Mugdha Vaishampayan - Vrundavani Venu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 13

  • @भिमरावसोनावणे
    @भिमरावसोनावणे 4 หลายเดือนก่อน +1

    मुगधच गाणी हृदय ला भिडणार आस गाणी फार सुंदर आहे

  • @भिमरावसोनावणे
    @भिमरावसोनावणे 3 หลายเดือนก่อน

    मुग्धा तुझे गाणे एकसारखे आयकतच रावे खूपच सुंदर आहे माझ्या शुभेच्छा तू सुखी रहा

  • @sulbhabhide5439
    @sulbhabhide5439 6 หลายเดือนก่อน +3

    मुग्धा, अभिनंदन.💐
    सुरताल, तुझ्या गोड मधुर आवाजातले हे गाणं, वृंदावनी वेणु वाजे, यांनी बहार आणली.खूप शुभेच्छा.,🎉🎉👌👌👍

  • @jyotinene9256
    @jyotinene9256 6 หลายเดือนก่อน +2

    व्वा मस्तच मुग्धा तुझं गायन 🎉❤

  • @Usha-n9n4b
    @Usha-n9n4b 6 หลายเดือนก่อน +1

    मुग्धा खूप सुंदर गातेस. तुझी स्वरगंगा अशीच कायम बहरुन रसिकांना मंत्रमुग्ध करून दे अशा अनेक सदिच्छा

  • @mpjoshi1957
    @mpjoshi1957 6 หลายเดือนก่อน +2

    सुरेख 🍫🌹

  • @Csv-oi3md
    @Csv-oi3md 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान गायन मुक्धा❤

  • @tanujajavdekar5714
    @tanujajavdekar5714 6 หลายเดือนก่อน +1

    छान

  • @chhagannimane9544
    @chhagannimane9544 6 หลายเดือนก่อน +1

    छान गायन

  • @sunandanewaskar9730
    @sunandanewaskar9730 6 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @swatidixit353
    @swatidixit353 6 หลายเดือนก่อน

    तबलावादक आमच्या विरारचे वझे आहेत त्यांनाही शुभेच्छा.

  • @kiranbhoir275
    @kiranbhoir275 5 หลายเดือนก่อน +2

    Bhaav theva Gatana speed is not important in song or abhanga

  • @swatidixit353
    @swatidixit353 6 หลายเดือนก่อน

    चाल कठीण आहे आणि गाण्यातील उतार-चढाव.लोकप्रिय गाणे त्याचा बाज लिलया पेलण्याचा प्रयत्न. मुग्धा तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा.