He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, raksha kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
IIजय श्री पै सत्गुरू।। पै देव गुरु पै देवा तारु । उतरली पैल पारू पै देव। पै देव माता पै देव पिता। तोडील भावव्यथा पै देव। पै देव माझे सोयरे धायरे। जिवलग निरधारे पै देव। पैंभक्त म्हणे पै देव निदान। दावील निजखूण पै देव।
सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🌹🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी दे चांगले आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हिच सदगुरू चरणी प्रार्थना 🙏🌹🙏🌹🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यु माऊली थँक्यु माऊली थँक्यु.🙏🙏🙏🙏🙏
🌹🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹🙏 🌹🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏 🌹🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️👏👏👏👏👏🌄🤗
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव . सर्वांच भल कर, कल्याण कर, रक्षण कर , आणि तुझ गोड नाम मुखात अखंड राहू दे.
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
।।विठ्ठल विठ्ठल।। जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद ।।देवा सर्वांच भल कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।। सुख मिळविणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माईं दादा वहिनी सर्वांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏🙏 रिकामा क्षण नामाने भर म्हणजे तुझं कोट कल्याण होईल.व पुण्य पदरी पडेल. सद्गुरूंनी सुंदर शब्दात सांगितले धन्यवाद देवा🌺🌺🌺🌺
कृतज्ञतापूर्वक सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यु दादा थँक्यु दादा थँक्यु Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏
Vitthal,Vitthal. Satgururaya MaiMauli Dada Vahini ani Sarv Pai Kutmbiyana Krutadnyata poorvak Anantkoti Pranaam v Dhanyvaad. Deva Sarvanche bhale kar 🙏🙏🙏🙏
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
Vitthal Vitthal 🙏🏻🙏🏻Sarvana Deva sarvanch bhal kar, kalyan kar, rakshan kar, Deva sarvana changle arogya de, Deva Sarvaanchi bharbharat hou de hich Sadguru charni prarthana🙏🏻🙏🏻
Sadguru Khup Khup Great Pravachan! Thank You Very much Sadguru Pai Mauli! Sarva Teamche khup Khup abhara he amrutbol roj amachya kanavar tumchyamule padatata!
विठ्ठल विठ्ठल.🙏🏻🙏🏻 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🏻🙏🏻 शाखा सातारा.
युट्युब वर तुमचा नुसता thumbnail जरी पहिला तरी अमृत मिळाल्यासारखे वाटते.खुप मनापासून धन्यवाद, प्रेम 👌👌👌 आता मी तुमच्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो, हे ईश्वरा सद्गुरूंना चांगले आरोग्य आणि चांगले आयुष्य दे,त्यांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव। त्यांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे।। विठ्ठल विठ्ठल।।
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सूखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तूझे गोड नाम मुखात अखंड राहू दे....
🙏*सुप्रभात* 🙏 *. आई वडिलांच्या आशीर्वादाने व आपल्या प्रारब्ध,संचित, कर्म, क्रियामण मधून निर्माण होणाऱ्या, पुण्य किंवा पापाच्या प्रभावा नुसार आजचा सुंदर, मंगलमय असा दिवस आपल्याला, आपल्या प्राण प्रिय आदरणीय,वंदनीय, ज्यांच्या नावाचा उच्चार जरी केला तरी अनंत कोटींचे पुण्य पदरात पडते, असे हृदयस्थ सद्गुरु श्री वामनराव पै महाराजांच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹
विठ्ठल विठ्ठल सदगूरू माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤
God bless you...🙏
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Vitthl vitthl mavuli 🙏🙏
सतत नामस्मरण करीत रहावे ही सर्वांना विनंती करतो रोज सकाळी कींवा संध्याकाळी हरिपाठ करावा म्हणजे नामस्मरण आपोआप होते
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, raksha kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
Koti koti pranam sadguru
Shri Ram Jay Ram Jay jay Ram
Jai shree ram
पुण्य ते ईश्वर स्मरणण 🙏🙏🙏थॅंक्यू थॅंक्यू थॅंक्यू
राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
Thankyou Satguru khupch Chan apratim margdarshtion Nam japache mahatv ani kase ghayche he tumhi Savistar sangitale Nam kasehi ghetale tari te Falnarch Nam ghenya sathi kahi vel kal nahi tumhi kasehi kuthehi ghetale tari chalel Nam kiva Vishwa prathana ghetali tari Falnarch Thankyou satguru khup khup krutny aho
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर आणि तुझें गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🙏🌺🌹
Sri ram jay ram jay jay ram
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
नाम जप ईश्वर स्मरण
Namsmaran kevnhi, kothehi, kasehi konhi karayche namacha adhikar sarvana thanku satguru 🙏🙏🙏🙏🙏
Vithal vithal mauli 🙏🙏🙏
Satguru mai Dada vahinina koti koti vandan Haripatane man Trupat hote🙏🙏
Khuup chhan Ram Krishna hari
मनःशांतीसाठी पुंण्य कमावणे हाच एकमेव मार्ग आहे. परोपकार, नामस्मरण, ईश्वरस्मरण, विश्वप्रार्थना, कृतज्ञता, इत्यादीने पुंण्य प्राप्त होते.🙏
नामस्मरण कसेही, केव्हाही, कोठेही घेतले तर पुण्य कमावले जाते.
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
Devache nam netaye satye amet ghene hech manshante 💐💐💐💐👋🏻👋🏻👋🏻👋🏻👋🏻
अतिशय सुंदर ..पुन्हा पाठवा
IIजय श्री पै सत्गुरू।।
पै देव गुरु पै देवा तारु ।
उतरली पैल पारू पै देव।
पै देव माता पै देव पिता।
तोडील भावव्यथा पै देव।
पै देव माझे सोयरे धायरे।
जिवलग निरधारे पै देव।
पैंभक्त म्हणे पै देव निदान।
दावील निजखूण पै देव।
सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🌹🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी दे चांगले आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हिच सदगुरू चरणी प्रार्थना 🙏🌹🙏🌹🙏
Very very good
जय सद्गुरु जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल आभारी आहे आभीनंदन
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यु माऊली थँक्यु माऊली थँक्यु.🙏🙏🙏🙏🙏
Great jivanvidya
सबका मंगल हो।
सुख मिळणे हजन्मसिद्ध हक्क आहे🙏🙏🙏🙏
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
🌹🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹🙏
🌹🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹🙏
🌹🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹🙏
🌹🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.🌹🙏
🌹🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे.🌹🙏
🌹🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹🙏
🌹🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏
🌹🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️👏👏👏👏👏🌄🤗
खर आहे स्वामी सतय आहे
Mast sukh Kasya prakare milavita yethe Saravana sangitali sopi padhat great sadguru
🌹🙏ram Krishna hari vitthal keshava🙏🌹
सद्गुरू चरणी कोटी कोटी प्रणाम
विश्वाप्रार्थना कशीही म्हणली ती फळं ते .विश्वप्रार्थना नित्य आवडीने अमित केली पाहिजे. कोटी कोटी 🙏 प्रणाम सद्गुरू माई. विठ्ठल विठ्ठल.
🙏🙏🙏🙏 चमत्कारी विश्व प्रार्थना
Vitthal vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव .
सर्वांच भल कर, कल्याण कर, रक्षण कर ,
आणि तुझ गोड नाम मुखात अखंड राहू दे.
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏
एक हजार वेळा दररोज प्रार्थना करण्याची गरज आहे विस्वप्रार्थना म्हणावी
।।विठ्ठल विठ्ठल।।
जय जीवन विद्या जय सद्गुरू
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन
सर्व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद
।।देवा सर्वांच भल कर
देवा सर्वांच कल्याण कर
देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।। सुख मिळविणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माईं दादा वहिनी सर्वांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏🙏 रिकामा क्षण नामाने भर म्हणजे तुझं कोट कल्याण होईल.व पुण्य पदरी पडेल. सद्गुरूंनी सुंदर शब्दात सांगितले धन्यवाद देवा🌺🌺🌺🌺
शुभ सकाळ सुंदर विषय "नाम जपाचे गुपित" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
विठ्ठल विठ्ठल , सदगुरू माऊली ,माई , दादा , वहिनी यांना कोटी कोटी प्रणाम . प्रकाश इंगळे हरणखेड .
हे ईश्वरा...
सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे.
सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
!!!विठ्ठल विठ्ठल!!!जय सदगुरू जय जीवनविद्या!!!
विठ्ठल विठ्ठल सद्गुरुनाथ महाराज की जय!
कृतज्ञतापूर्वक सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
जय सदगुरूराया......!
जय जिवन विद्या मिशन.....!
सर्व दिव्य नामधारकांना सस्नेह विठ्ठल विठ्ठल......!
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यु दादा थँक्यु दादा थँक्यु Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏
Deva serva kade bharbharun prathana hou de . God bless all 🙏🙏
Thanks a lot Sadguru Dada all organizer. Sadguru sarvanch bhalch karnar.
जय गुरुदेव अद्भुत प्रवचन ऐकावत च वाटते
नामस्मरण तारणहार.... हलक्या आणि साध्या पद्धती...ओम् ओम् ओम्💯🙏
Proud to be Maharashtrian Sadguru milale kitti Punya maz.
Vitthal,Vitthal. Satgururaya MaiMauli Dada Vahini ani Sarv Pai Kutmbiyana Krutadnyata poorvak Anantkoti Pranaam v Dhanyvaad. Deva Sarvanche bhale kar 🙏🙏🙏🙏
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
Thanku soooooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
अनमोल दिव्य ज्ञानाचे योग्य, अचूक आणि सहज सुलभ मार्गदर्शन देणारे सद्गुरू 🙏🙏🙏
🌹🙏Vitthal vitthal mauli,,🌹🙏
Vitthal vitthal 🙏
🙏विठ्ठल विठ्ठल 🙏 देवा सर्वाचं भल कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏
विठ्ठल विठ्ठल 🙏
Vitthal Vitthal 🙏🏻🙏🏻Sarvana
Deva sarvanch bhal kar, kalyan kar, rakshan kar, Deva sarvana changle arogya de, Deva Sarvaanchi bharbharat hou de hich Sadguru charni prarthana🙏🏻🙏🏻
Mast
Sadguru Khup Khup Great Pravachan! Thank You Very much Sadguru Pai Mauli! Sarva Teamche khup Khup abhara he amrutbol roj amachya kanavar tumchyamule padatata!
जय सद्गुरू जय जीवनविद्या
विठ्ठल विठ्ठल माऊली. कोटी कोटी वंदन माई दादा वहिनी 🙏🙏🙏💐
हे ईश्वरा सर्वांचे भल कर
सद्गुरूमाऊली आपणांस कृतज्ञतापूर्वक वंदन. आपला विषय चालला आहे "सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे". "आज ऐका नामजपाचं महत्व".
Thank you Deva
विठ्ठल विठ्ठल.🙏🏻🙏🏻
वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.
सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.
🙏🏻🙏🏻 शाखा सातारा.
@@goodthoughts5786 🙏🙏🙏🌹🌹
रिकाम क्षण मिळालं कि नामस्मरण हे महत्वाच!जय सदगुरु।जय जीवनविद्या॥🙏🙏🙏🙏🙏
Thank you SATGURU.. 🙏🙏
Jay Sadguru, Jay Jeevan Viday!
विठ्ठल विठ्ठल देवा अनंता सद्गुरु राया।🙏🙏
Punya
दंडवत प्रणाम 🙏
युट्युब वर तुमचा नुसता thumbnail जरी पहिला तरी अमृत मिळाल्यासारखे वाटते.खुप मनापासून धन्यवाद, प्रेम 👌👌👌
आता मी तुमच्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो, हे ईश्वरा सद्गुरूंना चांगले आरोग्य आणि चांगले आयुष्य दे,त्यांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव। त्यांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे।। विठ्ठल विठ्ठल।।
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
Vitthal vittal
Shree hari vitthal jai haree vitthal
मन: शांती हवी असेल तर एकच उपाय पुण्य पाहिजे🙏
Deva serv vidhyarthi yana tyachha manasarkha yash milu de 🙏 serv mule Top la jaoo de 🙏 God bless all 🙏🙏
Vithal vithal vithal..
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सूखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तूझे गोड नाम मुखात अखंड राहू दे....
Use
Vitthal Vitthal Mauli 🙏🙏🙏🙏🙏
🙏
खूप सुंदर सद्गुरु नाथ महाराज की जय
विठ्ठल विठ्ठल.. सद्गुरु, माई, दादा आणि वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम.🙏💐🙏💐🙏💐🙏💐
EeeeAà was àqa2aS12
Om Namha Shivay Jai Sadguru❤🌹🙏
. Deva sarvancha Bhala kar
🌺🌺🙏🙏🌺🌺
🙏*सुप्रभात* 🙏
*. आई वडिलांच्या आशीर्वादाने व आपल्या प्रारब्ध,संचित, कर्म, क्रियामण मधून निर्माण होणाऱ्या, पुण्य किंवा पापाच्या प्रभावा नुसार आजचा सुंदर, मंगलमय असा दिवस आपल्याला, आपल्या प्राण प्रिय आदरणीय,वंदनीय, ज्यांच्या नावाचा उच्चार जरी केला तरी अनंत कोटींचे पुण्य पदरात पडते, असे हृदयस्थ सद्गुरु श्री वामनराव पै महाराजांच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹
🙏
Jay sadguru jay jivanvidya 🙏💐
पूजनीय, वंदनीय सद्गुरु, माई, दादा, वाहिनी सर्वांच्या चरणी नतमस्तक 🙏
Thank you all technical team 🙏
Vitthal Vitthal Sadguru mauli 🙏🙏🙏🙏🙏💐💐🤝🤝🌹🌹👏👏⚘⚘
God bless all☺
Thank you gur थैंक यू सदगुरु देव जी