Swaye Shriramprabhu | Todita Phule Mi | Aniruddha Joshi | Rasika Joshi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 226

  • @ramraokulkarni4265
    @ramraokulkarni4265 3 ปีที่แล้ว +36

    आपल्या दोघांचा आवाज अतिशय मधुर आहे आणि तुम्ही दोघेही समाजासाठी सात्विकतेचे प्रतीक आहात, इतर गायकांसाठी सात्विक उदाहरण आहात, हे जपून ठेवा,आपणांस खूप शुभेच्छा

    • @anaghadandekar1231
      @anaghadandekar1231 3 ปีที่แล้ว

      अगदीच खरं आहे

    • @pratibhakulkarni5154
      @pratibhakulkarni5154 5 หลายเดือนก่อน

      आपणा दोघांचा आवाज अतिशय सुरेल आणि मधुर आहे खूप छान तयारी आहे ऐकत राहावेसे वाटते

  • @meghakothari7901
    @meghakothari7901 3 ปีที่แล้ว +7

    एकमेकांना दिलेली योग्य साथ... स्वतः बरोबरच सर्वांसाठीच... प्रेरणादायी व आनंदी होते...याचे उत्तम उदाहरण... जोशी दाम्पत्य आहे...
    मनःपूर्वक अभिनंदन !!

  • @vijayatimse6392
    @vijayatimse6392 3 ปีที่แล้ว +8

    तुम्हां दोघांची सर्व गाणी मला खूप आवडतात खुप छान जोडी आहे तुमची प्रभु श्रीराम तुमची सर्व इच्छा पुर्ण करतील

  • @anuradhakulkarni7328
    @anuradhakulkarni7328 2 ปีที่แล้ว +5

    अतिशय श्रवणीय आवाज आहे अनिरुद्ध तुझा.. रसिका तुझा आवाज खुप मधुर आहे... 👌👏👏👏🌹🌹🌹

  • @RajendraPatil-t5w
    @RajendraPatil-t5w 3 ปีที่แล้ว +6

    तुमचा दोघांचा आवाज खूप सुंदर,गोड,हृदय स्पर्शी आहे.
    संस्कृती व धर्म जो काही शिल्लक व सुरक्षित राहिला आहे तो तुमच्या सारख्या मुळेही .
    हे सुंदर गीत गायल्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत .
    तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 🙏🚩

  • @shubhanginatu7068
    @shubhanginatu7068 ปีที่แล้ว +2

    खुप खुप छान 👌👌👌👌
    दोघांचाही आवाज खुप गोड आहे

  • @snehasurve6923
    @snehasurve6923 ปีที่แล้ว +1

    खूपच सुरेख .दोन्ही गाणी ऐकत रहावी अशी🙏

  • @prakashjoshi3295
    @prakashjoshi3295 3 ปีที่แล้ว +5

    अनिरुद्ध जोशी आणि सौ.रसिकाजी आपले गायन व गातानाचे Expressions खूप खूप छान आहेत, आपणास शुभेच्छा आणि अभिनंदन.

  • @jayshreeingole2080
    @jayshreeingole2080 ปีที่แล้ว +1

    दोघाचाहि॑ आवाज खूपच छान आहे असेच छान छान गात रहा👍👍👌👌

  • @arwindgb6236
    @arwindgb6236 10 หลายเดือนก่อน +1

    गात रहा तुम्ही उभयता. ❤️

  • @diptinichkawade3722
    @diptinichkawade3722 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर दोघेही

  • @sanjaysabnawis1872
    @sanjaysabnawis1872 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम सादरीकरण। खूप छान आवाज। असेच गात रहा।

  • @prabhakarpatil8261
    @prabhakarpatil8261 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान...अनिरुद्ध जी...👌👍🙏

  • @diliparbooj1831
    @diliparbooj1831 2 ปีที่แล้ว +1

    अगदी सुरेल ..! आताच्या अपरिपक्व व प्रसिद्धीच्या मागे असलेल्या तथाकथित गायकांच्या मधे हि वाऱ्याची मंद झुळुक आहे ..

  • @jyotiargade2874
    @jyotiargade2874 3 ปีที่แล้ว +1

    तुमच्या दोघांची जोडी मला खूप आवडती असेच हसत राहा

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम , सुमधूर . खुप खुप आभिनदन🎉

    • @udaykulkarni7577
      @udaykulkarni7577 3 หลายเดือนก่อน +1

      आम्हाला आपला आभिमान आहे . नादेड महाराष्ट्र .

  • @anaghasadhu489
    @anaghasadhu489 ปีที่แล้ว +1

    खूप छान गायन

  • @sandeepsahasrabuddhe1534
    @sandeepsahasrabuddhe1534 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @achalasurve3189
    @achalasurve3189 3 ปีที่แล้ว +4

    तुम्हा दोघांचा आवाज फार गोड आहे.ऐकत राहावं असा.

  • @shyamgalagali5162
    @shyamgalagali5162 3 ปีที่แล้ว +1

    Waw. Anirudha joshi sa re ga ma star

  • @arwindgb6236
    @arwindgb6236 10 หลายเดือนก่อน +1

    छान. ❤

  • @swatijoshi9634
    @swatijoshi9634 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @pushpadumbre1247
    @pushpadumbre1247 3 ปีที่แล้ว +4

    आपल्या दोघांचा आवाज खुप मधुर आहे आम्हाला खुप तुमची गाणी ऐकायला आवडतात तुम्हाला खुप शुभेच्छा

  • @suchitaamare2826
    @suchitaamare2826 2 ปีที่แล้ว +1

    तुमचा दोघांचाही आवाज छान आहे रसिकांताई तुम्ही खूप छान दिसता

  • @geetabysurekhakene4870
    @geetabysurekhakene4870 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम, दोघेही एकमेकांना पूरक गाता. मनःपूर्वक धन्यवाद❤❤❤

  • @sunitakapile754
    @sunitakapile754 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर आवाज दोघांचंही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @prafullawagle4013
    @prafullawagle4013 ปีที่แล้ว +1

    ❤❤ very good

  • @sangitanatekar6020
    @sangitanatekar6020 8 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर म्हटलय दोघांनी अगदी योग्य भाव आहेत गाण्यात

  • @rekhakaore4944
    @rekhakaore4944 3 ปีที่แล้ว +1

    Khupch chhan

  • @pratibhakulkarni5154
    @pratibhakulkarni5154 5 หลายเดือนก่อน

    आपल्या दोघांचा आवाज खूप गोड आहे आणि म्हणण्याची धाटी पण सुंदर आहे तुमची जोडी अशीच सुंदर गाणी ऐकवत राहूं देत खूप छान

  • @mohinikulkarni1656
    @mohinikulkarni1656 2 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर आवाज आहे दोघांचाही👍👍

  • @meghakothari4213
    @meghakothari4213 3 ปีที่แล้ว +9

    अनिरुद्ध जी... अप्रतिम.. काहीही म्युझिक नसताना एवढे सुंदर गायन...
    तुम्हाला ... व रसिका जीनां मनःपूर्वक धन्यवाद !!!

  • @leenakulkarni4050
    @leenakulkarni4050 3 ปีที่แล้ว +3

    खूपच छान गाता दोघेही छानच तुमच्या चेहर्यावरील सात्विक भाव अतिशय आवडतात.सुंदरच

  • @akshatakochrekar3532
    @akshatakochrekar3532 3 ปีที่แล้ว +1

    व्वा.......सुरेख

  • @krishnakurade1173
    @krishnakurade1173 8 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर, अभिनंदन आणि शुभेच्छा पुढील.

  • @simpleperson5364
    @simpleperson5364 9 หลายเดือนก่อน +1

    beautiful 😀

  • @madhurikulkarni8784
    @madhurikulkarni8784 5 หลายเดือนก่อน

    आपल्या दोघांचा आवाज खुपच सुंदर आहे 👍

  • @yashwasntvishwasrao9541
    @yashwasntvishwasrao9541 3 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर गायन, दोघेही छान गातात..

  • @shashikalabirajdar3747
    @shashikalabirajdar3747 3 ปีที่แล้ว +1

    Khuuuuup Chan Radhika mam

  • @Shrimad3
    @Shrimad3 3 ปีที่แล้ว +7

    दूर टेकडीवरचं हरीण खरंच दिसलं, बाबूजींचं गाणं तेही तबला आणि इतर साथ सोडून??? उत्तम पेललं अभिनंदन दोघांचं👌

  • @manasimkotwal5218
    @manasimkotwal5218 3 ปีที่แล้ว +2

    दोघांचाही आवाज अप्रतिम गाणी ही सुरेख गायली आहेत ऐकत रहावस वाटत 👌

  • @pradnyabartakke6098
    @pradnyabartakke6098 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @shreepadgolwalkar2733
    @shreepadgolwalkar2733 3 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर.

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 3 ปีที่แล้ว +3

    व्वा!अतिशय गोड आणि सुरेल...ऐकतच राहावे असे वाटते...😍👌👌

  • @samikshawankhade2877
    @samikshawankhade2877 3 ปีที่แล้ว

    खुपचछान सुदर,म धुर

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 3 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर आवाज गोड आहे

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 4 หลายเดือนก่อน

    Tumha Doghana mazya khup shubhechchha. asech ekmekaver nissim Prem karat raha.dukkhatahi Ani sukhatahi.

  • @भरत_हजारे
    @भरत_हजारे 21 วันที่ผ่านมา

    खुप छान अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @sbv938
    @sbv938 2 ปีที่แล้ว +1

    Excellent.

  • @savitadeshmukh6815
    @savitadeshmukh6815 3 ปีที่แล้ว +4

    आपला उभयतांचा आवाजात अप्रतिम गोडवा आहे नी रसिकाताई आपले गाणे ऐकल्यावर अरसिकही रसिक होतील एवढी ताकद तुमच्या कंठात आहे.खरच खूपच सुंदर.👌🙏🙏

  • @shobhatakawane8852
    @shobhatakawane8852 3 ปีที่แล้ว +1

    प्रभु श्रीराम

  • @sunandanerkar8939
    @sunandanerkar8939 หลายเดือนก่อน

    Aatshy Sundr Aapalya Madhur Aawjala Dhanyawad

  • @truptidixit4604
    @truptidixit4604 8 หลายเดือนก่อน

    खूप छान आवाज आहे दोघांचा 👌

  • @pradnyabartakke6098
    @pradnyabartakke6098 ปีที่แล้ว +1

    दोघांचा आवाज खूपच छान आहे 👌❤️

  • @shruti37
    @shruti37 3 ปีที่แล้ว +1

    एक नंबर

  • @manaliranadeofficial1703
    @manaliranadeofficial1703 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर मन प्रसन्न झाले 😘🎼

  • @dhanashrinikam892
    @dhanashrinikam892 2 ปีที่แล้ว +1

    👌👌

  • @anjalijoshi6979
    @anjalijoshi6979 3 ปีที่แล้ว +1

    Sundar

  • @preetikekre2549
    @preetikekre2549 3 ปีที่แล้ว +2

    दोघांनी खुप छान म्हटले 👌

  • @mukundchemburkar2497
    @mukundchemburkar2497 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम..केवळ हार्मोनियम वापरून सादर केलेली गाणी खूपच छान...मी " भरजरी शालू" हे गाणे प्रथम ऐकले...ते आवडल्यामुळे इतर गाणी ऐकली...तीही एकापेक्षा एक सुंदर... चि. अवनीचा "ओ पालनहारे " मधील सहभाग पण मस्तच...गोड्यामसाल्याच्या कृतीने बहार आली...तुम्हा तिघांना मनःपूर्वक शुभेच्छा..

  • @vidyajoshi3336
    @vidyajoshi3336 3 ปีที่แล้ว +2

    आवाज खुप छान आहे दोघांनचे 👌

  • @sshetalpendharkar6124
    @sshetalpendharkar6124 3 ปีที่แล้ว +4

    दोघांच्या आवाजात निर्मळता आहे खूप छान
    उभयतांना शुभेच्छा

  • @neetijoshi8609
    @neetijoshi8609 3 ปีที่แล้ว +1

    वाह । दोघांचीही गाणी फारच छान ,,,त्या जुन्या दिवसाचांची आठवण झाली,,

  • @dhanashrikulkarni2769
    @dhanashrikulkarni2769 3 ปีที่แล้ว +4

    खरंच रसिका ताई नावाप्रमाणे तुम्ही रसिकांचे खूप छान मनोरंजन करत आहात खूप छान तुम्ही दोघे गाता ते दिवस भर ऐकत बसावस वाटत .l proud you

  • @snehakamat5247
    @snehakamat5247 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटतं तुम्हाला दोघांना मस्त मस्त गाणी गाताना पाहून आणि ऐकून , खूपच सुंदर , अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद

  • @padmamanmode6394
    @padmamanmode6394 3 ปีที่แล้ว +2

    मजा आणुणी दया तो हरिण अयोध्या नाथा ।खून छान गाइलिस रसिका दोघे छान गाता👌👌👌

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 2 ปีที่แล้ว +1

    दोन्ही गाणे खूप सुंदर आणि श्रवणीय 💐💐

  • @rekhawalimbe3886
    @rekhawalimbe3886 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम. दोघांनाही शुभेच्छां आणि अनेक आशिर्वाद!

  • @vandanagupchup2478
    @vandanagupchup2478 3 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर प्रस्तुती दोघांची. 🙏 Stay safe and healthy 🙏

  • @kumarpathak4281
    @kumarpathak4281 3 ปีที่แล้ว +4

    आपल्या दोघांचाही आवाज अतिशय मधुर आणि गोड आहे

  • @suvarnajogalekar5245
    @suvarnajogalekar5245 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुरेख 👌👌

  • @sunilharidas3224
    @sunilharidas3224 3 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर.संपुर्ण गीतरामायण ऐकायला आवडेल.

  • @supriyasawarkar5935
    @supriyasawarkar5935 3 ปีที่แล้ว +1

    👌

  • @shraddhatawde6587
    @shraddhatawde6587 3 ปีที่แล้ว +1

    दोघांचा आवाज खुप छान

  • @vasantikale1999
    @vasantikale1999 3 ปีที่แล้ว +2

    दोघांचाही आवाज, उच्चार, छान आहेत

  • @amrutabadave9929
    @amrutabadave9929 2 ปีที่แล้ว

    Surekh anirudhhh wa

  • @sushamag5941
    @sushamag5941 ปีที่แล้ว

    Aprtim aavaj

  • @nikhilmulay3328
    @nikhilmulay3328 3 ปีที่แล้ว +2

    सुमधुर आवाज

  • @smitashendye1872
    @smitashendye1872 3 ปีที่แล้ว

    खरच सुरेख आवाज व presentation पण मस्त

  • @devikasaodekar8011
    @devikasaodekar8011 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम अप्रतिम👌🏼👌🏼 ह्या रामाच्या नवरात्रात अजून गीत रामायणाची गाणी ऐकायला आवडतील!

  • @surekhalimaye8306
    @surekhalimaye8306 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान।पूरक आवाज।दोघाना खूप शुभेच्छा।

  • @aparnapathak8000
    @aparnapathak8000 3 ปีที่แล้ว +1

    Awesome

  • @mrudulagurjar7967
    @mrudulagurjar7967 3 ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान दोघांनाही 👌👌👌

  • @vinayakulkarni5477
    @vinayakulkarni5477 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान, अतिशय सात्विक 👌👌

  • @rutakocharekar7711
    @rutakocharekar7711 3 ปีที่แล้ว

    खूपच छान

  • @anaghaavalaskar293
    @anaghaavalaskar293 3 หลายเดือนก่อน

    खूप छान ❤

  • @godiswatching7197
    @godiswatching7197 3 ปีที่แล้ว +2

    खुप सात्विक गाता तुम्ही दोघेही…🙏🏻👌🏻

  • @swamiMauli.
    @swamiMauli. 3 ปีที่แล้ว +1

    निःशब्द 👌

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 3 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम , शब्दांच्या पलीकडले, कमाल गाता आपण, खुप शुभेच्छा तुम्हा दोघांना 👏👏👏🌹🌹👍

  • @nirbhaypimple693
    @nirbhaypimple693 3 ปีที่แล้ว +1

    सुरेख....रेखीव... अप्रतिम... भावपूर्ण... उत्तम...🌼🌹🌼🌹🌼🌹🌼

  • @vinayaksalgaonkar7329
    @vinayaksalgaonkar7329 3 ปีที่แล้ว

    खुपच छान

  • @saritamahesh7326
    @saritamahesh7326 3 ปีที่แล้ว +1

    Khup chaan doghanche khup abhinandan!

  • @G.P-r5m
    @G.P-r5m 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम गोडवा गायकांचा व गाण्याचा👍☺️👏

  • @girishdharmadhikari5713
    @girishdharmadhikari5713 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान. कर्णमधुर गायन.

  • @jaishreemataji43
    @jaishreemataji43 3 ปีที่แล้ว +3

    Very sweet and having nice devotion

  • @kanchanmishal8234
    @kanchanmishal8234 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुदंर अनेक शुभेच्छा

  • @vaishalibathe6500
    @vaishalibathe6500 3 ปีที่แล้ว +2

    तुम्हा दोघांचे अभिनंदन 👌👌👏

  • @chandrashekhargogate3271
    @chandrashekhargogate3271 3 ปีที่แล้ว +1

    Nice nice presentation

  • @vijayiskande2753
    @vijayiskande2753 3 ปีที่แล้ว

    Chhan both of u

  • @latakulkarni1946
    @latakulkarni1946 3 ปีที่แล้ว +1

    मस्तच अनिरूध्द आणि मिसेस अनिरूध्द छान वाटल ऐकायला