लालपरी || हल्टींग टाईम || Episode 596 || teacher_taka_tak

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 269

  • @prathameshdhurve5466
    @prathameshdhurve5466 2 ปีที่แล้ว +115

    सत्य परीस्थिती मांडली सर तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांची.... माझे बाबा स्वतः 1 बस चालक आहे ..ते हे अशे रोजच दिवस अनुभवत आहेत सर.... धन्यवाद सर 👏👍

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke 2 ปีที่แล้ว +17

    चांगला प्रश्न मांडला सर , आम्हा शहरातल्या लोकांना तर हे प्रश्न माहीतही नसतात , शहरात बसस्थानकात सर्व व्यवस्था असते पण खेड्यापाड्यात बिकट प्रश्न आहे हा ........
    सभागृहातलंही अतिक्रमण हटवा सर , देविदासभाऊ पर्यंत वार्ता पोहचवा , मग पुढलं देविदासभाऊ त्यांच्या मार्गाने काम तडीस नेतात............
    👌👌👌👍👍👍🙏🙏🙏

  • @vivekgudekar332
    @vivekgudekar332 2 ปีที่แล้ว +4

    अतिशय हुबे हुब वातावरण फक्त राऊत सर च करू शकतात

  • @aslamsaiyyad9284
    @aslamsaiyyad9284 2 ปีที่แล้ว +27

    अतिशय महत्वाच्या विषयाला हात घातला गुरुजी अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏

  • @shubhamzombade9137
    @shubhamzombade9137 2 ปีที่แล้ว +32

    लालपरी महाराष्ट्र ची शान 🙏🏻😘

  • @abadardigambar5340
    @abadardigambar5340 2 ปีที่แล้ว +25

    मला लहानपणी एस टी ( बस ) खूप आवडायची आणि आता पण 😊😊
    नांदेडकर 🙏

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 2 ปีที่แล้ว +2

    बस चालक आणि वाहक यांना अशा परिस्थितीत काम करावे लागते हे आजच माहित झाले 👌👌🙏😭

  • @shantaramkhambalkar5708
    @shantaramkhambalkar5708 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर विचार मांडले सरांनी

  • @shubhamkhandagale6842
    @shubhamkhandagale6842 2 ปีที่แล้ว +4

    खरचं वस्वित घटना आहे...

  • @vijaygavande9235
    @vijaygavande9235 2 ปีที่แล้ว +8

    लालपररी एक नंबर विषय आहे सर हल्टिग एक नंबर आहे व भारी आहे 😂😂😂😂😂😂😂

  • @amolmaske8861
    @amolmaske8861 2 ปีที่แล้ว +3

    लाल परी आपली शान आहे ती टिकली पाहिजे खूप कस्ट करावं लागते या कामगारांना धन्यवाद गुरुजी छान विषय होता आजचा

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान विषय 👌 एस टी कर्मचाऱ्याला किती अडचणी येतात हे तुम्ही प्रत्यक्ष दाखवून दिले.... त्यांचा खरच कोणी वीचार करित नाही....
    देविदास भाऊ ने... एक रुपयाचं महत्व पटवून दिलं 😂.... चिल्लर ची बोंबाबोंब असते... कधी कधी तर शंभर ची नोट दिली की बाकीचे पैसे उतरण्याच्या गडबडीत विसरून ही जातो आपण... पण बरेच कंडक्टर प्रामाणिक असतात... जवळ येऊन पैसे परत करतात 🙏
    Halting ची राहण्याची व्यवस्था खरच आवश्यक असते....
    .

  • @krishnagiri672
    @krishnagiri672 2 ปีที่แล้ว +27

    लालपरी एक नंबर विषय आहे 👌👌👌🤣🤣🤣

  • @RameshKalik
    @RameshKalik 8 หลายเดือนก่อน +2

    लालपरि महारा छ shna❤❤❤ष्ट

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 2 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम वर्णन केले सर.
    लाजवाब विडीओ

  • @vishalmohate5108
    @vishalmohate5108 2 ปีที่แล้ว +1

    अगदी सत्य घटनेवर आधारित व्हिडीओ बनवला सर तुम्ही आमचे एस टी चे चालक वाहक बंधू रात्रवस्ती मुक्कामी खेड्यामध्ये जातात तिथं संबंधित ग्रामपंचायत ची चालक वाहकाना प्राथमिक सुविधा देने गरजेचे आहे परंतु ही शोकांतिका आहे की लोकांना फक्त गावात हल्टिंग गाडी पाहिजे पण हल्टिंग येणाऱ्या चालक वाहकाप्रति थोडी देखील संवेदनशील पणा दाखवत नाही. दुसरा मुद्दा देविदास भाऊ तिकिटांचे चिल्लर पैसे देने ही आपली जबाबदारी आहे प्रत्येक व्यक्तिला एकटा वाहक कुठून चिल्लर देणार,डेपोतून चिल्लर आणायला त्यांना स्वतः ची कॅश सोबत ठेवता नाही येत कारण मार्ग तपासणी पथकाने तपासणी केल्यास जास्तीची कॅश जप्त करतात.या व्हिडिओ च्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना अक्कल यायला पाहिजे की आपल्या गावात हल्टिंग येणाऱ्या चालक वाचकांची सोय करणे ग्रामपंचायतची जबाबदारी आहे.धन्यवाद सर आमच्या कर्मचाऱ्यांची अवस्था मांडल्या बद्दल....

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 2 ปีที่แล้ว +2

    एकदम झकास एपिसोड धन्यवाद राऊत सर

  • @रा.प.महाराष्ट्र
    @रा.प.महाराष्ट्र 2 ปีที่แล้ว +4

    एसटी कर्मचाऱ्यांची सत्य परिस्तिती मांडली सर धन्यवाद

  • @kiranrewatkar3393
    @kiranrewatkar3393 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान विडिओ पन आप'च्या पळसगाव बाई जिल्हा वर्धा आप'च्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ओपन जिम आहे त्या मध्ये हार्टिंगचे डाईवर आणि कनडाईवर रात्रीचे आराम करतात आणि जेवणाची चाहाची अरेजमेड अगनवाडी कर्मचारी करतात सर धन्यवाद 🙏🙏🙏

  • @pundliksushir3373
    @pundliksushir3373 2 ปีที่แล้ว +3

    सत्य परिस्थिती आहे एस टी कर्मचाऱ्यांची 👌👌👍👍

  • @pratikwankhade8483
    @pratikwankhade8483 2 ปีที่แล้ว +4

    लालपरी कि झलक सारखे अलग✌😎

  • @PriyankaNamdarPatil
    @PriyankaNamdarPatil 2 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्राची शान ❤ महाराष्ट्राचा अभिमान❤ मानबिंदू लालपरी❤शाळकरी मुलापासून ते वयस्कर लोकांपर्यंत अगदी आपलीशी नव्हे आपलीच वाटणारी एसटी.

  • @gajanandeshmukh720
    @gajanandeshmukh720 2 ปีที่แล้ว +4

    ज्यांच्या भरवशावर एस टी चालते त्या चालक आणि वाहकांना झोपण्याची जागा नाही? कीती शोकांतीका आहे या संदर्भात ग्रामपंचायतींनीच आपल्या स्तरावर व्यवस्था करावी

  • @subhashjagtap1999
    @subhashjagtap1999 2 ปีที่แล้ว +9

    मस्त आहे गुरुजी 🔥🔥 खूपच छान 😍👌👌👌👌

  • @vvg9191
    @vvg9191 2 ปีที่แล้ว +8

    एका तासात १२k views ....
    याला म्हणतात teacher taka Tak ची पब्लिक ❤️☀️🔥🔥👌👌

  • @pankajchanne1140
    @pankajchanne1140 2 ปีที่แล้ว +6

    गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला हल्टिंग बसस कर्मचारी आमच्या गावला थांबत होती गाडी पण या समस्या असते हे आजच्या व्हिडिओमध्ये समजले सरकारी नोकरी पण सोपी नाही आहे या व्हिडिओ मधून समजते याचा पाठ दुसरा बनत असेल तर नक्की बनवा धन्यवाद

  • @aparnachoudhari8626
    @aparnachoudhari8626 2 ปีที่แล้ว +3

    वीषय जीवाळ्याचा वाटला सर माझे वडील एसटी महामंडळमधे होते 😉☺

  • @nileshtayade3671
    @nileshtayade3671 2 ปีที่แล้ว +2

    बसेस जुन्या आहेत सर कमीत कमी १६ वर्ष पहिल्या आहे बहुतेक 😎👌👌👌

  • @chetansolanke6845
    @chetansolanke6845 2 ปีที่แล้ว +5

    👌😂अप्रतिम विडिओ सर 👌😂

  • @satishrangare1575
    @satishrangare1575 2 ปีที่แล้ว

    Atishay mahtvacha vishay ghetla sir
    Khup khup dhanyawad 🙏🌹🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🙏

  • @sapnaborkar7475
    @sapnaborkar7475 2 ปีที่แล้ว +1

    Navin vishay lal pari chi utsukata वाढत आहे लहानपणी लाल परी ने प्रवास केला आणि आज ते लहानपण पुन्हा बघायला मिळत आहे sir tumchyamude dhanyawad

  • @wasudevbaghel7858
    @wasudevbaghel7858 2 ปีที่แล้ว +1

    Chhan Vedeo.Sir yekdam sayta parsthti mandle tumhi.Thanks

  • @yogeshkinholkar4223
    @yogeshkinholkar4223 2 ปีที่แล้ว +14

    आज च्या व्हिडिओ मध्ये आमच्या बुलढण्यातीली जयस्थंभ चौक चे ब्याग्रौंड घेतल्या बद्दल धन्यवाद सर

  • @yogesh.hiwarle2189
    @yogesh.hiwarle2189 2 ปีที่แล้ว +2

    गुरुजी सलाम तुमच्या विचारांना..
    कालच्या व्हिडिओतून हलटिंग विषय हा चांगला...
    गुरुजी... कुत्र्याचा विषय चांगला
    खरंच त्यांना या त्रासा पासून जावा लागतो..
    हे सर्वांनी लहानपणी अनुभवलं पाहिलं
    गुरुजी... तुम्ही आमच्या ग्रामपंचायत चे नाव अजून पण नाही घेतलं Piz गुरुजी..🙏🙏
    बोथा काजी वहाळा.. ग्रामपंचायत

  • @dilipingle5831
    @dilipingle5831 2 ปีที่แล้ว +4

    देविदास भाऊ च काम लय भारी
    रोखठोक

  • @dknetwork8966
    @dknetwork8966 2 ปีที่แล้ว +7

    St म्हटलं म्हणजे आपली मलकापूर ते बुलढाणा.. खूप छान बस स्टॅन्ड आहे सर मलकापूर च.. आणि डेपो पण 👏🏼👏🏼

    • @bhushanbokade6096
      @bhushanbokade6096 2 ปีที่แล้ว

      नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत इलेक्शन झालेले आहे तिच्यावर व्हिडिओ बनवा सर

    • @bhushanbokade6096
      @bhushanbokade6096 2 ปีที่แล้ว

      जबरदस्त इलेक्शन झालेले आहे नांदगाव खंडेश्वर मध्ये ग्रामपंचायत 17 गावामध्ये सर

  • @mangeshwankhade3280
    @mangeshwankhade3280 2 ปีที่แล้ว +2

    मस्त खूपच छान विषय मांडला आपण सर या विषयाकडे कोणाचेच लक्ष नव्हतं

  • @dhirajghaywat1047
    @dhirajghaywat1047 2 ปีที่แล้ว +8

    खरंच सर एस.टी. चालक वाहकाचे खुपच प्रॉब्लेम आहेेत...अतिशय दयनीय अवस्थेत ते ड्युटी करतात....

  • @amoljungare7631
    @amoljungare7631 2 ปีที่แล้ว +3

    सत्य परस्थिती आहे सर मी स्वतः एस टी मध्ये आहे..

  • @ranishejav8293
    @ranishejav8293 2 ปีที่แล้ว +9

    Amravti -umbarda hulting 🤣🤣🤣

    • @ranishejav8293
      @ranishejav8293 2 ปีที่แล้ว

      @user-dv9gd1qi9p ho tethun pn jate lal pari

    • @ranishejav8293
      @ranishejav8293 2 ปีที่แล้ว

      @@nileshchawale5441 darwa - amravti lal pari 🤗🤗🤗

  • @yogeshkirmale3105
    @yogeshkirmale3105 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटलं तुम्ही हा विषय घेतला sir

  • @bhanudasaware2921
    @bhanudasaware2921 2 ปีที่แล้ว +5

    राऊत गुरुजी तुम्ही काय करा व्हिडिओ जरा मोठे काढत जा मला त्याचं बोलणं लई भारी वाटत मि पुर्ण व्हिडिओ सपु पर्यंत ते कसं बोलतात ते बघत राहतो ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @madankadam2606
    @madankadam2606 2 ปีที่แล้ว +5

    सर विनंती आहे हरभरा जागल विशेष मटन पार्टी ठेवा खूप मजा येईल पार्टीत बाळुभाऊला सांगा सर्वजण एकत्र येतात तेव्हा खूप मजा येतेय

  • @nitinpatilkirkate5604
    @nitinpatilkirkate5604 2 ปีที่แล้ว +2

    एसटी कर्मचाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो त्या मानाने मानधन मिळत नाही त्यांना

  • @mangalchavan2974
    @mangalchavan2974 2 ปีที่แล้ว +5

    एस.टी. वर अजून भाग बनवत जा सुरेश भाऊ 😇😇😋

  • @mangalchavan2974
    @mangalchavan2974 2 ปีที่แล้ว

    एक नंबर एस.टी ड्रायव्हर आणी कंडक्टर यांच्या समस्या लक्षात आणून दिल्या या भागात खूप छान 🤨🤨🤨🤔🤔🤔😋😋😝😝😛😛😜😜🤪❤️💯💯🚍🚍👌👌👌

  • @nitindeokarpatil.malegaonl8100
    @nitindeokarpatil.malegaonl8100 2 ปีที่แล้ว +6

    रुपयाचा लफडा देविदास भाऊ 🙏

  • @kailaskolhe7649
    @kailaskolhe7649 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान सर लाल परीची कथा मांडली आहे 👌🙏

  • @sachinmanekar4505
    @sachinmanekar4505 2 ปีที่แล้ว +5

    गुरुजी उद्याच्या video मध्ये ग्रामपंचायत अतिक्रमण हटवण्या वर येवू द्या प्रत्येक गावची समस्या आहे कोणी जनावर तर कुठार भरते काही गावात बाथरूम करून टाकली सभागृहाची

  • @kalyankasturesa5571
    @kalyankasturesa5571 5 หลายเดือนก่อน

    सत्य परस्थिती मांडली एस टी कर्मचारी ची सर मी पण एस टी कर्मचारी आहे धन्यवाद

  • @Csraut2610
    @Csraut2610 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान व्हिडीओ बनविला सर एस टी चा....🙏🙏🙏🙏🙏

  • @AtulPakade
    @AtulPakade ปีที่แล้ว +1

    लालपरिचा खुप छन विडिओ राऊत सर

  • @vishal0367
    @vishal0367 2 ปีที่แล้ว +1

    अतिक्रमण निर्मूलन केल्याने गावाचा आणि पर्यायाने ज्यांनी विरोध केला त्यांचाही फायदा झाला अशी समज निर्माण झालेला व्हिडीओ टाकावा.

  • @dineshtike8273
    @dineshtike8273 2 ปีที่แล้ว +2

    सरपंच सारखे माणसे प्रत्येक गावामध्ये असेल तर प्रत्येक खेडे गावात हलटिंग बस चालू होईल 😌

  • @aparnachoudhari8626
    @aparnachoudhari8626 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान सर 😂😂

  • @motivtm1661
    @motivtm1661 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan video ahet...me roj pahato..love from UK..

  • @kailasvasatkar3904
    @kailasvasatkar3904 2 ปีที่แล้ว +2

    सरपंच तूम्ही तात्पुरती व्यवस्था केली.. पण त्यांची पूर्ण पणे व्यवस्था करा

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU2948 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर विडिओ सर👍🤘😊😉😆😄😁😀😘😍🙏

  • @bittus7747
    @bittus7747 2 ปีที่แล้ว +8

    पाच वाजताच 53 लाईक कमाल आहे गुरुजी

  • @sachinmadhankar756
    @sachinmadhankar756 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏 राम कुष्णहरी सर 🙏🙏

  • @swapnilnasare998
    @swapnilnasare998 2 ปีที่แล้ว +5

    देवदास भाऊ च बराबर आहे एक रुपया पण सोडायचा नाही

  • @krantishende5156
    @krantishende5156 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर 👌👌

  • @seemababar1157
    @seemababar1157 2 ปีที่แล้ว +1

    झाबरू.मारूती👌👌👌

  • @vishalwaykule2626
    @vishalwaykule2626 2 ปีที่แล้ว

    मस्त👌👍👍 खेड्यात हॉलटिंग ची ड्युटी करणाऱ्यांची काय परिस्थिती आहे हे अतिशय उत्तम प्रकारे दाखवले,,,,,तसेच गावागावात जर असे समजदार आणि सहकार्य करणारे लोकं आणि सरपंच असतील तर ह्यासारख्या च। कितीतरी अडचणी दूर होतील 👌👌👍

  • @ashishborde7260
    @ashishborde7260 2 ปีที่แล้ว +1

    लालपरी एकच नंबर 🚍🚍

  • @roshanpardhi2976
    @roshanpardhi2976 2 ปีที่แล้ว +2

    लालपरी. ♥️♥️♥️

  • @swapnilkhawle3579
    @swapnilkhawle3579 2 ปีที่แล้ว +5

    Zabru And maruti 😂😂

  • @विदर्भडेअरीफार्म
    @विदर्भडेअरीफार्म 2 ปีที่แล้ว +3

    Akc nu video asttat sir tumce👏👏👏

  • @manishraut4345
    @manishraut4345 2 ปีที่แล้ว +1

    शेतातील जेवण.... सोळे भात , आमटी, कढी,पांघे.यावर घ्या व्हिडिओ sir.

  • @sanketbhange9554
    @sanketbhange9554 2 ปีที่แล้ว +5

    Mst video sir 😂😂😂😂

  • @aryanbakale8349
    @aryanbakale8349 2 ปีที่แล้ว +3

    मस्त व्हिडिओ सर 👍

  • @सोनूजैन-घ9द
    @सोनूजैन-घ9द 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान झाला विडियो

  • @gopalgore5590
    @gopalgore5590 2 ปีที่แล้ว +2

    Khup mast video sir

  • @gajanannanotkar8695
    @gajanannanotkar8695 2 ปีที่แล้ว

    सत्य परीस्थीती मांडता सर आपण

  • @prabhakarpakde1204
    @prabhakarpakde1204 2 ปีที่แล้ว +1

    Ashi vawstha केलीच पाहिजे मस्त व्हिडिओ

  • @pavandhole8365
    @pavandhole8365 2 ปีที่แล้ว +1

    👌 guruji 🙏

  • @tejapalgavhane9578
    @tejapalgavhane9578 2 ปีที่แล้ว +12

    नमस्कार हो गुरुजी ❤️🙏🏻😂

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 2 ปีที่แล้ว +1

    राम राम हो गुरूजी 🙏🙏🙏

  • @PARMESHWAR_MHAISNE
    @PARMESHWAR_MHAISNE 2 ปีที่แล้ว +3

    लालपरी ❤️💯🎉

  • @ravindradhamankar8645
    @ravindradhamankar8645 2 ปีที่แล้ว +3

    अरे बापरे , कीती दूरचा विचार केला सरजी 🙏

  • @dhirajther3464
    @dhirajther3464 2 ปีที่แล้ว +3

    Best 👍 video sir ..

  • @vishalfiske5575
    @vishalfiske5575 2 ปีที่แล้ว

    राजयाचि शाण महामडराचि लालपरि.

  • @abhijitbangade2811
    @abhijitbangade2811 2 ปีที่แล้ว

    Congratulations Raut Sir...

  • @umeshambure7063
    @umeshambure7063 2 ปีที่แล้ว +1

    लालपरी❤️❤️❤️❤️❤️

  • @pundliksushir3373
    @pundliksushir3373 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम विडिओ सर 👌👌👍

  • @kailastarole9674
    @kailastarole9674 2 ปีที่แล้ว

    खरच आहे मी पन आहे बा लय भारी लोक भेटतात रोजच नविन गोष्टी शिकाले भेटतात खेड्या पाड्यातील रस्ते नाही लोक रस्त्यावर गुर ढोर बंड्या उभ्या करतात आणि काहीही झालं की ड्रायव्हर n जाणून शिंदोली आहे लय बेकार काम आहे

  • @Om_Halde
    @Om_Halde 2 ปีที่แล้ว +5

    👍 nice

  • @ajaykhanapure2732
    @ajaykhanapure2732 2 ปีที่แล้ว +1

    Ram Ram sar aaj juni aathavn aali dhanayvad Ajay khanpure boregaon manju

  • @rupeshgulhane7068
    @rupeshgulhane7068 2 ปีที่แล้ว +3

    लय लय येले हाय राव ड्रायव्हर कंडक्टर भऊ ची काही तरी वेवस्ता केली पाहिजे एकदम खरी परिस्थिती आहे

  • @crazy1596
    @crazy1596 2 ปีที่แล้ว

    सर खूप खूप धन्यवाद🙏🏻

  • @atulrrathod6223
    @atulrrathod6223 2 ปีที่แล้ว +2

    आज बरेच दिवसानंतर पहिला लाईक करायला भेटलाय

  • @uddhavkoli3056
    @uddhavkoli3056 5 หลายเดือนก่อน

    सर रामपुर ते तुळजापूर गाडी चालु करा झुंबर ड्रायव्हर व शिवलाल कंडक्टर म्हणून या दोघांना दिवटि द्या 😂😂😂

  • @tusharzunke879
    @tusharzunke879 2 ปีที่แล้ว

    खुप छान आहे विडीओ🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @samyakshirsat2295
    @samyakshirsat2295 2 ปีที่แล้ว +4

    Mst sir ❤️😘

  • @akashgawande723
    @akashgawande723 2 ปีที่แล้ว

    Ekch no 👌👌

  • @ramajimahajan1809
    @ramajimahajan1809 2 ปีที่แล้ว

    खरोखर अप्रतिम व्यक्तिमत्व सर💯🍿🍻🍷🍸💵🔫🏧🍹🍾💥⏳😍😘😈

  • @bhaoorawborkar9764
    @bhaoorawborkar9764 2 ปีที่แล้ว

    सरपंच साहेब 🙏🙏🙏🙏🙏

  • @balajiuchitkar1495
    @balajiuchitkar1495 2 ปีที่แล้ว

    खुप खुप छान संदेश

  • @shraddhaborkar5222
    @shraddhaborkar5222 2 ปีที่แล้ว +1

    लालपरी 🤟🏻✨🤞😍

  • @beautyofnature23530
    @beautyofnature23530 ปีที่แล้ว

    Very true 👌🏻👌🏻👌🏻