शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • भजन : शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान
    गायक: पंडित शंकरराव आणि पंडित गणपत बापु (सातारा)
    स्थळ: हरि ओम धाम आश्रम, सिरजगांव अमरावती.
    महाशिवरात्री उत्सव 2 मार्च 22
    ----------------------------------------
    श्री. श्रीखंडे गुरुजी, पुणे
    ----------------------------------------
    Lyrics:
    शंकराला माझ्या... महादेवाला माझ्या...
    आवडते बेलाचे पान - पान (3)
    शंकराच्या गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा...
    म्हादेवाच्या गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा...
    पायी खडावे शोभे छान,
    पायी खडावे शोभे छान.....छान.....छान
    आवडते बेलाचे पान - पान (3)
    शंकराच्या हातामध्ये त्रिशूल डमरू...
    म्हादेवाच्या हातामध्ये त्रिशूल डमरू...
    डोईवर शोभे चंद्र छान
    डोईवर शोभे चंद्र छान.....छान.....छान
    आवडते बेलाचे पान - पान (3)
    शंकराच्या डोईवर वाहते गंगा...
    म्हादेवाच्या डोईवर वाहते गंगा
    गंगेचे रूप दिसे छान...
    गंगेचे रूप दिसे छान...छान.....छान
    आवडते बेलाचे पान - पान (3)
    शंकराचा मांडीवरी गिरीजा गणपती...
    म्हादेवाच्या मांडीवरी गिरीजा गणपती
    पार्वतीचे रूप दिसे छान
    पार्वतीचे रूप दिसे छान छान.....छान
    आवडते बेलाचे पान - पान (3)
    शंकराला माझ्या...
    महादेवाला माझ्या...
    आवडते बेलाचे पान - पान (3)

ความคิดเห็น • 10