Live : Dhananjay Munde ह्यांचा कार्यकर्ता अटकेत, Santosh Deshmukh हत्या प्रकरणाचे सर्व अपडेट| Beed

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 23

  • @maheshshinde6434
    @maheshshinde6434 18 วันที่ผ่านมา +9

    बीडचा बिहार करू पहाणाऱ्या सर्वांवर कार्यवाही करावी

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 18 วันที่ผ่านมา +8

    मोठी कारवाई कसली मोठी कारवाई तर होतच नाही हावेत फुगे उडवायचे काम चालु आहे मिडीयाचे

  • @chandrakantgarate7444
    @chandrakantgarate7444 18 วันที่ผ่านมา +8

    फडणवीस साहेब आपण कीतीही स्वज्वल भूमिका दाखवत असाल तरी संपूर्ण जबाबदारी आपलीच आहे हे विसरू नका. पापाचा घडा भरला की कोणीही सुटणार नाही. महाराष्ट्राची जनता आपल्याकडे सकारात्मक दृष्टीने पहात आहे. निर्णय तुमचा आहे.

    • @abhijadhav3378
      @abhijadhav3378 18 วันที่ผ่านมา

      100% khar bolala bhau ❤

    • @BALASAHEBRAMHARITELAP
      @BALASAHEBRAMHARITELAP 18 วันที่ผ่านมา

      कराड लपून ठेवला आणि दुसरे पकडुन लक्ष विचलित करन्याचा प्रयत्न

  • @Dr....123
    @Dr....123 18 วันที่ผ่านมา +2

    मोठी कारवाई ही नाही... बाकीच्या आरोपींना अटक करा

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 18 วันที่ผ่านมา +3

    लई फडफड करीत होता विरूळ्या सारखा 😂😂😂एक रात्री त माज उतरेल

  • @अरूणघोडसेपाटील
    @अरूणघोडसेपाटील 17 วันที่ผ่านมา

    मुख्यमंत्री साहेबांनी बिड जिल्ह्याचे पालकमंत्री पद घ्यावे आणि हा विषय अत्यंत गांभीर्याने निकाली काढण्यात यावा ही विनंती

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 18 วันที่ผ่านมา +1

    🙏💯👍

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 18 วันที่ผ่านมา

    पाठीराख्याचा राजिनामा घेऊन मोठी कार्यावाही केल्याचे दाखवा . खुन्याना अटक करा . आका अजुनही उजळ माथ्याने TVवर दिसतात .😢

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 18 วันที่ผ่านมา +2

    फड हा दोन्ही मुंडे चा कार्यक्रता आहे

  • @deepakfuke1642
    @deepakfuke1642 18 วันที่ผ่านมา

    Bore

  • @BhaskarSaikhede-k1k
    @BhaskarSaikhede-k1k 18 วันที่ผ่านมา

    Tmcha pratinidhi ky boltoye kahi Ghanta samjat nahiye😀😁😂