घर पाहावे बांधून, लग्न पहावे करून...अशी एक जुनी म्हण आहे. जो कर्ता प्रथम घर बांथतो एकेक काडी जमवून त्याची किंमत इतरांना कशी कळणार. तथापि दरेक पिढीत अंतर पडत जाते. मुलेबाळे वाढतात. नातवंडे पणतवंडे होतात. जुने आजीआजोबा, पणजीपणजोबा जमिनीवरून भिंतीवर फोटोत जाऊन बसतात. कधीतरी मग जुन्या घरात रहाणे होत नाही. पोटापाण्यासाठी काहीजण दुर जातात मग कायमचे तिकडचेच होतात. घर बिचारे वाट पहात बसते. काहीजण जुन्या घरांना जपतात तर काहीजण विकून टाकतात. काहीजण जुने घर पाडून नवीन बांधतात. बदल तर होतातच. घराचे घरपण व माणसाचे माणुसपण जपले तर मग खरे सुख मिळू शकेल. आमचा देखील कोल्हापूरला मोठा वाडा होता. अडीचशे वर्षांपूर्वीचा. कितीतरी पिढ्यांचं घर होते. एकेक भिंत चार फुट जाडीची. दर्शनी भागात गणपती व मारूतीच्या मुर्ती आहेत. वाड्याचा आतला भाग पाडून तेथे आता आधुनिक इमारत झाली आहे. प्रत्येक वंशजाला एकेक सदनिका मिळाली. पण केव्हाही जुनी घरे पाहिली की मन जुन्या आठवणीत रमून जाते.
सर किती छान वर्णन केलंय तुम्ही. खूपच भावनिक. वाचून मन भूतकाळात फिरून आलं. कधी कोल्हापूरला आलो तर तुमच्या वाड्याचे राहिलेले बांधकाम पाहायला आवडेल. धन्यवाद. कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
वा!सुनीलजी,वसईतील एक अप्रतिम व जुनी वास्तू आपण दाखविलीत.घर पाहताना घराचा जुना वास जाणवत होता. घरात हिंडताना वसईच्या आर्थिक,सामाजिक,आणि धार्मिक जीवनाचे अनेक रंग मनावर उमटत होते.झोपाळा, चौपाळा,या बरोबरच "हिंदोळ्यावर"हा शब्द किती सुरेख.👍👌
धन्यवाद सुनील जी हे वसईतील पारंपारिक घर दाखवील्या बद्दल, तुम्ही मला जुन्या आठवणी मध्ये रमवून टाकलं, माझ्या आत्याचे वसईत पापडी नाक्यावर घर अगदी असेच आहे, सध्या कोणी तेथे रहात नाही. आम्ही भावंडं लहान पणी तेथे सुट्टीत जात असत, खूप मज्जा केली. परत एकदा धन्यवाद
Dada mast chan, junya athavani tajya zalya. Amchya aagari samajat ani vasaichya Christian samajat khup goshti common ahet. Hats off to your work, great.
... सुनील, हे तुम्ही खूप छान काम करीत आहात. इतिहासातील सर्व खुणा नंतर पुसल्या जातात पण त्या तुम्ही दृकश्राव्य रूपांतरित करून जातं करत आहात त्याला तोड नाही . धन्यवाद. असेच वसई परिसरातील गेल्या कैक वर्षांचा इतिहास, लोक जीवन आणि संस्कृती या बद्दल ठेव जमा कराल अशी अपेक्षा आणि सदिच्छा ! सूर्यवंशी एस पी ...विले पार्ले पूर्व.lll
खरोखर, त्या काळातील घरं खरंच सुंदर, आकर्षक आणि मजबूत असत. आता आपल्याला सुंदर व आकर्षक घर हवं असेल तर ते टिकाऊ असत नाही आणि जर टिकाऊ घर हवं असेल तर ते सुंदर असेलच ह्याची खात्री नाही.
There are many traditional beautiful houses in Vasai Nallasopara and Virar area Love to have traditional style house 🏠 someday. Thanks for showing such a beautiful building
धन्यवाद सुनीलभाऊ 🙏🙏 आमच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला माझ माहेर भुईगावला व सासर गासला पण सहा वर्ष झाली आम्ही बोरिवलीला राहतो काल तुम्हाला रहाटाविषयी सुचवलेला सिदधेश नाईक माझा मुलगा आहे. तुम्ही विडीओत दाखवल्याप्रमाणे माझ माहेरच घरसुदधा असच होत तो ओसरीतला जिना लाकडी तुम्ही दाखवल्याप्रमाणे भाताचा कणगा व त्याच्यात अजून कणगा जिथे ठेवतो ना तिथे मधे लाकडाला होल असायचा व खाली एक लाडकी फ्लॅक असायचा महणजे जेव्हा भात काढायच तेव्हा वरती न जाता खालूनच फ्लॅप सरकवायचा व आम्ही खालून पोत पकडायचे पोती भरून झालयानंतर फ्लॅप बंद करायचा हे आम्ही केलेल आहे तसेच गोठा गाय महशीपण होत्या ओटयावरच ऊखल पापडाचा दगड या सर्व आठवणी करून दिल्या खूप बर वाटलं आमच जुन घर आठवल खूप खूप धन्यवाद 🙏🙏माझ्या भरपूर शुभेच्छा
स्वाती जी आपली ही प्रतिक्रिया वाचताना सर्व चित्र डोळ्यापुढे उभे राहिले. आपण खूप चांगल्या गोष्टी अनुभवल्या आहेत, भाग्यवान आहात. सिद्धेश आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद.
अजूनही प्रयत्न करता येतील. माझ्या मते आपली भाषा टिकवून ठेवण्यासाठी एक मूलभूत गोष्ट करावी, आपल्या लहान मुलांशी (निदान ते ५ वर्षांचे होईपर्यंत) फक्त आपल्याच बोलीभाषेत बोलावे. जगातील इतर भाषा ते कुठेही आणि कधीही शिकू शकतात पण स्वतःची बोलीभाषा ते फक्त घरीच शिकू शकतात.
Congratulations your presentation is very innovative creative and very interesting you have worked hard for this wish you will bring out it's copy it's publication I am grateful to you for your great venture yours fr Andrew silveira sj at St Xavier's bharuch Gujarat
तुम्ही खूप छान विषय निवडला आहे. त्यामुळे ज्यांचे घर एवढे मोठे आहे, त्या घरमालकांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला . तसेच, त्यांच्या अवाढव्य, अफाट वास्तुंची, वस्तूंची आणि त्यांची ओळख करुन दिली. त्यांच्या सर्व जुन्या आठवणी काढताना किती मनाला यातना होत असतीलच. या अफाट घरासाठी किती मेहनत, किती पैसा खर्च झाला असेल. तसेच, ३० एक माणसांनी भरलेलं घर आता तेच लोक नाही, तर कसे भकास वाटत असेल, आणि आता ते पूर्णपणे पाडूनच टाकणार, हे ऐकून आमच्याच मनाला दुःख होतंय, तर त्यांना किती वाईट वाटत असेल. माझ्या डोळ्यासमोर तर पूर्वीचं वातावरण तरळून गेलं. त्यावेळी वातावरण किती छान असणार. सर्व हेळीमेळीने रहात असणार. सर्व सण कित्येक वर्षे साजरे केले असणार. खरंच डोळ्यात अश्रू उभे राहिले. पण तुम्ही ही जुन्या वास्तूंचा विडियो काढून आमच्या पर्यंत पोहोचवला, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानते 🙏🙌🙌 🙌 तसेच, तुम्ही क्रिश्चन असून, मराठी भाषेवर प्रभुत्व पाहून मला जरा आश्चर्यच वाटले. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. परत एकदा सांगते की, खूप छान विषय निवडला. माझे तुम्हाला खूप खूप 🙌🙌🙌🙌 आशिर्वाद. Hattttts offffff to #SUNILDMELLO
@@sunildmello hey hi nice vid... arrey Santos katekaka says this is kokon... but this is Vaghgoli.... Vasai dist. me b Vasaichi hi. Papdigav, Vasai. Dabre vakil aani Dabre Bishop chya aai chya gara bazula rahte..
Very Good Video Dear Sunil D’ Mello You have made it recently and trying to keep the traditional memories alive many others will be inspired to remember & cherish their traditions Hats off to your good efforts We are proud of the true Vasaikar in you Keep up the Good work
हेच तर दुर्दैव वसई तालुक्याचे आहे की इथे जागा आणि घर इथले भूमिपुत्र विकत आहेत किंवा जुनी घर पाडली जात आहेत आणि इथली संस्कृती लोप पावत आहे. आणि अशी लोप पावलेली संस्कृती मग इथले स्थानिक पुढच्या पिढीला अशा चित्रफितीतून दाखवतात. ह्या पेक्षा दुर्दैव काय
🛕जय जगदंब अलख निरंजन🚩 बेटा सुखी आणि समृद्ध रहा यशवंत किर्तीवंत नितीवंत धैर्यवंत शिलवंत औदार्यवंत बलवंत ऐश्वर्यवंत आईवडीलांचा आज्ञाकारी सेवक सुपुत्र हो माझे बालक भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्री कालभैरवनाथ महाराज सदा तुझे रक्षण करो खुप खुप मोठ्ठा हो बेटा हाच शुभाशिर्वाद तथास्तु आदेश 🌹🌹🌹🚩🔔🔱🔔 माझ्या लाडक्या बाळा ला आईसाहेबांकडुन प्रेमाचा गोड गोड पापा 😘😘😘😘😘 नाशिक हून आईसाहेब....
Your videos are amazing & have a bite of history. I would request you to buy a simple 3.5mm wired mic which can be attached to your shirt & which then goes directly into your Phone or camera that you use to record. You can then unclip it while interviewing & just hold it in front of the interviewee. This will improve the audio quality by miles (though it is not bad at all to begin with.)
@@colourful3231 धन्यवाद. जेवणाची व्यवस्था करत नाही पण पाहुण्यांना जेवल्याशिवाय पाठवतही नाही. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटण जरुर दाबा. धन्यवाद.
OMG!! I think almost all yr relatives r commenting... 😁😁 no wonder some r calling u by nick names Sunya, mama nice 👌👌😂 u feel at home really. we too hv a very big swing jula at home but removed n kept on our potmala bcoz house is gone weak... nice Sunya.., good work keep it up... btw u hv a very good voice n YES also good looks... 🙏🙏
Im seeing the video pretty late and im sure the beautiful house is broken down by now. Thats sad. I wish and hope it is rebuilt with the same look, Specially the long verandah, the huge windows, the open space. Lost another heritage of 63 years. Sentimental values lost maybe for financial constraints. The beauty and peace of Vasai virar is Almost getting over. Unfortunate.
Yes, it is unfortunate that most of the old houses are getting demolished but there are certain houses which are preserved and well maintained. Thank you, John Ji.
घर पाहावे बांधून,
लग्न पहावे करून...अशी एक जुनी म्हण आहे. जो कर्ता प्रथम घर बांथतो एकेक काडी जमवून त्याची किंमत इतरांना कशी कळणार. तथापि दरेक पिढीत अंतर पडत जाते. मुलेबाळे वाढतात. नातवंडे पणतवंडे होतात. जुने आजीआजोबा, पणजीपणजोबा जमिनीवरून भिंतीवर फोटोत जाऊन बसतात. कधीतरी मग जुन्या घरात रहाणे होत नाही. पोटापाण्यासाठी काहीजण दुर जातात मग कायमचे तिकडचेच होतात. घर बिचारे वाट पहात बसते. काहीजण जुन्या घरांना जपतात तर काहीजण विकून टाकतात. काहीजण जुने घर पाडून नवीन बांधतात. बदल तर होतातच. घराचे घरपण व माणसाचे माणुसपण जपले तर मग खरे सुख मिळू शकेल. आमचा देखील कोल्हापूरला मोठा वाडा होता. अडीचशे वर्षांपूर्वीचा. कितीतरी पिढ्यांचं घर होते. एकेक भिंत चार फुट जाडीची. दर्शनी भागात गणपती व मारूतीच्या मुर्ती आहेत. वाड्याचा आतला भाग पाडून तेथे आता आधुनिक इमारत झाली आहे. प्रत्येक वंशजाला एकेक सदनिका मिळाली. पण केव्हाही जुनी घरे पाहिली की मन जुन्या आठवणीत रमून जाते.
सर किती छान वर्णन केलंय तुम्ही. खूपच भावनिक. वाचून मन भूतकाळात फिरून आलं. कधी कोल्हापूरला आलो तर तुमच्या वाड्याचे राहिलेले बांधकाम पाहायला आवडेल.
धन्यवाद.
कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
Khupach Chan Durmil hard dakhavalet farach chan
खरंय तुमचं !
खूप छान लिहिलंय तुम्ही विश्वजित. असंच लिहीत जा.
It
वा!सुनीलजी,वसईतील एक अप्रतिम व जुनी वास्तू आपण दाखविलीत.घर पाहताना घराचा जुना वास जाणवत होता. घरात हिंडताना वसईच्या आर्थिक,सामाजिक,आणि धार्मिक जीवनाचे अनेक रंग मनावर उमटत होते.झोपाळा, चौपाळा,या बरोबरच "हिंदोळ्यावर"हा शब्द किती सुरेख.👍👌
वाह, आपण खूपच सुंदर शब्दांत प्रतिक्रिया दिलेली आहे. धन्यवाद, चिंतन जी
वसईची भाषा त्यातून कुपारी,आणी मोठ्ठ्या घरात आवाज घुमत होता त्यामुळे नीट कळले नाही पण जुने मोठे घर पाहून मनाला बरे वाटले
धन्यवाद, रंजना जी
भाऊ, तुमच्या डॉक्युमेंटरी ने, हे घर अविस्मरणीय आणि मनात घर करुन राहिले
धन्यवाद, श्यामा जी.
धन्यवाद सुनील जी हे वसईतील पारंपारिक घर दाखवील्या बद्दल, तुम्ही मला जुन्या आठवणी मध्ये रमवून टाकलं, माझ्या आत्याचे वसईत पापडी नाक्यावर घर अगदी असेच आहे, सध्या कोणी तेथे रहात नाही. आम्ही भावंडं लहान पणी तेथे सुट्टीत जात असत, खूप मज्जा केली.
परत एकदा धन्यवाद
वाह, आपण खूप छान आठवण सांगितली. धन्यवाद, प्रवीण जी
It was a pleasure to hear the history of vasai the churches and the bells thank you very much
Thanks a lot, Padmini Ji
Dada mast chan, junya athavani tajya zalya. Amchya aagari samajat ani vasaichya Christian samajat khup goshti common ahet.
Hats off to your work, great.
हो, अगदी बरोबर. धन्यवाद.
सर वसईतील 99% जुनी घरे आज नष्ट झाली आहे तुमच्या मुळे आज जुन्या आठवणीना उजाळा मिळाला असेच विडीयो बनवत जा God bless you ⛪
हो बऱ्यापैकी जुनी घरं काळाच्या ओघात नष्ट झाली आहेत. धन्यवाद.
... सुनील, हे तुम्ही खूप छान काम करीत आहात. इतिहासातील सर्व खुणा नंतर पुसल्या जातात पण त्या तुम्ही दृकश्राव्य रूपांतरित करून जातं करत आहात त्याला तोड नाही .
धन्यवाद.
असेच वसई परिसरातील गेल्या कैक वर्षांचा इतिहास, लोक जीवन आणि संस्कृती या बद्दल ठेव जमा कराल अशी अपेक्षा आणि सदिच्छा !
सूर्यवंशी एस पी ...विले पार्ले पूर्व.lll
शरच्चंद्र जी, तुमच्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.
How beatiful is the old house our father's house was like that in the villege but now it has fallen i miss that house very much 🙏🙏🙏thanks sunil
Thanks a lot, Chhaya Ji
सुनील आमच्या मामाकडे बाजूला येवून गेलास 👍 मी ही अजून संपूर्ण घर पाहिले नव्हते thanks 🙏
दुर्दैवाने हे घर आता अस्तित्वात नाही. धन्यवाद, अल्बिना जी
Khup Chan .
धन्यवाद, शोभा जी.
Sunder nice video Mazhi Vasai
धन्यवाद
खुपच छान छान माहिती आपण देत आहात सर
धन्यवाद.
Khup chhan mahiti puravli aapan
धन्यवाद, विनोद जी.
किती छान आहे घर आजच्या इंजिनिअरला मागे टाकेल असं आहे बांधकाम खूप सुंदर मजबूत अशी घरं आता पाहयला नाही मिळत व्हीडीओ केल्याबद्दल धन्यवाद
खरोखर, त्या काळातील घरं खरंच सुंदर, आकर्षक आणि मजबूत असत. आता आपल्याला सुंदर व आकर्षक घर हवं असेल तर ते टिकाऊ असत नाही आणि जर टिकाऊ घर हवं असेल तर ते सुंदर असेलच ह्याची खात्री नाही.
खुप मस्त आहे घर आहे
धन्यवाद, संगीता जी.
Khoopch bhari....khupch vait vatatey todnyat yeil mhatlyavar....
हो वाईट वाटतंय.
सुनिल खरंच तू खूप चांगली माहिती देतोस,
खूप खूप धन्यवाद, निर जी
Hii सुनील तुझे खुप सुंदर वीडियो आहे
धन्यवाद सुमन जी
Sunil Sir
सुंदर, तुमचे मराठी देखील अस्खलित आहे. खूप चांगले वाटत आहे आपल्या संस्कृती जपण्याचे प्रयत्न बघून. हॅट्स off to you
धन्यवाद, शैलेशजी.
कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरु नका.
Hi सुनील
खूप मेहेनत घेवून व्हिडिओ बनवतोस
मी बरेच व्हिडिओ बघितले मला खूप आनंद झाला
Really great
God bless
खूप खूप धन्यवाद, डि'कुन्हा जी
माझी पूर्ण फॅमिली मेंबर सुद्धा तुझे सगळे व्हिडिओ बघू लागले आहेत
तू असाच पुढे जात जा. गॉड ब्लेस 🙏
@@dcunhadcunha5660 जी, आपल्या ह्या प्रेमळ पाठिंब्यासाठी आपले व आपल्या संपूर्ण कुटुंबियांचे खूप खूप आभार
My pleasure 🙏
खुप छान
धन्यवाद, मनोज जी.
Lahanpani ade jam masti kele bagon khup baravatla. Video banvon immortal kelya mule thank you 👍🏻
आबारी मेलवीन
There are many traditional beautiful houses in Vasai Nallasopara and Virar area
Love to have traditional style house 🏠 someday.
Thanks for showing such a beautiful building
Thank you for the appreciation.
धन्यवाद सुनीलभाऊ 🙏🙏 आमच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला माझ माहेर भुईगावला व सासर गासला पण सहा वर्ष झाली आम्ही बोरिवलीला राहतो काल तुम्हाला रहाटाविषयी सुचवलेला सिदधेश नाईक माझा मुलगा आहे. तुम्ही विडीओत दाखवल्याप्रमाणे माझ माहेरच घरसुदधा असच होत तो ओसरीतला जिना लाकडी तुम्ही दाखवल्याप्रमाणे भाताचा कणगा व त्याच्यात अजून कणगा जिथे ठेवतो ना तिथे मधे लाकडाला होल असायचा व खाली एक लाडकी फ्लॅक असायचा महणजे जेव्हा भात काढायच तेव्हा वरती न जाता खालूनच फ्लॅप सरकवायचा व आम्ही खालून पोत पकडायचे पोती भरून झालयानंतर फ्लॅप बंद करायचा हे आम्ही केलेल आहे तसेच गोठा गाय महशीपण होत्या ओटयावरच ऊखल पापडाचा दगड या सर्व आठवणी करून दिल्या खूप बर वाटलं आमच जुन घर आठवल खूप खूप धन्यवाद 🙏🙏माझ्या भरपूर शुभेच्छा
स्वाती जी आपली ही प्रतिक्रिया वाचताना सर्व चित्र डोळ्यापुढे उभे राहिले. आपण खूप चांगल्या गोष्टी अनुभवल्या आहेत, भाग्यवान आहात. सिद्धेश आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद.
Khup mast mast ahe
धन्यवाद मानसीजी.
कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटण जरूर दाबा, धन्यवाद.
You are doing great job Brother.
Thanks a lot, Calesh Ji.
खूप छान दादा एक नंबर विडिओ 👌👌👌👍👍👍
धन्यवाद, निलेशजी.
In our Vasai Virar and Nalasopara many historical places are their.
Sir please make some video on that place.
Good Video
Thank you, Nilesh. Yes, making such videos is part of our next project.
मस्तच... भारी, mjya बहिणीचा वसई चा वाडा असाच भारी होता
आभारी...आपल्या बहिणीचा वाडा वसईत कुठे होता..
beautiful ......those golden days at Mamara... mamai dari zulyavar basun kai ti mazha ....
वाह, रम्य ते बालपण
Wow ajun hi khup chan distei ghar Sunil, kash Tey Padun navin bandhnya Peksha Yachich changli dag duji keli asti tar
हो, पण आता ते अशक्य आहे. धन्यवाद, माया जी
mazi atya vasai la rhate tyamule lhanpnapasun
vasaich khup akrshn vataych. thithli snskruti
gramin vasaicha bhag tethil kelichya narlichya suparichya waditil Sunder ghr. tethil smudr kinara. mn prsnn hot
tetun ferftka jri marun alo tri. ha video pahun prt tya athvni jagya zalya.
thanks.
kala nusar bdl honarch pn
hoil tevhda juni snskrti apn
jpnyacha prytn krayla hva.
हो, मंगेश जी. वसई खरोखरच खूप सुंदर आहे आणि होईल तेवढी संस्कृती आपण जपून ठेवायचा प्रयत्न करायला हवा. धन्यवाद.
Nice traditional house, remembered my childhood..
Yes, it is nostalgic.
Sunilji khupach Chan. Mahiti ani sadarikaran shubhecha
धन्यवाद, जयेश सर.
हे घर पाडलं गेलं असेल पण मनात घर करून गेलं..!
अगदी खरं, माणिकलाल जी.
Absolutely Blissful Memories Brother, मराठी तर छानच बोलतोस अप्रतिम आहे तुझे...
धन्यवाद विशालजी.
मराठी आहेत वसईकर
Sunya, too good...
आबारी क्रिस
Khoop chaan...builder la viki naka...JAI Maharahtra...🚩🚩🚩
धन्यवाद. जय महाराष्ट्र!
वाढत्या शहरीकरणाचा परिणाम जुने वाडे,संस्कृति लोप पावत चाललेले आहे.त्याचबरोबर अशी साधीभोली लोकही दुर्मिळ होत चालली आहेत.
अगदी बरोबर राजेंद्र जी, धन्यवाद.
Sunil Dmello thank u so much for filming this iconic house. No words I have but only feel sad tht this iconic house will be demolished.
The pleasure is all mine.
Yeah, it's sad that this historical house will now only be seen in photos and videos.
old traditional village house, khup kame bagayla miltat ase ghar ,sunder
हो, रुपाजी. खूपच कमी राहिली आहेत आता अशी घरं.
Wow great
Thank you, Swati Ji.
khup chan video sir....
धन्यवाद साहेब
Khup aavdla
धन्यवाद.
Good video.sir
Thank you, Nilesh Ji
Mast
Nice information
धन्यवाद, प्रदीप जी
Khup mast video
आबारी
कुपारी समजाने आपली बोलीभाषा उत्तम पणे सांभाळून ठेवली आहे आणि मांगेला समाज मांगेली विसरूनही गेला
अजूनही प्रयत्न करता येतील. माझ्या मते आपली भाषा टिकवून ठेवण्यासाठी एक मूलभूत गोष्ट करावी, आपल्या लहान मुलांशी (निदान ते ५ वर्षांचे होईपर्यंत) फक्त आपल्याच बोलीभाषेत बोलावे. जगातील इतर भाषा ते कुठेही आणि कधीही शिकू शकतात पण स्वतःची बोलीभाषा ते फक्त घरीच शिकू शकतात.
no.1 👌👌
आबारी जॉयला
Congratulations your presentation is very innovative creative and very interesting you have worked hard for this wish you will bring out it's copy it's publication I am grateful to you for your great venture yours fr Andrew silveira sj at St Xavier's bharuch Gujarat
Thanks a lot for your motivating words, Father.
Mr.Sunil Demello
You are doing fantastic work.
I want to see your house also.please show us.
My house is mere 16 year old and it is like any other modern day houses. In some videos you would find a glimpse of my house. Thank you, Rena Ji
Very nice... good . old is gold
Yes indeed, thanks.
Beautiful home
Thank you, Anmol Ji
Great accomplishments sunil
आबारी आनंद.
lakadi khambhche khali lawalela panthara, dagad ha pawus rain padne agodhar oolasar hoto aani paus rain padnar he samjate.
वाह, हे माहीत नव्हतं. खूप खूप धन्यवाद, सुरेंद्रनाथ जी
Nice information
Thank you,. Nandu Ji.
Sunil dada jaam Masta video!
आबारी सॅमसन...
Very nice
Thank you, Amrut Ji.
Jabardast
आबारी स्नेडन.
कृपया चॅनलला सबस्क्राईब करोन बेल आयकन दाब्या बाहो नाका. आबारी.
Very nice video Sunil bro
Thanks a lot, K K Ji.
तुम्ही खूप छान विषय निवडला आहे. त्यामुळे ज्यांचे घर एवढे मोठे आहे, त्या घरमालकांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला . तसेच, त्यांच्या अवाढव्य, अफाट वास्तुंची, वस्तूंची आणि त्यांची ओळख करुन दिली. त्यांच्या सर्व जुन्या आठवणी काढताना किती मनाला यातना होत असतीलच. या अफाट घरासाठी किती मेहनत, किती पैसा खर्च झाला असेल. तसेच, ३० एक माणसांनी भरलेलं घर आता तेच लोक नाही, तर कसे भकास वाटत असेल, आणि आता ते पूर्णपणे पाडूनच टाकणार, हे ऐकून आमच्याच मनाला दुःख होतंय, तर त्यांना किती वाईट वाटत असेल. माझ्या डोळ्यासमोर तर पूर्वीचं वातावरण तरळून गेलं. त्यावेळी वातावरण किती छान असणार. सर्व हेळीमेळीने रहात असणार. सर्व सण कित्येक वर्षे साजरे केले असणार. खरंच डोळ्यात अश्रू उभे राहिले. पण तुम्ही ही जुन्या वास्तूंचा विडियो काढून आमच्या पर्यंत पोहोचवला, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानते 🙏🙌🙌 🙌 तसेच, तुम्ही क्रिश्चन असून, मराठी भाषेवर प्रभुत्व पाहून मला जरा आश्चर्यच वाटले. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. परत एकदा सांगते की, खूप छान विषय निवडला. माझे तुम्हाला खूप खूप 🙌🙌🙌🙌 आशिर्वाद. Hattttts offffff to #SUNILDMELLO
जयश्री जी, अगदी मनाला भिडेल असं लिहिलंय तुम्ही. दुर्दैवाने आता हे घर जमीनदोस्त करण्यात आलंय आणि हा व्हिडीओ फक्त एक आठवण बनून राहिलाय. धन्यवाद.
So nice big n airy house no need to put
AC .
Yes indeed. There is no need to install AC, Sahinji.
Please do not forget to subscribe the channel and click on the bell icon. Thanks.
Amazing Shai🌏
आबारी बंटी
सुंदर गहे घर आहे
हो खूप सुंदर आहे.
Fantastic job Sunil. . Well done. . Very impressive, thanks for taking time and doing this, really u 🔥fired old memories. .. God bless
Thank you for your motivating words. It will keep us going.
घर कोकणातील पण खरच जुन्या आठवणी सहिय,मनापासून छानच सादरीकरण,👍🙏🌹❤
धन्यवाद सर
@@sunildmello hey hi nice vid...
arrey Santos katekaka says this is kokon... but this is Vaghgoli.... Vasai dist.
me b Vasaichi hi. Papdigav, Vasai. Dabre vakil aani Dabre Bishop chya aai chya gara bazula rahte..
@@ionapereira6801 पापडीला आलो की भेट होईल अशी आशा आहे.
Mast.. Me vasai ker ... 👍💪
धन्यवाद...मी वसईकर!
भाऊ मी जुन्या काळातील वस्तूंचा , साधनांचा , उपकरणांचा संग्रह करत आहे , कोणाकडेही असतील तर क्रूपया सांगा आणि जतन करण्यासाठी पुढे येवून मदत करा 🙏🙏🙏
नक्की कळवू, अक्षय जी. आपल्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद
उत्तर कोकणातील बोली उत्तर कोकणी भाषा
फारच मधुर आहे.
शिकायला आवडेल
धन्यवाद, समीर जी
Khup chaaan sankalpana
धन्यवाद श्रीश
Khup mast video dada
Pan Aikun khup Wait watl ki he gar Ata nahi rahanar
हो महेश जी, दुर्दैवाने हे घर आता पाडण्यात आले आहे...
खरच खुप छान आहे पण आमच्याकडे हे सगळ बघायलाच मिळत नाही मला खूप आनंद झाला 👌👌
धन्यवाद. आता सगळीकडेच हा जुना ठेवा लुप्त होत आहे.
कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
Khup chhan ghar aahe. Aamhi lahanpani Ashi Ghare pahili maze age 63 khup mast vatale
धन्यवाद काकू
Wow amchya kade ashya mothya mati chya mathala Ranjan mhantat Tyat Paiche Pani bharaichi amchi Mai
वाह, माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद, माया जी
Very Good Video Dear Sunil D’ Mello
You have made it recently and trying to keep the traditional memories alive many others will be inspired to remember & cherish their traditions
Hats off to your good efforts
We are proud of the true Vasaikar in you
Keep up the Good work
Thanks a lot for the appreciation. This will keep us going.
हेच तर दुर्दैव वसई तालुक्याचे आहे की इथे जागा आणि घर इथले भूमिपुत्र विकत आहेत किंवा जुनी घर पाडली जात आहेत आणि इथली संस्कृती लोप पावत आहे.
आणि अशी लोप पावलेली संस्कृती मग इथले स्थानिक पुढच्या पिढीला अशा चित्रफितीतून दाखवतात.
ह्या पेक्षा दुर्दैव काय
खरोखर आपण वस्तुस्थिती कथन केली आहे. आपले दुर्दैव आहे.
Nice video Sunil ji.
धन्यवाद राहुलजी.
धन्यवाद, राहुलजी.
Jambhari r
Gd job
धन्यवाद, अमित जी
🛕जय जगदंब अलख निरंजन🚩
बेटा सुखी आणि समृद्ध रहा
यशवंत किर्तीवंत
नितीवंत धैर्यवंत
शिलवंत औदार्यवंत
बलवंत ऐश्वर्यवंत
आईवडीलांचा आज्ञाकारी
सेवक सुपुत्र हो
माझे बालक भगवान श्रीकृष्ण
आणि भगवान श्री कालभैरवनाथ महाराज
सदा तुझे रक्षण करो
खुप खुप मोठ्ठा हो बेटा
हाच शुभाशिर्वाद तथास्तु आदेश
🌹🌹🌹🚩🔔🔱🔔
माझ्या लाडक्या बाळा ला
आईसाहेबांकडुन प्रेमाचा
गोड गोड पापा
😘😘😘😘😘
नाशिक हून आईसाहेब....
आपल्या प्रेमळ आशीर्वादाबद्दल खूप खूप धन्यवाद, आईसाहेब. आपले प्रेमाशीर्वाद असेच राहूद्या. 🙏
मस्त सुनील. छान सादरीकरण...
आबारी मामा
Wow, Great, make videos of more such old beautiful houses in Vasai, before they vanish to new construction
Sure, we will try to make some more videos.
I love this house....
Yes, it is too good.
Your videos are amazing & have a bite of history. I would request you to buy a simple 3.5mm wired mic which can be attached to your shirt & which then goes directly into your Phone or camera that you use to record. You can then unclip it while interviewing & just hold it in front of the interviewee. This will improve the audio quality by miles (though it is not bad at all to begin with.)
That's a great idea. Thank you for the suggestion. I'll try it out.
Very nice Kopat.. Hope to see more videos about nostalgic videos from you. Good initiative from you... 👍👍👍
Thanks a lot...!
Hello sunil ji , loved your all videos , beautiful old house , tumchi language aikay chan vaatla , 😊
खूप खूप धन्यवाद, मॉनिका जी
Amchakade tila ksngi mhanatat bhar satvala bapar karto
माहितीबद्दल धन्यवाद, राजेश जी.
Too good!!
Keep it up!!!
आबारी अमोल
Mi sangam gharat. Kalamb, nallsopara, maaz jun ghar aaj hi same asach ahe.
वाह! खूप छान संगम जी. धन्यवाद
Hii he ghar ata renovation la gela ahe ki ajun tasch ahe
दुर्दैवाने हे घर आता पाडण्यात आले आहे. धन्यवाद, संकेश जी.
Hey Sunil how are you bro ? Nice to see amchi vasai’s videos....great job !
Hey, I am doing good yaar. Hope you too are doing good. Yes, Amachi Vasai is really great and people must see it.
Sunil amchya aaji kade hi asa dhanya Sathvaila kangya hotya
वाह, मस्त. धन्यवाद, माया जी
U r doing nice work...
June ghar baghayala avdel...
Tumhi jevnachi vyavastha karta ka
@@colourful3231 धन्यवाद. जेवणाची व्यवस्था करत नाही पण पाहुण्यांना जेवल्याशिवाय पाठवतही नाही.
कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटण जरुर दाबा. धन्यवाद.
हेमाजी, आम्ही जेवणाची व्यवस्था करत नाही मात्र कोणी पाहुणे आले तर त्यांना जेवल्याशिवाय पाठवत देखील नाही.
सुंदर
धन्यवाद
Kathodi bhasha mast bolto bhai
धन्यवाद, विशाल जी. कादोडी माझी मातृभाषा.
खूप छान... आताच्या पिढीला अशी घंर कुठे बघायला मिळणार
बरोबर बोललात. आता अशी घरं लुप्त होत चाललीयेत.
कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
OMG!! I think almost all yr relatives r commenting... 😁😁
no wonder some r calling u by nick names Sunya, mama nice 👌👌😂
u feel at home really. we too hv a very big swing jula at home but removed n kept on our potmala bcoz house is gone weak...
nice Sunya.., good work keep it up... btw u hv a very good voice n YES also good looks... 🙏🙏
Yes, some of them are my friends. Thank you for your kind words.

Sundar Ghar 👌
धन्यवाद