ความคิดเห็น •

  • @anwara6347
    @anwara6347 2 หลายเดือนก่อน +2

    You guys are amazing specially old Indian songs I lesson over and over and enjoy it God bless you guys

  • @dollybanerjee4088
    @dollybanerjee4088 5 หลายเดือนก่อน

    Apurbo

  • @sndc7476
    @sndc7476 10 หลายเดือนก่อน

    🎉अप्रतिम, वादन व माहिती इतकी बहारदार झाली की वेळ कसा निघून गेला ते कळलेच नाही

  • @kiranvengurlekar6059
    @kiranvengurlekar6059 9 หลายเดือนก่อน

    ओक साहेब खुप खुप पं गोविंदराव पटवर्धन यांचे बद्दल आणि पेटी बद्दल माहिती दिलात आणि आदित्यानी पण छान पेटी वाजवून दाखल्याबद्दल सुखावलो धन्य धन्य झालो.

  • @narendratendolkar261
    @narendratendolkar261 11 หลายเดือนก่อน

    भाग 2 आत्ताच पहात आहे. आदित्यचे सुद्धा वादन बहारदार. त्याच बरोबर डॉ. साहेबांचे निवेदन आणि गुरुभक्ती कौतुकास्पद. आज गोकुळाष्टमी आणि उद्या गोविंदा. पण गोविंदपुराण आज घडले. धन्यवाद.

  • @parshuramsagvekar9963
    @parshuramsagvekar9963 10 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर नमस्कार

  • @harishchandrawaingankar736
    @harishchandrawaingankar736 7 หลายเดือนก่อน

    It's natural music !

  • @avinashkarode5243
    @avinashkarode5243 9 หลายเดือนก่อน

    अप्रतिम पेटीवादन.

  • @sunilpatil64
    @sunilpatil64 9 หลายเดือนก่อน

    अति सुंदर सर.