श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी . समर्थ स्वामी चरणी माझे कोटी कोटी प्रणाम असे काही भूतांचे त्रास होत असेल तर गुरुचरित्र पारायण करावे किंवा नवनाथ पारायण करावे
आपल्याकडे विपुल साहित्य आहे, श्रद्धा महत्वाची. ज्ञानोबा माऊलींनी म्हटलेय एक तरी ओवी अनुभवावी.. प्रत्यय येतो.. मी दोन्ही अनुभवलंय भुताटकीही आणि दैवीही फक्त ॐ नमः शिवाय नामस्मरणाने.. आणि हा मंत्र गुरुमंत्र आहे माझा.. कुठलाही मंत्र स्तोत्र आपल्याला सामर्थ्य देतेच.. 🙏
उगाच आमच्या कोकणास भुताटकीचा दर्जा देऊ नका..😂😂😂भूत पिशाच्च सगळीकडे असतात पन आमचे साधेभोळे कोकणी वाऱ्याने दोरी हलली तरी म्हणतील चेडवाने दोरी हलवलीन, मारुक इलीहा 🤣🤣🤣 आम्ही होळी, गणपतीस गावी जात असतो, मोकाट फिरत असतो, घरातल्या मंडळींची नजर चुकवून मुलं समुद्र किनारी जाऊन क्रिकेट खेळतात, नदीत पोहतात.. मुक्त हुंदडतात..😂😂😂 लेको येवा.. कोकण आपलोच असा 😍
Waaaaao very nice video❤️😘akash I like it 😊🎉it was really very horror I m proud of you that you handled it very well 🧿god bless you always keep Hanuman chalisa with you 🙏🧿🙌
यवा कोकण आपलोच असा 😂😂😂... असं काही संपुर्ण कोकणात नाही आहे.. खूप चांगली पर्यटन स्थळ आहेत.. गणपती पुळे , कुणकेश्वर, अंगवणी देवी, मालवण , देवबाग, सिंधुदुर्ग किल्ला, दापोली, गुहागर, दिवे आगार, निवती.. सगळं कोकण सुंदरतेने नटलेले आहे.. नक्की आस्वाद घ्या..
Sir, this is best story from your till another stories, ek no. Sir mast story, sangatana pn chan sagitli ,chup chan vatale ,maja ali, asach story bagayala bhetu det sir, congratulations,all the best mohite patil sir🙏🙏👍👍
भावा तुझा माऊशी न तुला तर सांगितलं होत पडदे उगडे का ठेवत होता रूम मधे आणि तू तर त्या दिवशी बंद पडदे सकाळी 8 ला उघडले होते , आणि तुझा भावाची स्टोरी सुध्दा तू अशी तयार करून सांगत आहेस जस काही तूच त्यांचा सोबत होता बाकी मस्त स्टोरी बनून सांगितली ...
त्या घाटातून माझे आई वडील भाऊ वहिनी व लहान लहान त्यांची 3 मुले सॅन्ट्रो कारने पिकनिक साठी कोकणाकडे निघाले होते आणि दुपारी 12वा दरम्यान समोरचा रस्ता आपोआप संपल्यासारखा भावाला वाटला आणि काही कळायच्या आत गाडी आपोआप दरीकडे खेचली जाऊ लागली,भाऊ भरपूर प्रयत्न करत होता कि गाडी रोडाकडेच येईल पण तरी गाडी गरबडत घाटात गेली त्यात माझे वडील पुढेच बसलेले होते ते त्यांना प्राण गमवावा लागला बाकी सगळे सुखरुप वाचलेत म्हणजे माझ्या वडिलांच्या पुण्याईमुळे ते तज्ज्ञ ज्योतिषी होते सर्व विद्या पारंगत होते ते पडले तेव्हा त्यांनी हाताच्या इशारानेच प्रार्थना केली कि फक्त मलाच ने म्हणून
Khup jabardast story hoti..ya goshti astat ani angat vare yen,devi yen he pan khar asat ..ya babatit kadhi cheshta karayachi nahi..mhnun tumhi roj devdharm,poojapath kara, hanuman chalisa mhna..mhnje aaplya bhowati ek surksha kavach tayar hot ani safe rahto aapan..negative,vait goshti aaplyawar affect karat nahit
तुमचा चॅनेल खुप छान मनोरंजन करत आहे सर्वांचे त्यामुळे खरं तर माझी पात्रता नाही तुम्हाला सल्ला द्यायची पण एक प्रेक्षक म्हणून सांगू इच्छिते ज्येष्ठ, जाणकार आणि मोठ्या अनुभवी व्यक्तीचें अनुभव ऐकायला जास्त आवडतील.😊
तुम्हाला पण तुमचे अनुभव शेयर करायचे असतील तर दिलेल्या लिंक वर जाऊन फॉर्म भरा
forms.gle/fiFbsEFxrJxPP6uw7
😂😂
एक नंबर भाग होता आजचा याला म्हणतात story मागच्या भागात कोन आले होते काय माहित सदगृहस्थ ते दुसऱ्याच गोष्टी सांगत बसले होते 🔥🔥
या गृहस्थांना परत बघायला आवडेल....आतापर्यंतचा सर्वात बेस्ट एपिसोड...रिअल वाटल सर्व ❤❤❤❤❤
आजचा अनुभव एकदमच भयंकर आहे.... 👌🏼👍🏼👍🏼ऐकताना खूपच मजा आली...
One of the best episode dada tumchya channel varcha...ekdum realistic story vatli...khup chan mohite dada👌👌
Story खूप funny होती, मुलाखत देणारा call center ला होता. मस्त चुण्या बनवले.😂😂😂
आता पर्यतंची खतरनाक स्टोरी 💯
आता पर्यंतची खूप जबरदस्त स्टोरी 😢
असे काही नाही.. सगळे पॉडकास्ट पहा.. ह्या पेक्षा एकाहून एक हॉरर आहेत..
खूप भयावह अनुभव सांगितले दादा आपण. व्हिडिओ ऐकताना आम्ही सुद्धा घाबरून गेलो.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी . समर्थ स्वामी चरणी माझे कोटी कोटी प्रणाम असे काही भूतांचे त्रास होत असेल तर गुरुचरित्र पारायण करावे किंवा नवनाथ पारायण करावे
TH-cam
😊
L
आपल्याकडे विपुल साहित्य आहे, श्रद्धा महत्वाची. ज्ञानोबा माऊलींनी म्हटलेय एक तरी ओवी अनुभवावी.. प्रत्यय येतो.. मी दोन्ही अनुभवलंय भुताटकीही आणि दैवीही फक्त ॐ नमः शिवाय नामस्मरणाने.. आणि हा मंत्र गुरुमंत्र आहे माझा.. कुठलाही मंत्र स्तोत्र आपल्याला सामर्थ्य देतेच.. 🙏
🙏🏻🙏🏻
दादा असे मोठे विडिओ टाकत जा 👌
उगाच आमच्या कोकणास भुताटकीचा दर्जा देऊ नका..😂😂😂भूत पिशाच्च सगळीकडे असतात पन आमचे साधेभोळे कोकणी वाऱ्याने दोरी हलली तरी म्हणतील चेडवाने दोरी हलवलीन, मारुक इलीहा 🤣🤣🤣 आम्ही होळी, गणपतीस गावी जात असतो, मोकाट फिरत असतो, घरातल्या मंडळींची नजर चुकवून मुलं समुद्र किनारी जाऊन क्रिकेट खेळतात, नदीत पोहतात.. मुक्त हुंदडतात..😂😂😂
लेको येवा.. कोकण आपलोच असा 😍
मस्त अनुभव होता..❤
Waaaaao very nice video❤️😘akash I like it 😊🎉it was really very horror I m proud of you that you handled it very well 🧿god bless you always keep Hanuman chalisa with you 🙏🧿🙌
Story तर छान होतिज पण शेवट खूप छान माहिती सांगितली..
thankyou for 🙏🙏
Best story sir dhanyawad mi Chandan Nagar Pune vadgaon sheri jawalcha aahe mala ya siraana bhetawe ase watate!!!
यवा कोकण आपलोच असा 😂😂😂... असं काही संपुर्ण कोकणात नाही आहे.. खूप चांगली पर्यटन स्थळ आहेत.. गणपती पुळे , कुणकेश्वर, अंगवणी देवी, मालवण , देवबाग, सिंधुदुर्ग किल्ला, दापोली, गुहागर, दिवे आगार, निवती.. सगळं कोकण सुंदरतेने नटलेले आहे.. नक्की आस्वाद घ्या..
Ya स्टोरी मध्ये ekch खूप भयानक होत te म्हणजे एका एका शब्दाला like like करणे ...😂
Khupch chhan
नीट इंग्लिश नाही आणि मराठी पण बोलता येत नाही
खुप छान story आहे❤ देवाच्या कृपेने कोणाला कोणती हानी झाली नाही🙏
आजचा व्हिडिओ खूप छान होता👌🏻
Khup chan aakash sir
Bhau ek no story ahe ❤️💀
Sir, this is best story from your till another stories, ek no. Sir mast story, sangatana pn chan sagitli ,chup chan vatale ,maja ali, asach story bagayala bhetu det sir, congratulations,all the best mohite patil sir🙏🙏👍👍
2nd story was awesome 👍👍
Mast story bhau❤❤❤❤❤
Saglyat Best Ha Video Nice👍
Aaishappat Dada!!! Literally this is my first time commenting..etki creepy story me kadhich nahi aikli yaarrr!!!! Mi ghabarle aani... PERFECT?!!!
तंतोतंत ह्याच सारखा अनुभव माझ्यासोबत सुद्धा घडला
जय श्री राम नाव घेताच ती शक्ती माझ्यापासून दूर पळून गेली
भावाला त्रास होतो आहे तर मावशी कडे दाखवायचे ना? मावशी च्या अंगात वारं येते ती सोल्युशन देईल.
खूप खूप छान वाटली स्टोरी खूपच मन लावून ऐकली 👌👌👌👌👌👌👌
Khuppp masttt , itkya divsani itka mastt vdo baghun khup chaan vatla, full of suspense thrill and horror...
Bhau ni podcast made saglat jasta Vaprlela world Manje like
.🤣😁
छान सांगितले. ❤
घरात जर निगेटिव्ह शक्ति आहे असे वाटले किंवा समजले तर अंधार ठेवायचा नाही कारण ती शक्ति उजेडात (प्रखर प्रकाशात) थांबत नाही
मला सुध्दा जाणवायचं पण तुम्ही बोलल्या प्रमाणेच केलेलं आणि तसच घडल ही
mastch kiti bhayanak ahe
भावा तुझा माऊशी न तुला तर सांगितलं होत पडदे उगडे का ठेवत होता रूम मधे आणि तू तर त्या दिवशी बंद पडदे सकाळी 8 ला उघडले होते , आणि तुझा भावाची स्टोरी सुध्दा तू अशी तयार करून सांगत आहेस जस काही तूच त्यांचा सोबत होता बाकी मस्त स्टोरी बनून सांगितली ...
Aaj parynt chi sglyat changli story hoti , aayikala pn chhan watli , 👌👌👍
कोकणातला अनुभव लय खतरनाक होता......👌🏻🔥
अगदी खरे वाटले.. सगळे अनुभव 👍
गणपती बाप्पा मोरया🙌🏻🙌🏻
🙌🏻
खूप छान कथा होत्या 👍🏻
Ata parat ha 3rd video ahee jo mala avdla thanks patil saheb 🎉
हे ताम्हिणी घाट किस्से खूप ऐकायला मिळतात 😮
Khup chan reality story hoti 😊
ReAl story vatli Aaj khup chan msg pn dila shevti
Khup chhan vatli video.. well done 👍👍
Best story till date ❤
Jikde thand aste tikde avadte bhootana ,garmit nahi
Kharay
Best Story ❤
Very nice narration..nice video..🎉
Chala khub maste story ali shevti❤
आज परत बघतोय हा व्हिडिओ... 1no अनुभव
Very interesting story...good explained
Mast
His story telling is amazing..... 👌🏻
Khup chaan story narration! Need more such storytellers. 👍
Yes absolutely !
Nais sotoriya ahet mi kup divsa pasun pahte viredr sir nais sotory ahet ❤🎉
Khupach chan aani real,dadane khup chan sangitali story
Khup mast❤
पुण्याजवळील ताम्हिणी घाट पण accident spot आहे आणि तिथे पण खूप Negative शक्ति खूप आहे
तुम्हाला आले का काही अनुभव
त्या घाटातून माझे आई वडील भाऊ वहिनी व लहान लहान त्यांची 3 मुले सॅन्ट्रो कारने पिकनिक साठी कोकणाकडे निघाले होते आणि दुपारी 12वा दरम्यान समोरचा रस्ता आपोआप संपल्यासारखा भावाला वाटला आणि काही कळायच्या आत गाडी आपोआप दरीकडे खेचली जाऊ लागली,भाऊ भरपूर प्रयत्न करत होता कि गाडी रोडाकडेच येईल पण तरी गाडी गरबडत घाटात गेली त्यात माझे वडील पुढेच बसलेले होते ते त्यांना प्राण गमवावा लागला बाकी सगळे सुखरुप वाचलेत म्हणजे माझ्या वडिलांच्या पुण्याईमुळे ते तज्ज्ञ ज्योतिषी होते सर्व विद्या पारंगत होते ते पडले तेव्हा त्यांनी हाताच्या इशारानेच प्रार्थना केली कि फक्त मलाच ने म्हणून
तुम्ही खुप छान तुमच्या सोबत झालेली स्टोरी सांगितले
Bhau punyatlya storya ana sagli kad kokan ch chlu ae
यावेळेस ची घटनाक्रम ऐकण्या सारखी होती. मस्त....
Mi tr ghabrun sandhyakali 5 vaajta lights on kelya😂mast hta episode
Khup bhari podcast
Khupach cha n ❤
Bhau Tula jewa kalal mavshi kadun 😅 he ky .,...,....
Anubhav khup bhayanak hota
Khupach intresting hote he experiance ikde kokan made ashe anubhav yetat lokanna ani kokan wale bolta ki koknach naav naka badnam karu..
खूप छान अनुभव सांगितला दादाने ..
आम्ही पण कोकणात आहोत..अजून सुखरूप आहोत..
खूप छान स्टोरी होती
Sir khup mast video hota khup hote kokanat la 😮😮😮
Changalya padhatine lokana samjaun sangitlat tumhi sir ❤
कोण कोण 7 वाजले कि व्हिडिओ चि वाट बघतात
Mi ❤
Mi
Mi
So Horror Story 👻👻❤️
Khup khup mst video hota aaj cha ❤
अगदी बरोबर सर निगेटिव्ह एनर्जी जिथे अस्ते न तिथे उष्ण वातावरण असते 👍👍
थंड वातावरण असतं ना
Thand asate vatavaran. Normal peksha kami temperature asato
उष्ण असते... अस्वस्थ वाटते त्या वातावरणात.. घरात entry केल्या केल्या समजत
खुपच भयानक अनुभव खुपच छान स्टोरी सांगतली दादाने
sir yatun asa shikta yeil ki dev kathin prasangi nakkich hakela dhavto
Awesome vdo ❤😊🎉 ekdam jabardast
खतरनाक 👌👌👍👍
❤❤❤
Sangnyachi padhat ekdam bhari hoti swata anubhvlya sarkh vatl
Mazyakade suddha kahi anubhav ahe pn me mumbai (dombivli) madhe rahte.. pune la yen difficult ahe... Dusra kahi option asel tar sanga
Khup horror story🤩❤️
जबरदस्त स्टोरी होते मांडणी पण मस्त केली,ग्रेट 👏🔥🔥
Khup jabardast story hoti..ya goshti astat ani angat vare yen,devi yen he pan khar asat ..ya babatit kadhi cheshta karayachi nahi..mhnun tumhi roj devdharm,poojapath kara, hanuman chalisa mhna..mhnje aaplya bhowati ek surksha kavach tayar hot ani safe rahto aapan..negative,vait goshti aaplyawar affect karat nahit
agdi khar aahe
I'm a big fan of ur channel, osam story sir
आला व्हिरेंदर दादाचा व्हिडिओ
पाटील साहेब एक्दम Solid podcast ☝️
Khatrnak vidio 😮💨
Video length always nice ❤
तुमचा चॅनेल खुप छान मनोरंजन करत आहे सर्वांचे त्यामुळे खरं तर माझी पात्रता नाही तुम्हाला सल्ला द्यायची पण एक प्रेक्षक म्हणून सांगू इच्छिते ज्येष्ठ, जाणकार आणि मोठ्या अनुभवी व्यक्तीचें अनुभव ऐकायला जास्त आवडतील.😊
पहिली स्टोरी खूप सांगली सांगितली भाऊ नी ❤❤❤आवडली 36:30
शेवटी चांगलं बोलला हा मुलगा...
जशा चांगल्या शक्ती असतात तशा वाईट शक्ती पण असतात...आपण त्यांना चॅलेंज करू नये...शक्यतो सावध रहावे....
🌹🌹🌹🙏🙏🙏जय श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🙏🙏🙏
खूपच छान
Dada kay bhayanak anubhav hote 😱😱😱😱😱 🥶🥶🥶🥶🥶
Mystery talk channel che 2025 madhye 200k subscribers hotil karan khup lok chennal varil video pahun channel la support katayet❤
Very Very Good podcast after very long time . 😊 Good story.
Khupch chhan story Hoti. Ekun thartharat zala 🫨🫨 Akash sirancha khupch khatarnaak anubhav hota
Asech real ani changle video roj upload krat ja
खूप छान असेच मोठे व्हिडिओ टाकत जा ❤