किती आनंदी आनंद

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • भजन: किती आनंदी आनंद
    गायक: पंडित शंकरराव आणि पंडित गणपत बापु (सातारा)
    स्थळ: हरि ओम धाम आश्रम, सिरजगांव अमरावती.
    महाशिवरात्री उत्सव 2 मार्च 22
    ----------------------------------------
    श्री. श्रीखंडे गुरुजी, पुणे
    ----------------------------------------
    Lyrics
    किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या..
    भूमीवरी पडावे आकाश पांघरावे
    पायाकडे पहावे या झोपडीत माझ्या
    पेट्या आणि तिजोऱ्या त्यातुनी होती चोऱ्या
    दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या
    येत जरी सुखे या जाता तरी सुखे जा
    तुकड्या वरी बसाया या झोपडीत माझ्या

ความคิดเห็น •