आज गाडी अंकुरण रणजित निंबाळकर या नावाने पळाली ! बाजीरावने घेतला पेडगांव मैदानाचा फायनल चा गुलाल !
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.ค. 2024
- @kumarvijayjadhav
#बैलगाडीशर्यत
#बैलगाडी
#बैलगाडी_शर्यती
#बैलगाडा
#बैलगाडी_शर्यत_2022
#नादएकचबैलगाडीशर्यत
#शेतकरी
बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati - บันเทิง
संर लय वाईट वांटत
निंबाळकर सर आज अंकुरण च्या नावनं पेडगाव मैदानात गुलाल मिळाला ....आठवण येते सर तुमची
वैभव कदम शेठ आपले खूप खूप अभिनंदन, आणि अंकुरण चे नावाने गाडी पळवून निंबाळकर हे नाव अजरामर झाले पाहिजे
सरांनी काय कमावलं,तर हेच कमावलं. वैभव दादा 🙏🙏सरांना न्याय मिळालाच पाहिजे. राहुल भाई आणि तुम्ही खूप प्रेयत्न करत आहात. 🙏
मित्र थोडेच पाहिजेत पण कट्टर पाहिजे.. ग्रेट माणूस वैभव दादा आणि राहुल भाई. 100 टक्के न्याय भेटणार
अंकुरण रणजीत निंबाळकर हा नाव जेव्हा कानावर पडला तेव्हा अंगावर शहारे आळे❤ miss u sir
💞..Miss you सर..☺️. अंकुरण.☺️सरांचा हसरा चेहरा कायम लक्षात राहील.☺️.. बाजीराव च अभिनंदन. 🙏💐..
💞. बाजीराव ला फुडील वाट चाली साठी शुभेच्छा.. 🙏🙏
खुप अभिमान वाटला या बैलगाडी मालकांचा. 💐💐 सरांच्या मुलीचे नांवे गाडी पळवून पहिलाच गुलाल घेतला आहे. खरोखरच सरांचे आतम्यास शांतीच मिळणार. 💐💐🙏🙏सरांना भावपुर्ण श्रद्धांजली. 🙏
अभिनंदन दादा अंकुरण च्या नावाने गाडी पळवली बदल
वैभवदादा समिरभैया आणि राहुल भाई जो पर्यंत सराना न्याय मिळत नाही तो पर्यंत उभा महाराष्ट्र तुमचा सर्वांचा पाठीशी आहे तुम्ही न्यायालइन लढा चालूच ठेवा उभा महाराष्ट्रचा जनतेचे तसेच शर्यत प्रेमीनचे आशीर्वाद तुमचा पाठीशी आहेत...🤝🤝🤝👍👍👍👈👈👈👈
वैभव दादा तुम्ही जे म्हटले होते आखरीपर्यंत सरांना न्याय देण्याच्या बद्दल मी त्यांच्या पाठीशी उभा राहील खरंच कौतुक जेवढे केले तेवढे कमी आहे तुमचं वैभव दादा
वैभव दादा तुम्हाला खरंच सॅल्यूट माझा खरंच आमचे आदरणीय राहुल दादा पाटील यांच्यासारख एकमेव व्यक्तिमत्व आमचे वैभव दादा दादा तुमचं खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन ❤️💐🙏
वैभव दादा तुझे खुप आभार🙏💕 राहुल दादाच्या पायावर पाय ठेवुन चालाय तु निंबाळकर सरांचे स्वप्न पूर्ण करा❤🎉
सर दीदींच्या नावाने पहिल्यांदाच गाडी पळाली अन् गुलाल घेतला , सर हा क्षण बघायला तुम्ही पाहिजे होता 🥹👑
खरंच खूप आठवण येते सर 😭♥️👑💐
खरंच मनापासून आज निंबाळकर सर असायला पाहिजे होते फोन त्यांना वरून इतका आनंद झाला असेल की माफ नाही खूप आभार अंकुरण च्या नावावर ती गाडी पळवली
आज जर निंबाळकर सर असते...अजून मैदानाला बघायला मजा आली असती...प्रतिस्पर्धी असल्याशिवाय माझ्या येतच नाही...हे निंबाळकरांचं खूपच खूपच आठवणीत राहतंय...मित्रांनो जरा विचार करा जेव्हा आपण मोठा व्हायचा विचार करतो...तेव्हा आपला प्रतिस्पर्धी असायला हवा आहे...miss you sir...love you sir .शिकावं तर तुमच्याकडूनच ....😢😢😢
विजय नेहमी सत्यचा होतो 💯✌
Miss you sir 😢.....
अंधा कानुन हैं मर्डर केलेला आरोपीला कसल न्यायलय पाहिजे सरळ फासा वर लटकवल पाहिजे असल्या षंढ कायद्या मुळे गुन्हेगारी वाढते 💔💔
Kharach खूप Lucky ahe सरांची अंकुरण बाळ ❤❤ miss you sar
अभिनंदन दादा अंकुरण च्या नावाने गाडी पळवली बदल🎉🎉
लय वाईट वाटतंय त्या लहान मुलीकडे बगून
Kharch
रणजित निबाळकर यांच्या शिवाय मैदान बगायला मज्या येत नाही मिस you सर लय आठवण येते तुमची
भावा कुणाकडं लक्ष देऊ नको लोक काय पण बोलू दे तुला विडिओ का नाय टाकली सरांची तुझ्यावर परिस्थिती आली तेव्हा कोण नव्हते तूझ्या सोबत हे तुला टोल करतात तेव्हा कमेन्ट वाले तेव्हा सर बोलले होते तुझ्याबद्दल तुला न्याय देण्यासाठी फक्त तू सरांना विसरू नको बस तुझी घरची परिस्थिती काय आहे या लोकांना काय समजणार घरी बसणाऱयांना तू तब्बेत ची काळजी घे भावा रत्नागिरी जिल्हा राजापूर तालुका एक बैलगाडी प्रेमी
सरांचा आशीर्वाद कायम बाझीराव बरोबर राहणार
मास्तर नाय पन मजा नाय वाटत आज मैदान बघितला नाही😢
मी पन नाय बगीतल भावा
खर आहे
इच्छा मेली भावा अड्ड्यावर जायची 😢
मी पण नाही बगितल 😢 मास्तर शिवाय माझ्या नाही 💯🙏
Mathur nanter bajirao ahe lihun gya majyakadun
रणजीत निंबाळकर सर 😢😢
राहुल दादा आहेत नक्की न्याय मिळवून देनार
Sar yanchya navane palava tumhala yes ahe🎉🎉
सर नाहीत तर शर्यतीत मन नाय लागत😢
Miss you sir 😢
Miss you King of maharastra ❤❤
Miss you king 😢😢
Sir 😭😭😭
Bhava tula salam 🎉
Bajirao ky vadaty rao❤
धन्यवाद वैभव दादा
Miss u Sir
🎉🎉🎉 अभिनंदन बाजीराव ❤
Khup chan niyojan kartat,Samir bhaiya,Vaibhav Dada
Dhanyvad, Babu
हार्दिक अभिनंदन भाऊ🎉
Sir pahijet😢
सरांना आनि बाळाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत
Nice
लय लय वाईट वाटतंय सर आपल्यात नाहीत
दुसरा सुंदर 😮😮😮😮😮
1नंबर बाजी पळाला
😢Miss you sir ❤
दादा अभिनंदन
अपेक्षित नसलेली गोष्ठ घड़ली की मनाला जास्त त्रास होतो सर हावे होते
सराच नाव जरी ऐकलं तरी डोळ्यात पाणी येत
Vaibhav Dada ❤❤❤
👍 proud of you
Congratulations 🎉
Abhinandan dada
Miss You Sir 😭
❤❤
Miss you sir......😭
Miss you sir
सर तुम्ही आज असायला हवे होते
❤.N.1
Ankura God bless you beta I miss you sir
लय आठवण येतिय राव सर..
देवाकडे एकच प्रार्थना आहे देवा सरांना न्या द्या..😢😢
1001
❤❤❤❤❤❤❤❤❤
sir tumhi sodun gelya pasun amhi maidan baghach sodun diloy. Miss you sir
Miss you sar 😢
Sir 😢🙏💐💐😓😓😓
Sir 🎉🎉🎉
Sir 😢😢😢
Miss you sir ❤
Miss you सर ❤❤❤
Miss you sar 😂
सरांना 10प टक्के न्याय मिळणार
वैभव अशीच माया असुदे अंकुर नवर
Vaibhav shet samir bhaiya tumhala mathur mule kimmmat ahe
Mathur 1001 All Tim tumhi sagale Vitthal Nana pn sath dya,sobat ghya niyojanat
Miss you sir 😢❤
Miss you sir 😢😢😢😢
Miss.you.sir
अभीनंदन वैभव दादा. सरांचं आसचं नाव राहील पाहिजे
असच कायम सोबत रहा
😢
वैभव रडलाय सरांच्या आठवणीत
साईडला गेला बगा
गहिवरून आलंय त्याला
😢😢😢
निंबाळकर सरांनी माझी आठ लाख 50 हजार घेतले परंतु ते माघारी केले नाहीत पर्यंत पैशाचा वापर त्यांनी बैलगाडा शर्यती मध्ये केला तरी माझे पैसे मला माघारी मिळावेत
सरांना न्याय मिळाला पाहिजे
Nimbalkar sir chya pathishi ubha maharashtra Chi sahanbhuti aahe because zalay te chukich ghadlay
Samir bhaiya rahul bhau sobat raha bus
आमचा वाघ हरपला रणजित निंबाळकर सर 😢तुम्ही असच प्रेम करत रहा अंकुरण बाळावर
मलकाचा नाव घ्य/
या नावाने गाडी पळवल्या बद्दल धन्यवाद
Me Saudi madhe ahe mathur avdicha bail ahe because ladat
सर मिस यु
Vithal nana mathur sobat raha
Vaibhai bhai rahul bhai sathi ani mathur tya sathi sobat
😅😅sar
वैभव दादा तुम्ही सर च्या नावाखाली पळवा
Vaibhav shet mathur mag bajirao nav thevel