माथेरान ला जाण्या आधी हा video नक्की बघा ॥ याचा पर्यटनावर नक्की परीणाम होत आहे ॥

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 640

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 19 วันที่ผ่านมา +159

    हा व्हिडिओ करून तुम्ही लोकांना जागरूक केलेत.. मस्त..ह्यातून समज सेवा सुध्दा घडली...👌👍

  • @ashutoshmane3459
    @ashutoshmane3459 21 วันที่ผ่านมา +249

    ही माहिती खरोखर बरोब्बर आहे तिथले स्थानिक लोक खूप लूट मार करतात व government पन त्यांच्या सोबत सामील आहे आपली लूट करायला.....

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 20 วันที่ผ่านมา +22

      अरे गव्हर्नमेंट नाही तिथला आमदार म्हण आणि तिथले स्थानिक लोकं...😂😂😂😂

    • @akashbhoir3253
      @akashbhoir3253 18 วันที่ผ่านมา +3

      Are bhawa tya youtuber la vichar tu jikde rahtos , tikde tari kai wegle hote , kolhapur madhe kai chalte , tikdche tar ajun majlele aahet ,sagli kadech hya goshtinna aala basla pahije , pan saheb pahila kolhapur chi paristhithi dakhava mag bola 😂😂😂😂

    • @amitpalve1
      @amitpalve1 18 วันที่ผ่านมา +2

      Hyat shevti sthanikanche ch nuksan honar ahe

    • @amitpalve1
      @amitpalve1 18 วันที่ผ่านมา

      ​@@santoshzure2465bhau nagarpalika , police sarva thikani haftyacha vata pohochto

    • @Bsk52
      @Bsk52 17 วันที่ผ่านมา

      @@santoshzure2465aamdar government aahe

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 19 วันที่ผ่านมา +89

    असंच सुरू राहीले तर लवकरच माथेरान चे सध्याच्या गोवासारखी परिस्थिती निर्माण होईल , इकडे पर्यटक फिरकणार पण नाही.स्थानिकांनी लूट करणं थांबवलं पाहिजे.

  • @AkashPanchal-td9bl
    @AkashPanchal-td9bl 20 วันที่ผ่านมา +306

    शिर्डी शनिशिंगणापूर माथेरान कुठे पण जावा सगळीकडे भ्रष्टाचारी सगळीकडे लुटतात म्हणून आपल्या पर्यटनाला चालना भेटत नाही सगळी लोकं पैसे खाऊ आहेत

    • @vikasvidhate1895
      @vikasvidhate1895 20 วันที่ผ่านมา

      भाडखाऊ आहेत

    • @adv.anilshitole359
      @adv.anilshitole359 18 วันที่ผ่านมา +1

      अगदी बरोबर

    • @relax_repose
      @relax_repose 18 วันที่ผ่านมา +2

      I totally agree but they also have to feed their family. How will they servie then

    • @KabaddiKabaddi-z3i
      @KabaddiKabaddi-z3i 18 วันที่ผ่านมา +1

      Shirdi la mla fasavla

    • @atuljagtap5181
      @atuljagtap5181 18 วันที่ผ่านมา +14

      ​@@relax_reposeतेवढेच खा जेवढे पोटाला दिला असत. लोकांना लुबाडून नाही. सगळे लोक श्रीमंत नसतात.

  • @RanjeetsinhJadhav
    @RanjeetsinhJadhav 20 วันที่ผ่านมา +76

    🙏धन्यवाद, सर्वांना खुप महत्वाचा व सावधान करणारा व्हीडिओ तयार करून तुम्ही जागरूक नागरिक असल्याच दाखवून दिले, तसेच माथेरान येथे पर्यटकांना लुटणाऱ्या घोडेवाल्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, या साठी तेथील प्रशासनाकडे तक्रारी केल्या पाहिजेत.

  • @user-4dg
    @user-4dg 21 วันที่ผ่านมา +189

    "पर्यटन" म्हणजे फक्त आणि फक्त पैशाची "लुटालूट" ....

    • @Shreyas....Sachin
      @Shreyas....Sachin 20 วันที่ผ่านมา +6

      पण कोकणात नाही असले प्रकार...

    • @yatharthshortz1
      @yatharthshortz1 17 วันที่ผ่านมา +1

      ​@Shreyas....Sachin tuzya koknat pan asch aahe

    • @dvsfinancegroup8414
      @dvsfinancegroup8414 17 วันที่ผ่านมา +2

      Ekdam barobar

    • @sachinsaroj797
      @sachinsaroj797 5 วันที่ผ่านมา

      True I am North Indian every year I am going to the kokan best place 😊

  • @yogeshshah9338
    @yogeshshah9338 18 วันที่ผ่านมา +25

    रोहीत जी, अतिशय चांगली, परखड माहीती दिली. कोणीही पर्यटन मंत्री असो, कधीच लक्ष देणार नाहीत. करिता या माहीती नुसार माथेरानला जाणं रद्द केलेलं बरं होईल. सरकार जागं झाल्यावर बघु .... आभारी

  • @arunpatil544
    @arunpatil544 18 วันที่ผ่านมา +85

    फसवणुक होत नाही अशी एकच जागा आणी ती म्हणजे गजानन महाराजांचे शेगाव.जय श्री गजानन.🌹🙏

    • @prashantpatil-c1c
      @prashantpatil-c1c 17 วันที่ผ่านมา +5

      बरोबर आहे

    • @ganeshmhatre1074
      @ganeshmhatre1074 17 วันที่ผ่านมา +5

      अक्कल कोट ला सुद्धा फसवणूक होत नाही

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 16 วันที่ผ่านมา +2

      Kolhapur pan

    • @kailashpavitrekar7605
      @kailashpavitrekar7605 11 วันที่ผ่านมา +3

      गण गण गणात बोते

    • @rahuldangi8522
      @rahuldangi8522 2 วันที่ผ่านมา

  • @prasannakulkarni7771
    @prasannakulkarni7771 22 วันที่ผ่านมา +44

    खूप महत्वाची आणि उपयुक्त माहिती दिलीत दादा.. 👌🙏

  • @geetanjalim4132
    @geetanjalim4132 20 วันที่ผ่านมา +50

    मी कुठेही फिरायला जयच् असेल न तर यूट्यूब वर खूप वेगवेगळ्या लोकांचे व्हिडिओ बघते. आणी मगच जाते मी आणी माझा नवरा आम्ही गाडीवर गेलो होतो माथेरान् ला गाडी पार्किंग चे 50 आणी प्रवासी कर 50 दिले आणी वरती जाताना आम्ही चालत गेलो घोडे वाले खूप परेशन करतात आपण त्यांना फाट्यावर मारून चालत जायचं किंवा टोयतरेना 50 रुपय तिकीट कडून आणी तिथले पॉईंट दाखवतो अस पण बोलतात काही नाही सगळी कडे फक्त डोंगर आणी दरी आहे त्या मुळे गाईड वैगेरे गरज नाही

  • @maharashtratourwithaj1090
    @maharashtratourwithaj1090 20 วันที่ผ่านมา +69

    पर्यटन मंत्री झोपलेले आहेत हे त्यांना कोणी उठू नका😅😅😅 तिथले स्थानिक तिथली सरकारी यंत्रणा सर्व भ्रष्ट आहे😅😅😅

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 18 วันที่ผ่านมา

      पर्यटन मंत्री काय करणार र chongya... भ्रष्टाचार म्हणत नाही याला... सगळीकडे लोकल लोक पर्यटकांना असेच लुटतात... त्याला सरकार काहीही करू शकत नाही...

  • @LegalRights88
    @LegalRights88 21 วันที่ผ่านมา +83

    शिर्डी, शिंगणापूर किंवा माथेरान कुठेही जा लुट तर सगळीकडे करतात...
    त्यामुळे जाताना तिथली सर्व माहिती अगोदरच काढून जात जा नाहीतर प्रस्तावयाची वेळ येते.

    • @Coma45
      @Coma45 20 วันที่ผ่านมา

      मोदी ला नाव ठेवु नकोस

    • @Techtips200
      @Techtips200 17 วันที่ผ่านมา +2

      I agree ....laj watla pahije ...Jya tya gav wale paise ghetat

    • @dayabhoir8683
      @dayabhoir8683 6 วันที่ผ่านมา +1

      Bhiwandi sodali tar Mumbai, kokan, south India North India east India Shimla Manali ladhakh kashmir kuthehi firayla ja nuste lootaruch bhetatil 😂😂

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 20 วันที่ผ่านมา +47

    आमचे ही दोघांचे चार हजार रुपये घोडेस्वारी करायला घेतले होते दोन वर्षांपूर्वी
    टॅक्सी ने खाली पोहचलो ,नंतर वर घोड्यावरून फिरायला चार हजार घेतले
    परत जाणार नाही माथेरान ला
    धन्यवाद तुमचे

  • @rajendrapatil3287
    @rajendrapatil3287 18 วันที่ผ่านมา +29

    प्रशासनाने इकडे लवकर लक्ष द्या नाहीतर गोव्याला कसा पर्यटकानी बाय बाय केला तस इथं व्हायला वेळ लागणार नाही..

  • @abhgai
    @abhgai 20 วันที่ผ่านมา +37

    Toy train चे तिकीट पण खूप मुश्किलीने मिळते. Toy train चे ऑनलाईन बुकिंग ठेवले पाहिजे, म्हणजे अगोदरच कळेल की तिकीट मिळणारे की नाही ते.

  • @abhgai
    @abhgai 20 วันที่ผ่านมา +36

    मी पण नुकतेच जाऊन आलो, घोडेवाले लोकांना ई-रिक्षा जिथे थांबतात तिथे जाऊनच देत नाहीत ते घोडेवाले. मला घोड्याचे 1200/- सांगितले होते, पण मी 400/- मध्ये फायनल केला. चालत जायच म्हणाल तर एक तास तरी जातो, लगेज असेल तर अजून त्रास. ई-रिक्षा वाढवल्या पाहिजेत.

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 19 วันที่ผ่านมา +2

      Pradushsn hotey mhanun lokanna gadya nevu det nahi aani ghodyanchya leed(poop) ne sagala matheran bharalela aahe.

  • @GokulGaikwad-b3p
    @GokulGaikwad-b3p 19 วันที่ผ่านมา +31

    महाबळेश्वरला जाताना सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणावर एन्ट्री फी च्या नावाखाली लूट होते

  • @prashantn3996
    @prashantn3996 21 วันที่ผ่านมา +53

    व्हिडिओ खूप जबरदस्त बनला आहे. खूप लोकांना फायदा होईल. मस्त काम.
    माथेरान फालतू location आहे. उगाच लोकांनी हाइप बनवली आहे. महाबळेश्वर बरं आपलं.

    • @paragk1039
      @paragk1039 21 วันที่ผ่านมา +2

      Barobar. Nahi dadh hotels ahet. Mahabaleshwar is best.

    • @Funnyyfamily
      @Funnyyfamily 20 วันที่ผ่านมา

      Kharay

    • @kavitaardekar1931
      @kavitaardekar1931 20 วันที่ผ่านมา +3

      Wahh chan, mahabaleshwar swasta aahe ka, n asa kuthla point aahe jithe chalat pochu shakta, gadi Shivay paryay nahi Ani hotels tar mahag ch sarv ,
      Matheran la sarv samanya sarv lok jau shaktat te pan budget madhe, mahabaleshwar la je view points aahet tech Matheran la pan similar type, mini train ne jau shakto aapan , ghoda karne hi individual choice aahe , chalat jau shakto sarv points, mumbai pune pasun javal aahe mhanun gardi jast hote itkach,

    • @prashantn3996
      @prashantn3996 20 วันที่ผ่านมา +2

      @@kavitaardekar1931 Maharashtra madhala manus Mahabaleshwar la jaun ala asel pan Matheran la nahi. Jara ajun baju la vichara mag kalel. Mumbai, Pune che lok vedya sarakhi gardi karatat.
      Mahabaleshwar la khup hotel options available ahet. Matheran la tas nahi. Rs 1000 te 3000 madhe changale hotel bhetate. Rahila prashn taxi cha to tumacha choice ahe 1500 te 3000 group la taxi bhetate. Old mahabaleshwar skip kela tar te hi paise vachatil (karan tumhi Matheran che same points baghitale asati). Venna lake, mahabaleshwar market, 2 temples,panchgani kel tari lai zal. Toy train ahe na Matheran la pan chalayala kiti.

    • @user-hp2tq1sn8u
      @user-hp2tq1sn8u 19 วันที่ผ่านมา +1

      Matheran third class and boring place aahe, konihi jau naka

  • @pravinjangam6207
    @pravinjangam6207 19 วันที่ผ่านมา +6

    अगदी योग्य प्रश्न उपस्थित केला आहे भाऊ तुम्ही! पूर्णपणे मनमानी कारभार सुरू आहे स्थानिक पातळीवर... सरकार ने येथे योग्य प्रकारे लक्ष दिल्यास प्रवासी संख्या वाढून सरकार ला चांगला महसूल मिळू शकतो... आणि महत्त्वाचे म्हणजे पर्यटकांची फसवणूक होणार नाही... अशा प्रकारच्या फसवणुकी मुळे आणि मनमानी कारभार मुळे पुन्हा तिथे जावेसे वाटत नाही! अशा मुळे विकासाला आळा बसत आहे याची सरकार ने काळजी घ्यावी....!

  • @tejtheesage
    @tejtheesage 3 วันที่ผ่านมา +1

    उपयोगी माहिती दिल्या बद्दल खूप आभार, आशा करतो की ही माहिती पोलिस व प्रशासना कडे लवकरात लवकर पोहोचावी आणि हे जे काही प्रकरण घडत आहे त्यावर तोडगा निघावा

  • @shekharlimhan4649
    @shekharlimhan4649 20 วันที่ผ่านมา +32

    जाऊ नये अशा ठिकाणी... बरोबर जग्य वर येतील

  • @MohanraoShinde-t5n
    @MohanraoShinde-t5n 17 วันที่ผ่านมา +3

    बरोबर आहे दादा तुझं आमच्या बरोबर पण अगदी असच घडलं आम्ही तर तेव्हाच ठरवलं आयुष्यात माथेरान पाहिलं ते पहिलं आणि शेवटचं , व्हिडिओ खूप छान बनवलाय इथून पुढे जाणाऱ्या लोकांना तरी तिथली खरी परिस्थिती समजली धन्यवाद 🙏🙏

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 20 วันที่ผ่านมา +10

    अशेच लोकांचे प्रश्न मांडत चला...खूप छान आणि उपयुक्त माहिती दिलीत👏👏

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 18 วันที่ผ่านมา +15

    १९७२ साली आम्ही माथेरानला ऑफिसची ट्रीप काढली होती. त्यावेळी सर्वजण चालत माथेरान डोंगरावरून प्रदक्षिणा केली होती. फार मजा आली होती.
    आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहिकडे.

    • @PPS2318
      @PPS2318 17 วันที่ผ่านมา

      तेच दिवस खूप छान होते तुमचे...आजकाल च्या युगात तो आनंद शोधून पण नाही सापडणार

    • @semmytt372
      @semmytt372 17 วันที่ผ่านมา

      वरती खाली चोहीकडे 😂😂😂

  • @prakashshelar5258
    @prakashshelar5258 20 วันที่ผ่านมา +28

    महाराष्ट्रात सर्वच तीर्थ क्षेत्र पर्यटन स्थळावर लूटमार चालू आहे!

  • @PrashantPatil-qs9lk
    @PrashantPatil-qs9lk 18 วันที่ผ่านมา +15

    सेवा करावी ती शेगाव संस्थेने सर्व काही मोफत

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 18 วันที่ผ่านมา

      त्यांचे स्वयंसेवक असतात... आस्थेने करतात... हे धंदे वाले आहेत

  • @AK-ip9kr
    @AK-ip9kr 20 วันที่ผ่านมา +25

    रोहित भावा, एक नं. माहिती दिलीस.
    इथे नां, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असा विनंती उल्लेख केला असता तर हा व्हिडिओ अजून जास्त प्रभावी, दखलपात्र आणि व्हायरल होऊ शकतो.

  • @amitsakpal8334
    @amitsakpal8334 20 วันที่ผ่านมา +18

    म्हणून आपल्या पर्यटक स्थळांना घोडा लागला आहे, आणि सर्व पर्यटक महाराष्ट्र बाहेर जातात,
    सरकार महानगरपालिका झोपली आहे

    • @adv.anilshitole359
      @adv.anilshitole359 18 วันที่ผ่านมา

      खरं आहे, अशा गोष्टींमुळेच महाराष्ट्र पर्यटनात मागे आहे.

    • @amitpalve1
      @amitpalve1 18 วันที่ผ่านมา

      Sarkar mahanagar palika zopli nasun zopayche song ghete aahe.. haftyacha hissa tikde pan pohochto

  • @gurunathnakade
    @gurunathnakade 18 วันที่ผ่านมา +8

    आम्ही सात आठ जण गेलो होतो.. आम्हाला प्रत्येकी 1500 सांगितले होते.. आम्ही पायी पायी निघालो ..मस्त फिरलो... माघारी येताना घोड्यावर आलो पण फक्त 150 रुपयात तयार झाले शेवटी घोड्यावर फिरण्याची हौस पण पूर्ण झाली...

  • @ashutoshlngole4438
    @ashutoshlngole4438 20 วันที่ผ่านมา +12

    माथेरान, लोणावळा इथं नेमकं काय आहे? फक्त पॉईंट च्या नावाने त्या खोलदऱ्या बघायच्या....

  • @hiteshmarathe931
    @hiteshmarathe931 10 วันที่ผ่านมา +1

    Absolutely right ❤👍 मी स्थानिक आहे हे सगळे प्रशासन भ्रष्टाचारी आहे त्या मुळे होत आहे आणि लोकल पॉलिटिक्स या गोष्टीला सपोर्ट करते

  • @vikrantsatpute9984
    @vikrantsatpute9984 22 วันที่ผ่านมา +19

    Pravasi kar : 50/- compulsory
    Share taxi:100-120/- per seat from neral station to entrance gate
    Entrance gate to matheran station/market by walk: 20-30min (not recommended for senior citizens)
    E auto : 35/- but has timings.

  • @umeshkakkeri1947
    @umeshkakkeri1947 17 วันที่ผ่านมา +5

    'माथेरानचं गोवा करा....' ही मोहीम पर्यटकांकडून राबवावी.

  • @vijayparihar2264
    @vijayparihar2264 18 วันที่ผ่านมา +5

    हे खरे आहे की तिथे प्रवशांची खूप लूट होते , प्रशासनाने या कडे लक्ष दिले पाहिजे नाही तर माथेरान चे पण गोवा सारखे हाल होतील

  • @balwantmahalle9284
    @balwantmahalle9284 17 วันที่ผ่านมา +4

    स्थानिक पोलीस ,स्थानिक छोटे-मोठे लीडर यांचं हे रॅकेट आहे हे सर्व वरच्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांना माहिती असतं पण कुणाला काही पडली नाही जनतेला लुटतात

  • @mayurbhole4347
    @mayurbhole4347 18 วันที่ผ่านมา +2

    खूप खूप आभारी आहे . मी तरी जाणार नाही तिथे आता . पूर्णपणे बहिष्कार .. त्यापेक्षा कोकणात जाऊन येईन .

  • @milinddeshpande1382
    @milinddeshpande1382 18 วันที่ผ่านมา +5

    सर्व पर्यटन स्थळी स्थानिक लोक लुटायला बसलेत. स्थानिक राजकारणी डोळे बंद करुन बसलेत व पोलीस बघ्याची भुमिका घेतात.
    चांगला व्हिडिओ बनवलात पर्यटकांना जागरुक करण्यासाठी.

  • @manohartongaonkar1938
    @manohartongaonkar1938 19 วันที่ผ่านมา +7

    घोडे वाल्यांनी e- रिक्षा घेऊन व्यवसाय करायला हवी. कुठे ३५/- रुपये व कुठे १०००/- . माथेरान पालिकेने यात हस्तक्षेप करायला हवा. म्हणून माथेरान पेक्षा महाबळेश्वर पुढे आले.

  • @abhijeetborse
    @abhijeetborse 19 วันที่ผ่านมา +4

    😂 काय डोंगर काय झाडी काय हॉटेल काय घोडे काय गाईड सर्व लुटालूट

  • @shubhadakondekar2511
    @shubhadakondekar2511 14 วันที่ผ่านมา +2

    माथेरान ला जाताना नेरळ स्टेशनला मिनी ट्रेन मिळते. तिथं पोहोचल्यावर तुम्ही घोडे किंवा पायी चालत जाऊन साइट सिन करू शकतात.
    आजकाल होटेल पासून साइट सिन साठी सर्व जण प्रवाशांना चांगलेच लुबाडतात. त्या साठी गुगल सर्च करून च प्रवासाची आखणी करावी लागते...
    धन्यवाद 🙏🌹

  • @sunilkamble7093
    @sunilkamble7093 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद दादा 👍👍 महत्वाची माहिती व स्वतःचा अनुभव व्हिडीओ च्या माध्यमाने सांगुन पर्यटकांना लुटमार पासुन जागरूक करताय.🌹🌹

  • @RajYadav-vz2wj
    @RajYadav-vz2wj 18 วันที่ผ่านมา +2

    Thanks Dear friend.... Good work.... Keep it up 👍

  • @Kris_s_ir
    @Kris_s_ir 18 วันที่ผ่านมา +4

    राजगड पायथ्याशी गुंजवणेगावात ही प्रती व्यक्ती रक्कम व गाडीसाठी रक्कम घेतली जाते .
    माझ्या छत्रपती महाराजांना नमन करण्यासाठी यांना पैसे का द्यायचे! तिथून पुढे 8 km चढण आहे. सोई काहीही नाहीत.

  • @rekhakilpady487
    @rekhakilpady487 3 วันที่ผ่านมา +2

    मी वयस्कर आहे अनुभवाने आता मला असे वाटते की आम्ही आयुष्यात जो पैसा टूर ला केला तिकडे नुसती घाई घाई व लुटालूट झाली. गृप करून गेले तर बरे पडते. एकमेकांची ओळख असेल तर चांगले हवे तिथे रहाता येते.

  • @akshayjamdade75
    @akshayjamdade75 17 วันที่ผ่านมา +3

    सगळीकडे पर्यटन विकास म्हणजे त्या ठिकाणाची आणि पर्यटकांची वाट लाऊन ठेवणे..
    याला एकच पर्याय आहे वर्षभर तरी जास्त प्रसिद्धी असलेली पर्यटन स्थळ जाणे टाळा

  • @sudeejm
    @sudeejm 17 วันที่ผ่านมา +1

    Ekdm upayukt mahiti. Thank you bhava.. Khar tar hya saglya goshtinchi mahiti te tax ghetet tya thikani mothya boardvr lavli pahije.

  • @PriteshSalvi
    @PriteshSalvi 20 วันที่ผ่านมา +4

    खूप महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती सांगितलीत दादा.

  • @AaryaVir-cr1se
    @AaryaVir-cr1se 17 วันที่ผ่านมา +2

    Thanks bro... Very true information... Mehnat ki kamaai se jyaada lootmaar kar rakhi hai local logo ne... Nantar aslich lootalut karnari lok mhantat marathi manus pudhe jaat nahi... 🙏

  • @utu986
    @utu986 20 วันที่ผ่านมา +3

    यात सगळेच राजकारणी, अधिकारी, नगरपालिका सामील ahe👌🏻

  • @surykantGharal-q6k
    @surykantGharal-q6k 19 วันที่ผ่านมา +2

    अगदी बरोबर भाऊ मी गेल्या महिन्यात गेलो होतो माथेरान ला खुपचं खराब अनुभव आला आयुष्यात पुन्हा कधीच माथेरान ला जाणार नाही खूप लुटमार करतात

  • @Khavchat
    @Khavchat 18 วันที่ผ่านมา +3

    🙏प्रत्येक धार्मिक, पर्यटनाच्या ठिकाणी हीच बोंब आहे. हे तर लुटतातच सर्वत्र गलिच्छपणा, अस्वच्छताही मजबूत असते. लाजा आणायची कामे आहेत.

  • @SuradkarTushar
    @SuradkarTushar 17 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद भावा, पुढच्यास ठेच, मागचा शहाणा
    विडिओ बद्दल आभार 🤝 Subscribed...!

  • @mycraftchannel8933
    @mycraftchannel8933 17 วันที่ผ่านมา +1

    मी स्वाःता कर्जतचा रहिवाशी आहे,भाऊ तु खरा बोलत आहे,घोडे वाले आसो,किंवा व्यासाईक धंदे वाले,चांगलाच लुट करतात,व चांगला माथेरानचा घोड़ा लावतात,

  • @umeshnaik2292
    @umeshnaik2292 17 วันที่ผ่านมา +2

    यामुळेच मराठी माणूस धंदा करून पण सुखी नसतो आणि प्रगती तर अजिबात नाही

  • @swapneelk2674
    @swapneelk2674 18 วันที่ผ่านมา +5

    खरे आहे माझ्या सोबत पण हा scam झाला आहे ५००० रुपये दिले होते

  • @jeetendrasonawane7578
    @jeetendrasonawane7578 20 วันที่ผ่านมา +8

    ज्या धार्मिक क्षेत्री आणि पर्यटन स्थळी नागरिकांची लूट होते अशा ठिकाणचे व्हिडिओ सर्वांनी पुराव्यानिशी सोशल मीडिया वर अपलोड करावेत, आणि अशा ठिकाणांना भेट देणाऱ्यांना सतर्क करावे.🙏🙏

  • @LifeINSIGHTS
    @LifeINSIGHTS 17 วันที่ผ่านมา +1

    सर्वात सोपा उपाय
    कुठेही जाण्याआधी तिथली माहिती काढा
    तिथल्या लोकल लोकांना विचारा
    रिक्षा वगैरे पाठी लागले तर लोकल असल्या सारखे वागा ...

  • @prasadwaghmare6308
    @prasadwaghmare6308 20 วันที่ผ่านมา +2

    दादा खुप छान माहिती सांगितली, आम्ही काळजी घेऊ पुढच्या वेळेला

  • @mayursonawane9431
    @mayursonawane9431 18 วันที่ผ่านมา +1

    Same hach matter amchyasobt pn ghdla, Ata parat nahi Matheran yaych as mhnalo an nighalo
    Ha video khup khup share kara 😊🙏

  • @HKVB-d8r
    @HKVB-d8r 17 วันที่ผ่านมา

    Good information. Good work. Thanks for updating people . 🙏💪👌

  • @nehajoshi1607
    @nehajoshi1607 4 วันที่ผ่านมา

    Good job brother. 👍. very helpful. Thank you.

  • @mahadevgaikwad6006
    @mahadevgaikwad6006 18 วันที่ผ่านมา +3

    भारतात अशीच लूट होते म्हणून भारतीय लोकं भारतात जास्त फिरत नाहीत.

  • @solomonjohn9358
    @solomonjohn9358 15 วันที่ผ่านมา

    Very good, well done brother🎉🎉🎉

  • @Shoukat-ov3wy
    @Shoukat-ov3wy 18 วันที่ผ่านมา +2

    अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली पाहिजे कारण ईनके गैरसमज आहेत की फिरायला जायचं की नाही असं होतं मी सुद्धा जायचं ठरवलं होतं पण भिती युक्त माहौल तयार केला गेला असं आहे तसं आहे अवघड आहे बुकिंग करावे अशी अनेक डोकयाला ताप निर्माण करणारे प्रश्न आपले आभार अशी माहिती अवशयकच नक्की भेट देईल धन्यवाद

  • @NA-ov6xs
    @NA-ov6xs 17 วันที่ผ่านมา +2

    देवस्थान पर्यटन स्थळे म्हणजे लूटीचे ठिकाण त्यामुळे अश्या ठिकाणी मानसिक स्वास्थ्य ठीक ठेवण्या साठी न जाणेच परवडते, महागाईच्या युगात कोणी कसाही तुम्हाला लुटू शकतो

  • @KetanSalakre
    @KetanSalakre 17 วันที่ผ่านมา +2

    पर्यटन म्हणजे स्वताचे स्वता माहीती काढून कमीत कमी पैसे खर्च करून चालत फिरणे म्हणजेच पर्यटन आपणच कारण नसताना पैश्याचे ओंगळ प्रदर्शन करु नये तसेच घरातील प्रत्येकांनेच कोणताही कंटाळा न करता जास्तीत जास्त फिरणे मी वर्षातून तीन ते चार वेळा जातो माथेरान ला आपण म्हणता ते खरे आहे परंतु जागरूक असणारे आणि घाई न करता भरपूर लोक पण असतात त्यांचे कडे असे लूबाडणूक करणारे लोक बघत पण नाहीत हा माझा अनुभव आहे

  • @rahullokhande1
    @rahullokhande1 4 วันที่ผ่านมา

    Well Done Sir....
    Tumhi Ha video Banvun Khup Chan kele
    New Lokanna ya sarv chi mahiti naste....
    Ashya thikani chalnari LOOT baddal sarvanna Jagruk karne Jaruri aahe...
    Local na he samjai la pahije ki Baherun Lok yetil tr Tyanna hi fayda hoil nahi tr fasavnuki mule Matheran Badnam Hot aahe....

  • @parmeshwarbamne8237
    @parmeshwarbamne8237 14 วันที่ผ่านมา

    Rohit Dada, vdo che saadrikaran khupach chhan.

  • @vaibhavkamble6898
    @vaibhavkamble6898 16 วันที่ผ่านมา +2

    खरंय खूप त्रास देतात. एका घोडेवाल्याने अर्धा तास डोकं खाल्लं. सगळे पॉइंट बघायचे 15000 होतील दोघांचे कमी करून 12000 होतील. मराठी माणूस आहे म्हणून कमी करतोय. इथं 1500 रुपये खिशात नाय आणि हे म्हणतंय 15000 चा घोडा कर🤦😂😂

  • @nithyashetty2566
    @nithyashetty2566 17 วันที่ผ่านมา

    Khup chaanglaa karya kelaat . Pratyekaaanni Asaa video banavlaa paahije .

  • @amitzirmite9691
    @amitzirmite9691 18 วันที่ผ่านมา +2

    असल्या ठिकानी आपन जानारच नाही कारण जर त्या ठिकाने पर्यटन हे लूटीचे असेल Boycott matheran

  • @PurveshBhoir
    @PurveshBhoir 18 วันที่ผ่านมา +1

    खरं आहे एकदा माथेरान ला गेलो होतो परत कधीही जाणार नाही अस ठरवलंय.

  • @poonamnaik6128
    @poonamnaik6128 20 วันที่ผ่านมา

    Hii Rohit, thanks a ton for sharing and making this vlog, I also had this similar experience. This should be definitely get noticed and actions should be taken for improvement. Hopes are high as genuine and brave people like you still exist ❤️

  • @sanjaypatil8188
    @sanjaypatil8188 2 วันที่ผ่านมา

    VERY NICE INFORMATION 👌 👍 👏

  • @nileshpawar5150
    @nileshpawar5150 18 วันที่ผ่านมา +4

    गोव्याचे जे चालू आहे तेच इथे पण होऊ शकते

  • @SuhasBadheBadhe
    @SuhasBadheBadhe 17 วันที่ผ่านมา

    Good video, best guidance.

  • @bhuplink
    @bhuplink 17 วันที่ผ่านมา

    Excellent information. Thanks. Naman.

  • @parshukamble340
    @parshukamble340 22 วันที่ผ่านมา +4

    धन्यवाद दादा खूप छान माहिती सांगितली ❤❤❤❤❤❤

  • @akshaysawant2983
    @akshaysawant2983 17 วันที่ผ่านมา +1

    शेवटचं वाक्य अगदी माझ्या मनातला बोललात आणि जे same मी माझ्या बायकोला सांगितलं. "माथेरान ला बाबा परत कधी नाही ". अगदी लूट असते. आमचे पण ४०००/- घोड्यावर खरचं झाले. आणि नुसते पाठी लागतात जो पर्यंत तुम्ही हो बोलत नाही.
    कोणाला जायचं असेल तर फक्त हॉटेल मध्ये बसायला जा पण फिरायला नको अशी परिस्थिती आहे

  • @ketansutar2750
    @ketansutar2750 7 วันที่ผ่านมา

    1 no. काम केला video banaun🙏👍

  • @bharatidongre5102
    @bharatidongre5102 20 วันที่ผ่านมา +2

    Entrance gate ते माथेरान मार्केट चालत जाऊ शकता. Toy train चा मार्ग घया.. खूप छान निसर्ग आहे

  • @Ajay-bv2mh
    @Ajay-bv2mh 18 วันที่ผ่านมา +1

    आम्ही 5-6 वर्षापूर्वी गेलो होतो तेव्हा पण अशीच लुटारू परिस्थिती होती. पुन्हा जाण्याची इच्छा पण नाही. 😂

  • @Vidya_23
    @Vidya_23 17 วันที่ผ่านมา +2

    Car park kara aani chalat ja .....25 minets only .....
    Aamhi darvarshi JATO ...aata paryant kadhihi 🐎 🐴 HORSE use kela nahi ...
    Train velet asel tar thic ....

  • @amittambe3486
    @amittambe3486 14 วันที่ผ่านมา +1

    *घोडेवाले पर्यटकांना चांगला घोडा लावतात..😂😂😂*

  • @rathinkolekar
    @rathinkolekar 17 วันที่ผ่านมา +2

    He sagale ghodewale peaceful community che ahet. Peacefully saglyana sagalikade ghoda lavayacha karyakram chalu aahe.

  • @abdulshaikh9873
    @abdulshaikh9873 6 วันที่ผ่านมา

    भाऊ तुमचं लाख लाख आभार खरी खुरी माहिती दिली धन्यवाद

  • @vikas898
    @vikas898 16 วันที่ผ่านมา

    हे खर आहे, मी एकदाच गेलो होतो आणी हा अनुभव आला.
    आता परत कधीही नाही जाणार ...

  • @SunyDaysWith
    @SunyDaysWith 15 วันที่ผ่านมา

    घोड्यावरून जाणे हा ज्याचा त्याचा चॉइस असतो. लोक एक मजा म्हणून घोड्यावरून जातात. नाहीतर चालत जाणे हा सर्वात योग्य पर्याय. ट्रेन वीकेंड लां फुल्ल असते. Week days ला जाणे खूप स्वस्त. ज्याचा त्याचा विषय.

  • @PravinJadhav-t3y
    @PravinJadhav-t3y วันที่ผ่านมา

    महत्वाचे म्हणजे पर्यटन स्थळांवर लुट करणारे हे महाराष्ट्रातील नसुन सगळे परप्रांतीय दीसुन येतात त्यामुळे ह्यांच्याशी कोनत्या ही प्रकारचा व्यवहार करताना सावधान रहावे . अजून काय तर बरयाच ठिकाणी असे दिसून येईल बघा मंदिरातील पुजारी सुध्दा महाराष्ट्रात परप्रांतीय आहेत.आणखी एक मराठी भाषा व महाराष्ट्र राज्य टीकवुन ठेवायचं असेल तर एकी ठेवा . आताच जर आवरलं नाही तर खूप महागात पडेल ज्या हुतात्म्यांनी बलीदान दीलेले व्यर्थ जाईल. राजकारण एकीकडे ठेवा पण महाराष्ट्रासाठी एक व्हावे.

  • @professionaltutors6404
    @professionaltutors6404 18 วันที่ผ่านมา +2

    घोडेवाले असे धावत येतात , त्या घोड्यांपेक्षा त्यांचीच भीती जास्त वाटते.

  • @bharatoswalniceimage8526
    @bharatoswalniceimage8526 17 วันที่ผ่านมา +1

    Nagar palika Kay karte? Kar kasala ghet? Loot lavali aahe.

  • @white_cloud369
    @white_cloud369 17 วันที่ผ่านมา +1

    बाळू बंडू लोकांनी माथेरानला येऊच नये !😂😂😂

  • @Minu-T
    @Minu-T 17 วันที่ผ่านมา +2

    फक्त माथेरान नाही सर्व टूरिस्ट स्पॉट वर लूट चालू आहे.

  • @psandy71
    @psandy71 18 วันที่ผ่านมา +1

    अशी ठिकाण बायकॉट केली पाहिजेत पर्यटकांनी सर्वांनी सर्वत्र हाच नियम पाळूया सोय सुविधा व रिस्पेक्ट तिथेच फिरायला जाऊ लवकरच यांनचाही गोवा होईल

  • @Hindu7383
    @Hindu7383 3 วันที่ผ่านมา

    भ्रष्टाचार करणार्याच कंबरड मोडल्या बद्दल अभिनंदन❤❤

  • @uditjoshi1407
    @uditjoshi1407 18 วันที่ผ่านมา +1

    Excellent Video Message

  • @milindrathod1275
    @milindrathod1275 20 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती दिली दादा....
    धन्यवाद

  • @travelpartner7619
    @travelpartner7619 19 วันที่ผ่านมา +3

    Full loote ahe tyat erickshaw mdhe trolley bag allowed nahi...
    Small trolley (cabin) bag allowed ahe but medium size trolley allowed nahi mg tya sati vegla coolie

  • @saurabhsawat7133
    @saurabhsawat7133 19 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद दादा माहिती सांगितल्याबद्दल 🙏🙏

  • @ashishshukla6932
    @ashishshukla6932 18 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्र मधले सगळे देव स्थानांची देखील हीच व्यथा