Suresh Dhas Live : मस्साजोग मध्ये ६ तासांपासून CID , Dhananjay Munde अजूनही मंत्रालयात गेले नाही?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 131

  • @dr.mayureshagte3802
    @dr.mayureshagte3802 13 ชั่วโมงที่ผ่านมา +41

    काहीही होणार नाही...चौकशा म्हणजे फक्त नौटंकी....असल्या चर्चा करून फुकट वेळ घालवू नका

    • @chetanbagade3043
      @chetanbagade3043 13 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      अगदी बरोब्बर सर😞

    • @G-g3vf
      @G-g3vf 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मग काय करावे

    • @balirammundphane3744
      @balirammundphane3744 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      खरं तर असले माहिती कि जी तेच तेच प्रश्न आणि रिपीट टाइम पास

    • @deshkasamvidhan9897
      @deshkasamvidhan9897 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@G-g3vf धनु मुंडे पंकजा मुंडे पोषित वाल्या कराड ह्यांना बीड जिल्हयातील आदर्श भूषण देशभक्त म्हणून घोषीत करून भारतरत्न नोबेल पद्मभूषण पुरस्कार देवून गौरविण्यात यावे.

  • @Only80125
    @Only80125 12 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    आदरणीय, गोपीनाथ मुंडे साहेबांची किंमत या बहिण भावांनी आपल्या या वागण्यामुळे कमी केली. कुठं मुंडे साहेब आणि कुठे हे वंशष.....

  • @SandipAdkine-z8v
    @SandipAdkine-z8v 12 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    मी पण पत्रकारांना हेच प्रश्न म्हणतोय की हा विरोधकांचा मोर्चा नसून सर्वपक्षीय सर्व जाती धर्माचे लोक येणार आहेत... दिशाभूल करू नये.... पत्र......

  • @YogeshKhose-nf9ts
    @YogeshKhose-nf9ts 13 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    CID ला पंधरा दिवस का लागले,, धनंजय मुंडेला पुरावे नष्ट करायला वेळ दिला होता का, आणि गुन्हेगारांच काय ते पण धनंजय मुंडे ने मारले का,,

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पंकजा ज्या पद्धतीने हसत आहेत त्यावरूनच त्यांचं मस्साजोग प्रकरणाचं गांभीर्य समजल.

  • @mh_politics_status
    @mh_politics_status 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    चौकशी चालू आहे सुरेश धस फक्त राजकारण करतो

  • @ajittat7388
    @ajittat7388 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मुंडे .. हे च मुख्य आरोपी 💯

  • @raghunathkadam8686
    @raghunathkadam8686 13 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    अरे सगळे आरोपी वंजारी आहेत तूला माहिती आहे का

  • @ajittat7388
    @ajittat7388 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    दोन्ही .. मुंडे हे च मुख्य आरोपी 💯

  • @ravindramutthe1453
    @ravindramutthe1453 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धनु आरोपी आहे त्यात कुठली ही शंका नाही.

  • @9422622626
    @9422622626 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    संपूर्ण महाराष्ट्रातील पोलिसांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे
    काहीही करून पोलीस आपली प्रतिष्ठा राखतील अशी आशा नव्हे खात्री आहे.

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    अनुजा, तरुण हुशार पत्रकार आहात,लहान वयात चांगली प्रगती आहे अभिनंदन आपलं

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाऊला आण्णाचा ठिकाणा माहीत असेल,धंनु संतोष देशमुखच्या घरी जात का नाही जात, पंकजा मुंढे पण गेली नाही

  • @pankajdhargalkar736
    @pankajdhargalkar736 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दोन टायर मध्ये धनू आणि दुसर्‍यात वल्मिक ला घालून चोप द्या

  • @skadam124
    @skadam124 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमदारांना ग्राऊडवरची खडाअण खडा माहीती आसतील म्हणूण सर्व आमदार विरोधात आहेत यात राजकारण नाही

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहील सर, दबदबा नव्हे दहशत असं म्हणा.

  • @AnkushWavre-m5f
    @AnkushWavre-m5f 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    18.दिवस.झाले.सी.आय.डी.लाल.काय.भेटेल

  • @--------2828
    @--------2828 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Valmiki Karad अन् Dm हेच जबाबदार आहेत या प्रकरणाला 😡😡

  • @UmakantWilegave-i6t
    @UmakantWilegave-i6t 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काही नाही येथे सगळे नाटक चालू आहे तपास करून उंदीर मिळाला म्हणतील. एखाद्या बाईला धोका देणारा.

  • @mahadevmatkar3739
    @mahadevmatkar3739 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    खर सांगतो फडणवीस साहेब तुम्हाला एवडा जवळ का धरला य मुंडे ला तोच खरा सुत्रधार आहे हे ५ वर्ष चे लहान मुले सांगतील फडणवीस साहेब आपली इमेज चांगली आहे सगळ काही तुमच्या च हातात आहे काय करायच ते ठरवा ७ कोटी मराठा आपणास कधीच माफ करणार नाही

  • @saurabhpatil7238
    @saurabhpatil7238 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे न्याय दयायचा. चौकशी समिती गृहमंत्री यांच्या शब्दांच्या पुढे नसते. अंतिम निर्णय फडणवीस यांचाच आहे. CID सुद्धा गृहमंत्री यांच्या हातात आहे.

  • @DILIPTHROAT
    @DILIPTHROAT 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ह्या प्रकरणात योग्य न्याय झाला नाही तर बिकट परिस्थिती उदभवू शकते
    आणी काहिही झाल तरी सोबत इव्हीएम चा मुद्दा जोर पकडणाराच हे पण सरकाने विसरु नये

  • @arjunshinde9444
    @arjunshinde9444 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good work Mumbai Tak

  • @Fire_fighter89
    @Fire_fighter89 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता टीआरपी साठी CID चौकशी होताना पण live दाखवतील मीडिया वाले.

  • @MhKhaire
    @MhKhaire 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खरे गुणेगार सोडुन तपास चालू आहे धनुला मञी पद दिले मजे तपास झाला

  • @jyotiramshejal2516
    @jyotiramshejal2516 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ह्यांना चौकशी करायची अस्ती तर कधीच केली असती

    • @Malhar1903
      @Malhar1903 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      फक्त चौकशीचे नाटक गुन्हे दाखल करताना अशी कलमे लावली जातील त्यामुळे मुख्यागुन्हेगार साजपणे निर्दोष सुटतील

  • @pankajdhargalkar736
    @pankajdhargalkar736 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आशिष चं आजचं विश्लेषण पुळचट , घाबरट आहे , त्यात सडेतोडपणा नाही .

  • @SamadhanWaghपाटीलसरचिटणीसरा
    @SamadhanWaghपाटीलसरचिटणीसरा 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तपास संथ गतीने चालु आहेत मुख्य आरोपीला अजुनही अटक झाली नाही.

  • @deepakghadge728
    @deepakghadge728 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मुख्यमंत्री साहेबांनी नि पक्ष पाती चौकशी करावी ही फडवणीस साहेबांना

  • @pankajdhargalkar736
    @pankajdhargalkar736 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मुख्यमंत्री भाजपचा, सरपंच मेला तो भाजपचा , तरी नपुंसक मुख्यमंत्री घाबरतो 😂😂😂

  • @vinayakbitake3263
    @vinayakbitake3263 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फडणवीस यांनी सावध राहुन? दुर दुरदृष्टी ठेवावी हीच इच्छा ??????

  • @Vijaykadam11
    @Vijaykadam11 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देवाभाउ न्याय दया 🙏🙏🙏

  • @SandipAdkine-z8v
    @SandipAdkine-z8v 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पत्रकारांनी विषय समजून तरी प्रश्न विचारायला हवा संवेदनशीलता काही राहिलीच नाही.... एवढी निर्गुण हत्या होऊन प्रश्न विचारण्याची पद्धत चुकीची वाटते.. उदाहरणार्थ पक्षाचा जातीचे आणि पदाचे विषय बाजूला ठेवावे

  • @jitendrasawant1685
    @jitendrasawant1685 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    काय पत्रकार फक्त राजकारण सांगायले कधी माणुसकी च्या दृष्टीने मोर्चा काढणे चूक आहे का? जर हा धुतल्या तांदळाचा आहे तर एवढी घटना होऊन तो भेटायला गेला का कीं पंकू ताई गेली.
    आणि वाल्मिक व धनु चें सातबारा एकत्र निघाले त्याच काय...

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    IG चौकशी करतात म्हणजे ते काय तिथे वेगळं पोलीस स्टेशन स्थापन करून तिथं नवे तपास अधिकारी नेमतात?

  • @simrah3003
    @simrah3003 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    निवृत्त न्यायधिशाच्या समिती मार्फतच व्हायला हवी. शासकीय अधिकारी काही ही करणार नाही

  • @skadam124
    @skadam124 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्या फार मोठ्या फरकाणे कसा आला हे जणतेला माहीत आहे

  • @deepakghadge728
    @deepakghadge728 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    मॅडम काही चौकशी होणार नाही कारण कि हे मंत्री मंडळात असल्या मुळे

  • @gd-dc5ob
    @gd-dc5ob 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फक्त. नाटक.तमाशा.भाजप वेळ.काढु.पणा.मेन.जज्ज. नि.आधीकारी.ईडी.सीबी.आय.भाजप.गुलाम.मग.पोलीस...फक्त नाटक.तमाशा

  • @LalasahebVeer-z1g
    @LalasahebVeer-z1g 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरा गुन्हे गार धन्या वाल्या आहेत

  • @LaxmanGonde-qy1lg
    @LaxmanGonde-qy1lg 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरा.आरोपी.धनंजयवाल्मिक कराड. आहे

  • @anilchavhanake2207
    @anilchavhanake2207 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकार मोर्चाची वाट पाहत आहे असे दिसते

  • @umeshkharade8407
    @umeshkharade8407 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    गुन्हेगारांच काय ते पण धनंजय मुंडे ने मारले का,

  • @shivnathshirsath9039
    @shivnathshirsath9039 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    टीआरपी साठी कुणाची चाटू नका ही 4 चौथ्या आधारस्तंभ ला विनंती🙏🙏🙏

  • @deepakghadge728
    @deepakghadge728 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता तपास करून काही उपयोग होणार नाही त्यानां पुरावे नष्ट करायला वेळ मिळाला

  • @sitaramumavane8682
    @sitaramumavane8682 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    वाल्मिक कुठे लपलाय की लपवलाय?
    😊

  • @deepakghadge728
    @deepakghadge728 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुरेश अण्णा तुम्ही फडणवीस साहेब यांना तुम्ही विनंती करा संतोष देशमुख ला न्याय द्या म्हणून अण्णा आता तुम्ही समाजाच्या बाजूने उभे राहा

  • @BankatPachbail
    @BankatPachbail 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    फडवीसने लवकर वाल्मीक ला अटक करून फडणवीस च रहावे . फडतूस होऊ नये

  • @vaishnavibhise2237
    @vaishnavibhise2237 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    चौकशी म्हणजे वेळ काढू पणा काही होणार नाही बीड जिल्हा धनंजय मुंडे च्या हातात आहे

  • @gorakshnathgandal9021
    @gorakshnathgandal9021 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    धनुला वेळ दिला भरपुर

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    शंका वाटुन राहीली देवेंद्र फडणवीस काय करतिल सांगता येत नाही कारणं धनंजय मुंडे ला ते भेऊण राहीले

  • @dilipupadhye8374
    @dilipupadhye8374 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    17 दिवस झालेत अजून अटक नाहि ...
    काहि हि होणार नाहि ... निव्वळ फार्स ... ,नौटंकी

  • @jyotiramshejal2516
    @jyotiramshejal2516 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फक्त नौटंकी होणार

  • @vaishnavibhise2237
    @vaishnavibhise2237 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    अण्णा हजारे यांनी बरोबर मुद्दा मांडला होता जन लोकपाल बिलाचा परंतु जन लोकपाल बिल ह्याच राजकारणी लोकांनी पास केलं नाही जेणेकरून सगळ्या संस्था कुणाच्या ताब्यात राहणार नाहीत असं जन लोकपाल बिल होते काही होणार नाही सगळ्या एजन्सी यांच्यावर कोणाचा तरी दबाव आहे

  • @atmaramjadhav1913
    @atmaramjadhav1913 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    अहो पत्रकारांनी राजकारण सोडून चैथया सतंभाप्रमाणे काम करा

  • @RajendraKadam-ii8lp
    @RajendraKadam-ii8lp 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    भारतीय एक स्तंभ म्हणजेच मेडिया पत्रकार,पण आपणच निव्वळ गडुळ पाण्यात ढवळत करत आहात,आपण कोणतेही प्रकरण असो, मृताना उकरुन आपण हे प्रकरण बाहेर काढायला पाहिजे साहेब,

  • @zumbarthorat8223
    @zumbarthorat8223 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    घर का भेदीलंका दहनखास चौकशी करा

  • @ArunMhaske-f4y
    @ArunMhaske-f4y 55 นาทีที่ผ่านมา

    अनित पवार यानी मुदामहुन मुंडे ला मंती केले

  • @badhesir
    @badhesir 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    सांगून cid पाठवले तर कोण कबूल होईल. काहीच निष्पन्न होणार नाही

  • @deepakghadge728
    @deepakghadge728 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे लोक तपासात अडचणी आणू शकतात

  • @sandeshpatil6656
    @sandeshpatil6656 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    या प्रकरणाचा छडा लागे पर्यंत धनंजय मुंडे ला फडणवीसानी व अजित पवारांनी मंत्री मंडळात घ्यायला नको होते. ही सरकारची मोठी चुक आहे. वाल्मिक कराड हे माझे निकटवर्ती आहेत असे मुंडे चे काल परवाचे वक्तव्य होते. असे असताना मुंडे ना कसे काय मंत्री मंडळात घेतात?

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    फाशिची शिक्षा व्हावि महनारेच या घटनेला जबाबदार आहे का

  • @mukundpatil6506
    @mukundpatil6506 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kahi honar nahi..This is India no justice for common man

  • @zumbarthorat8223
    @zumbarthorat8223 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता खरे सीआयडी राहिलेले नाहीतअहवाल मिळेपर्यंत कमीत कमी एक वर्ष लागेल

  • @zumbarthorat8223
    @zumbarthorat8223 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    पालक मंत्री पंकजा मुंडे होणार

  • @prithvirajgondkar128
    @prithvirajgondkar128 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jo paryant cm Dhananjay mundela mantripadavarun haklat nahi to paryant santosh deshmukhla nyay milnar nahi.

  • @skadam124
    @skadam124 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    आनूजा सरकार नुसते नाटक करनार काहीही पुढे करनार नाही

  • @SdKd-i7f
    @SdKd-i7f 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Je samajvr boltat te shand ahet

  • @ananddhavale7474
    @ananddhavale7474 10 ชั่วโมงที่ผ่านมา

  • @gorakshnathgandal9021
    @gorakshnathgandal9021 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    धनु 200% आँसु शकतो

  • @Entertainment-hd7im
    @Entertainment-hd7im 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Channel varch kes karav tumchya

  • @subhashchoudhari9943
    @subhashchoudhari9943 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kahich nay honar

  • @pankajdhargalkar736
    @pankajdhargalkar736 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    पलवे सुद्धा माखलेली आहे

  • @badebabasaheb1969
    @badebabasaheb1969 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Antrwali madhe cid pathawa sagale baher anar

  • @mahadevmatkar3739
    @mahadevmatkar3739 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    देवेंद्र फडणवीस आपली सुध्दा परीक्षा आहे आपन मुख्य मंत्री असताना हि घटना फार विचित्र आहे मुख्यमंत्री यांना योगीराज आनाव लागेल

  • @bhaktrajchoudhar1729
    @bhaktrajchoudhar1729 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    पूर्ण वंजारी समाजाला बदनाम करतात त्यामध्ये पूर्ण समाजाचा काय दोष आहे जो तो उठतोय समाजावर बोलतोय

    • @raghunathkadam8686
      @raghunathkadam8686 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      अरे सगळे आरोपी वंजारी आहेत तूला माहिती आहे का

    • @सुशीलकुमार-छ1घ
      @सुशीलकुमार-छ1घ 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मुंडे साहेब असे वागत नव्हते 😢

    • @UmakantWilegave-i6t
      @UmakantWilegave-i6t 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      9:12

  • @zumbarthorat8223
    @zumbarthorat8223 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वाल्मिक कराड निर्दोष असणार

  • @PramodBhosale-z7x
    @PramodBhosale-z7x 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Fadnvis malli fakt chokshi baki kahi nahi

  • @anilkadam3528
    @anilkadam3528 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    हसताना दिसतात ताई

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    काही तथ्य दिसत नाही

  • @bmokal
    @bmokal 43 นาทีที่ผ่านมา

    How this politician gets elected from the beed population if they know, how this politician behave in the beed. First responsibility is of beed people & question shall be asked to this constituency people, why you elect such people.???

  • @Entertainment-hd7im
    @Entertainment-hd7im 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dusar bhi dakhava kahi

    • @jitendrasawant1685
      @jitendrasawant1685 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      आरशात बघ.

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    EVM sarkar vel kadhupana karte

  • @krutikadhas2759
    @krutikadhas2759 นาทีที่ผ่านมา

    फक्त तपासाचा देखावा चालू आहे...

  • @zumbarthorat8223
    @zumbarthorat8223 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    वाल्मिक कराड निर्दोष असणार

    • @sharadmane4755
      @sharadmane4755 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझ्या बायको जवळ तर नाही ना

    • @Vinyak-dt2jt
      @Vinyak-dt2jt 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      वंजारीसमाजयाचा.कायहादोष.सारेराजकारकारनीहे.चचागल.नाहि