Aayushyat evdhe busy zalo aahot ki vyakt hota yet nahi feeling kuthe tari gayab zalya aahet aaj ye song eaikun khup khup emotional zale khup radu aal thank you so much dada for this song 🙏👍
दादा तुम्हांला 100% आयुष्य लाभो दादा... माझ्या डोळ्यात पाणी आलं दादा हे गाण ऐकुन... खूप जबरदस्त आवाज आहे दादा तुमचा... वास्तववादि गाण लिहलय दादा तुम्ही.... मानाचा जय भीम जय शिवराय जय मल्हार जय शंभु राजे दादा तुम्हांला . आई तुळजा भवानी तुम्हांला उंदड आयुष्य देवो दादा....
आकाश भाऊ माझी मुलगी एक वर्षाची तिच्याकडे पाहून खूप डोळे भरून आले.. रे.. आपन किती जीव लावतो पन पुढे जाऊन दुसर्याला द्यावी लागते आपली मुलगी... 😢खूप छान गाण बनवले भाऊ.. तू.. ❤❤❤
खरच दादा.. जेव्हा पण मला मुलिकडची dj show असेल.. तेव्हा हा गाणी मी प्ले करणार😌😌😌🔊🔊🔊🔊.. कारण गाण्यामध्ये फील आहे.. खरच thnks दादा.. असा कायतरी साँग आयकायला भेटला आम्हाला
माझ्या दोन बहिणीचे लग्न झालं आहे, मला 1 वर्षाची मुलगी आहे तिचा सध्या मी विचारही करू शकत नाही पण हे गाणं जेंव्हा जेंव्हा ऐकतो तेंव्हा डोळ्यातून पाणी आल्या शिवाय राहत नाही...😭 अप्रतिम सादरीकरण दादा, मनाला घाव घालणार गायन... 😢👌🏻
आकाश शिंदे साहेब खूप छान गाणं गायलं तुम्ही आणि लेखनही खूप छान झालेला आहे अक्षरशा डोळ्यात पाणी येतं मी दररोज हे गाणं ऐकते कारण माझी मुलगी लग्न झाली की तिसऱ्या वर्षी दुबईला गेली मी ही एक कलावंत आहे वर्ष वर्षभर मुलगी माझी मला पाहायला भेटत नाही तिकडे ती खूप आनंदात असते परंतु आम्हाला आठवण खूप येते कारण एकुलती एक मुलगी आहे माझी ती तिचे मिस्टर खूप मोठे पदावर आहे आयटी इंजिनियर आहेत परंतु तरीही आम्हाला वाटतं जवळ असते लगेच भेटायला गेलो असतो आठवण आली की परंतु खूप लांब आहे आकाश शिंदे साहेब हे गाणं अगदी मला शूट होते आणि हो तुम्ही जे सांगता की सर्व कार्य पार पाडल्यानंतर बापाच्या डोळ्याला पाणी येतं अक्षरशः तसं झालेला आहे आता माझे मिस्टर रडतात लग्नात नाही रडले एवढे करून आता रोज रडतात आठवण आली की इलाज नाही असू द्या परंतु ती खूप आनंदात आहे तशी ती रोज व्हिडिओ कॉल करते आम्हाला नको आम्हाला बोलतो जावईबापू बोलतात तेही बोलते परंतु लांबूनच😢😢
दादा कोटी कोटी धन्यवाद तुमचं गाणं ऐकून माझ्या डोळ्याला पाण्याचे धार सारखे चालू होते दादा दादा पांडुरंगाचा पांडुरंगाचा आशीर्वाद दादा तुला 100 वर्षे आयुष्य दादा तुला मला माझ्या मुलीची आठवण आली की मी तुझं गाणं ऐकतो दादा
हे गाण फक्त त्या मुलीला शोभत जी मुलगी बापाच्या ईजतीला जपते❤❤खूप छान गाण आहे आकाश भाऊ🙏
❤
He khar ahe dada
😢😢
Agdi barobar dada
😊😊😊😊😊
कोण कोण इंस्टाग्राम वर गाणं ऐकून आलं😊😊
Me
Me
Me
Me
Mi ❤
गाणं ऐकुण कोणा कोणाच्या डोळ्यात पाणी आल 😢😢
😢😢
Mazya 😢
❤
Aayushyat evdhe busy zalo aahot ki vyakt hota yet nahi feeling kuthe tari gayab zalya aahet aaj ye song eaikun khup khup emotional zale khup radu aal thank you so much dada for this song 🙏👍
Ryt tai ❤
खरच मुली साठी या गाण्यात हृदयस्पर्शी शब्दाचा वापर केलाय
गाणे न रडता ऐकू शकत नाही
किती सुंदर song aahe kharach
Khuo ch chan
ज्याला बहीण आणि मुलगी आहे त्यांनाच समजतो या गाण्याचा अर्थ.❤
Q
W2eerererreq😂😂😂😂@@ashokgade2038
नहीं रे भाऊ अस नहीं रे मला बहीण नहीं तरी पण डोळ्यात पाणी आलं 😢😢😢
तस काही नाही मला मुलगी नाही आणि बहीणही नाही पण या फीलिंग्स ने रडू येतेच
😢
गाणं आईकुन आपल्या बहिण्याचा लग्नाचा प्रसंग कोणा कोणाला आठवला ते like करा ❤❤😢
बहीण च नाही मला😢😢
❤❤❤
कोन आहे ताई तुमि
मला
😭😭😭😭😭
जगातले सर्वात सुंदर गाणं आहे आई वडिलांचे मनातील दुःख मांडले kup chan bhau ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
रेर
कगघचछज़ंआईएओऔछठफमधढभद्बृवहश्रैगढथ 6:35
❤️❤️💜🕉️♏🉑⚛️🉐☣️🈺
Kona Kona la aavdla gana like kara ❤❤❤❤❤❤❤❤❤😢
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢❤❤❤❤❤❤
❤
❤❤@@SaraswatiJadav-l6r
भावा काय गायलास र, भावा जिंकलास मन तू भावा रोज हा गान ऐकल्या शिवाय जोपत नाय ❤️भावा कुठे राहतोस तू
1 दिवस शो ट्राय 💯
गायकाची कला म्हणजे माणसाच्या जीवनातला जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत शब्दाचा भांडार.. आणि खरंच आकाश शिंदे दादा तुमचा आवाज.. माझ्याकडे शब्द नाही
Hi
Arnav
आआ
यथथथथधरभणदधयणथक्षहमल सण😊@@ArnavTungatkar
उभ्या महाराष्ट्राला येड लावलाय दादा तुम्ही खरचं खुप छान आहे गाणं 💔🥺
❤😂😅😢❤❤❤❤❤❤😅😅❤❤❤❤😂😢😅❤❤❤❤❤
खरंच या गाण्यान हृदय भरून आला... ज्या बापासाठी व भावा साठी एकच बहीण खूप खूप महत्वाची असते ❤❤😭😭 मन जिकली या गाण्याने 👌👌💯
खुप छान 🌹🌹
अप्रतिम आहे गाणं तोडच नाय हे पूर्ण गाणं डोळ्यात पाणी आल्याशिवाय कोंन्हीच बघू शकत नाही मस्त खूप छान🥺❤️
दादा तुम्हांला 100% आयुष्य लाभो दादा... माझ्या डोळ्यात पाणी आलं दादा हे गाण ऐकुन... खूप जबरदस्त आवाज आहे दादा तुमचा... वास्तववादि गाण लिहलय दादा तुम्ही.... मानाचा जय भीम जय शिवराय जय मल्हार जय शंभु राजे दादा तुम्हांला . आई तुळजा भवानी तुम्हांला उंदड आयुष्य देवो दादा....
खूप भारी प्रत्येकाच्या काळजाल भिडणार गाण 😢छान शब्द रचना मनातल बोलून दाखवलाय दादाने आई वडिलांच्या👌🙂
Jiiijw in ijiiwijwk ii 😢i wjj a ii🎉😢jjjw
खरच
💯
हे गाण आईकुन खरच डोळ्यात पाणी आल
आकाश भाऊ काय गाणं गायलं रूदय भरून आले 😢😢😢
गायक असावा तर असा खरच खूप मनाला भावल😢😢
Ek no song aahe .me pn ek unmarried mulgi aahe 0:10 pn.emagin krun ch dole bhrun aale😢
I love you❤❤❤
🙏🙏
आकाश भाऊ माझी मुलगी एक वर्षाची तिच्याकडे पाहून खूप डोळे भरून आले.. रे.. आपन किती जीव लावतो पन पुढे जाऊन दुसर्याला द्यावी लागते आपली मुलगी... 😢खूप छान गाण बनवले भाऊ.. तू.. ❤❤❤
❤
😢
😢😢😢
Kharach Aha🙏🙏
😢😢
Akash bhau khar 1 no gaan kadhal किती पण धीट काळजाचा माणूस असला तरी त्याच्या डोळ्यातून पाणी आल्या शिवाय राहणार नाही
जगातले सर्वात सुंदर गाणं आहे आई वडिलांचे मनातील दुःख मांडले
Khup chan, Aahe ❤❤❤❤
😮@@AshokGavali-kb4wh
Janu
Hjdkdkdjfjfjjfjfjfjdndmdg@@AshokGavali-kb4wh
@@AshokGavali-kb4whक, uooh
खरचं दादा हे गानं ऐकुन ऐवढं मन भरुन आलं की मी सांगू शकत नाही खुप छान 🙏🙏
खरंच या गाण्यान हृदय भरून आला ज्या बापासाठी व भावा साठी एकच बहीण खूप महत्वाची असते मन जिकली या गाण्याने
सचिन दादा खुप रडु येतयं गाण ऐकून ऊर भरून आला कंठ दाटून डोळ्यातुन अश्रु आवरेना खरच तुम्ही सर्वांच्या भावना व्यक्त करून दिल्याबद्दल खुप खुप आभार 💐💐💐
W will❤❤❤r
jabardast gaanyachi rachna khup sundar ikunch dolyat pani aal❤❤❤😢😢😢😢😢
गाणं ऐकल्यानंतर आतून हुंदका येतो का नाय भवांनो
खरच खूप जबरदस्त Composing भाऊ
😢
😢
Lklkkkllkk😂😅😅😂😅@@sachingavhane8121
खूप मस्त आहे गाणी जितक आयाकावा कमी च आहे 😢❤ रोज मी आईकते हा गाणी खरच खूप छान आहे तुम्ही खूप पुढे
खूप वाईट गाणं आहे हे😒 2 तास झाले एक्तोय संपतच नाही🥺❤️
हे गाणी ऐकलं की रडणं थांबत नाही 😢😢मन भरून येत
मी रोज 10 वेळेस गाण आईकतो अति सुंदर आहे
Ho
❤
दादा तु मुलगी असणाऱ्यांना तर रडवलं .पण नसणाऱ्यांना पण रडवलं .खुप भावलं ह्रदयाला .
भारी नाद❤
Kharch khup Chan song aahe...ganyatlya prtyak shabd aykun dolyat pani yety😢😢😊mst aahe..
आकाश शिंदे भाऊ आपले गाणे एकदम उत्कृष्ट आहे आपल्या या गाण्याबद्दल आभारी आहे
गाणं एवढंच छान बनवलं आहे की ऐकल्या नंतर डोळ्यांत पाणी आल्या शिवाय राहणार नाही..
❤❤❤❤❤❤🥺🥺🥺🥺❤️
अप्रतिम... अप्रतिम... दादा.... खरंच डोळ्यात पाणी आलं गाणं ऐकून 😪😪😪😪😪
हे गाणं ऐकून डोळे खुप भरून आले.
खूप छान गाणं आहे भाऊ
Ho
❤
शेवटचे बोल हे त्या मुलांसाठी आहे ज्यांच प्रेम अपुर्ण राहिलं😢
😂
😂😢
नं औरध्
धनं व्रत ौझझ़झझझझझ्दझझन शशि औनं वह नक्षशंशशननन
नपपप
नं🎉 6:58 6:59 😅@@dragbaba
😂 गैरसमज
5 बहिणी आणि 1 भाऊ ❤❤❤❤❤❤❤❤❤ लाडका भाऊ ❤❤❤ अरूष ❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 डोळ्यात पाणी आले खरंच छान गान आहे ❤❤
अप्रतिम गाणे दादा... खरच डोळ्यात पाणी आले
दादा शब्द नाही बोलायला 😢😢 खूप छान गाणं गायलं डोळ्यात पाणी आलं खरंच 😢😭
मि एक फोटोग्राफी करत़ मि तर बिदाई वेळी हेच गाण टाकतो खुप छान आहे हे गाण बनवलेलं तर खुप वायरल होईल
❤
So beautiful
भाऊ मी हैं गाणं रोज आईकतो आणि माझी मुलगी 5वर्षाची आहे तरी पुढचं परसंग आधीच तुमच्या गाण्याच्या माध्यमातून कलतोय खूप छान
हे गान ऐकून डोळ्यात आपल्या मनाने पाणी ऐत आहे खुपछान आहे 😢😊
भावांनो गाण्याला सगळ्यांनी सपोर्ट द्या गाणं खूप चांगलं आहे❤❤❤ मला तर खूप आवडलं गाणं तुम्हाला आवडले तर लाईक करा
मला लय आवडली ही रचना खुप छान पन "चिमणी माझी ऊडुन गेली ऐवजी"
"चिमणी माझी ऊडुनं चालली" फार छान वाटल असतं
Chimani majhi chalali sodun
खूप छान गाणं आहे आकाश दादा हृदयाला भिडणारे गाणं आहे
आकाश दादा नी गान गायलं आणि hit नाही झालं असं कधीच नाय होणार❤️❤️❤️❤️❤️❤️
खरच दादा.. जेव्हा पण मला मुलिकडची dj show असेल.. तेव्हा हा गाणी मी प्ले करणार😌😌😌🔊🔊🔊🔊.. कारण गाण्यामध्ये फील आहे.. खरच thnks दादा.. असा कायतरी साँग आयकायला भेटला आम्हाला
गाणं ऐकताच डोळ्यात पाणी आलं तुमचा आवाज अप्रतिम आहे भाऊ आणि गाणं सुद्धा😢
माझी हरण चालली कळप सोडून❤🫂😔😞
आकाश भाऊ गाणं लय भारी हो दिवसातून चार-पाच वेळा गाणं ऐकतो मी हे गाणं ऐकून माझ्या बहिणीची आठवण येते
जेव्हा हे गाणं आईकते तेव्हा खरच रडायला येत मला भाऊ नाही 😔🥺🥺
मी आहे na
Didi me ahe aaj pasun tumcha bhau
Mg mi kon ahe yede 😢😊
Mi ahe didi
खूप छान गान आहे दादा एकदम काळजाला भिडणार आहे song तुमचं 🥺😢
Hjjj❤❤ 🎉🎉
❤❤❤❤❤❤❤❤❤ a,,, 𝓢𝓱𝓲𝓷𝓭𝓮
😂
माझ्या दोन बहिणीचे लग्न झालं आहे, मला 1 वर्षाची मुलगी आहे तिचा सध्या मी विचारही करू शकत नाही पण हे गाणं जेंव्हा जेंव्हा ऐकतो तेंव्हा डोळ्यातून पाणी आल्या शिवाय राहत नाही...😭
अप्रतिम सादरीकरण दादा, मनाला घाव घालणार गायन... 😢👌🏻
आकाश भाऊ मन जिंकल तुम्ही खूप छान गायन काटा आला अंगावर
खूप छान❤❤
गाण्याची रचना उत्तम👌👌👌
खूपच छान गाणं , गीतकार संगीतकार राहुल दादा जाधव आणि गायक आकाश शिंदे भाऊ छान गायलाय मनापासून धन्यवाद, ❤ Form
भावा मस्त गाणं गायला 👌🏻👌🏻
अप्रतिम भेट दिली आम्हाला भाऊ मनातील भावना आपण शब्दाने गीतात उतरवल्या मी रोज ऐकतो हे गीत
आकाश शिंदे साहेब खूप छान गाणं गायलं तुम्ही आणि लेखनही खूप छान झालेला आहे अक्षरशा डोळ्यात पाणी येतं मी दररोज हे गाणं ऐकते कारण माझी मुलगी लग्न झाली की तिसऱ्या वर्षी दुबईला गेली मी ही एक कलावंत आहे वर्ष वर्षभर मुलगी माझी मला पाहायला भेटत नाही तिकडे ती खूप आनंदात असते परंतु आम्हाला आठवण खूप येते कारण एकुलती एक मुलगी आहे माझी ती तिचे मिस्टर खूप मोठे पदावर आहे आयटी इंजिनियर आहेत परंतु तरीही आम्हाला वाटतं जवळ असते लगेच भेटायला गेलो असतो आठवण आली की परंतु खूप लांब आहे आकाश शिंदे साहेब हे गाणं अगदी मला शूट होते आणि हो तुम्ही जे सांगता की सर्व कार्य पार पाडल्यानंतर बापाच्या डोळ्याला पाणी येतं अक्षरशः तसं झालेला आहे आता माझे मिस्टर रडतात लग्नात नाही रडले एवढे करून आता रोज रडतात आठवण आली की इलाज नाही असू द्या परंतु ती खूप आनंदात आहे तशी ती रोज व्हिडिओ कॉल करते आम्हाला नको आम्हाला बोलतो जावईबापू बोलतात तेही बोलते परंतु लांबूनच😢😢
😍कफ लटू कंजूष
खूपच छान दादा एकदम काळजाला भिडणार गाणं😢😢
तो माझा बाप रडतो मंडप धरून 😢माझा हृदया मधलं काळीज चाल सोडून.....
❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢बथषरत्र
Mi
😢😢😢
@@lalitnarkhede6079as an! ((Pkouuun ha gggkjjhmmmmbbbbjno😮 pn uuyyyy gulu🎉
दादा कोटी कोटी धन्यवाद तुमचं गाणं ऐकून माझ्या डोळ्याला पाण्याचे धार सारखे चालू होते दादा दादा पांडुरंगाचा पांडुरंगाचा आशीर्वाद दादा तुला 100 वर्षे आयुष्य दादा तुला मला माझ्या मुलीची आठवण आली की मी तुझं गाणं ऐकतो दादा
💔Breakup झाल्यानंतर पहिलं आठवलेलं song.Khup chan song ahe
खूप छान गीत लिखाण आणि सादरीकरण 👌
खूप ❤छान आवाज आहे दादा तुमचा ...... गान पण खूप छान लिहिलं गेलं आहे .........😊😊😊
आकाश भाऊ गाणं खूप मनाला धुतलं😢😢😢😢
काळजाला भिडणार गाणं आहे..,
ज्याची होती त्यानेच नेली... लावलेली माया वायाला घेली..
माया कधीच वाया जात नाही दादा
👌👌👌
दादा खूप छान शब्दरचना आहे,,,,खोलपर्यंत काळजाला लागतात शब्द,,,ऐकून डोळ्यात अश्रू उभे राहिले दादा,,,,कारण मी पण एका मुलीचा बाप आहे🙏👍
Thanks All🙏🏻😌
खूप छान गाणं म्हणता ऐकून रडू येते ❤😢
1 nambr❤❤❤❤❤❤❤❤🎉
खूप सुंदर गायन...❤
काय गीत रचना आहे दादा खरच 😢 अक्षरशः डोळ्यात पाणी आनलस खरच खुप छान
Khup mast Akash bhau and music pn khup bhari vajavli ahe
ंंंंंंंंं़़़ंंं़़़़़़ंंं़़़़
Insta varun kon kon aale aahe song baghyla 😊
Mee
Yes
Mee
Me
𝐌𝐞𝐞
महाराष्ट्रातील पहिल गाण आहे की ते ऐकल्यावर डोळ्यात पाणी आलं ❤️🥀🕊
खूप छान सुंदर गाणे आहे.आकाश भाऊ आपणास खूप खूप धन्यवाद. खूपच सुंदर आवाज.❤❤
भावा हृदयस्पर्शी गाण गायल ओ खरच डोळ्यात पाणी आले ओ 🥺🥺🥺🥺😢
Bhau khrch khup bhari gan zal tumch ❤❤
Dada manle tumhala eka baapach lekich nate tumhi shabdat mandle ❤❤❤❤❤❤dhnyvaad dada khupach chhan mazya dolyyatun paani kadhle 😢😢😢😢 3:55
9Pk😊7l😊😊😊ke laga k😊😊mn😊😊pgpp😊00😊g pbpopppbpppp😊😊😊😊😊
गाण्याचा शेवट रडवलस भाऊ ❤ऐक नंबर आकाश दादा शब्दच नाहीत
अतिशय सुंदर रचना..
सादरीणकरण अतिशय उत्कृष्ट ..
आवाज अतिशय गोड...
😂😂
याच्याहून सुंदर गाणं मी कधीच ऐकलेलं नाही👍🏻👍🏻👍🏻👍🏻
अनमोल असं गायन भाऊ खुपच सुंदर
खुप छान भाऊ अप्रतिम आवाज 👌
खैछॅजॅ
छृजडनफफब
दादा खुप सुंदर गाणे .... 🌹
खुप छान आहे गाणं डोळ्यात पाणी खरचं खूप छान दादा❤
दादा खरच खूप छान आहे गाणं ऐकून रडायला आल दादा🥺 आणि ढोलकी कोणी वाजवली आहे ढोलकी पण खूप छान वाजवली ❤
माझी सोन्याची बाहुली चाली सोडून 😢
आकाश दादा खूप छान आवाज आहे डोळ्यातून पाणी आलं
खुप छान आवाज आहे आकाश दादा आयकुन डोळ्यात पाणी आलं 🥹🥹🥹
खूप अप्रतिम मांडणी व गायन सादर केल आहे 👌🔥🔥
❤❤आकाशभाऊ सलाम आहे तुमच्या आवाजाला❤
खरंच दादा जादू आहे तुमच्या आवाजात खूप भारी आणि ते तुम्ही बहीण भावाच सांगितलं ना ते असच असतं तुझ माझ जमेना तुझ्यावाचून वाचून करमेना
6:26
इंस्टाग्राम सोडून आलोय बघायला खरचं गाणं 🥹❤️🔥💔❤️🩹
दादा खूप छान ❤❤
सर्व कुटूंबाच मुलीबद्दलंच प्रेम या गाण्यातून खूप छान व्यक्त केले आहे.❤
खुप छान अप्रतिम गीत आहे ❤🎉
Kharach khup heart touching song ahe 😢
❤