आईसाहेब खूपच छान आणि खूपच बनाट अशी अप्रतिम चिकन रस्सा भाजी आज तुम्ही तुमचा पद्धतीची दाखवली आहे आईसाहेब खरं chup chan😍😍😍😍 आणि thnku so much for the u रेसिपी 👌👌👌👌👌👌👌😍😍😍😍😍🥰🥰😘❤❤❤❤ लव्ह यू सो मच 😘😘😘😘
AaiSaheb kiti lucky ahet te lok jyana tumchya Hatun keleli etki sundr nd testy jewan jewayla milt kharach khup changlya sugran ahat tumhi. Kuthkyahi sasubaila tumchyasarkhi parfect sunvai milavi hich apeksha aste. Love u aai
खूप छान चिकनची भाजी खरंच आईसाहेब तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे साखर टाकण्याची पद्धत मला आवडली चिकन मध्ये मी साखर टाकते पण जेव्हा मसाला मसाला फ्राय करतो तेलामध्ये तेव्हा त्यामुळे रस्याला तरी छान येते 🥰🥰
आईसाहेब् चिकन रस्सा खूप यम्मी दिसते टेस्ट पण खूप अप्रतिप असेल पण मला एक विचारायचं होत की तुम्ही इतके जीव लावता सगळ्यांना आणी कशाचाही कंटाळा न करता इतका छान पाहुणचार केलात तुम्हाला कामानिमित्त बाहेर जायचं असतानाही खूप छान वाटत आई तुम्हाला नेहमी हसतमुख पाहताना ❤ love you Aaisaheb 🙏
आईसाहेब चिकन रसा खूप सुंदर बनवला आहे मी तुमचे व्हिडिओ खूप दिवसापासून पाहाते पण मध्यंतरी बंद केले होते तुम्ही व्हिडिओ पाहते पण कधी कमेंट केली नाही आज पहिल्यांदा कमेंट केली 😊
Chaan tempting disato aahe chicken tarri rassa mala suddha cooking chi khupp aavad aahe pn tai tumhi aaj sakharechi Navin trick dakhavli te mi nakki try Karen thank you 😊
आई साहेब मी पण तुमच्या सारखे केले आहे पूर्वी मटण चिकन आंडी मासे सुकट बोबील खाल्ले आहेत पण संध्या यापैकी काहीच खात नाही पण तुम्ही ती ते चिकन सारखे हालवत खाली वर दाखवत होते तेव्हा अस वाटत होते की संजय झाळके सरकारने जशी टेस्ट बघीतली तर का नको मला खूप खूप तुम्ही बनवलेले चिकन आवडले
खरंच ताई तुम्ही खूप छान चिकन रस्सा बनवला आहे मीही ते करून बघन मी तुमच्या रेसिपी पाहते मला खूप आवडतात तुमच्या रेसिपी पाहायला तर तुम्हीही माझ्या रेसिपी बघत जा😊
Dear shivlkshami ji you both are proud couple😍 nice to see you bcoz You are living such a good life, and how well you maintain your relationship, and you are such an all rounder 😍woww🙌🏻 god bless you stay happy healthy and my lovely wishesh for both of you❤
आईसाहेब आम्ही नानवेज खात नाहीत तेव्हा एखादी छानशी रेसेपी दाखवा आईसाहेब तूम्ही छोट्या मुलांना पण किती आदरांनी बोलता आपले असे वागणे आमच्यासाठी खरच खूप प्रेरणा दायी आहे love you aai❤❤
खूप छान आईसाहेब तुमची सांगण्याची पध्दत सुंदर असते ❤
आईसाहेब खूपच छान आणि खूपच बनाट अशी अप्रतिम चिकन रस्सा भाजी आज तुम्ही तुमचा पद्धतीची दाखवली आहे आईसाहेब खरं chup chan😍😍😍😍 आणि thnku so much for the u रेसिपी 👌👌👌👌👌👌👌😍😍😍😍😍🥰🥰😘❤❤❤❤ लव्ह यू सो मच 😘😘😘😘
❤️❤️❤️❤️❤️😘😘😍🥰🌹🌹🌹🌹👏👏👏💐💐
AaiSaheb kiti lucky ahet te lok jyana tumchya Hatun keleli etki sundr nd testy jewan jewayla milt kharach khup changlya sugran ahat tumhi. Kuthkyahi sasubaila tumchyasarkhi parfect sunvai milavi hich apeksha aste. Love u aai
खूप छान चिकनची भाजी खरंच आईसाहेब तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे साखर टाकण्याची पद्धत मला आवडली चिकन मध्ये मी साखर टाकते पण जेव्हा मसाला मसाला फ्राय करतो तेलामध्ये तेव्हा त्यामुळे रस्याला तरी छान येते 🥰🥰
आईसाहेब् चिकन रस्सा खूप यम्मी दिसते टेस्ट पण खूप अप्रतिप असेल पण मला एक विचारायचं होत की तुम्ही इतके जीव लावता सगळ्यांना आणी कशाचाही कंटाळा न करता इतका छान पाहुणचार केलात तुम्हाला कामानिमित्त बाहेर जायचं असतानाही खूप छान वाटत आई तुम्हाला नेहमी हसतमुख पाहताना ❤ love you Aaisaheb 🙏
Khup chan vatala vedio Ani recipe baghun aaisaheb khupch premal ahat tumhi. Ashach anandi Ani hasarya raha
आईसाहेब ग्रेवी छान बनवली मला चिकन बनवण्याची पद्धत खूप आवडली
आईसाहेब मी पनवेल वरुन बघते तुमच्या सर्व रेसिपी बघते
Aaisaheb tumacha no milel ka
🙏🙏🙏🙏🙏
आई साहेब तुमची बनवी न्याची पद्धत खुप छान आहे आईसाहेब मला तुम्हाला प्रतेक्शात भेटायच आहे
आज रवीवार आहे...झणझणीत चिकन रस्सां..होणारच...मंस्त...पाहुणे खुश होणार...भारी रेसीपी...आईसाहेब...😋👌👌✌️👍🙏🙏
भाजी खूपच छान अप्रतिम झाली आईसाहेब आणि मी तर नक्कीच तुमच्यासारखी रेसिपी करून बघेल मला तर खूपच खूप खूप खूप आवडली आईसाहेब रेसिपी❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
खुपच छान एकदम भारी दिसतंय, चिकन चा रस्सा 👌👌तुमची जेवण करण्याची पध्दत पण खुप छान आहे ❤
फार सुंदर झाले चिकण तोंडाला पाणी सुटले आई साहेब 🙏🙏❤❤🌹
Khupch yummy yummy chicken curry looking so nice 👌👌👌👍👍👍
𝗟𝗼𝘃𝗲 𝘆𝗼𝘂 𝘀𝗼 𝗺𝘂𝗰𝗵 𝗮𝗮𝗶𝘀𝗮𝗵𝗲𝗯❤️
मला तुम्ही 🥰तुमचा स्वभाव खूप आवडतो...
तुम्ही नेहमी आनंदी, सुखी रहा...💗
तुमच्या recepi पण खूप छान असतात...
आईसाहेब चिकन रसा खूप सुंदर बनवला आहे मी तुमचे व्हिडिओ खूप दिवसापासून पाहाते पण मध्यंतरी बंद केले होते तुम्ही व्हिडिओ पाहते पण कधी कमेंट केली नाही आज पहिल्यांदा कमेंट केली 😊
Chaan tempting disato aahe chicken tarri rassa mala suddha cooking chi khupp aavad aahe pn tai tumhi aaj sakharechi Navin trick dakhavli te mi nakki try Karen thank you 😊
ताई मला साखरेची tric खुप जास्त आवडली...तुमच्याकडून नेहमी मला खूप काहीतरी शिकायला मिळते...😊
चिकन मध्ये कधीही साखर घालत नाही ...आमचं हॉटेल आहे
RUPALI kadam
आईसाहेब मी लहानपणापासुन शाकाहारी आहे.
पण लगनझालयापासुन मांसाहारी पदारथ बनवायला शिकले.कारण माझया घरचे मांसाहार
खातात.
चिकन रेसिपी खुप छान
तुमची फँमिली खुप छान आहे.आज सगळे खुश
👍🙏👏😊
आई साहेब मी पण तुमच्या सारखे केले आहे पूर्वी मटण चिकन आंडी मासे सुकट बोबील खाल्ले आहेत पण संध्या यापैकी काहीच खात नाही पण तुम्ही ती ते चिकन सारखे हालवत खाली वर दाखवत होते तेव्हा अस वाटत होते की संजय झाळके सरकारने जशी टेस्ट बघीतली तर का नको मला खूप खूप तुम्ही बनवलेले चिकन आवडले
❤ आईसाहेब खुप छान आहे रेसिपी एकच नंबर मी पण करुन पाहते पण आता नवरात्री चालू आहे झाल्यावर नक्की करून बघेन खुप छान ❤
खूप भारी बनवलं आहे.बनवण्याची पद्धत खूप छान आहे. मस्त बनवलं आहे👌👌👌👌👌
आई भोपळ्याची भाजी कशी बनवायची सांगा ना माझा फेवरेट आहे भोपळा पण मला बनवता येत नाही प्लीज आई एक रेसिपी भोपळ्याची❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
छान आहे भाजी. कमल पाटील
नमस्कार आईसाहेब रेसिपी खूप भारी आहे मी नक्की करून बघेन तुमची जोडी पण खूप भारी आहे छान वाटत तुमचे व्हिडिओ बघून❤
आई साहेब खूप छान रेशीपी
नमस्कार आई साहेब..🙏 मी पण आज तुमच्या पद्धतीनेच चिकन बनवलं खुपचं छान झाल👌...तुमचे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असू देत..😊
नमस्कार आई साहेब खूप दिवस झाले तुमचे व्हिडिओ आले नाहीत..तुमच्या व्हिडिओ ची खूप आतुरतेने वाट पाहत आहे ..
Aai…. Majhya sathi ha shabd Khup molacha aahe…. Tari pan Tumhala majha pranam…. Tumche videos bagun mla Majhya depression madhun aani ayushya Aandit jagaychi umed yete…. Mi Devi aai la Khup maante… aani manushya roopat nehmi tumchya saarkhe savarayla bhetat
Mi tumache sarv video baghate mala khupch aavadatat I am proud of you aai saheb ❤
Aaisahib khup mast nonveg ce banavale aahi pahunc 🤤 aani me pregnant aahi mg tr jastst khaus vatu lagal me nakkec banavel Aaj 😊😊
Sundar chicken Rasa
रेसिपी छान बनवली आज खुप दिवसांनी तुमचा विडिओ समोर आला तुम्ही कुठं राहतात आता
आई साहेब आत्ता तुम्ही खुपच सुंदर दिसायला लागल्या आहेत ❤
खरंच ताई तुम्ही खूप छान चिकन रस्सा बनवला आहे मीही ते करून बघन मी तुमच्या रेसिपी पाहते मला खूप आवडतात तुमच्या रेसिपी पाहायला तर तुम्हीही माझ्या रेसिपी बघत जा😊
आईसाहेब फारच छान माझ्या एकूलत्या मुलाचा वाढदिवस 14ला आशिर्वाद द्या मी गोव्याची
Thanks
मस्त, attractive दिसत आहे...
पण तुमचा आवाज फार कमी काहीसा अस्पष्ट असतो
तुमचे kitchen छान आणि टाप टिप आहे
प्रसन्न वातावरण आहे...
Wow aaisaheb khupach yammy chicken rassa baji.👌👌👌👍
वाव मस्तच आईसाहेब तोंडाला पाणी सुटले😋😊
आईसाहेब चिकन रेसिपी खूप छान केली
Recipe bagun tondala Pani al bagunch khup testy disti
घरचा पुर्ण टुर दाखवा ❤❤❤
चिकन रसा छान झाल
Wow suder chikan distes recipe khup chan astat aai Saheb khup slim zale tumi tr chan dista ata
खूप छान दिसता आईसाहेब साध सोज्वळ चिकन खूप छान बनवले
Chan mast aaisaheb ekda sweet dish chi pan recipe dakhava me tumche video nehmi baght❤
Chicken rassa kupch yummy disto aahe n tari pan chan sutli aahe. 😋 Aai saheb mi nakki chicken rassa banvun baghen.
Ekch no aai saheb....tumchya recipe khup chan astat....❤
खरं तर तुम्हा जोडीला माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा तुमची लाइफ तुम्ही खूप खूप एन्जॉय करता पुढेही असेच रहा आणि चिकन बिर्याणी रेसिपी जरुर सांगा,
खूप सुंदर दिसते चिकनची भाजी
मी तुमचे व्हिडिओ रोज पाहते खुप छान असतात ❤❤❤❤❤❤
Dear shivlkshami ji you both are proud couple😍 nice to see you bcoz You are living such a good life, and how well you maintain your relationship, and you are such an all rounder 😍woww🙌🏻 god bless you stay happy healthy and my lovely wishesh for both of you❤
आईसाहेब तुम्ही दोगे विडियो मध्ये दिसले तर मनाला खुप छान वाटत 😊❤😊❤😊❤😊
Mala recipi peksha tumhi aavdta aai saheb chan grevi keli
Sister very nice Chicken tummy ❤thank you so much sis You are both very sweet my Jesus blessed you both 🙏
आईसाहेब ते ग्रीवी कसी बनवली ते सागा मंजे काय काय घेतल आहे
नमस्कार आई साहेब मी सोनाली मी पुण्यात राहते आणि मी गरोदर आहे आणि मला तुमचा आशिर्वाद पाहिजे सगळे सुकरुक हो
आईसाहेब तुम्ही जे पण जेवण बनवता बनवतात तोंडात पाणी येतं बघूनच व्हिडिओ
छान आईसाहेब❤❤आईसाहेब
तुम्ही खूप मस्त बनवली भाजी मला अँड माज्या फॅमिली ला खूप आवडतं नॉन वेज...😋😊
So nice😊😊😊
आई साहेब नमस्कार 🙏 ...किती भारी बनवलं ओ चिकन .....तोंडाला पाणी सुटले ....😋😋
Tumhi khup Sundar svypak karta...😊
Tai tumchi mala khup awadata tumhi bolata khup chhan samjaun chhan vata....mahnun tumche mi sarav video bagat aste....😊
Bayani tumach baghun sasar cha lokshi kase vagave v sausar kasa karava he shikale pahije karan aaj kal ghat soptache praman khup vadhale ahe kay karav kadat nahi tuhmi yogya sandesh dya u tube madyamatun
Aai saheb mala aai nahi Maher panala kon nahi me aaila Dadana khup miss karte me punyt rahate bheta malla love you 😍
Aai saheb tumchi recipe khup aste ani explain karun sagta
नमस्कार आई रेसिपी खूप लाजवाब दिसते आस वाटत जेवायला यावं🤤🤤🤤
खरच ताई तुम्ही खूप प्रेमळ आहात मोठ्या मनाच्या आहात मला एखदा तरी तुम्हाला भेटाच आहे
Aaisaheb mala tumcha aashirwad paahije......tumi tethun mala aashirwad dya.... Maaz naav sushma from goa...
Aaisaheb mi tumchya sarkh chikan nakki banun bgnar udya mla bgunch
Vatal chikan khup chan zalel ahe
Kharch tai tumhi sugarn ahat tumcha swabhav pn mla khup avdto
Vatan mdhe ky ky takal ahe he tr sangitlch nhi tech tr main ahe
कडिपत्ता चिकन मध्ये टाकू नाही आई साहेब
Aamhi pn takti chhan lagto
Sample vati pn aste.khup majeshir vatle.😅.khup cute aahat doghe .
Nice video ताई.🙏
Atta ekda dajina sanga konti tri mst recipe bnavyla 😁😍
Aai shaheb mi Karnataka madhun tumache Roj video bagte n chukta.
Waaa फॅमिली ल सांभाळून राहता ,खूप छान
Masala kase ready kelath ..te jara dakhva Maa🙏🏻
आई साहेब मटन रेसीपी टाका ना
Yummy recipe Aai shaheb 🥰
चिकन रस्सा करण्याची पध्दत खंरच खुप छान आहे 👌👌
खुप छान रेसिपी चीकन रस्सा 👌👌
Jay. Mata Di. Khup. Khup. Chan. Aani. Tumche. Jode. Pan. Khup. Chan. Aahe. Aani. Tumhe. J1 n. Khup. Sundar. Banvtat. Aai. Saheb. Blessing 🥰🌹🙏🏿🙏🏿🌹😊
Nice
Aai pan chicken khup kami disath ahe pan loka 8 aheta sarvana man bhrun purela ka…….aai 🙏
❤❤❤😊😊😊 आईसाहेब तुम्ही खूप छान आहेत
Tai mala tumache sagale video khup avdtat.... Mi pahilyanda tumhala subscribe kel ahe...
संजय झाळके सरकारने बघीतले तर मी नको अस वाटत होते वरील कंमेट मध्ये मी लिहायला राहीले होते म्हणून ही नंतर लिहिले आहे आई चूक भूल माप असावी आई
1 नंबर आईसाहेब👌👌👌
झटपट दहीवडे ची रेसिपी दाखवा. ...तुम्ही येकदा बोलला होता तुम्ही तुमच्या भावासाठी बनवली होती.(बटर किव्हा ब्रेड ची होती वाटतं).
Taai tumcha doctorate kuthlya subject madhe zala aahe???
Wav mala khup avdate maz pn nav ghya ki aaisaheb pleej
Khup khup sunder disty bhaji😋😋😋
आईसाहेब 1नंबर ❤
खूप खूप सुंदर सवयपाक करता
Khup chan ♥️♥️👍👍🙏🙏🙏👌👌👌👌💯
खूप छान झाली चिकन करी तोंडाला पाणी सुटले
आईसाहेब सुगरण तर तुम्ही आहातच पण तुमचे विचार खूप खूपचं छान आहे मला तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे मी स्वतःला खूप नशीबवान समजेल
छान आई साहेब खुप छान
खुप छान आहे
छान चिकन बनवले
खुप छान बनवला चिकन.