बकासुरला पैरा हा मुंबईत बिनजोडला पळलेला अनुभवी बैल असावा. बकासुर चांगला स्पीडचा बैल आहे पण,एकटा बैल गाडी लावु शकत नाही. पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐 सोन्या 5050 प्रेमी ❤
ड्रायव्हरच्या हातात काहीच नसते जे काही आहे ते बैलंच पळतात तुम्ही टॉपच्या गाडी वरचा ड्रायवर साध्या गाडीवर बसवा मग तो गाडी आणू शकतो का बघा. टॉपची गाडी बिना ड्रायवर ची जरी सोडली ना तरी ती गाडी बसते
मथुर आणि बकासुर ची गाडी बघायची आहे एक शर्यत प्रेमी
मथूर आणि बकासुर या दोघांना एकत्र पळताना बघायला आवडेल
भारत आणि बकासुर पैरा करा भारी पळेल जोडी🔥
चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या ❤️❤️❤️👌👌👌👌Bakasur 6300cc ♥️❤️♥️❤️♥️❤️♥️
Sachin shet tumacha nav lay mhota kelay❤❤
2 वेळा सेमी फायनल 1 वेळा बिंजोड बस नाही झालं का की अजून 1दा धमाका बघायचं मथूर चां 😅1001
दिलदार मनाचा दिलदार माणूस सचिन शेठ घरत ❤
खर जर राहुल भाऊ डावी साहिड खेळत असे ल तर मी कधीच त्याच्या आणि बैला ला कधीच नाव ढेव नार नाही आणि त्याच्या पुढील वाढ चांलीस हार्दिक शुभेच्छा❣️💪
❤️❤️
khella na bhau aani jinkla pan davya side ne
बकासुरला पैरा हा मुंबईत बिनजोडला पळलेला अनुभवी बैल असावा. बकासुर चांगला स्पीडचा बैल आहे पण,एकटा बैल गाडी लावु शकत नाही. पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐 सोन्या 5050 प्रेमी ❤
Ho
King bakasur
बैलगाडा शर्यत हा खेळ खूप गाजतोय महाराष्ट्रात , पण कोणीही वाद करू नका, हार जीत हि होत असतो , अपयश हि यशा ची पायरी असतो
कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है ..
. और हार कर जीतने वाले को बाज़ीगर कहते है.... Power of बकासुर 💪💪✌️✌️
बकासुर ला बैल साथ देणारा असला की बैल कोणालाच पळून हारत नाही.
दिलदार व्यक्तिमत्व सचिन घरत शेठ 👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌
जय हो सचिन शेठ घरत आणि विशू दादा बोराडे........ 💪💪
King is always king bakasur 6300cc& sonya5050⚡💥💯🔥🏆
दादाचं नाव बकासुर मुळे नाही तर तात्याराव म्हणजेच छोटा लक्षा याचा मुळे सचिन दादाचं नाव महाराष्ट्रात आहे
बारका सोन्या आणि बकासुर चां पैरा करा
06 मे ला फलटण येथे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त मैदान च आयोजन केले आहे
हो होऊन जवुद्या मथुर आणि बकासुर ची गाडी
डब्बल टाप सातारा एक्सप्रेस छोटा सुंदर❤❤❤❤❤❤❤😊😊😊
जेव्हा टॉप ची गाडी फाटी सोडते तेव्हा ड्रायवर पण काही नाही करू शकत,मग ते कारण देतात हे झाल ते झाल
जे काही आहे ते फक्त बैलांच्या मुड वर आहे सगळं
सचिन शेठ घरत तुम्ही किंग आहेत
Mathur..1001❤
बकासुर असा एक बैल आहे की त्याला कुठे चॅलेंज नाही
Maharashtra bailgada shetratil vadal manje hindkesri jodi bakasur ani Sonya 👑
दोघांनी एकत्र पळावे ही इच्छा आहे
तरीपण बकासुर ताणून मारणार
King of king motha sonya
Mathur cha parat maj modala payje
Parwa pan aadat king sundar sobat 3 nabar kela aaj aapla padto udya dusrya cha roj king nirman hotat
बकासुर नाकी कोणाचा मोहील चा की सचिन घरात चां
सुंदर आणि बकसुर व मथुर मेहबूब
Kdn kon palal m
ड्रायव्हरच्या हातात काहीच नसते जे काही आहे ते बैलंच पळतात तुम्ही टॉपच्या
गाडी वरचा ड्रायवर साध्या गाडीवर बसवा मग तो गाडी आणू शकतो का बघा.
टॉपची गाडी बिना ड्रायवर ची जरी सोडली ना तरी ती गाडी बसते
1 नं नाही होत ना पण मग
फॅन्स च्या येकुंन काही करत जाऊ नका ते काय काय पण बोलतात
मथुर आणि बकासुर जोडीनं पळवा
Tyani Sonya la ek varsh chance navti dili ani Tyana lagech chance pahije...kamaaal hy...
Tripal hindakesri bakasur 👑👑👑👑
kings ka king Mathur king 1001 ❤❤🎉
मथूर आणि बकासुर एकत्र पळवा
Maharashtra ch Shan and king Sonya bakasur king ❤
बकासुर 👑♥️
Soyal mitra ashach mulakhat ani changlya video public samor pochvat ja
❤❤❤ bakasur
Rahul bhai aata kadhic nay jinknar . Tyala pan ek Karan aahe.
Ky karan ahe re bahu
❤ डा
Tuni jiv gallle k 😂😂
झ्याट्या भारत केसरी झाला मथूर
Sharyat fix krayla mulakhat ahe hi..bakasur sonya cha Nad kru nka.
चांगली गोष्ट आहे की राहुल भाई दोन्ही साइटीनी खेळणार ❤❤
@@maheshwari778. nav dila hota aaj
बकासुर हा बैल चा मूळ मालक कोण आहे
Sachin dada ca
मोहिल शेठ धुमाळ पुणे मुळशी
Sachin shet dada tumhi dildar manache ahat
Bakasur aani mothya sonyachi site ujvi theva
Sonya 5050 guru❤
Mhibya v bakasur Jodi taka
Live baghaychi asel ter ky krch
बकासुर आणी मथूर एकत्र गाडी पळाली पाहिजे ❤🎉
Je atta bolalena gharat saheb video madhe...tyala mhantet binjod cha badashah....hyala.mhanayach khara khel..
गाडी दोन बैलांची पळते💯💥💥
दिलदार माणूस
Bakasur badal mule harla nai ter king ahe to kingch rahil
Mathur chance bhetalach phaije
❤️❤️❤️❤️❤️
बकासुर हया बैलाचे मालक कोण आहेत ते समजल तर बर होईल धन्यवाद
मोहिल धूमाल
मोहील धुमाल...सुजगावकर
Ghart yani to kararavr ghetla ahe
June kheladu binjod king 👑
Sachin sheth gharat
👑chota lakshya 👑
Mathur ani bakasur ekthr palvet
Sonya kivha chota sundhr nad hoel
Nkki bakasur konacha aahe
मोहिल धुमाळ
Har jit hot aste doni 1n ahit
Chota sonya 5050 ahya ki bakasur cha jodila
Matur
Bakasur ani mathur chi gadi Bghaychi ahi
Ata mala vatat ki Rahul Patil ne mahibya la ghanar davine 💯 hech plan ahe tyach
👌🏻👌🏻
1st comment ❤
जय हो सचिन शेठ घरत आणि विशू दादा बोराडे........ 💪💪
मथूर आणि बकासूर एकत्र पळवा