गुरुजी आपण माहिती खूप छान सांगितली त्या बद्दल खूप आभार,माझा एक प्रश्न आहे गुरुजी...16सोमवार व्रत पूर्ण होईपर्यंत दुसऱ्याच्या घरचं जेवण करावं की नाही किंवा माहेरी गेली असता तिथे जेवावं की नाही🙏
नमस्कार गुरूजी, सोळा सोमवारचे व्रत अत्यंत शीघ्र फलदायी व्रत आहे. मी संतती प्राप्ती साठी हे व्रत केले. आणि खूप दवाखाना उपचार करून पण संतती होत नव्हती. सर्व उपचार बंद केले व हे व्रत केलं. आणि लगेच उधापण झाल्यास संतती प्राप्तीचे सुख मिळाले. ऊॅं नम शिवाय 🚩
@@ज्योतीठाकूर-ठ7ख हो ताई. मला AMH कमी म्हणून होणार नाही असं सांगितलं होत. पण मी सर्व उपचार बंद केले मागील जानेवारी पासून. आणि हे व्रत केल. उधापण च्या दिवशीच गोड बातमी समजली.
ॐ नमो शिवाय ॐ नमो शिवाय ॐ नमो शिवाय ॐ नमो शिवाय ॐ नमो शिवाय ॐ नमो शिवाय ॐ नमो शिवाय ॐ नमो शिवाय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव गुरुजी तुला कोटी कोटी प्रणाम 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
mi 16 somvarche vrat suru kele ani bhudhawarla mazya bhachicha mrutyu zala tr mala jayla hav hot ka. mazi chuk zali ka. vratat chalat nasel mhanun geli nahi. kay karave?
Guruji khup chan mahiti dili tyabaddal abhar. Me kaal pasun hey vrat suru kele aahe. Pan mazya gurujini mala ratri upwas sodayla sangitala. Mhanum me jewale. Me Sakali fakt dudh ghetale hote. Diwasbhar paani ghetale. Ratri chuma cha ladu khaon upwas sodala. Pan tyani mala sangitlywar me parat jewale. Ase chalte ka? Ka me next somwar pasun cha upwas pakdu? Krupaya guide kara
Guruji magch somvar aani aajcha donihi navratri aale aahe aani aamchyakde dev halvt nahi tar me puja devgharat aabhisek n krta phulane Pani pnchaamrut simpdun puja keli Katha 108belvidhivtpujkeli, mag te sola made kaunt kravet ka
गुरूजी, मी माझ्या जाऊबाई साठी हे व्रत करत होते.तयांना ब्रेन टयुमर होता.माझे ११ सोमवार निर्विघ्न पार पडले.पण १९ आकटोबरला त्या गेल्या.त्यांच्या उदकशांतीचया दिवशी सोमवार येतो. तो मी करायचा की नाही? प्रसादाचे जेवण करायचे की नाही? मी संभ्रमात आहे, कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती!
गुरूजी मी हॉस्पिटल मध्ये काम करते तर मला पुजा घरी करता येणार नाही कारण मी जिथे काम करते डीलीवरी(गायनस) हॉस्पिटल आहे व बाहेर तर सवॆ बंद आहे तर मी सोळा सोमवार चे व्रत कसे करु मी वडील च्या इथे राहते घरात बाकीचे मासा हार ग्रहण करतात तर मी हे व्रत कशे पुणॆ करु मला मार्गदर्शन करावे मला खुप इच्छा आहे सोडा सोमवार चे व्रत करायची गुरुजी मार्गदर्शन करावे
सकाळी नऊच्या आत केलेले सर्वोत्तम आहे परंतु शक्य नसल्यास आपल्या वेळेप्रमाणे करावे दुपारी दोनच्या नंतर मात्र करू नये. सायंकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान पूजा करू शकता
गुरु जी मला सोळासोमवार करायचे आहे पन देवास देण्यासाठी माझ्या जवळ काही च नाही तर कसे करावे लोक फळे फुले नैवैद्य काही देते त मि कायदेऊ देवाला माझ नशीब खुपच खराब आहे माझ़ मार्ग दर्शन करा गुरु जी
Pratek somvari naven naral vaparla tar .nantar to naral Prasad manun phodun khalla tar chaele ka.please sang.me tumacha vedio pahun somvar suru kele ahet guruji
सोळा सोमवार व्रत चालू असताना सोयर किंवा सुतक आले तर उपास नेहमीच्या पद्धतीनेच करावा चहा पाणी दूध फळ ज्यूस घेऊ शकता मात्र हा उपवास आपल्या सोळा सोमवार मध्ये पकडून नये..
गुरूजी म्हणजे मी आज कामाच्या ठीकाणी साधना करतो मला काही कारनास्तव गावी जाव लागल्यास मी पूजा साहित्य घेवून गाविच पूजा केली तर साधनेत आडचनं किवां व्रतात खंड नाही पडनार ना
गुरुजी 16 सोमवार व्रत, शुक्र वारचे वैभव लक्ष्मी व्रत करणारच्या सोमवार आणि शुक्रवारी घरचे नॉन व्हेज बनवून खातात पण व्रत करणारा व्रत निर्जल किंवा फळ खाऊन व्रत करतो तर ज्याच्या घरात व्रताच्या दिवशी नॉन व्हेज बनवून खात असतील तर त्या व्रत करणाऱ्या माणसाने 16 सोमवार व्रत किंवा वैभव लक्ष्मी व्रत करु नये का गुरुजी कृपया माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या
नमस्कार गुरूजी माझे 16 सोमवार व्रत सुरू आहे 13 सोमवार झाले आहेत खडीसाखरेचे निरजल करते आहे 17 व्या सोमवारी उद्यापनाचया दिवशी खडीसाखर खाऊन सोमवार सोडावा की चुरमा लाडू खाऊन * उद्यापनाचया दिवशी 16 जोड्यानमधे आई वडील, चुलता चुलती चालतील का जोडी म्हणून मार्गदर्शन करा गुरूजी
नमस्कार गुरुजी पिरेड मध्ये जर सोमवारी पाचव्या किंवा सहाव्या दिवशी पुज्या केली तर चालेल का महादेवाची माझे १६सोमवार उपवास चालू आहे या वर्षी हरतालिका व्रत सोमवारी येत आहे तर उपवास कोणता करावा? सांगा 🙏🏻☘️ ☘️
Guruji mine 16 somvar vrat suru kel.aahe aani ya vartadrmyan puja krun Prasad grhan kela aani tya nantar upwascha bhagar chi khichdi khali sandhyaa mith ghalu. Tar majh var khandit zhal aahe ka plz sanga aani chukun dahi cha prasad sudha grahan kela aahe tar chuk zhali ka
Guruji hi mahiti chaan ahe pan Khup kahi ahe hya tumcha videot mla vatat kharya manana ne kelela upavas yogya etka jamel ase vatat nahi Karan pratekade etka karyla Paisa hi hava sadya vel faar khrab ahe Dar somvri devalt jaun devla simple Abhishek full n bel vahun purn divas upvas theun sandhykli devchi puja kraun upava sodava he yogya🙏🙏🙏
नक्कीच। मात्र काय करावे हे मी सांगितले आहे। त्यातील काय करायचे हे प्रत्येकाने ठरवायचे आहे। यातील कोणत्याही बाब गरजेचीच आहे असा उल्लेख कुठे ही नाही। मंदिर नसेल तर घरी करा। शिवलिंग नसेल तर पार्थिव तयार करा। फुलांचे करा। रंगीत तांदूळ वापरून करा। किंवा सफेद तांदूळ ची रास घाला। असे अनेक पर्याय सुचविले आहेत। ज्याला जे शक्य असेल ते त्याने नक्कीच करावे। दैनिक शारीरिक गरज व उपचारात आपण शॉर्टकट्स नाही घेत। मग पूजेत का घ्यावं। काल अनेकांनी मला स्वतः केलेल्या पूजेचे फोटो पाठविले। खूप छान प्रयास वाटले त्यांचे। हळू हळू स्वतः ची पूजा स्वतः शिकले च पाहिजे।
जर 16 सोमवार व्रत करताना सोमवारी च एकादशी, संकष्टी, अमवस्या , पौर्णिमा असे येतात तर त्या दिवशी सोमवार व्रत उपवास करून तो सोमवार 16 सोमवार मध्ये धरावा का धरू नये कृपया सांगा आणि 16 सोमवार मध्ये महादेवा ला जो लाडू चां चुरमां नैवैद्य (प्रसाद)दाखवतो तो व्रत करणाऱ्याने नैवैद्य भक्षण(ग्रहण) करावा का करू नये कृपया रिप्लाय दया 🙏🏻
गुरुजी आपण माहिती खूप छान सांगितली त्या बद्दल खूप आभार,माझा एक प्रश्न आहे गुरुजी...16सोमवार व्रत पूर्ण होईपर्यंत दुसऱ्याच्या घरचं जेवण करावं की नाही किंवा माहेरी गेली असता तिथे जेवावं की नाही🙏
शक्यतो व्रताच्या काळामध्ये परांन्न टाळावे
Khupach changlya paddhtine sangitle tumhi guruji🙏
नमस्कार गुरूजी, सोळा सोमवारचे व्रत अत्यंत शीघ्र फलदायी व्रत आहे. मी संतती प्राप्ती साठी हे व्रत केले. आणि खूप दवाखाना उपचार करून पण संतती होत नव्हती. सर्व उपचार बंद केले व हे व्रत केलं. आणि लगेच उधापण झाल्यास संतती प्राप्तीचे सुख मिळाले. ऊॅं नम शिवाय 🚩
सर्व ईश्वरी कृपा आहे। परमेश्वर सर्व समर्थ आहे
हे खरं आहे का
@@ज्योतीठाकूर-ठ7ख हो ताई. मला AMH कमी म्हणून होणार नाही असं सांगितलं होत. पण मी सर्व उपचार बंद केले मागील जानेवारी पासून. आणि हे व्रत केल. उधापण च्या दिवशीच गोड बातमी समजली.
@@sharayubangar4268 Helio bramhcharya vrat somvarich palayche aste ka?
Tai tumcha no. मिळू शकतो का ?? मला काही शंका आहेत म्हणून
Thanks mazyaa manatil sarv shankha dur kelyaa baddal ..... me sudha shravan mahinyat surwat keli .... aaj 12 somawar purn zale
नमस्कार मॅडम
मी सुद्धा 16 सोमवार चे व्रत केले आहेत.
माहिती खूप छान सांगितलीत आपण गुरुजी
Khoopach Chan Me suddha pooja kelele ahe mandiramade prasann vatate
नमस्कार गुरूजी आपण सांगितलेली माहिती खुप चांगली आहे त्यांचा चांगला उपयोग होईल
आभारी आहे गुरुजी खूप छान माहिती
ॐ नमो शिवाय ॐ नमो शिवाय ॐ नमो शिवाय ॐ नमो शिवाय ॐ नमो शिवाय ॐ नमो शिवाय ॐ नमो शिवाय ॐ नमो शिवाय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव गुरुजी तुला कोटी कोटी प्रणाम 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
गुरूजी उद्यापणाला 16जोडपी ऐवजी 16मुल जेवायला घातली तर चालतात का
Thank you khup chaan sangitla tumhi.👍 Om Namah Shivaya...🙏
Guruji, mi pahile 2 vela curama ladoo banvun upas kele aahet parantu ya veles mala khadisakhareche upas karayache astil tar te yogya aahe ka?
mi 16 somvarche vrat suru kele ani bhudhawarla mazya bhachicha mrutyu zala tr mala jayla hav hot ka. mazi chuk zali ka. vratat chalat nasel mhanun geli nahi. kay karave?
16 jodpe jevan dene Shaky nslyas Kay krave.. Ani udyapanachi puja kshi manadvi Te pn sanga
एक पाच सात जोडपी चालतील
गुरूजी खुप छान माहीत सांगितली त्यासाठी धन्यवाद... पण माझा एक असा प्रश्न आहे की जर दर सोमवारी पूजा विधी करायला नाहीं जमल तर काय करावं?
किमान उपवास तरी करावाच आणि कथा वाचन करावे
@@Mahajan.guruji धन्यवाद
Guruji Mahiti sunder sangitli dhanywad
Solah somvar madhe upvasache konte padarth kami pramanat khau shakto guruji.
नमस्कार गुरुजी या वर्षी हरतालिका उपवास सोमवारी येत आहे तर🙏🏻 हरतालिका उपवास करावा का सोळा सोमवार चा उपवास करावा ते सांगा 🙏🏻☘️
सांगतो
Me pan 16 somvar vrat Kell hott...pan mazi iccha Nahi Zali purn
Me sola somvar krtiye aani mazya bahiniche pudhchya sovari udyapan aahe tr me jodi mhanun jau shakte ka mhanje mala jevta yenar nahi mhanun
Krupya margdarshan krave
फार उत्तम माहिती सांगितलीत गुरूजी. आभारी आहे.
दहीभात चा नैवेद्य प्रत्येक सोमवारी करायचे का
Guruji
Ekadashi, Pournima, Chaturthi yatil kontahi wupwas or vrat Monday la ale tr kay karawe....
याविषयी आपला अजून एक व्हिडिओ आहे जरूर पहा
Link share kara
16 somvarchi Pooja ch vicharl guruji mi
Kontya pan somvari keli tar chltey ka
Guruji udyapna sathi churma prasad kiti krava ani naivdya sathi Kay krave...
जेवढ्या प्रमाणात आपण नैवेद्य अर्पण करू त्यातील प्रसाद म्हणून नंतर इतरांना वाटावा आणि पाच लाडू सर्वप्रथम देवापुढे काढून ठेवावेत
sola somvar vrat udyaapan veli vruddhaqshram madhe annadaan kela tr chalel ka
Ho
Guruji khup chan mahiti dili tyabaddal abhar. Me kaal pasun hey vrat suru kele aahe. Pan mazya gurujini mala ratri upwas sodayla sangitala. Mhanum me jewale. Me Sakali fakt dudh ghetale hote. Diwasbhar paani ghetale. Ratri chuma cha ladu khaon upwas sodala. Pan tyani mala sangitlywar me parat jewale. Ase chalte ka? Ka me next somwar pasun cha upwas pakdu? Krupaya guide kara
चुरमा लाडू खाऊनच उपवास सोडायचा असतो। बाकी काही खायचे नाही। पण आपण काल चा उपवास नक्की काऊंट करा। काहीही हरकत नाही। कारण आपणास याची कल्पना नव्हती।
Guruji magch somvar aani aajcha donihi navratri aale aahe aani aamchyakde dev halvt nahi tar me puja devgharat aabhisek n krta phulane Pani pnchaamrut simpdun puja keli Katha 108belvidhivtpujkeli, mag te sola made kaunt kravet ka
Maze Sola somwar purn झालेला आहेत. पण १७ वर्ष पूर्वी tache आत्ता uda pan kale तर चाले ल का.
नाही, पुन्हा व्रत करावे. मग उद्यापन करावे.
खूप छान माहिती सांगितली 🙏
येत्या सोमवारी सोळा सोमवाराचे उद्यापन आहे उद्यापनाला सोळा जोडपेच जेवायला घालायचे का?
कृपया मार्गदर्शन करा🙏
शक्य असल्यास जरूर 16 जोडी बोलवाव्यात मात्र काही अडचण असेल तर एक पाच सात जोडीही चालतील....
Guruji me pashupati vrat krte.
Aani chukun cake khala jyacha madhye egg hota Sara Kay Karu. Pl. Reply
काळजी करू नका.. शिवशंकराची मनापासून प्रार्थना करा आताचे व्रत थांबून एक सोमवार सोडून पुन्हा सुरू करा... या व्रत्ताबद्दल व्हिडिओ लवकरच येत आहे...
खूप छान माहिती दिली आहे गुरुजी.
Guruji mahadevala fruit juice cha abhishek karaycha ahe konte fruit ghyave plz guide me
उसाच्या रसाचा अभिषेक शिवशंकराला प्रिय आहे... त्या व्यतिरिक्त सर्व प्रकारची फळ चालतात
गुरुजी माझे सोमवारचे उद्या उद्यापण आहे तर मूले जेवायला घातली तर चालतील का
हो
Guruji, tumhi Khup changlya padhhatine widhi samjawum sangitali. Om namah shiway
Guruji mi February mahinyat wrat karat aahe chalel ka
Ho
हरहर महादेव ऊं नमः शिवाय 🙏🙏🙏
आता केले तर चालेल का
गुरूजि माझे सोला सोमवार झाले घिर उदयापन करू का
हो
आधिक महिन्यात सोळा सोमवार करावे का?
नव्याने सुरू करू नये तर आधीपासून सुरू करत असतील तर काही हरकत नाही
Khoop Chan mahiti dilit dhanayvad gruji 🙏🙏👌👌👍
जर गुरुजी इच्छा आहे मोठं उद्यापन करावे असे पण सोळा जोडपं नाही जमलं तर काय करावे
पर्याय म्हणून १ किंवा ३, ५, ११ ही जोडपी चालतील
गुरूजी, मी माझ्या जाऊबाई साठी हे व्रत करत होते.तयांना ब्रेन टयुमर होता.माझे ११ सोमवार निर्विघ्न पार पडले.पण १९ आकटोबरला त्या गेल्या.त्यांच्या उदकशांतीचया दिवशी सोमवार येतो. तो मी करायचा की नाही? प्रसादाचे जेवण करायचे की नाही? मी संभ्रमात आहे, कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती!
सोळा सोमवार च्या व्रतामध्ये, सोमवार उपवास चालू असताना चुकून काही खाल्लं गेलं तर काय प्रायश्चित्त करावं?????
To somvar grahy dharu naye
🙏🙏
Guruji me he vrat 21 June pasun suru kele ahe pan ase chalel ka please sanga
हो चालेल
महाजन गुरुजी उपासाला फराळाचे पदार्थ खाल्ले तर चालते का
Guruji pahila somvar upvas chya divshi MI Kalash naral nahi thevla , m Dusrya somvar Pasun theu shakte ka
हो नक्कीच
सकाळीच पूजा मांडली व प्रदोष काळी पोथी वाचली तर चालेल का ? घरात बाळ आहे
हो नक्की
गुरूजी मी हॉस्पिटल मध्ये काम करते तर मला पुजा घरी करता येणार नाही कारण मी जिथे काम करते डीलीवरी(गायनस) हॉस्पिटल आहे व बाहेर तर सवॆ बंद आहे तर मी सोळा सोमवार चे व्रत कसे करु मी वडील च्या इथे राहते घरात बाकीचे मासा हार ग्रहण करतात तर मी हे व्रत कशे पुणॆ करु मला मार्गदर्शन करावे मला खुप इच्छा आहे सोडा सोमवार चे व्रत करायची गुरुजी मार्गदर्शन करावे
व्रत करण्यासाठी अनुकूल परिस्थिती जेव्हा निर्माण होईल तेव्हा आपण जरुरत करावे। तोपर्यंत केवळ सोमवारचा उपवास केला तरीही चालेल।
नमस्कार गुरुजी, जर मंदीर मधे पूजा केली तरी घरी सुद्धा मंडाइची का?
आवश्यकता नाही
Guruji 16 somvarche vratache udyapn aani pashupatinath he donhi pooja yekatra keli tar chalel ka
Namaskar guruji mla mandirat puja karaychi ahe ghari shakya nhi,, tr mandirat pn kalash sthapan karaych ka, ???
मंदिर मध्ये पूजा करत असताना वेगळा कलश स्थापन करण्याची आवश्यकता नाही प्रत्यक्ष मूर्तीवर आपण पूजन करू शकता
@@Mahajan.guruji morning la pooja kru shakte ka, Ani churma ladoo kdhi sevan karaych?
Khadisakhreche upvas krayche mnlyvr kse karayache tyach nevedhya kasa arpn karayacha
Ani valuche pind banavli tr ti dusryadivshi vihirimde visarjit keli tr chalel ka plz lavkar reply dya
वाळूची पिंड दुसऱ्या दिवशी पाण्यात विसर्जन करावी। खडीसाखर उपवास केल्यास खडीसाखर चे च नैवेद्द अर्पण करावेत। आणि खडीसाखर खाऊन च उपवास सोडावा
Paush mahinayat sola Somwar udyapan karta ka
हो
जुरुजी यत्या सोमवारी माझे सोळा सोमवार उद्यापन आहे चर्मा किती करावा प्रमाण किती असले पाहिजे ते सांगा
सव्वा चे प्रमाण घ्यावे
Guruji jr job mul sandhyakali possible hot nsl tr...sakali kity wajta karawi
मध्यानाच्या पूर्वी अर्थात बारा वाजण्याच्या पूर्वी केव्हाही करावी
@@Mahajan.guruji ho
नमस्कार गुरुजी सोळा सोमवारी व्रत करताना कांधा व लसूण खावा कि नाही
व्रताच्या दिवशी कधीही कांदा आणि लसूण खाऊ नये
नमस्कार गुरुजी
मी व्रत केले आहेत वयाच्या 20 व्या वर्षी
Tumachi eiccha purn zali ka?? Please
Om Namha shivay.
Guruji saykali puje cha timeing Kay tevhyacha..
सकाळी नऊच्या आत केलेले सर्वोत्तम आहे परंतु शक्य नसल्यास आपल्या वेळेप्रमाणे करावे दुपारी दोनच्या नंतर मात्र करू नये.
सायंकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान पूजा करू शकता
मी आज पासुन व्रत केले आहे पण कणिक पाण्यात मळल्या आणि चपाती केल्या
गुरु जी मला सोळासोमवार करायचे आहे पन देवास देण्यासाठी माझ्या जवळ काही च नाही तर कसे करावे लोक फळे फुले नैवैद्य काही देते त मि कायदेऊ देवाला माझ नशीब खुपच खराब आहे माझ़ मार्ग दर्शन करा गुरु जी
खूप मोठे उपचार करावे तसे देव कधीही सांगत नाही जितकं तुम्ही साध्यातले साधे पूजन करा तेही चालू शकेल.
Smart ekadshila churama naivedya chalel ka
हो चालेल
Masik dharma madhye upwasla ky khave he sanga
Pratek somvari naven naral vaparla tar .nantar to naral Prasad manun phodun khalla tar chaele ka.please sang.me tumacha vedio pahun somvar suru kele ahet guruji
गुरुजी केव्हा उपवास करवा ते सांगा
सुतक असल्यावर उपवास कसा सोडायचा आणि निर्लल उपवास च करायचा कि काही खाल्ल तर चालेल का प्लिज रिप्लाय द्या
सोळा सोमवार व्रत चालू असताना सोयर किंवा सुतक आले तर उपास नेहमीच्या पद्धतीनेच करावा चहा पाणी दूध फळ ज्यूस घेऊ शकता मात्र हा उपवास आपल्या सोळा सोमवार मध्ये पकडून नये..
Chaytra month pasun kel tar chalel ka
हो करू शकता
स्थान परिवर्तन झाले तर चालते काय
हो नक्की
गुरूजी म्हणजे मी आज कामाच्या ठीकाणी साधना करतो मला काही कारनास्तव गावी जाव लागल्यास मी पूजा साहित्य घेवून गाविच पूजा केली तर साधनेत आडचनं किवां व्रतात खंड नाही पडनार ना
Magil somvari 16 somvar che udyapan zale ahe pn mazyakadun chukun thodi chuk zali ahe upwasa divshi.pn mala he udyapana agodr kall .tyamule jya sathi kele ahe thyat adachni yet ahet ka..mg parat 16 somvar karave lagtil ka mala..mi pahilyandach Kel ahe
गुरुजी 16 सोमवार व्रत, शुक्र वारचे वैभव लक्ष्मी व्रत करणारच्या सोमवार आणि शुक्रवारी घरचे नॉन व्हेज बनवून खातात पण व्रत करणारा व्रत निर्जल किंवा फळ खाऊन व्रत करतो तर ज्याच्या घरात व्रताच्या दिवशी नॉन व्हेज बनवून खात असतील तर त्या व्रत करणाऱ्या माणसाने 16 सोमवार व्रत किंवा वैभव लक्ष्मी व्रत करु नये का गुरुजी कृपया माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या
जेवढे शक्य होईल तेवढे नियम आपण आपल्या पातळीवर जरूर पाळावेत इतरांनाही शक्य होईल तसे नॉनव्हेज खाण्यापासून परावृत्त करावे...
सुरवात श्रावण महिन्यात करावी का
कोणत्या महिन्यात आरंभ करावे याविषयी संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे
Udyapan gavi maheri jaun kele tar chalel ksy
Ki sasrich karayche
कोठे ही चालेल
गुरूजी सोळा सोमवार उद्यापन 16 जोडप्यांचा भोजनात कोणते कोणते पदार्थ असावेत...
कांदा लसूण विरहित कोणते ही चालतील। चुरमा लाडू जरूर असावेत
नमस्कार गुरूजी
माझे 16 सोमवार व्रत सुरू आहे
13 सोमवार झाले आहेत
खडीसाखरेचे निरजल करते आहे
17 व्या सोमवारी उद्यापनाचया दिवशी खडीसाखर खाऊन सोमवार सोडावा की चुरमा लाडू खाऊन
* उद्यापनाचया दिवशी 16 जोड्यानमधे आई वडील, चुलता चुलती चालतील का जोडी म्हणून
मार्गदर्शन करा गुरूजी
सतराव्या सोमवारी उपवास सोडताना १६ जोडी चे जेवण झाल्यानंतर संपूर्ण जेवण करावे.
16 jodyanmadhe aai - vadil, chulata - chulati Jodi chalel ka guruji
Jpachich mal glyatghatli tr chalte ka please reply. Om nmh shivay
जप कसा करावा 108 संख्या चे महत्व जप माळ कशी असावी या संदर्भात वेगळा व्हिडिओ बनवला आहे कृपया जरूर पहावा
गुरुजी खुप छान माहिती सांगितली. मी तुम्ही सांगितली तशीच पूजा मांडली.. तर दर सोमवारी अशाच रीतीने पूजा mandaychi ka..
हो नक्कीच। शिव पूजन चा आनंद वेगळा च आहे
धन्यवाद गुरुजी.. खरंच बोललात तुम्ही पूजा करतानाचे आनंद नाही शब्दात सांगू शकत...
सोळा जोडपे जेवुघालने शेवटी उद्यापणाला आमच्या घरच्या काही परिस्थीती नुसार शक्य नसेल तर मग काय करावे कृपया सांगा
पर्याय म्हणून सध्याच्या परिस्थितीत आपण केवळ 1 जोडी बोलावू शकता
@@Mahajan.guruji खुप आभारी आहे धन्यवाद
Mi churma cha ladoo pani madhe mayla te chalel ka?
जाधव नसेल तर अक्षदा राहील्या तर चालेल ना
Namskar guruji....mi may month pasun somwar karaych mhanat aahe...kontya somwar pasun Karu please sanga na
Ho. करू शकता
नमस्कार गुरुजी पिरेड मध्ये जर सोमवारी पाचव्या किंवा सहाव्या दिवशी पुज्या केली तर चालेल का महादेवाची माझे १६सोमवार उपवास चालू आहे या वर्षी हरतालिका व्रत सोमवारी येत आहे तर उपवास कोणता करावा? सांगा 🙏🏻☘️ ☘️
चौथ्या आणि पाचव्या दिवशी डोक्यावरून स्नान करावे... पाच दिवसानंतर केव्हाही चालेल
Guruji mine 16 somvar vrat suru kel.aahe aani ya vartadrmyan puja krun Prasad grhan kela aani tya nantar upwascha bhagar chi khichdi khali sandhyaa mith ghalu. Tar majh var khandit zhal aahe ka plz sanga aani chukun dahi cha prasad sudha grahan kela aahe tar chuk zhali ka
Guruji,16 dampatyana jevan ghalne va dan dharma karne shakya nasel tar kay karave
1 जोडी 5 जोडी 7 जोडी शक्य असेल तसे दाम्पती भोजन घालावे
@@Mahajan.guruji dhanyawad guruji🙏 tumhi mazi khup mothi chinta dur kelit.🙏
सोळा सोमवार व्रत चालू आहे तरी नव दिवसाच्या उपवास त्यामध्ये धरावा कि नाही ते सांगा
हो
Guruji mazhe sola somwar vrat chalu aahe mi dusrya kade gokudastami cha jewan karu shakte ka..please sangave
चैत्र महिन्यात मी करते चालतेका
चालेल
गुरुजी सोमवारी एकादशी आली असेल तर त्या दिवशी 16 सोमवारच्या व्रताचे उद्यापन करता येते का
एकादशी ला अन्न दान करता येत नाही। एकादशी च्या पुढील सोमवारी उद्यापन करू शकता
Sir adchan aalyas upvas kasa sodycha churma ladu aaplya purte karu shakto ka fruits khau shakto sandhya kali..me pani ani fruits khaun dharlay upvas
चुरमा लाडू खाऊनच उपास सोडावा केवळ स्वतः पुरते बनवावेत
आणि तो सोमवार आपल्या सोळा सोमवार मध्ये उपवास पकडून नये
Khup chhan aahe tumhi dileli mahiti
गुरुजी याव्रता त केस धुवावे का
गुरुजी, 17 व्या सोमवारी उद्यापन करणे नाही जमले तर पुढे जितके सोमवार होतील , तितके सोमवार व्रता प्रमाणे उपास आणि पूजा सुरू ठेवायचे का?
उद्यापन होत नाही तोपर्यंत उपवास करत रहा कितीही सोमवार झाले तरी त्याला सोळा सोमवार व्रत असेच म्हटले जाते
Khup sundar savistar mahiti sangitali guruji 🙏
Khup chhan
Sola somvar kelelya ratri tithech zopaych ka pujechya tikani
तसे आवश्यक नाही
@@Mahajan.guruji
धन्यवाद गुरुजी
Guruji Aaj maze 16 somvar purn zalet .
Aata yeil tya somvari naivratri made udyapan Eeil Kel tar calel ka....?
Please reply dya
हो आपण उद्यापन करू शकता
Aaj pooja mandu shakto ka karan dev zoplele astat as mjantat 5 divas .... plz lavkar sanga
Guruji hi mahiti chaan ahe pan Khup kahi ahe hya tumcha videot mla vatat kharya manana ne kelela upavas yogya etka jamel ase vatat nahi Karan pratekade etka karyla Paisa hi hava sadya vel faar khrab ahe
Dar somvri devalt jaun devla simple Abhishek full n bel vahun purn divas upvas theun sandhykli devchi puja kraun upava sodava he yogya🙏🙏🙏
नक्कीच। मात्र काय करावे हे मी सांगितले आहे। त्यातील काय करायचे हे प्रत्येकाने ठरवायचे आहे। यातील कोणत्याही बाब गरजेचीच आहे असा उल्लेख कुठे ही नाही। मंदिर नसेल तर घरी करा। शिवलिंग नसेल तर पार्थिव तयार करा। फुलांचे करा। रंगीत तांदूळ वापरून करा। किंवा सफेद तांदूळ ची रास घाला। असे अनेक पर्याय सुचविले आहेत। ज्याला जे शक्य असेल ते त्याने नक्कीच करावे। दैनिक शारीरिक गरज व उपचारात आपण शॉर्टकट्स नाही घेत। मग पूजेत का घ्यावं। काल अनेकांनी मला स्वतः केलेल्या पूजेचे फोटो पाठविले। खूप छान प्रयास वाटले त्यांचे। हळू हळू स्वतः ची पूजा स्वतः शिकले च पाहिजे।
Guruji Sola Somwar varat Karat astana prawas karawa lagla an tikde Pooja kela tr chalto ka to Somwar Sola Somwar madhe pakdta yeto ka
हो
जर 16 सोमवार व्रत करताना सोमवारी च एकादशी, संकष्टी, अमवस्या , पौर्णिमा असे येतात तर त्या दिवशी सोमवार व्रत उपवास करून तो सोमवार 16 सोमवार मध्ये धरावा का धरू नये कृपया सांगा आणि 16 सोमवार मध्ये महादेवा ला जो लाडू चां चुरमां नैवैद्य (प्रसाद)दाखवतो तो व्रत करणाऱ्याने नैवैद्य भक्षण(ग्रहण) करावा का करू नये कृपया रिप्लाय दया 🙏🏻
सोमवारचा उपवास कधीही सोडू नये जरूर धरावा जर आपण एकादशी करत असाल तर सोमवारी उपास सोडताना खडीसाखर खावी इतर वेळीही त्याचप्रमाणे करावे...