie chan gaylekhup god welcome jaybhim

  • @rameshchandane6725
    @rameshchandane6725 2 ปีที่แล้ว +1

    खरचं खुप छान आहे आवाज. खुप सुंदर गीतांची. शब्दां खुप छान छोटे. दोन. गायक. व. गाईका. हे भीम गीत ऐकताना. हृदय भरून येतं खुपचं छान आवाज व शब्द रचना. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा मंगलमय शुभेच्छा आरोग्यमय शुभेच्छा. मानाचा सन्मानाचा जय भीम नमो बुद्धाय सबका मंगल हो साधू साधू साधू

  • @GorakhKhernar
    @GorakhKhernar วันที่ผ่านมา

    अतिसुंदर क्रांतिकारी देवी क्रांतिकारी जय भीम

  • @nirjarabaxi5838
    @nirjarabaxi5838 ปีที่แล้ว +1

    Kupacha chan Tai.... Jay bhim

  • @yogeshpagare3155
    @yogeshpagare3155 ปีที่แล้ว +1

    धम्म कार्याला क्रांतिकारी जयभीम

  • @laxmanwahval5105
    @laxmanwahval5105 2 ปีที่แล้ว +1

    Wa.....tai very nice video song kaddak aawaj and good koras jay bhim

  • @ashokwaghmare1231
    @ashokwaghmare1231 2 ปีที่แล้ว +4

    ताई, जयभिम ! अतिशय सुंदर आवाज, अतिशय चांगले गीत । फारच छान गायलात🙏🙏🌹🌹🌹

  • @santoshkarabi851
    @santoshkarabi851 2 ปีที่แล้ว +1

    लहान भावाला अन् दिल्लीला जय भिम

  • @prasenjeetmane8807
    @prasenjeetmane8807 2 ปีที่แล้ว +7

    खुप खुप सुंदर

  • @sangha_2325
    @sangha_2325 4 ปีที่แล้ว +3

    खूप छान दीदी

  • @rajendraiokhande7868
    @rajendraiokhande7868 หลายเดือนก่อน

    1 number jabardast tai awaj ani avdya junya gharamadhe bhim geet khari bhimachi wagin shobta tumhi manacha kadak nila jaibhim salam tumchya kamala