Sir mla तुमचं हे खूप आवडलं की तुम्ही हे बरोबर सांगितले पूजा आगदी अशीच झाली पाहिजे तशीच झाली पाहिजे असे न सांगता मनापासून जमेल तशी पूजा करा ,हेच योग्य आहे कारण कोणतीही पूजा किंवा गोष्ट मनापासून करणे महत्त्वाचे आहे
Guruji me pardosh vart gelay 3 ,4 mahinay pasun karte tumi sagitlay parmane shivala dakvlel nayvedh apn agharn karu sakt nahi mg te nayved ani phal gaei la dile tar chale n. Ani puja zali ki lagecha madni modavi ki dusarya divshi puja modavi. Anki ek me saglecha pardosh karte tar te chale n. Ani shivala dilelay narla cha Kay karva Guriji tumi boly parma ne mazi hi ek sankalpana ahe mg ti cha sankalpana tevun me sagle pardosh vart karte ani ti cha sankalpana tevun devala parthna karte mg te chalel n.
गुरुजी नमस्कार ,छान माहिती 🙏🙏, मी डिसेंबर 2022 ,कृष्ण पक्ष , बुधवारी बुध प्रदोष पासून व्रत आरंभ करू शकते का ,प्रथम च व्रत करणार आहे . कृपया सांगा गुरुजी.
Guruji maazha vay २७ aahe ,pan jivnaat कुठेच स्थिरता नाहीये,काम ,मानसन्मान, ही नाही .नात ही कुठलच टिकत नाही.घरात ही कुणाचं पटत नाही .सर्व काही संपल्यागत वाटतंय. पैसा ही टिकत नाही ,काम ही टिकत नाही.गुरुजी मी कोणता प्रदोष व्रत केलं पाहिजे. लहानपनापासूनच मानसिक trras आणि समाजात कुठे मानसन्मान ही मिळाला नाही.खूप वाईट वाटत आहे गुरुजी. एक जनाने सांगितला माझा कुंडलीत chandrrabal खूप कमी आहे ,माझा विवाह ही hohu नाही शकत .क्रुपया मला नक्की मार्गदर्शन करा. Guruji khup ठिकाणी धोकेच मिळाले आहे.काय करू आत्म्म्हात्या सुद्धा पापच आहे ते ही करू नाही शकत.गुरुजी
गुरुजी मी ३ एप्रिल २०२३ पासून प्रदोष चे व्रत उपवास वर्षभरासाठी करत आहे तर याचं उद्यापन करतांना काय करायचे कोणती पूजा करायची तसेच नैवेद्य काय करायचा व किती मेहूण जोड्या बोलवायचा आणि त्यांना काय द्यायचे याचं मार्गदर्शन कृपा करुन करावे
उद्यापन करताना आपण योग्य आणि जाणकार गुरुजीद्वारे करून घ्यावे उद्यापनाच्या रुद्राभिषेक करून शक्य झाल्यास कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 16 जोडप्यांना भोजनदान दक्षिणा द्यावी
Namsmar sir, jar mi jun 2022 to dec 2022 madhey jevdhey pradosh yetil te vrat fkt 1yr sathi kele tr chaltil ka santan prapti ani samrudhi prapti sathi ki mla 11 som pradoshch ani shani pradosh karave lagtil
श्री स्वामी समर्थ प्रदोष व्रत भौम प्रदोष 🙏🙏🙏🙏शिव शंकर नमामी शंकर शिवशंकर शोभो शिव शंकर नमामी शंकर शिवशंकर शोभ्मु 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🕉️🕉️🕉️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार गुरूजी 🙏 फक्त उपवास व संध्याकाळनंतर मंत्रजप...अशा पद्धतीने प्रदोषव्रत करायचे असेल तर..विशिष्ठ व्रत संख्येचा संकल्प व उद्यापन करणे आवश्यक आहे का?
पूजन सर्व देवपुजे सोबत सकाळी दिवसभर उपास संध्याकाळी ७-८ वेळेत नामस्मरण आणि शिवलीलामृत वाचून मग उपास सोडणे अशा प्रकारे पूर्ण दिवसाचा दिनक्रम केला तर चालेल का?
Khup khup dhanyawad🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
प्रदोशाची.खुप.माहीती.सुंदर.सांगीत आणी.विधी.पण.छान.सांगितला.मला.खुप.आवडलागुरूजी.
Pradosh kalat shivlilaamrut poti che vachan ketar chalte ka
Shani pradosh karaycha aahe mala tar fakt shanivari pradosh aala tarch karaycha ka
नमस्कार गुरुजी महत्व पूर्ण माहिती दिलीत..
Mla first time pradosh vrat karaych ahe kadhi suru karave...pitra pandharvada madhe suru kele tr chalte ka
Upvas kadhi sodava
पशूपती.वृत.कशे.करावेत्यांचा.नियम.काय.आसतो.मी.प्रदिप.मीश्राजीच.नेहमी.ऐकते.त्याचे.फल.श्रुती.सहीत.सांगा.नसता.व्हिडिओ.पाठवा.
श्री शिवाय नमस्तुभ्यं
गुरुजी खुप छान आणि महत्व पुर्ण माहिती आपण दिलीत. पूजा साधी सोप्या पद्धतीने माहिती दिली
धन्यवाद. ओमं नमः शिवाय 🙏🙏🙏🙏
Shukl paksh kse olkhayche calendar made
अमावस्या संपल्यानंतर पौर्णिमेपर्यंतची जी वेळ असते तिला शुक्लपक्ष म्हणतात पाणी पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंतचा जो काळ आहे त्याला कृष्णपक्ष म्हणतात
Yenara pradosh pitrupakshat yet ahe tar karava ka ha pradosh
हो
खुप खुप आभार खुपच सुंदर माहिती दिली खुप खुप आभार धन्यवाद पुजा विधी चा विडीओ टाका ही नम्र विनंती
Namaskar guruji 4june bhoum pradosh ha Krishna pakshat yet aahe
tar karayacha nhi na?
प्रदोष उपवास करत असाल तर प्रत्येक वेळी करावा
Puja zalyanantar visarjan kadhi karave
Lagech ki dusarya divashi
शक्यतो पूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी विसर्जन करावे
😅🎉😊
9:51 तर मील
मी ही नी नीउ जी
❤
च@@Mahajan.guruji
गुरुजी खूप छान पद्धतीने पूजा विधी समजून सांगितली धन्यवाद
Om Namah shivay Guruji.Nice Video.Thanks.
Guruji kya mai ye pujaa Subha kar Sakti hu.
प्रदोष पूजा सण्यांकाल मे उत्तम होती है
Lekin Mai subha school jati ho, der Ho jati aane me to
Shani pradosh kel tar tech karave ki jo yeil to karave
Shani pradosh 11karayache aahhet
🙏🏻😊🚩Om namaha shivaaye.🚩📿🌻
Har Har Mahadev. . Om namah shivaya 😊 mahiti Puja chan sangitale.😊
Sir mla तुमचं हे खूप आवडलं की तुम्ही हे बरोबर सांगितले पूजा आगदी अशीच झाली पाहिजे तशीच झाली पाहिजे असे न सांगता मनापासून जमेल तशी पूजा करा ,हेच योग्य आहे कारण कोणतीही पूजा किंवा गोष्ट मनापासून करणे महत्त्वाचे आहे
नमः शिवाय
Pratek 15 divsala yenare pradosh krave ka aplyala krayche ahe tya varala yenarech phkt pradosh krave.... Please replay
प्रत्येक पंधरा दिवसांनी येणारे प्रदोष पूजन करावे
Dhanyawad Gurudev
Shivlilaaamrut 11va aadhay sakalyi vachala tr chalto ka
महाजन गुरुजी आपण प्रदोष विषयी छान माहीती दीली.त्या बध्दल आपणांस माझा प्रणाम.,🌹🙏🙏🌸
सर फक्त भौम व्रत करू शकतो का 3 वर्षे
Guruji me सोमवारी बेल फांदी घरी आणून लावली संध्याकाळी साप दिसला मला भीती वाटते उपाय सांगा
काळजी करू नका शिवशंकराचे नाम जप करा कमीत कमी एक माळ
॥जय श्री कृष्ण ॥
Guruji pooja jhalya nantr ti eka tas nantr kadhli tr chalel ka
काही अडचण असल्यास काढली तरी हरकत नाही परंतु शक्यतो सायंकाळी केलेले पूजन दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत जरूर ठेवावे।
Aani sutkat pooja kru shakto ka
@@rohantoradmal6874 नाही
@@rohantoradmal6874 केवळ उपवास करतात
Guruji upvas jr modla tr kay karaych
देवाची प्रेमाने क्षमा मागायची आणि पुढे तशी चुक होऊ द्यायची नाही. याची खात्री बाळगायची.
@@Mahajan.guruji 🙏🙏🙏🙏
Guruji me pardosh vart gelay 3 ,4 mahinay pasun karte tumi sagitlay parmane shivala dakvlel nayvedh apn agharn karu sakt nahi mg te nayved ani phal gaei la dile tar chale n. Ani puja zali ki lagecha madni modavi ki dusarya divshi puja modavi. Anki ek me saglecha pardosh karte tar te chale n. Ani shivala dilelay narla cha Kay karva
Guriji tumi boly parma ne mazi hi ek sankalpana ahe mg ti cha sankalpana tevun me sagle pardosh vart karte ani ti cha sankalpana tevun devala parthna karte mg te chalel n.
चालेल
गुरुजी नमस्कार ,छान माहिती 🙏🙏, मी डिसेंबर 2022 ,कृष्ण पक्ष , बुधवारी बुध प्रदोष पासून व्रत आरंभ करू शकते का ,प्रथम च व्रत करणार आहे . कृपया सांगा गुरुजी.
जरूर व्रत आरंभ करू शकता उत्तम मुहूर्त आहे
@@Mahajan.guruji गुरुजी खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार 🙏🙏🙏
Sarva pradosh karavet ka fakt sompradosh, kela tar nahi ka chalkar🙏
सर्व प्रदोष केलेले उत्तम असतात
शिवलीलमृत पाँचवा अध्याय वाचा वा का
जरूर वाचावा
खूपच चांगली माहिती दिली. धन्यवाद.
Sir me udya pasun prodosh upasna krnar ahe pn udya ratri 9 vajta gavi chalee mg lgech puja krun udyapn kele tr chalel ka plz reply 🙏🙏
चालेल
शीवलींगा शीवाय प्रदोष कसा करावा
स्मरण करावे. किंवा तांदूळ इतर धान्य फुल वाळू यांचे शिवलिंग तयार करावे. V पूजन जरूर करावे
@@Mahajan.guruji श्री महादेवजींचा फोटो ठेवुण प्रदोष व्रत करू शकतो का? कारण कोणतेच शीवलींग शक्य होत नाही.
प्रदोष व्रत करायचे आहे ते कधी पासुन सुरवात करावी कृपया करुन लवकर सांगा माहाराज
आता येणाऱ्या प्रदोष पासून आरंभ करावा... 5 डिसेंबर रोजी सोम प्रदोष आहे त्यापासून आपल्या वृताचे आरंभ करावे
Thanku sir
5 डिसेंबर ला प्रदोष व्रत व शिवलिला आमृत ग्रंथांचे पारायण हे दोन्ही व्रत सोबत करायला जमतेका
प्रदोष काळ किती वाजता असतो 6.ते 7. 5:50
उपासच्या दिवशी काय खावे,तीखट मीठ खाल्ले तर चलते काय
लेडीज लेडीज ने गळ्यात माळ रुद्राक्षाची घातली तर चालते का
हो 1000%
हर हर महादेव🎉🎉
Guruji..........jar Rudraksh dharan karan shakya nasel tr chalel ka ?
Guruji maazha vay २७ aahe ,pan jivnaat कुठेच स्थिरता नाहीये,काम ,मानसन्मान, ही नाही .नात ही कुठलच टिकत नाही.घरात ही कुणाचं पटत नाही .सर्व काही संपल्यागत वाटतंय. पैसा ही टिकत नाही ,काम ही टिकत नाही.गुरुजी मी कोणता प्रदोष व्रत केलं पाहिजे. लहानपनापासूनच मानसिक trras आणि समाजात कुठे मानसन्मान ही मिळाला नाही.खूप वाईट वाटत आहे गुरुजी. एक जनाने सांगितला माझा कुंडलीत chandrrabal खूप कमी आहे ,माझा विवाह ही hohu नाही शकत .क्रुपया मला नक्की मार्गदर्शन करा. Guruji khup ठिकाणी धोकेच मिळाले आहे.काय करू आत्म्म्हात्या सुद्धा पापच आहे ते ही करू नाही शकत.गुरुजी
कृपया व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा
@@Mahajan.guruji 🙏🏻😊thik aahe Guruji.
गुरुजी मी ३ एप्रिल २०२३ पासून प्रदोष चे व्रत उपवास वर्षभरासाठी करत आहे तर याचं उद्यापन करतांना काय करायचे कोणती पूजा करायची तसेच नैवेद्य काय करायचा व किती मेहूण जोड्या बोलवायचा आणि त्यांना काय द्यायचे याचं मार्गदर्शन कृपा करुन करावे
उद्यापन करताना आपण योग्य आणि जाणकार गुरुजीद्वारे करून घ्यावे उद्यापनाच्या रुद्राभिषेक करून शक्य झाल्यास कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 16 जोडप्यांना भोजनदान दक्षिणा द्यावी
नमस्कार गुरूजी 🙏
पुजेत विड्यासोबत वाहिलेली सुपारी...पुन्हा पुजेसाठी वापरावी का...
एकदा अर्पण केलेले परत कसे अर्पण करणार
@@Mahajan.guruji नमस्कार गुरूजी 🙏
घरात सुपारी खाणारं कुणी नाही अन् पाण्यात विसर्जित करणे शक्य होतेच असे नाही...🙏
👆 अशावेळेस पुजेतील सुपाऱ्यांचे काय करायचं ते सांगावे....please 🙏🙏
गुरूजी, कृपया reply द्यावा 🙏
Namsmar sir, jar mi jun 2022 to dec 2022 madhey jevdhey pradosh yetil te vrat fkt 1yr sathi kele tr chaltil ka santan prapti ani samrudhi prapti sathi ki mla 11 som pradoshch ani shani pradosh karave lagtil
करू शकता आपण
Guruji Paush mahinyapasun Pradosh vrat la suruvat kru shakti ka?
हो
खुप छान सर माहिती आदमापूरकर
🙏🙏🌿☘️
नमः शिवाय 💐💐🌹🌹💓💓
Om 🕉️🕉️ namah shivay Jai Devadidev Mahadev 🔱🔱
Ekadashi cha upvas dwadashila sodava asa parghat ahe tar dwadashila pradosh upavas alla tar kay karave ya veli ale ahe please margdrshan karave
शांतपणे..छान माहिती..पुजा..प्रामाणिक आणी मनापासून सांगितले आहे...धन्यवाद.
ओम नम.. शिवाय 🎉🎉
ओम नम शिवाय 🙏🙏
गुरूजी, खूप छान माहिती सांगितली आहे.
धन्यवाद!
आज शनी प्रदोष पासून व्रताची सुरुवात केली तर चालेल का..
हो नक्कीच
Guruji Tumi pooja kartan ek video banva ani Tay made saeitay ani videe sanga plz asa ek video banva
जरूर
Thank you
खूप छान साधी सोपी पूजेची माहिती सांगितलीत गुरुजी.
खूप छान माहिती दिली त
Sutka cha kalamdye mobail dvare 11va adyay aikle tr chalel ka?
हो नक्कीच।
खुप सुंदर माहिती प्रदोष वृत्ताची दिली गुरूजी धन्यवाद 🙏🙏👋👌🌹🌹🌹🌹🍎🍇🍈🍊🍏
Ya guruvari 2/12/21 la suru karta yeil ka?
हो नक्कीच
भौम प्रदोष करायचे असतील तर कोणते आणि किती, कसे करायचे??कारण वर्ष भरात एकच आहे आलेला.
भौम प्रदोष करायचे असतील तर अकरा किंवा सोळा वर्षाचा संकल्प करावा.
🌹🌹🌹🌹🌹अनेक वंदन गुरूदेव 🌹🌹🌹🌹🌹
श्री स्वामी समर्थ प्रदोष व्रत भौम प्रदोष 🙏🙏🙏🙏शिव शंकर नमामी शंकर शिवशंकर शोभो शिव शंकर नमामी शंकर शिवशंकर शोभ्मु 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🕉️🕉️🕉️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर मी खूप अडचणीत आहे या वर काहीतरी उपाय सांगा प्लीज
हर हर महादेव ओम नमः शिवाय
सोमप्रदोष व शनी प्रदोष हे फक्त दोनच केल तर चालतका
चालेल
खूप छान माहिती मिळाली.मी कायम प्रदोष पूजा करते, रुद्र म्हणते.
सोयर सुतक असेल तर कसे करावे प्रदोष व्रत याची माहिती द्या
👌🌹👌
धन्यवाद गुरूजी 🙏
प्रदोष व्रताच्या पुजेसाठी नंदी व नागासह असलेले शिवलिंग घ्यावे का...
हो
धन्यवाद गुरूजी 🙏
गुरूजी नमस्कार 🙏
प्रदोषव्रत करत असताना पुजेचे शिवलिंग..व्रत संपेपर्यंत तेच पुजावे कि...ते बदलले तर चालते...
बदलले तरी हरकत नाही
@@Mahajan.guruji धन्यवाद गुरूजी🙏
Khup Chan mahiti ahe Chan mahiti ahe guruji charni natmastak
खूपचछाण सर
Khup chan mahiti sangitale dhayanyawad
Guruji.. suryasta adhichi 24 v nanterchi 24 min .asa pradoshkal hoto na...सांगा ना काय ते मी एव्हढे दिवस असाच paltey.मानते
🌹🌹तुम्हाला कोटी कोटी वदन 🌹🌹
महाजन गुरुजी तुम्हाला नमस्कार करते🙏
तुम्ही खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद👌👌👌
Om namha shivay. Aapan tarah chan mahiti sangitali dhanyavad
छान माहिती दिली गुरुजी धन्यवाद
Pradosh vrat kartana vrat purn hoi prynt shakahari rahave ka
🙏 om namha shivay
Chan mahiti sangitali thanks 😊
धन्यवाद गुरुजी
7 jun pasun pradhosha vrat karu shakat ka
हो
Guruji rudrabhishek ghari karu shakto ka? Ani kase karave ya baddal video kara ..
रुद्र अभिषेक बद्दल नक्कीच व्हिडीओ बनवतो। मात्र हे विधी योग्य गुरूजी कडून करून घेतलेले केव्हाही उत्तम असतात।
नमस्कार गुरूजी 🙏
फक्त उपवास व संध्याकाळनंतर मंत्रजप...अशा पद्धतीने प्रदोषव्रत करायचे असेल तर..विशिष्ठ व्रत संख्येचा संकल्प व उद्यापन करणे आवश्यक आहे का?
आवश्यक नाही
@@Mahajan.guruji धन्यवाद गुरूजी 🙏
@@Mahajan.guruji उपवासाबरोबर शिवलिंग पूजा करायची असेल तर...?
पूजन सर्व देवपुजे सोबत सकाळी
दिवसभर उपास
संध्याकाळी ७-८ वेळेत नामस्मरण आणि शिवलीलामृत वाचून मग उपास सोडणे
अशा प्रकारे पूर्ण दिवसाचा दिनक्रम केला तर चालेल का?
हो
@@Mahajan.guruji थँक्यू गुरुजी
🙏🙏 ll Shree Swami Samarth ll 💐💐💐💐💐👌👌👌 Thank you Sir 💐
Khup chan mahiti milali 🙏🙏
समग्र माहिती,धन्यवाद,
Maje 11 pradosh jalet, udyapan kse krave
गुरूजी कडून पुढील प्रदोष ला उद्यापन करून घ्या। एक जोडी ला भोजन वस्त्र द्यावेत। पुढील येणारा प्रदोष हा सोमप्रदोष च आहे। उत्तम आहे
खुप छान माहिती सर
Shiv pindila vahilela pnchaamrutacha abhisek Prasad mhnun prashn kel tr chalel ka? Jr chalte nsel tr to abhisek kay kraych
शिवाला अर्पण केलेलं जल किंवा पंचामृत हे प्रसाद म्हणून ग्रहण करू नये। आपण ते डोळ्यांना लावू शकतो। ते जल किंवा पंचामृत यावर शिव गणांनाच अधिकार असतो।
@@Mahajan.guruji dolyana lavun urlela Abhishekache kay karave..pls thoda savistar sangave🙏
दिवसभरात उपासामुळे अशकतपणाचा त्रास होऊ नये म्हणून दूध किंवा फळ खाल्ले तर चालेल का...
संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर उपास सोडला तर चालेल का?
चहा दूध कॉफी ज्यूस फळ चालेल
Ky khaun kraych vrath
ॐ नमः शिवाय🙏🙏🙏
Thanks Guruji
हर हर महादेव
Hari Om khupch can mahiti Om namah Shivay 🙏