Homeopathy Treatment : हजारो रुग्णांची दुर्धर आजारातून सुटका, होमिओपॅथी उपचारपद्धती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1.2K

  • @chandrashekharjadhav9096
    @chandrashekharjadhav9096 2 ปีที่แล้ว +28

    खरोखरच ABP चे प्रथम आभार
    कारण अशी कितीतरी उपयुक्त माहिती आपल्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचते. 🙏🙏
    तसेच डॉ. निकम सर म्हणजे देवदूतच म्हणावे लागेल
    डॉ. आपण अशीच अधिकाधिक सेवा आपल्या हातून घडत जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना

    • @shaheenshaikh29
      @shaheenshaikh29 2 ปีที่แล้ว

      Bahot khub dr.sahab.Allah aapko achchhi health de

  • @niling6780
    @niling6780 2 ปีที่แล้ว +154

    आजच्या युगामध्ये रुग्ण सेवेसाठी आपल आयुष्य खर्च करणारे डॉ.अमरसिंह निकम यांचे कार्य खरंच आभाळाएव्हढे आहे. सरांना दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो ही पांडुरंगा चरणी प्रार्थना. धन्यवाद abp माझा.

    • @archanapatil7991
      @archanapatil7991 2 ปีที่แล้ว +11

      कसली रुग्ण सेवा ,फी बघा किती घेतो,गरिबाने काय मारायचे का,

    • @niling6780
      @niling6780 2 ปีที่แล้ว +8

      राग नका मानू ताई पण इतर खाजगी रुग्णालयापेक्षा नक्कीच कमी आहे. मी स्वतः मध्यमवर्गीय रुग्ण आहे. परवडणाऱ्या दरात आजार बरा झाला.

    • @sawanchavhan3200
      @sawanchavhan3200 2 ปีที่แล้ว

      @@archanapatil7991 kharch kiti lagato sanga plz

    • @pankajjain3063
      @pankajjain3063 2 ปีที่แล้ว

      Contact no bhetu shakto ka sirancha

    • @rohineematange2446
      @rohineematange2446 2 ปีที่แล้ว

      होमिओपथी मेडिक्लेम योजनेत आणा नमस्कार सर

  • @jaipalpatil3342
    @jaipalpatil3342 2 ปีที่แล้ว +28

    सर...ऑपरेशन मुळे शरीराची वाट लागते, आपण खूप चांगले काम करत आहोत असेच लोकांची सेवा करावी आपणास काहीच कमी पडणार नाही, देव सदैव आपल्या सोबत असेल, खूप छान काम आहे

  • @devdattapandit357
    @devdattapandit357 2 ปีที่แล้ว +24

    विशेष सन्माननीय हे डॉक्टर निकम साहेब आहेत. कारण खरी मानवसेवेची कळकळ असणारे असे उदात्त डॉक्टर हल्ली विरळाच.
    🙏🏼🙏🏼🙏🏼🚩

  • @priyalnaik5167
    @priyalnaik5167 2 ปีที่แล้ว +18

    Thank you so much Dr .. तूम्ही तर माझी मुलगी गार्गी साठी देवदूत आहात..आज ती तुमच्या मुळे उभी राहिली आहे..तुमचे उपकार आम्ही कधीच विसरू शकणार नाही

    • @aryanawale5403
      @aryanawale5403 2 ปีที่แล้ว

      Tai no ahye ky tyancha

    • @priyalnaik5167
      @priyalnaik5167 2 ปีที่แล้ว

      @@aryanawale5403 ho aahe..

    • @aryanawale5403
      @aryanawale5403 2 ปีที่แล้ว +1

      @@priyalnaik5167 mala dya na

    • @priyalnaik5167
      @priyalnaik5167 2 ปีที่แล้ว

      Clinic cha no. Aahe ha.

    • @aabasaheb7680
      @aabasaheb7680 2 ปีที่แล้ว +3

      काय झाल होत गार्गीला

  • @bhushanakolkar9163
    @bhushanakolkar9163 ปีที่แล้ว +12

    "तपश्चर्या " आहे खूपच मोठी आणि इतरांच प्रेरणा देणारी. Great 👍👍👍👍

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 2 ปีที่แล้ว +9

    होमोपीथी दुरद्धर रोग बरे होतात हे बघून आश्चर्य वाटलं.Abp चे धन्यवाद.dr. निकम कार्य खूप मोठे आहे.फार मोठी क्लिनिक आहे प्रथमच बाघतोय.डॉ.निकम सरांना दीर्घायुष्य लाभो.पुनश्च धन्यवाद.🙏

  • @wazkarritesh8149
    @wazkarritesh8149 ปีที่แล้ว +4

    होमिओपॅथी खरोखरच खूप सुंदर उपचार पद्धती आहे,थोडा हळू, पण मुळापासून रोगावर इलाज होतो.🙏👍

  • @pritamkondedeshmukh2925
    @pritamkondedeshmukh2925 ปีที่แล้ว +22

    We visited Dr.Nikam when my brother was 4yrs old and Dr had a small clinic in house. He became a family to us... My brother has recovered from a severe bronchitis and since then we visit him whenever we have any health issues... We recommended him to lot of people and we have seen results in each and every patient who is consistent with his medication. He is really a humble person and an excellent Doctor. Homeopathic treatment requires patience but the results are superb. Thank you Dr. Kaka... Really blessed to have you in our life. 😇

    • @professionaldjs5160
      @professionaldjs5160 10 หลายเดือนก่อน

      Mala tynch no pathavta ka plese

    • @reshmabhopi715
      @reshmabhopi715 7 หลายเดือนก่อน +1

      Mla tyanch no pathavta ka

    • @sarikagujar9456
      @sarikagujar9456 2 หลายเดือนก่อน

      No ya address send Kara jyna pan mahit ahe tyna fkate message Karu naka konlaa fayda hoil as Kara

    • @jaisakarogevaisabharoge..3505
      @jaisakarogevaisabharoge..3505 2 หลายเดือนก่อน +1

      Google var hospital che nav search kara yete

  • @rajeshjangam7540
    @rajeshjangam7540 2 ปีที่แล้ว +54

    Abp माझा चे विशेष आभार , तुमच्यामुळे अशा चांगल्या गोष्टी तुमच्या माध्यमातून आमच्या पर्यंत पोहोचतात.

  • @kishordeshmukh488
    @kishordeshmukh488 ปีที่แล้ว +3

    खुप,खुपच छान विश्लेषण व तंत्र ज्ञान पद्धति ने समजावुन सांगितले सर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र।

  • @sunilnarangikar9654
    @sunilnarangikar9654 2 ปีที่แล้ว +45

    ऐ बी पी माझा चे खूप आभार, तुमच्या मुळे हि माहिती सर्वांपर्यंत पोहोचविणे चे काम तुम्ही केले.आशाच दुसऱ्या हाॅसपीटल बद्दल माहिती देण्याचे काम तुम्ही कराल हिच अपेक्षा.

    • @archanapatil7991
      @archanapatil7991 2 ปีที่แล้ว +1

      A ho खुप फी अशे फक्त कन्सालींग 2500,आणि औषद चे वेगळे

    • @hirasahane8814
      @hirasahane8814 ปีที่แล้ว

      सर आड्रेस द्या किव्हा फोन नं द्या

  • @pallavisulgekar6195
    @pallavisulgekar6195 2 ปีที่แล้ว +5

    अगदी खरं आहे.माझ्या पतीचं पाठीच operation टळलं डॉक्टरांच्या उपचाराने.🙏

  • @prakashkshirsagar1119
    @prakashkshirsagar1119 2 ปีที่แล้ว +15

    डॉक्टर निकम यांना कोटी कोटी नमस्कार 🙏

  • @alkapatil-dc4lr
    @alkapatil-dc4lr ปีที่แล้ว +3

    डॉ. ना दिर्घ आयुष्य लाभो ही श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना🙏🙏

  • @sunilkad7807
    @sunilkad7807 ปีที่แล้ว +9

    खूप खूप छान माहिती, अशी माहिती विविध क्षेत्रातून आपण द्यावी म्हणजे समाज सुधारण्याला मदत होईल.
    उगीच त्या वेड्या रावताच्या बातम्या दाखवण्या पेक्षा हे खूप महत्वाचे आहे.

    • @krishnagawde29
      @krishnagawde29 2 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर साहेब

  • @bapu4120
    @bapu4120 2 ปีที่แล้ว +8

    पॉजिटिव बातमी।। समाजातील सर्वांना ऊपयोगी धन्यवाद ABP news

    • @shamkantdixit4632
      @shamkantdixit4632 2 ปีที่แล้ว

      Please send ADREES of Dr.and फोन no.

  • @leenabobade7338
    @leenabobade7338 2 ปีที่แล้ว +10

    खरंच होमिओपॅथीक हॉस्पिटल काळाची गरज आहे.......

  • @satishpalav1333
    @satishpalav1333 ปีที่แล้ว +1

    डाॅ. निकम सर व सर्व टिमचे खुप खुप अभिनंदन .

  • @mruganksaindane
    @mruganksaindane 2 ปีที่แล้ว +15

    Dr. Amarsingh Nikam Sir is Godfather in homeopathy. If any one is suffering from rare auto immune or any critical illness then please visit this place. This can saves your dear ones life . Where allopathy stops thinking , Nikam Sir has started treatment on it !!! Salute to Nikam Sirs knowledge and way of treatment , psychology support to patient.

    • @vishnutike6582
      @vishnutike6582 ปีที่แล้ว

      Sir please inform about consulting fee and approx medicine cost etc

    • @gulabthorat4368
      @gulabthorat4368 ปีที่แล้ว

      @@vishnutike6582 pl. Mobile no

    • @sunandapawar6691
      @sunandapawar6691 ปีที่แล้ว

      Dr. apla contact No. ani adress sanga please.

    • @snehabasutkar1802
      @snehabasutkar1802 ปีที่แล้ว

      Address please n contact no.

    • @madhusudhanvaidya1122
      @madhusudhanvaidya1122 ปีที่แล้ว

      Chronic pancreatitis and diabetes 1 also can cure by he

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 2 ปีที่แล้ว +8

    होमिओपॅथी बाबत आमचाही खुप चांगला अनुभव आहे. हया याबाबतचे काही गैरसमज आहेत ते मनात न ठेवता नक्कीच हयाचा अनुभव सर्वांनी च घ्यायला हवा.
    एबीपी माझा चेही खरी आणि उपयुक्त माहीती सर्वां समोर आणल्या बद्दल
    खुप खुप आभार आणी धन्यवाद
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

    • @ravikantnikam6518
      @ravikantnikam6518 2 ปีที่แล้ว

      Dr Amar Singh Nikam yancha punyaatla Pimpri Chinchwad Yatra address send kar

  • @tanujajavdekar5714
    @tanujajavdekar5714 2 ปีที่แล้ว +38

    Great work by Dr Nikam sir. Hat's off. Long live homeopathy 🙏

  • @sanjeevanideshpande5212
    @sanjeevanideshpande5212 ปีที่แล้ว

    abpमाझान ही बातमी आमच्यापर्यंत पोहोचवली धन्यवाद

  • @Chhayascooktime
    @Chhayascooktime 2 ปีที่แล้ว +8

    होमिओपॅथी medicine हे नक्कीच खूप प्रभावशाली आहे ह्यात दुमत नाही, थोड process slow असते परंतु sideeffects पासून बचाव होतो ,आणि हे medicine असे आहे की लहान मुलांपासून ते वृद्धान पर्यंत सर्वांना सूट होत. खूप छान डॉक्टर 🙏

    • @karmilosequeira4249
      @karmilosequeira4249 2 ปีที่แล้ว

      Yes,u r right

    • @Schoolbookidea
      @Schoolbookidea 2 หลายเดือนก่อน

      Slow नसते,allopathy पेक्षा fast असते फक्त औषध बरोबर पाहिजे.. पुष्कळ doctor ला Homeopathy समजताच नाहीं

  • @dattatraypatil8674
    @dattatraypatil8674 2 ปีที่แล้ว +1

    ABP MAJHA ने खुप चांगली महिती दाखवली.CONGRATULATION

  • @nandkumaravachat4917
    @nandkumaravachat4917 2 ปีที่แล้ว +3

    खूपच चांगले काम आहे निकम सरांना हार्दिक शुभेच्छा

  • @sudhirtalegaonkar6627
    @sudhirtalegaonkar6627 2 หลายเดือนก่อน

    आपल्या चेनल वरुन खुप चांगले माहीती मिळाली खुप खुप धन्यवाद

  • @umapatil6574
    @umapatil6574 2 ปีที่แล้ว +6

    डॉक्टर निकम यांची कार्यपद्धत अतिशय स्तुत्य आहे.

    • @kirtichandarana2657
      @kirtichandarana2657 2 ปีที่แล้ว +2

      डॉ निकमचा पत्ता मिळेल का?

    • @advocatebaig850
      @advocatebaig850 2 ปีที่แล้ว

      You are right

  • @mitrajitrandive5061
    @mitrajitrandive5061 ปีที่แล้ว +1

    मंदार तुम्ही खुप छान माहिती सार्वजनिक
    केली आहे.

  • @neelampatil195
    @neelampatil195 2 ปีที่แล้ว +5

    सॅलयुट आहे डाॅ निकम सर तुम्हाला. खरच होमिओपॅथी बाबतीत ही खूप मोठी गोष्ट आहे. 🙏🙏

  • @jagdishbhau2201
    @jagdishbhau2201 2 ปีที่แล้ว +10

    निकम सरांचे व abp माझा चे मनापासून आभार. डॉक्टरांची फी गरीबांना परवडणारी आहे का ?या बाबतीत मार्गदर्शन मिळणेस नम्र विनंती.

    • @sanjayofficials18
      @sanjayofficials18 ปีที่แล้ว +1

      देवदूत फिवदूत काहीही उपमा दिली ABP माझा ने .. नुसती तपासणी फीच 2000/- रुपये घेतो हा देवदूत. देवदूत तर बिना मोबदला निस्वार्थी कार्य करत असतो. इथे ह्या देवधूर्ताची नुसती तपासणी फीच एवढी ? आजार बरा होईल की नाही याची शाश्वतीच नसताना गरिब लोकांनी एवढी तपासणी फी का द्यावी आणि जर आजार बरा झाला नाही तर उपचाराचे सर्व पैसे परत देणार का हा देवधूर्त ? तुमच्या चॕनेलला पण कमिशन दिले असेल याने. देवधूर्ताने निस्वार्थीपणे कार्य करावे म्हणजे तो देवदूत😂😂😂😂

  • @leenabobade7338
    @leenabobade7338 2 ปีที่แล้ว +16

    एक नवीन आशावाद मिळाला आजारावर खात्रीशीर उपचाराचा. डॉ.कदम सर आणि सव॔ टीमचे खूप खूप अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

  • @stxgaming8996
    @stxgaming8996 3 หลายเดือนก่อน

    डॉक्टर निकम सर आणि एबीपी माझाला खूप खूप धन्यवाद

  • @subhashlomte2322
    @subhashlomte2322 2 ปีที่แล้ว +14

    सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन!!!
    💐💐💐💐👍👍🙏

  • @shankarpatil6987
    @shankarpatil6987 2 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन ABP माझा & DR Nikam sir

  • @leenabobade7338
    @leenabobade7338 2 ปีที่แล้ว +9

    डॉ.निकम सर आणि सव॔ टीमचे खूप खूप अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

    • @hemalatapatil2868
      @hemalatapatil2868 2 ปีที่แล้ว +2

      हे हॉस्पिटल कुठे आहे मला पत्ता कळेल का मला मला ट्रीटमेंट हवी आहे

    • @sunitasfashioncorner7103
      @sunitasfashioncorner7103 2 ปีที่แล้ว +1

      @@hemalatapatil2868 pimpri gavat ahe

    • @VijayPawar-ep1lm
      @VijayPawar-ep1lm หลายเดือนก่อน

      ​@@sunitasfashioncorner7103 हाॅस्पिटलचा नंबर मिळेल का

  • @vishakhashegaonkar949
    @vishakhashegaonkar949 2 ปีที่แล้ว +1

    ABP माझाचे आभार हया प्रसारणाने होम्योपॅथीचा जनमानसात मान वाढेल व डाॅ . रांची ख्याती वाढेल.

    • @shrimathilaxmipai9375
      @shrimathilaxmipai9375 2 ปีที่แล้ว

      Please give us the details of Dr, address and telephone numbers and Hospital details.

    • @sunilsawant9042
      @sunilsawant9042 2 ปีที่แล้ว

      Dr.patta.adress.fon.jahir.kara

  • @dr.ganeshgavhane146
    @dr.ganeshgavhane146 2 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम .. ग्रेट सर.. आपल्या कार्यला सलाम.. 🙏🙏

  • @alkapatil-dc4lr
    @alkapatil-dc4lr ปีที่แล้ว +2

    स्वभावाने ही फार चांगले आहेत. कधी च रागवत नाहीत. दिवस रात्र दवाखाना चालूच असतो. रात्रभर डॉ. झोपेत नाही त. मलाही दुसऱ्या डॉ. नी मणक्याची सर्जरी करायला सांगितली होते. पण निकम डॉ. नी मला फक्त गोळ्या वरच बरं केलं. धन्यवाद निकम डॉ . 🙏🙏🙏

    • @ganeshjanjire9585
      @ganeshjanjire9585 7 หลายเดือนก่อน

      Sir मधुमेह आजारावर उपचार आहेत का इथं

    • @JAY23546
      @JAY23546 4 หลายเดือนก่อน

      हो

    • @S.P.M161
      @S.P.M161 หลายเดือนก่อน

      Kuthe ahe

  • @reenabrahmane43
    @reenabrahmane43 2 ปีที่แล้ว +4

    मी डॉ निकम यांच्या कड़े ट्रीटमेन्ट घेतली आहे . मला खूप चांगला फरक पडला. धन्यवाद डॉक्टर

    • @sushilmahadik8890
      @sushilmahadik8890 2 ปีที่แล้ว +2

      ही उपचार पद्धती खर्चिक आहे काय

    • @panditkharade6349
      @panditkharade6349 2 ปีที่แล้ว +1

      तुम्ही काय उपचार करून घेतला आहे. खर्च किती आला..

  • @VijayAws
    @VijayAws หลายเดือนก่อน

    Khoop Chaan treatment aahe... Salute sir

  • @yes-tz5ki
    @yes-tz5ki 2 ปีที่แล้ว +6

    Doctor ki Dev big salute🙏💐

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माहिती मिळाली.❤

  • @seemadaware6203
    @seemadaware6203 3 หลายเดือนก่อน +5

    खूपच जनजागृती करण्यात यावी याची खरी गरज आहे ...एलोप्यातही नुसती लूट करत असते ....

  • @sanjayghumare906
    @sanjayghumare906 16 วันที่ผ่านมา

    abp maza kharokhar changle kam kartata thank you nikam sir

  • @pushpachordia6482
    @pushpachordia6482 ปีที่แล้ว +7

    Thanks a lot to ABP MAZA for such informative video.
    Congratulations to Dr. Nikam Saheb n team. Really Homeopathy is an excellent way to treat human being n humanity

    • @shirishpatole8865
      @shirishpatole8865 ปีที่แล้ว

      पता दिलेला नाही नक्की कुठे आहे हे कळलं पाहिजे

    • @arunkumarnaik6726
      @arunkumarnaik6726 ปีที่แล้ว

      Aho Dr. Nikam (senior) yana mothya aavaja aani spasht bolnya sathi sanga..manje loka ni kalel kay chalalay te

    • @pushpachordia6482
      @pushpachordia6482 2 หลายเดือนก่อน

      But it is costly

  • @sailirao5803
    @sailirao5803 หลายเดือนก่อน

    होमिओपॅथी औषधं बरंच वेळ लागतो हा गैरसमज आहे माझ्या अनुभव आहे त्याचा effect ताबडतोब लागू होतात हा माझा स्वानुभव आहे. मोठे जे आजार आहेत त्यावर खूपच लवकर काम करत. ब्रेन स्टॊक liver डेंगू मलेरिया सारख्या खूप उपयोगी आहे.

  • @vinayaksalunkhe1617
    @vinayaksalunkhe1617 2 ปีที่แล้ว +6

    मी माझ्या आईचे उपचार सरांकडे केले आणि ती बरी झाली परंतु रुबी जहाँगीर तसेच मुंबईतील व्होकार्ड हाँस्पीटलचे रुग्ण येथे उपचारासाठी दाखल होतात. तसेच तुमचे पैसे हि वाचतात फक्त सरांनी उपचार सुरू केले की सांगतील तो प्रमाणे होमिओपॅथी गोळ्या घ्यायच्या आहेत.सर खुप खुप धन्यवाद

    • @vijaybeluse8358
      @vijaybeluse8358 2 ปีที่แล้ว +1

      पत्ता काय आहे...

    • @ArchanaMore-yr3es
      @ArchanaMore-yr3es 3 หลายเดือนก่อน +2

      पिंपरी चिंचवड येथे हा दवाखाना कुठे आहे पत्ता माहीत नाही तरी कृपया पत्ता सांगितला तर बरे होईल

    • @राजमाताजिजाऊ-द1द
      @राजमाताजिजाऊ-द1द 2 หลายเดือนก่อน

      कन्सलटंसी charge खूप आहे.गरीब कष्टकरी नाही उपचार घेऊ शकत या हॉस्पिटल मध्ये...

    • @santoshmadabhavi3237
      @santoshmadabhavi3237 หลายเดือนก่อน

      क्यन्सर वर उपाय करतील का ते

    • @vinayaksalunkhe1617
      @vinayaksalunkhe1617 หลายเดือนก่อน

      खुप कमी आहे पैसे​@@राजमाताजिजाऊ-द1द

  • @MadhukarBorase-p5h
    @MadhukarBorase-p5h 3 หลายเดือนก่อน

    Dr. निकम यांचे आभार 🙏

  • @vinayaksalunkhe1617
    @vinayaksalunkhe1617 ปีที่แล้ว +3

    आदरणीय डॉक्टर साहेब नमस्कार
    सर आपण माझ्या आईला असाध्य आजारातुन बरे केले. तसेच मला व पत्नीला गुगघे दुखी पासून आपल्या गोळ्यांनी बरे केले आहे. आपले मनापासून धन्यवाद सर

  • @neenamohta3036
    @neenamohta3036 ปีที่แล้ว +1

    Great Dr.🙏
    I remember Dr Shreesh Karnad Sir from Nagpur.
    Thanku Sir 🙏🙏

  • @akashjadhav165
    @akashjadhav165 2 ปีที่แล้ว +27

    Great work by respected Dr Nikam Sir, a real classical the most effective great Homeopath 🙏🙏

    • @mohankale8055
      @mohankale8055 2 ปีที่แล้ว

      Hyana dya panashree.

    • @SanjayChirde-9090
      @SanjayChirde-9090 2 ปีที่แล้ว +2

      @@mohankale8055 मराठी मध्ये संपूर्ण पत्ता सांगितला तर आपला आभारी राहीन सर

    • @vishwanathghude6657
      @vishwanathghude6657 2 ปีที่แล้ว +1

      Sir aplastic anemia या साठी काही उपाय आहे का माझ्या बाबानच वय 60 आहे त्याना दर महिन्याला 2 blood bag भरायला लागतात .त्यांच hb 3 aahe platelets 36000 आहेत wbc RBC सुधा खुप कमी असतात त्याना या आजाराला 2 वर्षे पूर्ण झाली आहे.कृपया मार्गदर्शन करा.🙏🙏🙏

    • @pikachupikachu9701
      @pikachupikachu9701 ปีที่แล้ว

      @@vishwanathghude6657 Doc.Bishwswarup Rai Chaudhari che DIP diat chalu kara. 100%farak padel.

  • @pushpachordia6482
    @pushpachordia6482 ปีที่แล้ว +1

    God bless ABP Maza n Dr. Nikam sir

  • @amittipre84
    @amittipre84 2 ปีที่แล้ว +6

    Great Homeopath, Good human being, and Genius doctor treating critical patients and chronic illness very effectively

  • @arunabapat4935
    @arunabapat4935 2 ปีที่แล้ว +1

    निकम सर आपले कार्य खूप चांगलेच आहे असंच यश मिळत राहूदे हिच रामराया चरणी प्रार्थना

  • @sudhakeny9780
    @sudhakeny9780 2 ปีที่แล้ว +3

    खुप चांगली पद्धती आहे, doc

  • @ankushborate01499
    @ankushborate01499 ปีที่แล้ว

    ABP Maza आणि मंदार सर चांगली माहिती आपण पोहचली, धन्यवाद

  • @abhirajrajpure2548
    @abhirajrajpure2548 2 ปีที่แล้ว +27

    Spiritual and dynamic energy with vital force great sir good job we all proud of you sir

    • @keshavpisal9987
      @keshavpisal9987 2 ปีที่แล้ว

      दुनियाभरात सरवयात स्वस्त चिकित्सा

    • @sukhadeokamble7924
      @sukhadeokamble7924 2 ปีที่แล้ว

      Purn address dya

  • @madhavghate4630
    @madhavghate4630 ปีที่แล้ว

    अभिनंदन अशीच प्रगती होवो

  • @rekhawagh9479
    @rekhawagh9479 2 ปีที่แล้ว +3

    🙏🙏 very nice treatment Sir also thanks to ABP great job 🙏🙏❤️

  • @alkapatil-dc4lr
    @alkapatil-dc4lr ปีที่แล้ว +1

    डॉ. अमरसिंग निकम हे देवमाणूस आहेत. मी ही एक महिना दवाखान्यात होते. त्यांची सर्व टिम अति उत्तम

  • @durgapatil3225
    @durgapatil3225 2 ปีที่แล้ว +24

    Respected sir ! You have made Homoeopathy Alive..
    I am blessed to be your student .

    • @advocatebaig850
      @advocatebaig850 2 ปีที่แล้ว

      Absolutely right

    • @akhileshshewale8348
      @akhileshshewale8348 2 ปีที่แล้ว

      Appriciable work dr bikram please your contact no naddres

    • @sag4938
      @sag4938 ปีที่แล้ว

      Senior citizen gudghe dukhi var ilzane fayda hoil ka

  • @pradeepdhamapurkar6056
    @pradeepdhamapurkar6056 2 ปีที่แล้ว +2

    डॉक्टर निकम साहेब आपलं हे कार्य फार मोलाचं आहे. आपल हे कार्य असच चालू राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना

    • @umapatil6574
      @umapatil6574 2 ปีที่แล้ว

      डॉक्टर निकम यांची कार्यपद्धत अतिशय स्तुत्य आहे.

  • @khushalmahajan7805
    @khushalmahajan7805 2 ปีที่แล้ว +33

    Grand salute to Dr. Nikam 😊
    India need more Dr. like you 👍

    • @alkaadhikari6982
      @alkaadhikari6982 2 ปีที่แล้ว +1

      डॉक्टर निकम ह्यांच्या हॉस्पिटलचा पूर्ण पत्ता मिळू शकेल का?

    • @archanapatil7991
      @archanapatil7991 2 ปีที่แล้ว

      Ajit raut कडे जा चिंचवड ला होमी आहेत

    • @rekhaphatak4862
      @rekhaphatak4862 2 ปีที่แล้ว

      hospital cha address milel ka

    • @jayashrisonawane5797
      @jayashrisonawane5797 2 ปีที่แล้ว

      गुगल वर सर्च करा, मिळेल

    • @drnikamsuchitra4306
      @drnikamsuchitra4306 2 ปีที่แล้ว +1

      @@rekhaphatak4862 Aditya Homoeopathic Hospital, Pimpri Pune

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 ปีที่แล้ว

    डॉ निकम सरांचे अभिनंदन

  • @bhavnapawar1516
    @bhavnapawar1516 2 ปีที่แล้ว +3

    Dr Nikam God bless u no words only blessings to all of u take care and just carry on Good work

  • @anuradhakale6980
    @anuradhakale6980 2 ปีที่แล้ว

    ABP माझा , खूप धन्यवाद !
    Dr . अमरसिंह निकम 🙏🙏🙏

  • @anuppandit5121
    @anuppandit5121 2 ปีที่แล้ว +35

    आधी मी होमिओपॅथी उपचारावर विश्वास ठेवत नव्हतो... परंतु मला पायाला आलेल्या कुरूपाचे ऑपरेशन (सर्जरी) करून काढल्यानंतर देखील ते पुन्हा आले.. त्यानंतर मी होमिओपॅथी चा 3 महिन्याचा कोर्स केला पायाचे कुरूप समूळ नष्ट झाले.. मला काही यांचं प्रमोशन नाही करायचं पण फरक 100% आहे.. भारतात कोठेही उपचार घ्या पण होमिओपॅथी नक्की परिणामकारी आहे..

    • @iraparadise1169
      @iraparadise1169 2 ปีที่แล้ว +3

      kuthal doctor

    • @anuppandit5121
      @anuppandit5121 ปีที่แล้ว +1

      @@iraparadise1169 Homiopathy Dr. Ajay Mane, Hadpsar, Pune.

  • @rajendrabhandare7845
    @rajendrabhandare7845 2 หลายเดือนก่อน +1

    आशी सेवा डॉ. निकम सरांनी पिंपरी चिंचवड ऐथे चालू केले त्या बद्दल हार्दिक शुभेच्छा.

    • @rajendrabhandare7845
      @rajendrabhandare7845 2 หลายเดือนก่อน

      सरांनी फोन नंबर आणि हाँस्पिटल पत्ता दिला नाही.

  • @vidyachettier9419
    @vidyachettier9419 2 หลายเดือนก่อน +9

    चिंचवड पिंपरी मध्ये हे हाॅसपिटल कुठे आहे.जरा सांगावे.

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 2 ปีที่แล้ว

    ए बी पी चॅनलने हा कार्यक्रम आमच्यापर्यत पोहचवण्याचे काम केले त्यांना धन्यवाद 🙏🙏

  • @pradeeppatil1621
    @pradeeppatil1621 2 ปีที่แล้ว +4

    डॉ.साहेब हे देवाच्या रुपातच आपणा सर्वांना लाभले आहेत !!!
    परमेश्वर त्यांना व त्यांच्या संपुर्ण टिमच्या प्रयत्नांना अजुन भरपुर यश देवो हिच मन:पुर्वक श्री माताजींना प्रार्थना !!!

    • @aniljambhale7008
      @aniljambhale7008 2 ปีที่แล้ว

      लकवा बरा हो ईलका साहेब🙏

    • @aniljambhale7008
      @aniljambhale7008 2 ปีที่แล้ว

      खुप आभार निकम साहेब लकवा बद्दल बोला

  • @mrunalmanohar9230
    @mrunalmanohar9230 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद. खूप छान माहिती तुमच्यामुळे आज समजली.

  • @udaygadekar5493
    @udaygadekar5493 2 ปีที่แล้ว +5

    Harnia sathi aolykade kahi treatment hou shakte ka? Sir

  • @ramkishanvargantwar6158
    @ramkishanvargantwar6158 หลายเดือนก่อน

    Very good charity work and affordable treatment. Thanks 🙏🙏🙏

  • @supriyachavan4265
    @supriyachavan4265 2 ปีที่แล้ว +12

    Great sir I know this Doctor
    attended his seminars
    he really follows classical Homoeopathy
    personally I heard he is a hard worker sleeps few hours dedicates lots of time for patients
    Request to sir please take care sir

  • @rekhagacche1584
    @rekhagacche1584 ปีที่แล้ว +2

    Thanks a lot ABP maza
    Its a very useful medicine of Homeopathic.
    A big profit of this medicine are no side effects.
    .

  • @amitjaiswal6002
    @amitjaiswal6002 2 ปีที่แล้ว +8

    @Amarsinha Sir THE LIVING LEGEND OF HOMOEOPATHY...

  • @sureshkarande4474
    @sureshkarande4474 หลายเดือนก่อน +1

    Khup chaan mahiti milali

  • @भटकंती-स6ढ
    @भटकंती-स6ढ 2 ปีที่แล้ว +6

    डॉक्टर साहेब आपल्या कार्यास सलाम आहे

  • @mrs.rupalimadrewar8108
    @mrs.rupalimadrewar8108 2 ปีที่แล้ว

    Dr. Nikam 🙏🏻yanchi me swat: patient hoti..Dr. chi me khup aabhari ahe..

    • @datta612
      @datta612 2 หลายเดือนก่อน

      तुमी सरांचा mob no, किंवा adress तरी द्या जेणे करून इतर patient ना उपयोग होईल

    • @mrs.rupalimadrewar8108
      @mrs.rupalimadrewar8108 2 หลายเดือนก่อน

      माझ्याकडे आता no नाहीये.. पिंपरी पुणे मध्ये Dr. चे मोठे हॉस्पिटल आहे.. Google वर कदाचित no मिळेल.. 👍

  • @anilchikhalkar6785
    @anilchikhalkar6785 2 ปีที่แล้ว +10

    प्रत्येक शहरात होमिओपॅथी हॉस्पिटल निर्माण करण्यात यावे, शासनाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, होमिओपॅथी, अॅलोपॅथी उपचारापेक्षा खुपच कारगीर आहे, साईड इफेक्ट स फार कमी आहेत, खुप शुभेच्छा

    • @gulfshamaladhari1700
      @gulfshamaladhari1700 2 ปีที่แล้ว

      Yes

    • @deepaknimkar9023
      @deepaknimkar9023 3 หลายเดือนก่อน

      खरं आहे ! एक केमिस्ट म्हणून मी सांगेन की एलोपैथी औषधीमुळे लवकर आराम पडतो परंतु त्याचे बरेच साईड इफेक्ट असतात.

  • @manishashah8371
    @manishashah8371 ปีที่แล้ว

    Very good Homeopathic hospital🙏 great work, salute to Dr.Nikam Sir👌💐🙏🙏

  • @prakashlohar8205
    @prakashlohar8205 2 ปีที่แล้ว +7

    मी गेली 3 वर्षे homeopathy study करत आहे. मी सुद्धा आतापर्यंत पाचशे ते सातशे रुग्ण बरे केले आहेत. आजार - मूळव्याध (last stage) , मूतखडा, थायरॉईड, कंबरदुखी, सांधेदुखी, गँगरीन, चरबीच्या गाठी, डोकेदुखी, त्वचारोग, पाय मुरगळने, पित्त, मधुमेह, जखमा इत्यादी.

    • @archanapatil7991
      @archanapatil7991 2 ปีที่แล้ว

      तुमचा दवाखाना कुठे आहे

    • @balkrushananeel7422
      @balkrushananeel7422 2 ปีที่แล้ว

      तुमचा दवाखाना कोठे आहे

    • @pratimapankar3635
      @pratimapankar3635 2 ปีที่แล้ว

      Have you finished your course??Where are you practicing,?

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 2 ปีที่แล้ว

      Yes give yr address, ph no

    • @datta612
      @datta612 2 หลายเดือนก่อน

      Dear sir, pls send us ur adress, and mob no,

  • @kishorket1999
    @kishorket1999 2 ปีที่แล้ว

    खूप छान निकम सर, भारताची शान वाढवली

  • @vidyagaikwad6151
    @vidyagaikwad6151 2 ปีที่แล้ว +7

    Great doctor

  • @dnyaneshwarbahirat370
    @dnyaneshwarbahirat370 3 หลายเดือนก่อน

    Hon. Dr. Nikam Dhanyawad

  • @sadashivkashid9915
    @sadashivkashid9915 2 ปีที่แล้ว +7

    Grand salute to you, Nikam sir 🙏🙏🙏🙏

  • @avinashbagul8214
    @avinashbagul8214 ปีที่แล้ว +2

    Thanks a lot to ABP Maza for this informative video......

  • @dr.shubham8583
    @dr.shubham8583 2 ปีที่แล้ว +12

    आमचा अनुभव वाईट आहे. फक्त वेळ अणि पैसा जातो फरक तर काही पडत नाही. पेड पब्लिसिटी स्टंट वाटतो हा विडिओ. रुग्णांनी योग्य ती माहीती घेऊनच जावे.

    • @mahendrachaudhary7788
      @mahendrachaudhary7788 ปีที่แล้ว

      My daughter has same experience

    • @sanjayofficials18
      @sanjayofficials18 ปีที่แล้ว +7

      तुम्ही नकली डॉक्टर कडे गेला असाल मला
      अस्थमा होता दिवसातून 3 वेळा पंप वापरायला लागत होता. आज तो पूर्ण पणे बरा झाला आहे.

    • @sanjayofficials18
      @sanjayofficials18 ปีที่แล้ว

      देवदूत फिवदूत काहीही उपमा दिली या ABP वाल्यानी. याची नुसती तपासणी फीच 2000/- रुपये आहे. देवदूत तर बिना मोबदला निस्वार्थी कार्य करत असतो. इथे ह्या देवधूर्ताची नुसती तपासणी फीच एवढी ? आजार बरा होईल की नाही याची शाश्वतीच नसताना गरिब लोकांनी एवढी तपासणी फी का द्यावी आणि जर आजार बरा झाला नाही तर उपचाराचे सर्व पैसे परत देणार का हा देवधूर्त ? याच्या चॕनेलला पण कमिशन दिले असेल याने. देवधूर्ताने निस्वार्थीपणे कार्य करावे म्हणजे तो देवदूत😂😂😂😂

    • @shivajijadhav4696
      @shivajijadhav4696 8 หลายเดือนก่อน +1

      Good

    • @Factvidieo774
      @Factvidieo774 6 หลายเดือนก่อน

      मलाही काही फरक पडला नाही .

  • @anildeshmane4171
    @anildeshmane4171 3 หลายเดือนก่อน

    छान आणि अत्यंत उपयोगी माहिती VDO
    👌👌👌👌 👍
    Thank U धन्यवाद 🙏🙏

  • @sudhakeny9780
    @sudhakeny9780 2 ปีที่แล้ว +10

    Doctor hats off to you 🙏

  • @shamajathar2863
    @shamajathar2863 ปีที่แล้ว

    तुम्ही खूप चांगले काम करताय

  • @jeevan.rshinde6460
    @jeevan.rshinde6460 2 ปีที่แล้ว +4

    Is there a facility of treatment for anxiety-depression?

  • @shriramthakare306
    @shriramthakare306 2 ปีที่แล้ว +1

    एक.बी.माझा चे खुप खुप आभार,
    आपण चांगले हॉस्पिटलची माहिती दिली.धन्यवाद

  • @sanjaychangede322
    @sanjaychangede322 2 ปีที่แล้ว +5

    Sirji my son have stammering (speech problem) have treatment on this
    Pl help very needful

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 2 ปีที่แล้ว +1

    ग्रेट निकम साहेब ग्रेट सेवा

  • @sunilsarvankar8264
    @sunilsarvankar8264 2 ปีที่แล้ว +20

    बाकी सर्व छान माहिती दिलीत. पण हॉस्पिटलचा फोन नंबर दिला असतात तर बाहेर गावच्या रुग्णांना उपयोग झाला असता.

  • @swakar881
    @swakar881 ปีที่แล้ว +1

    Thanku very much,.Dr ji

  • @rohitraut7195
    @rohitraut7195 2 ปีที่แล้ว +5

    Very good treatment in homeopathy