अगदी वास्तवाला धरून गीतलेखन केलेले आहे. दिवसभरातून एकही जंक फूड खाल्लं नाही अशी व्यक्ती सापडणं दुर्मिळ आहे. आणि त्यामुळेच आजारांचे प्रमाण अतिशय वाढलेलं आहे. म्हणूनच हे गीत घरोघरी पोहोचलं पाहिजे... अतिशय सुंदर गीत, गीत रचना , संगीत व गायन सुद्धा अतिशय सुंदर. हल्ली अशी प्रबोधनात्मक गाणी खूप कमी प्रमाणात तयार होत आहेत. आपण हे कार्य करत आहात त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.
फार सुंदर गीत लिखाण आणि मुलांनी गायले पण छान । शिवाय वाद्य पण झक्कास। सर्वांचे अभिनंदन आणि असे गाणे आम्हाला ऐकण्यास भेटले त्याबद्दल आभार। बेस्ट ऑफ लक ऑल ऑफ यू ।।।
अगदी वास्तवाला धरून गीतलेखन केलेले आहे. दिवसभरातून एकही जंक फूड खाल्लं नाही अशी व्यक्ती सापडणं दुर्मिळ आहे. आणि त्यामुळेच आजारांचे प्रमाण अतिशय वाढलेलं आहे. म्हणूनच हे गीत घरोघरी पोहोचलं पाहिजे... अतिशय सुंदर गीत, गीत रचना , संगीत व गायन सुद्धा अतिशय सुंदर. हल्ली अशी प्रबोधनात्मक गाणी खूप कमी प्रमाणात तयार होत आहेत. आपण हे कार्य करत आहात त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.
Thank you so much
भारतीय मुले आणि जनतेसाठी अतिशय सुंदर जनजागृती धन्यवाद 🙏🙏
Dada aamhi ny khat
खूप सुंदर
Khoop sundar geet
Thank you so much
खूप छान गीत🎉🎉अभिनंदन सर🎉🎉
Thank you so much
मस्तच..❤
Thank you so much
Khupch chan ❤
Thank you so much
अप्रतिम ❤
Thank you so much
खूप छान ❤
Thank you so much
खुप छान सर
Thank you so much
माझ्या व्यवसाय बंधू ना सलाम 🙏🙏अतिशय सुंदर.
मुलांनाही धन्यवाद
Thank you so much
Khup chan sir ,kalachi garaj aahe prabodhan karnyachi ❤
Thank you so much
Apratim sadarikaran Sir ❤ ❤❤❤🎉 Abhinandan 🎉
Thank you so much
खूप सुंदर🎉
Thank you so much
अतिसुंदर गीत😊
Thank you so much
Khupach chan health tips 🎉
Thank you so much
Khupch chhan 🎉
Thank you so much
अति सुंदर 🎉
Thank you so much
Thank you so much
Manohar sir apratim sadarikaran .you are really grate.we proud of you.
Thank you so much ma'am
Khup chhan
Thank you so much
अतिशय सुंदर आणि आजच्या पिढीला उपयुक्त ठरेल अस गित लेखन करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवलात सर खुप खुप शुभेच्छा अभिनंदन बाळांनो❤👌👌👍👍👍
Thank you so much
अप्रतिम सर खूप खूप अभिनंदन तुमचं इतकं सुरेख आपण हे गीत लिहिलं, आपल्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी इतकं सुंदर गायल्या बद्दल😊
Thank you so much
खूप सुंदर गाणे लिहिले आहे सर, मुलांचे भविष्य यामुळे सुधारेल
Thank you so much
निरोगी जीवनासाठी आपण संतुलित आहाराचे पालन केले पाहिजे हे या गाण्यातून अतिशय चांगल्या प्रकारे व्यक्त केले आहे
Thank you so much
सुंदर
Thank you so much
खूपच वास्तववादी मुलांना प्रबोधनपर गीत 👍👍
Thank you so much
अप्रतिम 👌 👌
Thank you so much
Mulansathi chhan gaane dhanyvad
Thank you so much
Khup mast
Thank you so much
खुप छान ❤❤❤❤❤❤
Thank you so much
अती सुंदर गीत ❤❤❤❤ खरच 8:02 मनापासून आभार किती कैतुक करावे ते थोडेच तुमचे आभार करण्या साठी शब्दच उरले नाही
Thank you so much
खूप छान वाटले. खरंच खूप गरज आहे जनजागृती करण्याची
Thank you so much
Mast 👌👌👌
Thank you so much
अप्रतिम लेखन आणि सादरीकरण❤
Thank you so much
व्वा,खूपच छान प्रबोधन
Thank you so much
Thank you so much
Sunder Poshan aahar Geet
Thank you so much
Ha na dusrya dehstala khana ka khaych aapan, Aapan aapkyach deshatala khana khaycha, khup Sundar
Thank you so much
खूप छान अशीच छान शब्दरचना करून कविता करण्यास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Thank you so much
खूप सुंदर ,अगदी वास्तव
Thank you so much
खूपच छान ❤❤❤
Thank you so much
Very nice🎉🎉
Thank you so much
Thank you so much
👌👌
Thank you so much
खूप छान वाटल गीत आणि मुलांनी खूप छान गाईले आहे खूप खूप अभिनंदन
Thank you so much
Thank you so much
Very nice 👍👍
Thank you so much
आकलनिय, खूप सुंदर
Thank you so much
Khoop khoop Sundar....
Thank you so much
अप्रतिम सर 👍💐💐
Thank you so much
अप्रतिम
Thank you so much
एकच नंबर❤❤❤
Thank you so much 🙏
खूप छान
Thank you so much
खूपच छान अभिनंदन सर
Thank you so much
खूपच सुंदर गीत &चाल
अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻
Thank you so much
आहाराचे महत्व गाण्यातून...... अप्रतिम एकच नंबर, 👍👍
Thank you so much
Khup chan
Thank you so much
अप्रतिम रचना,गायन ,वादन आणि सादरीकरण ❤🎉❤ खुप छान
Thank you so much
Very nice keep going 🎉❤
Thank you so much
शब्दरचना, शब्द सुरावट,गायन अप्रतिम ‼️🌹🌹🌹❤
Thank you so much
खूपच छान
Thank you so much
खूपच सुंदर. सगळ्या शाळांतील मुलांना सारखे ऐकवले पाहिजे.❤
Thank you so much
खूप सुंदर गीत
Thank you so much
👌👌👌👌👌
Thank you so much
सुंदर गीत आहे
सुंदर.....मनोरंजनात्मक प्रबोधन
खूप खूप धन्यवाद
अप्रतिम🎉🎉
Thank you so much
Thank you so much
Khup chan.
Thank you so much
अप्रतिम गाणे
Thank you so much 🙏
अत्यंत सुंदर,प्रबोधनात्मक गीत लेखन आणि सर्वांचे सुस्वर,तालबद्ध गीतगायन.यात आमची एक विद्यार्थिनी प्राची जयवंत किजबिले आहे याचा सार्थ अभिमान आहे.
Thank you so much
खूपच सुंदर अप्रतिम
Thank you so much
उत्तम लिखाण आणि तेवढेच अप्रतिम सादरीकरण, मस्तच🌹 खुप छान कविता आहे❤❤❤❤❤❤❤❤
Thank you so much
Thank you so much
खूप छान
Thank you so much for
अप्रतिम रचना 👍💐
Thank you so much
अप्रतिम सर
Thank you so much 🙏
It's true.
Need to watch everyone to avoid fast food. Thank u so Mach sir for creating this wonderful song..
Thank you so much
Very nice
Thank you so much
खरंच खूप अभिनंदन सर खूप सुंदर रचना आणि संगीत. खूप सुंदर चाल लावून मुलांनी गायले ही खूप छान. धन्यवाद आपणा सर्वांचे.👌👌👌👍👍🎉🎉🎉
Thank you so much
Khup mast sir👌👌👌
Thank you so much
गीताची रचना व सादरीकरण अप्रतिम👌👍💐
Thank you so much
क्या बात है सर ❤🎉🎉❤❤🕉️☺️
खूप खूप धन्यवाद
अप्रतिम रचना सर
Thank you so much 🙏
Very nice sir apratim
Thank you so much 🙏
सुंदर 🎉🎉
Thank you so much 🙏
सर खुप च छान
Thank you so much
खूप छान गीताची चाल शब्द सुंदर plz गीताचे बोल पाठवता का शाळेतील मुले परिपाठाला म्हणतील
Ho pathavto
अतिशय सुंदर बोध घ्यावा असा हा गीत....
चाल सुद्धा सुंदर.... अभिनंदन....
Thank you so much
अत्यंत सुंदर गीत आणि सुरेल चाल. प्रत्येक बालकास ऐकवले पाहिजे. धन्यवाद !
Thank you so much
पूर्ण सहमत
व्वा...सर खूपच सुंदर
आपले आणि मुलांचे खूप खूप अभिनंदन
सुंदर गीत...सुंदर संगीत...सुंदर सादरीकरण
Thank you so much 🙏
हो अगदी खरं आहे
Very nice song
Thank you so much
अप्रतिम सुंदर सादरीकरण सर मनोरंजनातून प्रबोधन खूपच छान
Thank you so much 🙏
फार सुंदर गीत लिखाण आणि मुलांनी गायले पण छान । शिवाय वाद्य पण झक्कास। सर्वांचे अभिनंदन आणि असे गाणे आम्हाला ऐकण्यास भेटले त्याबद्दल आभार। बेस्ट ऑफ लक ऑल ऑफ यू ।।।
Thank you so much
खूप सुंदर, सुंदर गीत रचना,सर खूप सुंदर गाणी बनवतात,खुप सुंदर
Thank you so much
अभिमान वाटतो ते आमचे संगीत शिक्षक आहेत याचा
खूप छान गाणं आहे आणि अतिशय सुंदर
Thank you so much 🙏
Superb song
Thank you so much
खूप सुंदर😍💓
Thank you so much
खरंच मानलं पाहिजे कविवर्य त्रिवार सलाम. जनजागृती अशीच झाली पाहिजे. ❤
Thank you so much
Khup mast he all school mdhe song mnle pahije
Thank you so much
खूप छान मनोहर सर... अप्रतिम शब्दांकन❤
Thank you so much 🙏
खुप छान सर 👌👌
Thank you so much 🙏
खूपच सुंदर गायन
Thank you so much 🙏
Khoop sundar
Thank you so much 🙏
खुप खुप खुपच छान .😊
Thank you so much 🙏
Agdi sundar geet👍
Thank you so much
अप्रतिम समजप्रबोधन 🙏
Thank you so much 🙏