Excellent presentation Viraj ji❤️🙏🏼. The "re ga re re ga re sa ni da pa " work you sang beyond Tara Saptaka is very unique.. All these are traces of Bharatratna Pandit Bhimasena Joshi. Your swaras arrangement and swarasa touches are of the highest quality..great 💖🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
हेच गाणं रविंद्र साठे यांनी गायल आहे ते ऐका.. उच्चार शब्द काय असतात ते कळेल... खूप तान मारली म्हणजे गणे सुंदर गातो असे नाही होत.. रविंद्र साठे यांचं गाणं ऐका..... फरक जाणवेल.. बाकी शुभेच्छा
विराज ला आपण पं.भिमसेनजींचा नातू म्हणून ऐकतो.
जैव्हा पं.भिमसेनजींची ओळख विराजचे आजोबा अशी होईल तेव्हा विराज गायक म्हणून मान्य होईल.
शुभेच्छा.धन्यवाद
आजच्या काळात ह्या तरुण वयात आजोबांचा वारसा पुढे नेतोय. विराज खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.
अहो रविंद्र साठे मुरलेले गायक आहेत हा विराज लहान आहे होईल हळूहळू तरबेज तुलना काय करता प्रोत्साहन द्या की🎉🎉🎉
, इतक्या लहान वयात अप्रतिम छान👏✊👍
Lovely yash❤😊
Khup sundar gayan, all the best.
वाह वाह, विराज छान गाता.आवज तर इतका गोड व मधाळ आहे कि काय सांगू ....
वाह विराज.
छान.
सर्व तरुण कलाकार.
Fantastic singing by grandson of Panditji Bhimsen Joshiji.
Wow! Never knew 'Mazhe Jeevan Gaane' was originally sung by Bhimsenji ❤
Abhishekibua gave it an ultimate justice. Let’s understand it.
ही घराणेशाही आम्हाला मान्य आहे.छान गायला.
निवेदन, शांत सुरेल, गाणे ही चांगले झाले.
Very Nice voice ❤❤❤❤❤ God Bless you
Excellent presentation Viraj ji❤️🙏🏼. The "re ga re re ga re sa ni da pa "
work you sang beyond Tara Saptaka is very unique.. All these are traces of Bharatratna Pandit Bhimasena Joshi. Your swaras arrangement and swarasa touches are of the highest quality..great 💖🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
va Viraj kiti Sundar awaj Ani gayki. his father Srinivas Joshi was my student in Jnanaprabodhini Prashala
अप्रतिम
Viraj , very good , I have heard bhimsenji , your father also at belgaum , sangli and pune .
जितेंद्र अभिषेकी चे छान aahe
अप्रतिम गायन, 🙏🙏👌
Awesome 👌
Very nice.best wishes for future❤
सुंदर!
Shubh Prabhat 🎉🎉😊🎉🎉
वाह विराज
kamaal! ✨
Ayya..!!
Mi tula kuthe tari baghitalay..
खप छान
sound बरोबर नाही ,जीवाचे कान करावे लागतात ऐकायला
आजोबांचं नाव घालीवणार.. not as per expectation. 😒
🩵🩵
वारसा कर्तुत्वाने सिध्द करावा लागतो. शिडीवर चढून झालं, आता भीमसेन जोशींना रडवू नका....
हेच गाणं रविंद्र साठे यांनी गायल आहे ते ऐका.. उच्चार शब्द काय असतात ते कळेल... खूप तान मारली म्हणजे गणे सुंदर गातो असे नाही होत.. रविंद्र साठे यांचं गाणं ऐका..... फरक जाणवेल.. बाकी शुभेच्छा
Chan. ❤🎉🎉🎉
Viraj . . Lyeka . . Zara chaanggla guru bagh baba !! Krupa kar !!