शिदोरी(रुखवत) समारंभातील मजेशीर उखाणे, ukhane,विवाह गीतं,लोकपरंपरा,wedding song,mangalashtak,live,

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ค. 2022
  • कार्यक्रम कुठलाही असो,मराठी सुवासिनी आपल्या पतीचे लाजतबुजत नाव घेतात त्याला उखाणे म्हणतात.
    नांदेडच्या कंधार तालुक्यातील महालिंगी येथील एका विवाह सोहळ्यापूर्वी शिदोरी(रुखवत) कार्यक्रमात महिलांनी घेतलेले हे काही मजेशीर उखाणे.
    #ukhane #vinodiukhane #comedyukhane #folksong #bhavgeet #maharashtrachilokparampara #उखाणे #लोकगीत
    साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
    जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
    'माय मराठी '....
    मायबोलीचं महाचॅनल....!!
    literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
    medium to reach Marathi people of the whole world...
    opportunity for the new comers..
    now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
    mai Marathi...
    the biggest channel of the mothertoung.
    -rajesaheb kadam
    E-mail....
    rajesahebkadam. rk@gmail.com
    mob. 7020273664
  • บันเทิง

ความคิดเห็น • 22